गीत गात असताना सलग गावे अस मला वाटते. त्या मुळे गीताचा अर्थ व उद्देश लक्षात येतो. आपला आवाजातील शब्द माईक चा आवाज जास्त झाल्या मुळे बरोबर येत नाहीत. विशेष म्हणजे आपला कोरस वर्ग बरोबर तालात, एक सुरात गात नाही. थिल्लरपणा जास्त वाटतो. Pl गायत्री don't take otherwise. हे मी तुझ्या future sathi बोलत आहे. बाकी सर्व ठीक आहे. तू छान गातेस व दिसतेस पण छान आवाज पण better. God bless you and your lovely musical team.
ताई तुला कडक मानाचा स्वाभिमानी जय लहूजी 💛🔥😎💪🏻👑
🔥🔥🔥🔥🔥💯
जय भीम, जय लहुजी अतिशय सुंदर आवाज ताई. जबरदस्त👋
पुढील वाटचालीस मंगलमय सुभेच्छा.
ज्याला अंबुज वाय समजते त्याला हे गाणं समजलं
Ambuji way manJe Kon
💛
लय म्हणजे लय कडक ताई 💛 जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे
खरच ताई तुझ्या गाण्यात आपले पना आहे ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहतो जय लहुजी❤❤
अप्रतिम खुप छान गायन ताई जय लहुजी 🌹🌹
Ek nambar taai jay bhim 💙 jay lahuji 💛
ताई खुपच सुंदर गायलं आहे आपणास स्वाभिमानी जय लहुजी
ताई आवाज मस्त आहे ना लयं भारी
जय लहुजी✨💛🙏🙏
वा क्या बात है.खुप वेळा आयकलं .एकच नंबर
👌👌Very beautiful khupach chyan1ch no gatatri tai sisters jay lahuji 👍👍
जय श्री राम 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏💐
खुप खुप छान सप्रेम जय लहुजी ताई
🙏🙏👍👍💐🌹💐
धिंगाणा केला👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 जय लहुजी🙏
जय भीम जय लहुजी 🔥🔥🔥
किती गोड आवाज आहे ताई 👍👍👍👍
Great Gayatri Tai. Khup Chan aawaj, khup Chan performance, khup Chan gaani.
काय आवाज ताई अप्रतिम आवाज salute
एक नंबर ताई जय लहुजी मांगांची वाघीण 👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹
Best voice gaytri Tai👌
न.01 व्हिडिओ खूप खूपच छान छान आवडला
कोणाला ही नाही जमणार आमच्या आंबुजाची बाय.आवडला आपला आवाज खूपच सुंदर
Thank u medm
Seriously gjb voice 😘🥰❤️
Gaaytriji selaar
Best voice very nice singer
sweet voice.Thank u
अप्रतिम गायन ताई जय लहुजी जय आणा
khup chan aavaj aahe taie tumcha 👏 jai lahuji
मस्त ताई साहेब ✌✌✌✌🎤🎤🎤🎤✍✍✍✍✍🎧🎧🎧💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
गाण ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहिला खरच खूप छान ताई जय लहूजी कडक पिवळा भडक
काय गोड आजव आहे ताई🔥🔥🔥🔥
गान ऐकच नंबर जय लहुजी👌👌👌👌👌👌💥💥💥💥
खरंच अप्रतिम गायले ताई
सप्रेम मानाचा स्वाभिमानी क्रांतीकारी जय लहुजी 💛🙏
अप्रतिम गायन गायत्री तुझे
Tai eak number kadkk aawaj aahe tumacha all the best👌
Wa...... very nice video song kaddak aawaj jay bhim jay aanabhau sate jay Lavhugi satr
अंबुजाची वाय....💯💯👌👌👌👍
खूप सुंदर गायले ताई तुम्ही
Only Mang❤❤❤❤ Ambuj❤❤❤ nad khula
तुमचा आवाज अप्रतिम आहे पण तुम्हाला हि अंबुजा चि वाय जमली नाया जय लहुजी मित्र मंडळ खणेपुरी ता जिल्हा जालना
मस्त ताई आवाज जय लहुजी
Jay lahuji tai saheb ,🙏 khupch Sundar awaj
👌🏼👌🏼👌🏼👌🏼 जय लहुजी जय आण्णा भाऊ 🚩🚩🚩🚩
खूप छान जय लहुजी जय अण्णाभाऊ
अप्रतिम।। जय लहुजी 🙏🙏
Tai tula Jay bhim Jay lahuji Jay Anna asicha mahapurushachi Hani gat Jay.
