उत्तर महाराष्ट्र मध्ये येऊन शाहीर सत्यवान महाराज गावडे यांनी नासिक मध्ये हा सोहळा पार पडला हिंदूधर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीमार्फत हा सोहळा घेण्यात आला परंतु इतका भव्यदिव्य हा सोहळा झाला की संपूर्ण महाराष्ट्रात हा सोहळा प्रसिद्ध झाला खरंच अभिमान आहे सत्यवान महाराज गावडे यांचा आवाज सह्याद्री येवडा पहाडी आहे 🚩🚩
हरिभक्त पारायण प्रवचनकार कीर्तनकार आणि भारुड कार शाहीर सत्यवान गावडे त्यांचं खूप खूप अभिनंदन सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज हिंदकेसरी शाहीर सत्यवान गावडे आणि यांची पार्टी येलुरकर खूप खूप धन्यवाद चांगल्या पद्धतीने विषय मांडण्याचा आणि समाजाला काय पाहिजे देण्याचा हुकमी एक्का म्हणजे शाहीर सत्यवान गावडे महाराजांना जय हरी
खुप सुंदर शब्दरचना! शाहीर सत्यवान गावडे आपण पहाडी आवाजात ओवी गात आहात.. त्यातून सर्व प्रकारचे समाज प्रबोधन करीत आहात. तुमचे मनापासून धन्यवाद! 🙏🙏तुमच्या पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा 💐💐💐💐💐

आज तुमच्या शाहीरी आवाजातून आपल्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचले आसं आसं मला वाटतयं शाहीर सलाम आपल्या आवाजाला आणि आपल्या सूराला ❤❤❤❤❤❤
आपला फँन गणेश डवरी येलूर
मोबाईल नंबर टाका तुमचा
यांच्या आवाजाला आणि रचनेला तोडच नाही❤😍💥
🎉🎉🎉🎉🎉🎉 काय आवाज राव आज गर्व हाय मी. धनगर हाय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
अप्रतिम शब्द रचना आणि मनमोह्क् असे स्वर शाहीर मानाचा मुजरा शाहीर
शाहिरी सत्यवान गावंडे महाराज तुम्हाला मनापासून माजा प्रणाम 🙏🚩🌹🌹🚩🚩🌹🌹🚩🚩🌹🌹🚩🚩🌹 जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार हर हर महादेव 🌹🚩🚩🌹🌹🚩🚩🌹🌹🚩
संत बाळूमामाची कृपा आहे मेंढी माऊली ची कृपा आहे
मला तुमचा कार्यक्रम खूप आवडतो ,तुमचा आवाजात मोठी जादू आहे
हरिभक्त पारायण प्रवचनकार कीर्तनकार आणि भारुड कार शाहीर सत्यवान गावडे त्यांचं खूप खूप अभिनंदन सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज हिंदकेसरी शाहीर सत्यवान गावडे आणि यांची पार्टी येलुरकर खूप खूप धन्यवाद चांगल्या पद्धतीने विषय मांडण्याचा आणि समाजाला काय पाहिजे देण्याचा हुकमी एक्का म्हणजे शाहीर सत्यवान गावडे महाराजांना जय हरी
,
❤
राम कृष्ण हरी🙏🙏 राधेश्याम दिंडी आळंदी 🙏🙏👌👌👌
😊😊😊😊
Number pahije hyancha
उत्कृष्ट रचना आणि सादरीकरण. आम्हाला तुमचा अभिमान आहे
शाहीर माझा तुमच्यापुढे साष्टांग दंडवत
1 नबर गीत
❤
खुप सुंदर शब्दरचना! शाहीर सत्यवान गावडे आपण पहाडी आवाजात ओवी गात आहात.. त्यातून सर्व प्रकारचे समाज प्रबोधन करीत आहात. तुमचे मनापासून धन्यवाद! 🙏🙏तुमच्या पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा 💐💐💐💐💐
वा शाहीर तुमचे अभिनंदन वडिलांची महती खुपच सुंदर पणे मांडली आहे आईवडील हेच आपलं दैवत आहे जय महाराष्ट्र जय मराठी 🚩🚩🚩🚩🚩
पहाडी आवाज, सुंदर शब्द रचना अतिशय मनाला भावनारी ओवी पुन्हा पुन्हा ऐकावं असं कवन तुमच्या सारख्या शाहिरांनी धनगरी ओवी जिवंत ठेवली आहे 🙏
☕️
jk k klmk,,😊mml
शाहिरांचा विचारला तोड नाही ऐक नंबर प्रबोधन शाहीर 🙏🙏👌👌
आज खरच गरज आहे ..
या महाराष्ट्राला तुमच्यासारख्या शाहीर लोकांची..🌹🌹👌👌🙏🙏🙏
शाहिर सत्यवान गावड़े मनापासुन आभार
सांगलीकरांची मान उचावली सलाम शाहीर 👌💐
,💛💛❤️
तोड नाही ह्या वाघाला....शाहीर गावडे ❤️😘
शाहीर सत्यवान गावडे महाराज ❤❤❤❤
अतिशय खुप सुंदर मनापासून आदर तुमचा.
