ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
शाहीर तुम्ही चांगले गातो ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी तुमच्यासारखे नवीन शाहीर तयार करायला पाहिजेत
येळकोट येळकोट जय मल्हार जय शिवराय, जय शंभूराजे,जय अहिल्यादेवी बाळूमामाच्या नावानं चांगभलं शाहीर एक नंबर
नादभरी ओवी 👏ओविकार व त्यांची रचना अप्रतिम सादरीकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांना मानाचा मुजरा🙏काशिलिंग बिरदेवाच चांगभलं🙏💛
दादा तुमच्यासारखे लोकसाहिर म्हणजे राज्याची शान, जय मल्हार
तुमचा आवाज खूप छान आहेआजुन नवीन शाहीर तयार केले तर आपली कला आखंड चालू राहील तुमच्या आवाजाला, मेहनतीला. मनापासून धनयवाद
समाधानजी बागलजी तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे.कारण नासिक जिल्ह्यात तुम्ही आहील्यामातेचा जागर केला
पश्चिम महाराष्ट्राचा वाघ शाहीर सत्यवान महाराज गावडे येलूर ता,वाळवा जि, सांगली
tas dada ghamamule bhandara pusla gelay tyancha
😊@@nathakale619
सगळे गायक फिके पडतील असा आवाज आहे जय मल्हार जय अहिल्या ❤
हि ओवी किती दिवस शोधत होतो आज मिळाली. किती भारी आवाज आणि सुंदर गायली आहे.🙏
खूप खूप छान आहे भाऊ जय मल्हार 🙏 जय मल्हार जय यळकोट यळकोट जय ❤❤❤
शाहीर,आपण एक नंबर आहात.सुंदर आवाज..
हिंदुत्वाची तळपती तलवार.....धन्य ती राजमाता माऊली अहिल्यादेवी....
Yek no ovi aahe❤
छान ओवी..... खूप सुंदर गायन, वादन आणि सुमधुर आवाज.... सर्वांचे मनापासून अभिनंदन
गोड आवाज , उच्च कोटीचे गायन , ताल सुराची सुंदर साथ , 👌👍
अशी माता जन्माला येने नाही मस्त कथा आहे
जय मल्हार🎉🎉🎉
छान ओवी गायली.आपल्या सर्वाचे मनःपूर्वक अभिनंदन
Shan abnadan
आवाज लई गोड आहे
ज्यांनी हा प्रोग्राम आयोजित केला त्यांचा अणि गावडे शाहीर यांचा मी shatasha ऋणी आहे अप्रतिम Dhanywad 🐅💥🌷👍🙏
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
नाद खुळा शाहीर आवडलं
आप्रतिम गायन गावडे पाव्हणं 🙏🙏
एकदम भारी शाहीर सर्वोत्कृष्ट गायन
दादा भारी गाईलं हो मला जिवा पासुन आवडलं हो दिवसातुन 18 दाव आईकलं हो तरी पण मण भरत नाही हो. / फक्त दादा तुमची एकच चुक झाली आहे ते मजे तुम्ही भंडारा लावला नाही आहे
दादा पुर्ण ओवी ऐका 1 तासाची आहे तीघामामुळे भंडारा पुसला गेला आहे
भंडारा लावला आहे duration 11:50 la चेक कर
²@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@29
एकदम झकाश ओवी शाहीरांना सलाम
खूप छान उपक्रम राबविले आणि छान आवाज पण आहे🎉
जय मल्हारी,हर हर महादेव
1 number shahir Jay balumama 🙏🙏
खूपच छान शाहिर ताल सूर एकच नंबर 👌👌👌👌👌💐💐💐😍
1 नंबर महाराज
लय भारी आहे जय बाळूमामा जय मल्हार
खूप छान शाहीर 🙏
एक नंबर खुप छान
सत्यवान दादा ओवी व आवाज छान आहे मी माझ्या घरातील सर्वांना दाखविली
❤❤❤❤❤❤ खूप सुंदर
नंबर 1 ओवी गाईली शाहीर👌👌👌👌
कपाळावर भंडारा असला असता ना अजून अप्रतिम झाल असत. तरी पण अलौकिक पातळीवरचं आहे
काय आवाज आहे दादा 🤗 नमन महाराष्ट्राच्या मातीला 🙏🚩
नऐन
हे जपलं पाहिजे. हा लोकठेवा पुढच्या पिढीला दिला पाहिजे... गायक आणि सहकारी यांना खुप शुभेच्छा..
