तिकीट काढल्यानंतर ना इतर कोणता चार्ज लागतो ते सांगावे आदरणीय सर किंवा विमान तिकीट कशाप्रकारे काढले जातात यावर देखील एक व्हिडिओ बनवा आणि खूप प्रतिक्षेत आहोत
नुसता प्रवासाचा विडीओ काय कामाचा,,,, विडीओ अपलोड करायची हौस असेल तर पुर्ण माहीती जसे की तिकीट व टायमिंग कीती ते पण सांगायला नको का अस तुम्हाला वाटत नाही का 🤔
खूप छान साहेब
अतिशय सुंदर वर्णन केले आहे
साधी, सोपी, मनाला भावणारी आपुलकी ची भाषा 👍👍
❤❤❤ best 😊
Thanks
खुप छान डिटेल माहिती दिली आणि मराठी मध्ये..एक एक छोटा पॉइंट दाखवला..खुप छान माहिती दिली धन्यवाद.🎉❤
Thanks
छान वाटलं एक सर्वसामान्य माणूस विमानातून प्रवास करत आहे ❤❤❤
कधीकधी प्रवास याेग येताे
खूप छान video सर जी
Thanks
Happy journey
Nice Video 👌🌹
Thanks
simple and best video
Thanks
अतिशय खूप छान माहिती दिली धन्यवाद
Thanks
खुप छान माहिती ❤
Khup chan sir
Thanks
खूप छान प्रवास
Khup chan
Kiti tas lagtat prawasala
🎉 अभिनंदन विमान प्रवास
छान माहिती दिली
Thanks
छान विडीओ दाखविला,👏🏻
मस्त video आहे 😂😂❤❤❤❤
Thanks
Music super
Thanks
खूप छान व्हिडिओ खूप आवडला
Thanks
Nice video
छान व्हिडिओ
Chan mahiti Sir
राम कृष्ण हरी🙏🙏
जय हरी
👌🙏
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Thanks
Congratulations🎉🎉🎉❤❤
नांदेड तिरुपती विमानसेवा उपलब्ध करून देण्यात यावी
Tumcha vidio balgoyane . Ami vimnat gelya sarak vatalai
Nanded to bhokar kadhee
NICE VIDEO
Thanks
मी पण श्रीलंका व थायलंड या दोन देशांचा विमान प्रवास केला आहे भाऊ फार छान वाटले 👌👌
Thanks, keep it up
Khup chhan
Thanks
विमान पूर्ण रिकामं दिसत आहे ....वाटत नाही जास्त दिवस सेवा देतील म्हणून ...
पुण्याहुन नांदेड आलेले प्रवासी उतरले हाेते नांदेडला साहेब
खूपच छान माहिती दिली आहे ❤
Nice 👍
खुप सुंदर मराठी प्रक्षेपण केले ❤
Thanks
Very nice
❤❤❤
नांदेड ते हैद्राबाद विमानाने तिकीट किती आहे
Tikit kiti aahe
😊
विमानाचा प्रवास सुरू झाला की मोबाईल बंद. करून ठेवावा लागतो आपण व्हिडिओ कसा घेतला चालु विमानातुन
Flight mode
Use mobile on Flight mode
🚩👍👍👍
Good
छान
Thanks
बुकिंग कुठून केली आणि तिकीट किती आहे??
Reply sir
खुप छान व्हिडिओ बनवला, खूप खूप धन्यवाद.
Khu chan kete ghantay lagla n to hy klawa
One hour ten minutes
मी नांदेड ईथुन बैगलोर,अहमदाबाद आणि हैद्राबादला गेलो आहे
Thanks, keep it up
वेळ किती लागतो? तिकीट किती आहे सांगितलं नाही.🎉
500/- ticket 15 mint
Tiket kitiahe aani kilometer danga
45 मिनीट लागते 2200 टिकीट आहे
काका खूप छान वाटलं
Thanks
Bhava Viral Zhalas ki 😮😮😮😮😮
Thanks
Ticket 🎫 price
Kiti divas pahle booking karayche.
Kuthe booking karata yete
तिकीट दर प्रत्येक विमानाला व प्रत्येक दिवशी वेगळे असतात,अजयजी,
Chori gundagardi sathi ek no aahe nanded hepn sanga
Sundar prawas ....Apan dileli mahiti ....very good per ticket sanga wa ved pan sanga Ardhwat mahiti kai faida..
