चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.९५ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.95
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions
कोणा कोणाला वाटत ही series महाराष्ट्रात एक नंबर आहे 👌👌👌
Mala
Mla nahi watat
अहेच 1 नंबर 👍
Kadak
Mala
सापाच्या शेपटीवर पाय दिल्यावर पळता भुई होणारच खुप सुंदर आणि मनोरंजक भाग होता गैरसमज तसेच संशयी वृत्ती किती घातक आहे याचं समर्पक स्वरूप म्हणजे हि कथा होती.सर्व कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन व मनस्वी आभार.
आपला साथी--कलिम शेख.🙏🏻
बाळासाहेब एक नंबर
Superb comment bhai....
रामभाऊ अजून जास्त पोवत गेल असत ना तर Direct अरबी समुद्रात निघाल असत 😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂
नाही.. बंगालच्या उपसागरात निघाले असते..😂
नदी तिकडे जाते .
😂
कोणा कोणाला वाटत ही वेब सिरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे💯👍🏻
Number 1
1
बाळासाहेब व रामभाऊ महाराष्ट्र चे सुपरस्टार आहेत ज्यांना वाटते त्यांनीच लाईक करा 🙏🙏💯💯🌾❤❤👌
बाळासाहेब आहे म्हणूनच ही मालीका "अधिक'"मनोरंजक झाली आहे.
बाळासाहेब म्हणजे एक "नबरच'".
वैताग आला गुरुवार पासुन वाट बघुन
शेवटी आज तो दिवस उगवला
धन्यवाद सर्व टिमचे 😀😀😊😊😍😍
🤣🤣💯✌
1
🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵
खूप छान
प्रत्येक गावात एक तरी संजय खलाटे असतोच,,,🤣🤣🤣🤣🤣
समाजात अशा नीच वृत्तीची माणसं आहेत_जी अशा अफवा पसरवतात....जे हे आज यातून आपल्याला बघायला भेटलं...हा खूप चांगला संदेश आहे जे अशा अफवा पसरवतात त्यांना... खूपच छान ❤️🤝
A few z
नमस्कार चांडाळ चौकडी च्या करामती टीम धन्यवाद. विषय छान घेतला सरपंच बाईंचा अभिनय एकदम भन्नाट आहे. पाटील नेहमीच जोमात असतात मदने सर जगताप सर शिंदे सर तुम्ही त्रिमूर्ती तर अभिनय सम्राट अहात. म्हणुनच हि वेबसिरिज महाराष्ट्रात मराठी भाषेतील एक नंबर झाली आहे धन्यवाद 🙏
"पाणबुडीची औलाद" काय जबरदस्त डायलॉग!- पाटील 👌👌💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
अप्रतिम लेखन ❤
कलाकारांचे खूप कष्ट आहेत
सरपंच बाई तूम्हाला सलाम
सर्व टीमला शुभेच्छा ❤👍
बाळासाहेब फॅन क्लब 🧡
बघतुस काय, डोळंच काढीन !!
हा डायलॉग प्रत्येक एपिसोड मधे असाय पाहिजे रामभाऊ सर 👌👌👌🙏 🙏
खाली बघ "
अर मग बघताय काय हाना...... 😂
@@क्षत्रियमराठा-ण5ढ डोळच काडी
.- बाळासाहेब
एक काळ होता की दर रविवारी आम्ही चंद्रकांता, विराट, रामायण , महाभारत , शक्तिमान यांसारख्या मालिकेची अधीरपणे वाट पाहायचो.... आणि आठवडा त्यामुळे मजेत जायचा.....
आणि आता 'चांडाळ चौकडीच्या करामती'......
👌👌👌👌👌👌
सर्व कलाकार ग्रेट
अगदी बरोबर
जुनियर जी , व आर्यमान आणी शकालाका बुम बुम यांची पण वाट पहायचो
बायकांच्या भांडणाचा एकदम टिपिकल, Vintage एपिसोड. बोटं मोडणं, पुटपुटत शिव्या देणं आणि नंतर हाणामारी व त्यात बाळासाहेब काडी टाकायला "आरं हाणाsssss, गावची गहाण (संजुशेठ), नागाच्या शेपटीवर पाय दिल्यावर नाग गप बसण व्हय" 😂👌🏻
आज भारत विरुध पाकिस्तान सामना आहे विजय आपलाच होणार सकाळ सकाळ विनोदी भाग पाहून आपल्या संघाला व तुमच्या विनोदी टिम ला लाख लाख शुभेच्छा
नक्कीच २०१%
❤️💯
मौका मौका विजय तर आपलाच होणार.कोई शक
Yes 👏
th-cam.com/users/shortserROewiaChY?feature=share 🙏
Next level acting असे कलाकार पुन्हा होणे नाही..