नीट बघा
@@SandipHakke काय नीट बघु.
काय गोड आवाज आहे मन भरूण गेल
एकदम मस्त आहे ❤❤❤❤❤
अप्रतिम आवाज खुप चांगला कार्यक्रम
Kaka pivla bhandara nasla tari Naman aahe sahir sattyawan gavde yanna
छान जय मल्हार
जय बाळुमामा गोड वाणी शाहिर
सत्यवान गावडे दादा very good .dada. abhinandan.भाऊसाहेब देशमख. ta. बुलडाणा.
🙏🙏🙏
एक नंबर बेस्ट लय भारी शाहीर
जय मल्हार 🙏❤️
Khup chan aahe❤
एकदम मस्त आहे वोवी
एक नंबर शाहीर 🙏
ऐक नंबर शाहीर
खुप छान भाऊ हरी ओम भाऊ
खूप छान कार्यक्रम. गायन अप्रतिम
जय मल्हार जय अहिल्यादेवी 🔥💛
खूपच छान आवाज शाहीर
नाद खुळा शाहीर
खुप छान महाराज 🎉❤❤जय मल्हार
shahir mahaev budske ani shahir sattywan budke same awaj ahe love love u love u nice great amazing
गणकोकीळा चालीचा बादशाहा शाहीर सत्यवान गावडे
Bhau ly bhari ❤
खुप छान वाटत ऐकायला
खुप छान खुप छान
❤❤काय गोडा आवाज आहे❤
अप्रतिम 🙏🙏
खूप छान आहे. पण ही कला खूप लोप होत चाले आहे.जय बाळूमामा 🙏🏻🙏🏻
अप्रतिम आवाज आहे मि खूप खूप वेळा ऐकतोय
खुप छान शाहिर
1 नंबर... गायन..
यळकोट यळकोट जय मल्हार
अभिनंदन शाहिर
आहा काय आवाज 🎉🎉🎉❤❤
🙏 khup chan
एक नंबर शाहीर ❤❤❤❤😍🥰
1 numbrch
मस्तच ओवी
एकनंबर ओवी भाऊ साहेब ,पण आपली संस्कृती कपाळी भंडारा , खांदी घोंगडी , हाती काटी, नाही , धनगराची आण, बाण, शान . काटी न घोंगळी 💛💛🙏🏻👏🏻
❤❤super shahir
Maharashtra king shahir❤
सुरेख आवाज एकदम कडक ❤❤
Mast aahe phak t mange sur uchalat aahe tyana pn maik pahejen hota
खूप खूप छान काका श्री मला तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच ☺️💛
Mazi I'd vr java ane baga kaka chy video ahet mag samjla dada tumhlala and KhuP Ashi I'd ahet kaka ch video ahet te mazya kaka ahe mala mahti asle ka tumhlala plZ prta as Nako bolu nasle avdt tr plZ bagu pn naka 💛Jay Balumama 🙌
👍👍👍नाशिक मध्ये प्रथम
❤
मस्त ❤❤
खुपच छान आवाज
अप्रतिम
अतिशय सुदंर 🙏
मोबाईल नो सांगा
शाहिर ओवी नादच खुळा पण कंपाळावरती भंडारा नाही
जय म्हलार 👌आवाज मधें गोडवा आहे
मस्त
Kadakkkk dada १ number 👍🙏🌍
Chan
❤❤👍 nice ❤❤
Bro
भारी ❤️
भंडारा लावा दादा खुप छान ओवी आहे
भंडारा लावला होता पण घामामुळे निघून गेला
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्य झालो जय अहिल्या जय मल्हार
👌👌🌻🌻 amazing
शाहीर तुम्ही चांगले गातो ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी तुमच्यासारखे नवीन शाहीर तयार करायला पाहिजेत
येळकोट येळकोट जय मल्हार
जय शिवराय, जय शंभूराजे,जय अहिल्यादेवी
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
शाहीर एक नंबर
नादभरी ओवी 👏ओविकार व त्यांची रचना अप्रतिम सादरीकरण
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांना मानाचा मुजरा🙏
काशिलिंग बिरदेवाच चांगभलं🙏💛
दादा तुमच्यासारखे लोकसाहिर म्हणजे राज्याची शान, जय मल्हार
तुमचा आवाज खूप छान आहे
आजुन नवीन शाहीर तयार केले तर आपली कला आखंड चालू राहील
तुमच्या आवाजाला, मेहनतीला. मनापासून धनयवाद
समाधानजी बागलजी तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे.कारण नासिक जिल्ह्यात तुम्ही आहील्यामातेचा जागर केला
पश्चिम महाराष्ट्राचा वाघ शाहीर सत्यवान महाराज गावडे येलूर ता,वाळवा जि, सांगली
tas dada ghamamule bhandara pusla gelay tyancha
😊@@nathakale619
सगळे गायक फिके पडतील असा आवाज आहे जय मल्हार जय अहिल्या ❤
हि ओवी किती दिवस शोधत होतो आज मिळाली. किती भारी आवाज आणि सुंदर गायली आहे.🙏
खूप खूप छान आहे भाऊ जय मल्हार 🙏 जय मल्हार जय यळकोट यळकोट जय ❤❤❤
शाहीर,आपण एक नंबर आहात.सुंदर आवाज..
