पावसामुळे नाचणी लावायची राहून गेली 🌧️🌱भाकरी आणि गावठी अंड्याची भुर्जी 😋
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- पावसामुळे नाचणी लावायची राहून गेली 🌧️🌱भाकरी आणि गावठी अंड्याची भुर्जी 😋#konkan #village life #recipe
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
कोकणी जीवन जाणून घेण्यासाठी आमच्या कुटुंबातील एक सदस्य व्हा आणि कोकणी जीवनाचा आनंद घ्या.
आम्ही रोज कोकणी जीवन व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो.
जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आपले आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
#Pradnya _ suyog vlog #village life #konkan life
gmail id
pradnyasuyog8@gmail.com
Follow me...👇
Insta id
/ korgavkarpradnya90
TH-cam channel
/ @pradnya_suyogvlog352
village life #village kitchen #konkan food #village festival # village Temple #village monsoon #konkan waterfall #konkani recipe
गाव - मुक्काम पोस्ट देवळे बाजारपेठ
तालुका - संगमेश्वर
जिल्हा - रत्नागिरी
माऊ ला खूप जीव लावता तुमी छोट्या बाळा वाणी श्री स्वामी समर्थ ताई दादा कैलास पाटील जालना 😊😊
@@कैलासटेकाळेपाटील हो 😊
खुप मेहनत करता .... ज्याची मातीशी नाळ जुळली तोच खरा श्रीमंत माणुस
🙏🥰
❤❤❤
Mau lawakar bari hoil.
Ho aata bari zali 😊 thankyou
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏
Cara night la naka taku Karan ravat karudya dhoodh vadat gavat khadya taimg la dya
त्यांचं खाना पिना टाइमिंग वरच असतं फक्त संध्याकाळचा आंबवन झाल्यानंतर थोडासा चारा देतो त्याने दुधावर फरक पडतो
Evadhi mehanat karata tumachyakade jaga aahe 4 room chan bandha va home stey chalu kara room che bhade pan milel va jevan dya karun yenaryana chan dhanda aahe ratnagirila bharpur karatat varegular vid karayacha
इकडे तसा स्कोप असता तर कधीच केलं असतं पण आम्ही रत्नागिरी पासून आत मध्ये गावात राहतो
Ka nahi honr gav aahe mag chan ajun
Tumhi chalu kara koni nahi tithe ajun chan hoil jahirat kara thodi bas saamhi pan yeu
@@nittalsahani5563 😂 ok
Gavat khaty tar poot dukat asel
Tar ajvyan Pani Karun paja
@@ajayvishwasrao6916 zali bari ti
Tila raj bindu Paja cat la
Ok aata bari zali ti
Nice video 👍❤
Thankyou🥰
प्रज्ञा नाचणी लावणी करताना दाखवा सुयोग पावसात भिजत काम करतात रेनकोट प्पालस्तिक इरल वापर करा बक्रीच पिलू कुटे दिसत नाही कोबडी चे पिले दाकवा मऊची छान काळजी घेता बरी होईल वासरू चे नाव काय ठेवले
नाचणी लावताना व्हिडिओ केला आहे येईल लवकरच, पिल्ले होती कोंबडीची तीच आता कोंबडी मोठी झाली आहेत, बकरीच्या पिल्लू बद्दल व्हिडिओ आहे तो बघा, वासरू चे नाव अजून ठेवले नाही