सर्व टीमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन 👍🔥🔥
एक नंबर बाळासाहेब आणि सर्व कलाकार चा अभिनंदन खरंच आजचं भाग लय भारी आहे
रामभाऊ आणि बाळासाहेब म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्या काय बरोबर ना👍👍👍
💯
Patil mhanje nilu Phule
@@pradipwagh2340 😜
Subhash rao mahesh kothare
चांगले कलाकार आहेत.पण एका वेबसिरिज वरून तुम्ही त्याची तुलना लक्ष्या आणि अशोक सराफ बरोबर करू नका.कारण ते फार मोठे कलाकार आहेत.त्यांनी सगळी मराठी सिनेमा सृष्टी मध्ये आपले नाव केले आहे.
बाळासाहेब, सुभाषराव, रामभाऊ अप्रतिम कलाकार...मनोरंजनां सोबत एक सामाजिक संदेश तुम्ही देतात... विष्णू भारती सरांचा लेखणीला सलाम आणि सर्वांचे आभार 🙏🏻🙏🏻
jj
पाटलांची पण भूमिका विसरून चालणार नाही.
😂😂😂🙏🙏
Tv सिरीयल बघून बाद होण्यापेक्षा असे मनोरंजन पर आणि चांगले उद्देश्य पर कार्यक्रम पहाणे खरंच चांगलं.बाळासाहेब व सर्व टिम सदस्यांना खूप खूप शुभेच्छा 👍
खरच महाराष्ट्रात नाही भारतात ऐक नंबर सिरियल आहे.👍👍👍
🙏मनोरंजना च्या कार्यक्रमातुन गैरसमज कसा होतो हे एक जिवंत उदाहरण आहे. खूप छान 🙏
अतिशय छान संदेश दिला,, सलाम तुमच्या टीमला 👌🏻👌🏻🙏
हात हालवून बोलण्याची stile lay bhari ahe Rambhauchi
100,वा एपिसोड होण्याच्या आधी एकदा रामभाऊ व बाळासाहेब यांच्या कुस्ती ची स्पर्धा घावी ही नम्र विनंती आहे..👍👍🙏🙏👍👍
Ho
बाबो... 😀
रामभाऊ ला मुख्यमंत्री झाल्याच स्वप्न पडलं त्या वर एक भाग झाला पाहिजे 😅
बरोबर आहे
100%
Right
@@vaibhavyadav1912 ऐओेउ
एक नंबर
1 number episode
👌👌👌
आतुरता १०० एपिसोड ची
खुप चांगला विषय आहे, खुप छान सादरीकरण,आणि दोन्ही महिला कलाकारनच अभिनयासाठी कौतुक.
खुप छान, खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐
आजच्या भागातील १०० गुण गौरी वहिनींना... 👍
या भागातून समजले प्रत्येक माणसाने आपला बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. खूप छान भाग आहे. ☺
🙏तुमचं प्रबोधन संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय साहेब
साहेब हात जोडून विनंती करतो साहेब
बैल शर्यत वरती एक भाग बनवा साहेब 🙏
Rambhau kade pn deshi gai hyt tya vachlya pahijet khillar sathi asa episode banvla pahije please
@@GautamMaharajKaradChopanwady jivatl bolala maharaj tumhi
आर हाणा हा डायलॉग लई भारी बाळासाहेब मस्त काम करता आणि टीम च
हा एपिसोड एक नंबर हाय असं कोणाला वाटतं हायच ❤️😍
सुभाषराव, रामभाऊ, बाळासाहेब व इतर 'चांडाळ चौकडी च्या करामती' या वेब सिरीज मधील सर्व अप्रतिम कलाकार, तुम्ही मनोरंजना बरोबर बरेच काही सामाजिक संदेश देता.
विष्णू भारती सरांच्या लेखणीला सलाम 🙏आणि तुम्ही भरपूर चांगले समाज प्रबोधन करतात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार🙇💐.