जय लहूजी❤❤
एकदम मस्त गाणं गायलं आहे
खूपच गोड आवाज सलाम
खुपच सुंदर👍
अप्रतिम आवाज ताई....
ताईसाहेब तुला मानाचाजय लहुजी❤❤❤
एकच नंबर ताई बरोबर आहे कोणाला जमणार नाही
जय लहुजी 💛 जय भिम 💙
Jay lahuji 🎉
कुफ सुंदर गायल ताई gan 👍❤️
Tai survat khup sundar❤ Jay lahuji
जय लहुजी ताई 💛
जबरदस्त.... एकच no 👍
गाणं एक नबर तर
Very nice song..Ambus
मी बारामती गायका आहे छान कार्यक्रम होता
Va. Tayi. Khup.. Sundr.. Lhuji. Nchi... Vaghin..
जय लहुजी..... जय भीम.....🌹🌹🌹
Arrrr Khatarnak avaj janu ki mangachi waghin ch...
Lay bhari Gayatri Tai 😍
बेटा गायत्री खुपच छान हं....
गायत्री I Love You❤️❤️🔥🔥
Jay. Lahuji. Tai
Khup chan God aavaj gaytri taicha pn aamuja chi vay mnje nakki kya please sangave
Jay lahuji ताई
कुणाला बी जमणार न्हाय...आमची आंबुजाची वाय..!!
खुप छान जय लहुजी
Sweet voice
छान आवाज आहे गायत्री तुझा. गीत गात असताना मध्येच जी भेट मिळते ती नाव declare karta
गीत गात असताना सलग गावे अस मला वाटते. त्या मुळे गीताचा अर्थ व उद्देश लक्षात येतो. आपला आवाजातील शब्द माईक चा आवाज जास्त झाल्या मुळे बरोबर येत नाहीत. विशेष म्हणजे आपला कोरस वर्ग बरोबर तालात, एक सुरात गात नाही. थिल्लरपणा जास्त वाटतो. Pl गायत्री don't take otherwise. हे मी तुझ्या future sathi बोलत आहे. बाकी सर्व ठीक आहे. तू छान गातेस व दिसतेस पण छान आवाज पण better. God bless you and your lovely musical team.
Jay lahuji Tai khup chanaawaj
Jay lahuji kdk💛⚔️👑🔥
जय लहुजी ताई साहेब
ताईला जय लहुजी जय अण्णाभाऊ जय भीम कडक ❤❤❤
जय भीम.... जय लहुजी
ताईला कडक जय लहुजी ❤❤
वाह लयभारी कडक
लै भारी आवाज
No1....❤❤❤❤❤❤❤
Buwa saheb kade gele mahit nhawte tyance aanek karyakram phaile hote
जय लहुजी 👍 👍 👍 👍 👍
Kadkkkkkkkk jay lahujii 💛💛💛💛
Khatrnak...🔥🔥🔥
Proud of you gayatri 👌
Bhale Bhale Kiti Vela Sarakha Tech Tech
जय लहुजी ताई
Kaun se Gaon Hai Tumse
छान....दुतवा झाला...वाय झाली..!
Khup chhan 🙏🙏👍❤️
जय लहूजी कडक भडक ❤❤
क्या बात है खूपच छान 👌
खूप छान 👌👌
जयलहुजी जयभीम जयसंविधान जयभारत
nice
Jailahuji🚩🚩
जय लहुजी
Jay lahuji❤❤❤
ताई साहेब 👍👍👍
🌹👌very, nice