हिंदुत्वाची तळपती तलवार.....धन्य ती राजमाता माऊली अहिल्यादेवी....
Yek no ovi aahe❤
छान ओवी..... खूप सुंदर गायन, वादन आणि सुमधुर आवाज.... सर्वांचे मनापासून अभिनंदन
गोड आवाज , उच्च कोटीचे गायन , ताल सुराची सुंदर साथ , 👌👍
अशी माता जन्माला येने नाही मस्त कथा आहे
जय मल्हार🎉🎉🎉
छान ओवी गायली.आपल्या सर्वाचे मनःपूर्वक अभिनंदन
Shan abnadan
आवाज लई गोड आहे
ज्यांनी हा प्रोग्राम आयोजित केला
त्यांचा अणि गावडे शाहीर यांचा मी shatasha ऋणी आहे
अप्रतिम
Dhanywad 🐅💥🌷👍🙏
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
नाद खुळा शाहीर आवडलं
आप्रतिम गायन गावडे पाव्हणं 🙏🙏
एकदम भारी शाहीर सर्वोत्कृष्ट गायन
दादा भारी गाईलं हो मला जिवा पासुन आवडलं हो दिवसातुन 18 दाव आईकलं हो तरी पण मण भरत नाही हो. / फक्त दादा तुमची एकच चुक झाली आहे ते मजे तुम्ही भंडारा लावला नाही आहे
दादा पुर्ण ओवी ऐका 1 तासाची आहे ती
घामामुळे भंडारा पुसला गेला आहे
भंडारा लावला आहे duration 11:50 la चेक कर
²@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@29
एकदम झकाश ओवी
शाहीरांना सलाम
खूप छान उपक्रम राबविले आणि छान आवाज पण आहे🎉
जय मल्हारी,हर हर महादेव
1 number shahir Jay balumama 🙏🙏
खूपच छान शाहिर ताल सूर एकच नंबर 👌👌👌👌👌💐💐💐😍
1 नंबर महाराज
लय भारी आहे जय बाळूमामा जय मल्हार
खूप छान शाहीर 🙏
एक नंबर खुप छान
सत्यवान दादा ओवी व आवाज छान आहे मी माझ्या घरातील सर्वांना दाखविली
❤❤❤❤❤❤ खूप सुंदर
नंबर 1 ओवी गाईली शाहीर👌👌👌👌
कपाळावर भंडारा असला असता ना अजून अप्रतिम झाल असत. तरी पण अलौकिक पातळीवरचं आहे
काय आवाज आहे दादा 🤗 नमन महाराष्ट्राच्या मातीला 🙏🚩
न
ऐन
हे जपलं पाहिजे. हा लोकठेवा पुढच्या पिढीला दिला पाहिजे... गायक आणि सहकारी यांना खुप शुभेच्छा..
नीट बघा
@@SandipHakke काय नीट बघु.
काय गोड आवाज आहे मन भरूण गेल
एकदम मस्त आहे ❤❤❤❤❤
अप्रतिम आवाज खुप चांगला कार्यक्रम
Kaka pivla bhandara nasla tari Naman aahe sahir sattyawan gavde yanna
छान जय मल्हार
जय बाळुमामा गोड वाणी शाहिर
सत्यवान गावडे दादा very good .dada. abhinandan.भाऊसाहेब देशमख. ta. बुलडाणा.
🙏🙏🙏
एक नंबर बेस्ट लय भारी शाहीर
जय मल्हार 🙏❤️
Khup chan aahe❤
एकदम मस्त आहे वोवी
एक नंबर शाहीर 🙏
ऐक नंबर शाहीर
खुप छान भाऊ
हरी ओम भाऊ