पाटील खोकला
खुपच छान
आजचा कार्यक्रम फार सुंदर होता सरपंच सुदामराव नेवसे यांची आजची भूमिका फार फार आवडली सरपंच तुम्ही आणि तुमच्या चांडाळ चौकडी च्या करामती या वेब सिरीज मधील सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा असेच येथून पुढेही रसिक मायबाप जनतेस भरभरून हसू येईल असेच कार्यक्रम दाखवा ही विनंती
तुमच्या सर्व एपिसोड मध्ये समाज जागृतीचा संदेश देण्यात आला खरतर राज्य शासनाने आपली दखल घेवुन आपल्याला पुरस्काराने सन्मानीत केल पाहीजे आमच्या मातंग समाजाच्या संघटनेच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देवुन तुम्हा सर्व टीमचे पुरस्काराने स्मान्नीत करण्यात यावे एवढा छोटा प्रयत्न आम्ही नक्कीच करु....जय शिवराय जय भिम जय लहुजी
दादा खरचं त्या रणवीर सिंग ह्यांना पुरस्कार देण्यापेक्षा ह्यांना दिलेले बरे
डोळ्यांनी बघितल्या शिवाय एखाद्याची बदनामी करायची नसते
बाळासाहेब एक नंबर वाक्य♥️👌
बरोबर
अप्रतिम भाग होता आजचा मस्त गैर समज करणे म्हणजे माणसाच्या मनात विष उतरल्यासारखा असत सर्व टीम चे हार्दिक आभार
अप्रतिम अभिनय, full entertainment, आणि एक सुंदर msg.👏... संपूर्ण team ला शुभेच्छा 💐आणि खूप खूप धन्यवाद🙏, असच हसवत रहा...आणि तुम्हीही हसत रहा...👍
नंबर आसेल तर पाठवाना बाळा साहेबाचा प्लिज.
खूप छान आहे,
जर बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर.... एक नंबरररर 😍😍 भाग होता आजचा 💯
असचं महाराष्ट्राला हसवतं रहा 😍😍🙏🏻🙏🏻💐💐
👍
कोणाला वाटते की sriese Maharashtra एक नंबर आहे त्याने ठोका लाईक
नाद नाय एकदम कडक 😎🤘 आत्ता पर्यंतची सर्वात भारी विडीअो 😎 नाद खुला 🤘🤘 धक्सा उडवलात पार 😁😎
बाळासाहेब रामभाऊ मराठी कला विश्वातील अस्सल हिरे
सर्व कलाकारांचे अभिनंदन 👌
रामभाऊ 5 किलोमीटर पोहत जातात 🤣
आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो रविवारची फक्त या वेबसीरीज साठी ❤️
Ni88ujnnhhi
रामभाऊ चा शेवटचा डायलॉग फार छान होता
🤣🤣😂🤣🤣
सुपर सर
👍
*✍️सगळ्यांच आयुष्य 'व्यस्त' असतं.... पण त्या आयुष्यात, दोन क्षण तरी प्रेमाने जगा...! कारण ते सगळ्यात 'स्वस्त' असतं..!*🙏🙏🙏💯💯💯
th-cam.com/users/shortserROewiaChY?feature=share 🙏🙏🙏
बऱ्याच दिवसांनी एपिसोड बघितला तेच निखळ मनोरंजन धन्यवाद 🙏👏
बरच काही शिकण्यासारख आहे या भागात गैरसमज अनेकदा कीतीतरी संसाराची राख झाली आहे असेच समाजात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन
आतुरता 100 व्या महा एपिसोड ची🤩💯🔥
आज खरोखर हाणामारी केली गौरी ताई रूपाली ताई
मला भावने सांगितलय दोघांनमधे एक जिवंत पाहिजे
अरे हाणा 👌👌👌
प्रत्येक भागातून काहीतरी बोध घेण्या सारखं असत. खूप छान काम. धन्यवाद
Hii
Ppp
कोणा कोणाला वाटत ही series महाराष्ट्रात एक नंबर आहे 🇮🇳
बाळासाहेब मन झ्हाले बाजींदे मध्ये एक नंबर रोल मिळाला आहे. खूप सुंदर अभिनय ❤❤❤
आजच्या भागात बाळासाहेबांनी मकरंद अनासपुरे पेक्षा हि भारी काम केल सर्व टीमच मनापासून अभिनंदन
उज्या वढ्यात बुडाला
मी नदीत उडी मारून वढ्यात बाहेर पडलो ..😆😆😜 रामभाऊ
रामभाऊ मगरीच्या पाठीवर बसून पाच किलोमीटर हिंडला असा एक डॉयलाँग पाहिजे होता.