खरच खूप खूप सुंदर गायन मन भारावून गेले अक्षरशः दोन्ही डोळ्यांना पाणी आले मला या गायकाला एकच सांगणे आहे हे गीत जगात सर्वात सुंदर आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आवाजाचा बादशहा शाहिर सत्यवान गावडे महाराज
बुकिंग साठी संपर्क कोणाला करावा संपर्क क्रमांक पाठवा
1 number, Vadilanchya athvanini mi gahivarun gelo
खूप खूप छान आहे भाऊ जय मल्हार 🙏 जय यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏 जय मल्हार
खुप खुप धन्यवाद पुन्हा पुन्हा आयकावा वाटतय
मला अभिमान आहे मी हिंदू धनगर आहे. गावडे साहेब एक ओवी माझ्या शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करावी
आवाज खूप छान आहे तुमचा शाहीर जी
लय भारी ❤❤❤❤
खरच मनापासून आभार खुप छान गायलं गाण
Khup chan mla aabhiman ahe Dangarachya kulit jnmla aale. 🎉🎉🎉🎉🎉
खरच तुम्हाला तोड नाही शाहीर 🎉
एकच नंबर ओवी जय मल्हार जय अहिल्या माता
खुप छान शाहीर
खूपच सुंदर 👌जय मल्हार जय अहिल्या 🙏
महाराष्ट्रात एक नंबर ❤❤
छान छान दादा 👌👌👌👌❤️❤️💞💞🥰🥰🥰🌹🌹🌹🌹🫶🏻🫶🏻😘😘🌸🌸🤱🏻🤱🏻🤱🏻
जय मल्हार भाऊ पडळकर साहेब
एकच नंबर शाहिर अभिनंदन करतो ❤❤❤
Nice shahir ❤
खरंच छान आहे आवाज दादा तुमचा मस्त वाटलं
खूप छान गायन. ऐकून मस्त वाटलं
खुखुप छान दादा
मि एक मराठा आहे मी सलाम करतो या शाहिराला
खूपच छान आवाज आहे दादा तुमचा...
❤❤
Aapla aavaj kiti god aahe❤❤
एकच नंबर शाहीर .
खरच दादा आवडली ओवी
जय मल्हार लय भारी पुन्हा पुन्हा आकावासे
शाहीर गावडे मालक मस्त 👌👌👌👌👌💛
अप्रतिम 👍👍
1नंबर शाहिर
छान ओवीकार मंडळ ❤
Ek no.
खुप छान 👌👌
भाऊ खरंच शब्द नाही बोलायला
Khoop sundar mala khoop avdatat dhangri ovya
नंबर एक शाहीर
जबरदस्त आवाज
Kaay rachana aahe waaa
Agadi manapasun shahir tumhala manacha mujara
Very nice I hear two time per day salam tumcha gaynala
एकच नंबर कार्यक्रम आहे .😂
Khupach chan ahe👍👍👌👌❤
Khup Chan... 🙏
आवाज तुमचा खुपच छान आहे शाहिर जी 🙏🙏
सलाम आपल्या वाणीला....
एकदम मस्त ओव्या 👌👌👌
Khup chhan dada❤
एकदम मस्त
Very nice sounds
आती छान
Atish Tandale ❤ Aahe mi sagle kel pn Bap Mazha Bap,,❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान सुंदर असे गायन आहे आशिष नवीन नवीन गाणे बनवा
तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
एकच नंबर पोवाडा❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Great 👍 👌 👍 👌
Chan
अप्रतिम गायन शाहीर ❤
असे शाहीर होणे या जन्मी नाही
एक नंबर टॉप चा शाहीर सत्यवान
जय मल्हार जागरन पार्टी शेवगाव आपले हार्दिक अभिनंदन करति आहे ❤❤❤
खूप खूप छान ओवी गायलेली❤
हरी ओम भाऊ
खूप छान आहे भाऊ आवाज
खुपच भारी आवाज आहे.
खूप छान ❤ सलाम शाहीर
ह्याला आवाज म्हणतात
1नंबर शाहीर नाद खुळा ❤❤❤❤
खुप सुंदर रचना सुंदर गायन
जय मल्हार दादा काय आवाज दादा ❤
जय बाळूमामा जय अहिल्या
जय मल्हार शाहीर
मला अभिमान आहे मी धनगर असल्याचा❤
एक नंबर ओवी
राम कृष्ण हरी🙏 राधेश्याम दिंडी आळंदी🙏🙏
एक नबर आवाज शाहीर
आज तुमच्या सारख्या शाहीराची समाज्याला गरज आहे
खुप सूदर आहे ओवी बाप बाप च असतो
जय महाराष्ट्र जय मल्हार
जय मल्हार जय शिवराय जय श्रीराम 😈🚩💪