कोपरगाव - अनैतिक संबंधात अडसर ! पोटच्या चिमुकल्याचा आईनेच प्रियकराच्या मदतीने घेतला जीव
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- #marathinews #kopargaon #kopargaonexpressnews
कोपरगाव तालुक्यातील चासनळी गोदावरी नदी पात्रात साधारण दीड महिन्यापुर्वी गाठोड्यात आढळून आलेला चार वर्षाच्या चिमुरड्याच्या खुनाची उकल अखेर झालीये.. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानं आई आणि तिचे प्रियकरानेच पोटच्या मुलाची हत्याकरुन त्याचा मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिल्याची खळबळजनक माहीती समोर आली आहे. कोपरगाव पोलिसांनी मुलाची आई शितल ज्ञानेश्वर बदादे आणि तिचा प्रियकर सागर शिवाजी वाघ या दोन्हांना बेड्या ठोकल्याय..
#marathi #पोलीस #crimenews #crime #hatyara #hatyaa #news #bignews #brekingnews #हत्याकांड #