रामभाऊ खरोखर तुम्ही इंटरनॅशनल पुढारी आहेत तुम्हाला एक वेळ आमदार झालेला पाहायचा आहे
बाळा साहेब.....आणि रामभाऊ..... आशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ....याची....कमी भासू देत नाही....love you...both of. You...... माझ्या वडिलांना खूप ही सीरिज आवडते..❤️❤️
Yes 101%
दुश्मन रामभाऊ सारखा दिलदार असावा पण संजू सारखा दोस्त नसावा.
😄
Sir very nice
Barobar👍
कोणा कोणाला वाटतं बाळासाहेबांसारखा कलाकार जगात सापडणार नाही 😊😊👍👍
प्रत्येक भाग अप्रतिम असतो 😂😂
आन तो पण प्रत्येक वेळी नवीनच 😂😂😂
भाग व मनोरंजन भरपूर यात काही वादच नाही 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
बाळासाहेब संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजात घर केलंय तुम्ही ❤️😘 अप्रतीम अभिनय👌🎊
म्हणून सांगतो आहे की उगाचच बाळासाहेबांच्या नादाला लागू नका सापाच्या शेपटी वर पाय दिला की तो चावणारच
🤣😅😂🤣😂🤣😅😂
ही चांडाळ चौकडी ची मराठी वेबसिरीज संपूर्ण भारतात एक नंबर वेबसिरीज आहे
👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏
🙏🙏
रामभाऊला राज्याचा मुख्यमंत्री झाल्याच स्वप्न पडल असा एक जबरदस्त भाग बनवा... आणी बाळासाहेब राज्याचे विरोधी पक्षनेते करा...
Yes
😂😂
Swapn nko mukyMantri zhale asa dakhvala tri yogya watel
Ho
Ho pn Balasaheb cm ani virodhi mhanun rambhau ch thaythayat..
बाळासाहेब एकच नंबर काम करत आहेत ,😍😍
30:42 Ultimate dialogue by Patil
खर्या अर्थाने चांडाळ चौगडी बद्दल बोलायचं म्हटलं तर राम भाऊ च्या भाषेत,तुम्ही आम्हांला खूपच भरपूर हसवत आहात.
आजच्या भागाचे व पुण॔ टीमचे आभार मानावे तेवढे थोडेच अगदी ग्रामीण भागात अशा घटना घडल्या आहेत आदर्श घेण्यासारखा भाग आहे बाळासाहेब म्हणजे हसण्याचे प्रतीक 💐💐🙏🙏
सरपंचा च्या बायको ची एक्टिंग सर्वात भारी 💥🙏🙏
I am Fully addicted this series
I also
Me too....
Gouri tai che acting ek number ahe 😅
Hi
गौरी ताई सारखा ,प्रयोग करून बघितला का कधी ,,तळ्यात उडी मारण्याचा
Nyyy baba 😅😂
बुकनी साखर 😊😊😊
कोणा कोणाला माहीती आहे हा शब्द 🥰🥰
गणा : आमच्या दोघातल एक जण जगला पाहिजे 😁😁😁
कोणा कोणाला वाटत ही वेबसीरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे 😎😎
प्रत्येक आठवड्यांला नवीन विषय घेता, आणि प्रोबोधनात्मक असतो ,आणी विषेश म्हणजे या मध्ये विनोद पण असतो खुप छान ,सलाम लेखका ला
आपल्या या टीम च अभिनंदन , आजचा भाग एकदम मनोरंजन दायक व प्रोत्साहन घेण्यासारक आहे ,
ह्या चांडळ चौकडच्या पूर्ण टिमला आवरा रस कुणीतरी ही माणस हसुन हसुन मारतेत, एकच नंबर आहे सगळे कलाकार 🤣🤣🤣🤣🤣
O एक नंबर एपिसोड आहे खूप चांगला संदेश समाजापर्यंत तुम्ही पोचवता महिलांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे हा चांगला संदेश आहे शिंदे महाराज जय हरी माऊली खूप चांगलं समाज प्रबोधनाचे काम करत आहात तुम्ही धन्य धन्य महाराज
30:35 पानबुडीची आवलाद 😁🤣
GREAT PATIL
मला वाटल बुडालं वाटत रामभाऊ,😙😂😂😂
😂
खुपचं छान एपिसोड,स्री पर विषय गावगाड्यात कोणाची बायको दुसऱ्या च्या गाडीवर गेली हा प्रकार नेहमी वेगवेगळ्या नजरेने पाहिला जातो.पण आजचा आपला एपिसोड जो कोणी पाहिल,त्याचे नक्कीच डोळे उघडतील व पर स्त्री विषयक स्वा:यांचे मत बदलतील ही आशा.चांडाळचौकडीचे खुप खुप धन्यवाद बाळासाहेब छान.