साहेब तिकिट दर राजे वेगळा असताे, मी गेले तेव्हा ३००० रू हाेता
तिकीट काढल्यानंतर ना इतर कोणता चार्ज लागतो ते सांगावे आदरणीय सर किंवा विमान तिकीट कशाप्रकारे काढले जातात यावर देखील एक व्हिडिओ बनवा आणि खूप प्रतिक्षेत आहोत
Nanded to Hyderabad tikit kiti whe
जाधव साहेब, तिकीट दर राेज बदलत असतात, मी प्रवास केला तेव्हा 3300 रू तिकीट हाेते
कधी कधी ऑफर असते तेपन बघा कारण 1700 रू टिकिट असत महिन्यातील 4/5 वेळा ही ऑफर असते.... 😊
किती तिकीट आहे व किती वेळ लागला ?
खिलारी साहेब धन्यवाद ✅
माहीती छान है,टाईम किती,लागला,टिकीट किती आहे,अपुरन माहीती दिली
वेळ एक तास दहा मिनिटे, तिकीट दर राेज बदलत असतात, मी प्रवास केला त्यादिवशी 3300 रू तिकीट हाेते,
काका वाटते तुमचा फर्स्ट टाईम आहे फ्लाईट मध्ये 😄😄
Nanded te Hyderabad road ne lavkr pohochtal shivay kami kharchat
साेबतच्याना विमान प्रवास घडवायचा हाेता म्हणून गेलाे
Kiti taas lagle Nanded to hyd
35 se 40 minute
One hour
Sagan
नांदेड ते मुंबई विमान सेवा नाही
Tikit kiti aahe
Sir time kitna laga nanded se hyd bolo zara
One hour ten minutes
Ticket booking price 1598₹
Nanded to pune ahe sir
Tikit kas kadhayach
Online book kara
Nanded te mumbai kiti ahe plz saga sir arjent exam ahe
नांदेड ते मुंबई विमानसेवा नाही, soniyaji
सर्वसामान्य लोकांना अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या व्हिडिओ तून मिळाली.धन्यवाद❤
Thanks
तिकीट कीत आहे भाऊ
तिकीट दर राेज बदलत असतात प्रतिक्षाजी,मी गेलाे त्यादिवशी 3300 रू तिकीट हाेते
तिकीट किती आहे sir
200
3000
😂😂😂😂@@akshaygite1997
@akshaygite1997 😂😂
२८९०
1hr 15 mi price 5800rs
कोल्हापूरच्या संजय घोडावत ची कृपा yevdhi स्वस्त विमान सेवा
बरोबर
287 km jaanyasathi airplane pahije ka?? Mandbuddhi aahat ka???
😂😂😂
😂 6:13 6:20
Tikit 6:20
Naded se haydrabad tiket. Kitta hai
तिकीट दर राेज बदलत असतात, मला ३३०० रूपये प्रतीसिट तिकीट मिळाले हाेते
Patil. Apan a. Video barobar. Ban wale Nahe Arpot Nnd to. Hyd ticket sagetle Nahi apan free. Parwas kela
Wajidbhai, तिकीट दर राेज बदलत असतात, मी प्रवास केला त्यादिवशी 3300 रू तिकीट हाेते,
तिकीट किती आहे
1500 te 30000 divsa pramane ahe
Free 😂
2500
3400 आहे
म्युझिक खूप मस्त आहे😊
नांदेड तिरुपती विमान सेवा सुरू करावी
Chan aahe video jurney tikit kiti aahe
Tikat Kaye Ahe
तिकीट दर बदलत असतात
नुसता प्रवासाचा विडीओ काय कामाचा,,,, विडीओ अपलोड करायची हौस असेल तर पुर्ण माहीती जसे की तिकीट व टायमिंग कीती ते पण सांगायला नको का अस तुम्हाला वाटत नाही का 🤔
बरोबर आहे
Te gav aamcha aahe brahmanwada
Ok thanks
टिकिट किती
Musice layi bhaari ..
Thanks
विमानाची टायमिंग आणि प्रवास किती वेळाचा आहे.तसेच टिकट दर किती आहे.आठवडयातुन कितीदा विमान उड्डाण करते हि माहिती दिली असती तर
खुप छान होतें
डेली आहे
Viman flys with 800 km per hour speed.
2500
Gajanan Khillari PA
Tikit. Ktii. Bhav
मला 3300 रू तिकीट लागले, पण तिकीट दर राेज बदलत असतात,
Tikit katte
Kay Rav ardvt mahiti deta
तिकीट सांगा
मी प्रवास केला त्यादिवशी तेहतीसशे रूपये हाेते, बदलत असतात तिकिटाचे दर,
आमाला तीकीट सांगा
बुकींग करून दिली जाते ते कोन सांगणार तु की कमेंट करनार मि दादा अर्धवट माहिती देऊ नका
---जीभेला हाड नाही ---