दोन्ही गोड माणसं आलीत... पण कार्यक्रम तिखट झाला... टोपे सरांचा तर फॅन होतोच... सुजय भाऊंचा पण फॅन झालो... साधी सरळ माणसं ... राजकारणी कशी... हा पहिला अनुभव... तर ही अशी.... Great Salute to both of you.
यांचे गुप्तहेर नेटवर्क लय भारी असते यांच्या मतदार संघात शंभर कुटुंब पगारी गुप्तहेर आहेत गुप्तहेरांचा इतिहासात जो वापर झाला तो एका मर्यादेत होता परंतू विरोधकांची पत्नी मुले नातेवाईक यांची जासुसी प्रचंड प्रमाणात करून विरोधकांवर वचक ठेवून असतात शेकडो सराईत गुन्हेगार यांच्या संसंस्थेत परमानंट नौकरीवर असतात गुन्हेगार शोधायचा असेल तो यांच्या कार्यालयात हमखास सापडतो असा पोलिसांचा अनुभव आहे
यांचे कार्यकर्ते अत्यंत तंत्रज्ञान वापरून विरोधकांना बेडरूम बाथरूम टॉयलेट सगळीकडे जासुसी करून सळो की पळो करून सोडत असतात भाऊ तुमची कमेंट मागे घ्या लय खतरनाक तंत्रज्ञान आहे साहेबांकडे
दोन्ही गोड माणसं आलीत...
पण कार्यक्रम तिखट झाला...
टोपे सरांचा तर फॅन होतोच...
सुजय भाऊंचा पण फॅन झालो...
साधी सरळ माणसं ...
राजकारणी कशी...
हा पहिला अनुभव...
तर ही अशी....
Great Salute to both of you.
अभिनंदन टोपे साहेब कोरोना योदधा जोडी खुप छान आहे
माझ्या लग्नाला ताईसाहेब तुम्ही आल्या होतात
तुमचा साधेपणा मला आवडला
🙏🏿🙏🏿 धन्यवाद 🙏🏿🙏🏿 साहेब आणि ताईसाहेब
खूप छान आहे सर 👌👌👌
करुणा आणि धनंजय मुंडे ला बोलवा राव 🤣 किचन कलाकार मध्ये🤣🤣🤣
Chan trope Saheb namskar maza
Chhan Tope saheb
🙏🏿🙏🏿
कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कधी कायम करणार ते सांगा
टोप्या ने जनतेला आणि पोरांना नुसत्या टोप्या दिल्या 🤣
Jast bolu nako
चष्मा बदला सगळं काही चांगले दिसेल
यांचे गुप्तहेर नेटवर्क लय भारी असते यांच्या मतदार संघात शंभर कुटुंब पगारी गुप्तहेर आहेत गुप्तहेरांचा इतिहासात जो वापर झाला तो एका मर्यादेत होता परंतू विरोधकांची पत्नी मुले नातेवाईक यांची जासुसी प्रचंड प्रमाणात करून विरोधकांवर वचक ठेवून असतात शेकडो सराईत गुन्हेगार यांच्या संसंस्थेत परमानंट नौकरीवर असतात गुन्हेगार शोधायचा असेल तो यांच्या कार्यालयात हमखास सापडतो असा पोलिसांचा अनुभव आहे
यांचे कार्यकर्ते अत्यंत तंत्रज्ञान वापरून विरोधकांना बेडरूम बाथरूम टॉयलेट सगळीकडे जासुसी करून सळो की पळो करून सोडत असतात भाऊ तुमची कमेंट मागे घ्या लय खतरनाक तंत्रज्ञान आहे साहेबांकडे
Yala arogya bharti kara students. Che life barabad karto. Tope kadi khush honar tula sharp students cha
Tujasarkhya bhikardyacha shapane kahi honar nahi😀😃😄
@@sanketsawant7475 तुला टोप्या ने कोणत्या पदावर बसवलं🤔
Kavlyachya shapane gai gure marat nahi