आजची तरुणाई गांजा, गुटखा, दारु,सिगारेट,या व्यसनाच्या आहारी जाऊन बसली आहे व त्यामुळें आपणास विनंती आहे की आपण या पासुन होणारे त्यांच्या जीवनात दुष्परिणाम आपल्याला एपिसोडमध्ये दाखवावे ते पाहून तरी काही तरुणांनाचे व्यसन सुटतील हीच माफक अपेक्षा.
खरंच खुप सुंदर काम करता बालासाहेब चा नाद खुळा आहे मानल त्यांच्या अभिनयाला रामभाऊ आणी बाळासाहेब यांची मैत्री तर खूपच सुंदर आहे
गणा पैलवान तुमचा खूप मोठा फॅन आहे ❣️🤙🔥😎
खूपच छान आजचा एपिसोड खूप हसलो . खूप छान कलाकारी आदा ,
proud of all team .
love you balasheb.
⁶
खूपच महत्त्वाचा विषय चांगल्या पद्धतीने तुम्हीं वेबसेरीज मधी दाखवला अप्रतिम
शुभ सकाळ🙏
रविवारी 8वाजले कि पहिले तुमची series बघायला लागते त्याशिवाय दिवसाची सुरवात होत नाही
धन्यवाद सगळ्या टीम ला ❤🙏
अवघ्या महाराष्ट्राला लागलेल व्यसन म्हणजे चांडाळ चौकटीच्या करामती🔥❤👍
धमाकेदार episode होता बाळासाहेब एक नंबर 😍😍🔥🔥😂😂
लवकरच team chi Century (100) भाग पुर्ण होत आहेत. आणि मला असं वाटतं की team काय तरी Special करणार 100 वा भाग.🤗😘🙏🏻
गणा पैलवान वरती एखादा विषय होऊन जाऊदे की राव😍😍😍
Ho kharch ghyala hva
रामभाऊ खरोखरच तुम्ही इंटरनॅशनल पुढारी आहात 🙏🏼🙏🏼
"
By
आजचा हा एपिसोड महिलांच्या नावे, त्यांची ऐक्टिंग त्यांची जे भांडण हाणामारी खरी खरी वाटत होती.
#ladies first 😍🙏
गणा : मध्यंतरी च्या काळात titanic बुडाल होत.. तर भाऊं स्वतः तिथं गेलं...बुडी घेतली... आणि टायटॅनिक चा पार्ट खोलून आणला आणि नंतर आख्खा जग तिथं पोहचल... 😂😀
😅
लयच भारी राव..समाजात एक.चांगला.संदेश दिला
गणा पैलवानची महाराष्ट्र केसरी स्पर्धा लावा नक्कीच एपिसोडला उत्तम प्रतिसाद देऊ 😎
आज लाईव्ह भांडण बघितले सिनेमाला लाजवेल असा सर्वांचा अभिनय सुंदर एक मिनिट म्हणणं पेक्षा एक एक सेकंद पण महत्वाचा होता लेखक कलाकार चित्रकार खूप सुपर लिहावे तितके कमीच आहे...न.1सिरीज
अतिशय छान होता हा भाग,
समाज गैरसमजामुळे असंख्य कुटूंबे उध्वस्त होतात...
त्यामुळे जागरूकता निर्माण होईल हे नक्की आहे...
रामभाऊ 40 Acre चा Dialog बोलताना सुभाष रावांचे Expression बघा फक्त...
आणि रामभाऊंचा शेवटचा पंच मस्तच होता...
"कोणी कोणाच्या बायकोला जास्त मारलं"...
😂😂😂
Excellent teem
होय ला पहिजे
खूप अप्रतिम भाग चांडाळ चौकडी च्या करामती संपूर्ण टीमचे अभिनंदन
Best balasaheb and Rambhau .. U both have proved episode became hit by you both..
चार मिनिटात ४.४k views यालाच म्हणत्याय नावाचा दरारा चांडाळ चौकडी चा करामती लय भारी