लोकांना मदत करणे चुक आहे काय?? सचिन पालवेचा उद्विग्न सवाल.. फोन पे प्रकरण..!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 60

  • @SachinPalve
    @SachinPalve 15 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    जुन्नर टाईम्स पत्रकार Sandip सर मी तुमचे आभार मानतो 🙏🥹
    गोरगरीब जनतेची फसवणुक होऊ नये म्हणुन
    मी व्हिडिओ केला जनतेला सावधान कण्यासाठी मी चोर झालो 🙏
    तुम्ही सर्वांनी मला तुम्ही दिलेला प्रतिसाद जीवन भर विसरणार नाही
    धन्यवाद 🙏🥹
    आपल्या महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेची फसवणुक होणार नाही या साठी मी आहोरात्र प्रयत्न करत आहे आणि करत राहील 🙏🥹

    • @nitinpansare990
      @nitinpansare990 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      स्क्रीफ्ट छान होती , पन लोकांना नीट समजलेच नाही

    • @helpin4886
      @helpin4886 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@SachinPalve आरे भावा तू काय वेडा आहेस का रडतोयच .व्हिडिओ पाहताना समजेले आम्हला हा व्हिडिओ स्क्रिप्टएड आहे .
      उगीच टेन्शन घेऊ नको यार .काही लोक उगीचच तुला त्रास देतील लक्ष देऊ नको बाळा.मला सांग dr आंबेडकर ;सावित्री फुले महत्मा फुले अशा विविध समाज सुधारकानी किती त्रास सहन केला समाज प्रबोधन करताना
      आजुन नव्या जोमाने व्हिडिओ बनाव.
      या व्हिडिओ मी प्रत्येक ग्रुप वर टाकतो.
      आणि सर्वणी टाका या व्हिडिओ ग्रुप वर .
      सर्वांनी सप्रोट करा भावाला

    • @vivekanandmundhe6361
      @vivekanandmundhe6361 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      भावा समाज सुधारणे पेक्षा प्रथम कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यावर घरच्यांचे स्वप्न पूर्ण करण्यावर फोकस कर.. समाज हा असाच असतो तु १०० गोष्टी चांगल्याकर त्या बाबत कोणी बोलणार नाही तुझ्याकडे लक्ष देणार नाही पण १ गोष्ट चुकली की ती बरोबर सर्वांच्या लक्षात राहते. आणि तेच टोकले जाते. म्हणून समाजा पेक्षा कुटुंबावर आणि भविष्यावर लक्ष दे. हे सर्व सुधारले की मग समाजकार्य कधी पण करता येते....

  • @vivekanandmundhe6361
    @vivekanandmundhe6361 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    संदीप भाऊ तुमच्या सारख्या सच्च्य्या पत्रकाराच्या माध्यमातून खऱ्या गोर गरिबांना न्याय मिळतो यापेक्षा चांगले पुण्याचे काम तर काय असूच शकत नाही... तुमच्या पत्रकारीतेला मनापासून सलाम..🎉❤🎉

  • @Aayushshelke429
    @Aayushshelke429 41 นาทีที่ผ่านมา +2

    सलाम सचिन ग्रेट work

  • @Ishwaridatkhile
    @Ishwaridatkhile 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भावा तू टेन्शन घेऊ नको तू खरोखरच चांगलं काम केलं आहे सलाम तुझ्या कार्याला धन्यवाद

  • @balubhange6746
    @balubhange6746 16 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    ❤❤ पत्र कार साहेब धन्यवाद

    • @SachinPalve
      @SachinPalve 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      🙏🥹

  • @Poojarangoli226
    @Poojarangoli226 7 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सचिन छान काम करतोस,काळजी करु नको बाळा,❤❤❤❤

  • @ArunChavanke-n4o
    @ArunChavanke-n4o 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्यवाद दादा 🌹🙏

  • @kashinathdhagare3396
    @kashinathdhagare3396 15 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    अरे बाळा खरं बघणारे दुनियाच राहिले नाही चांगलं आणि वाईट हेच कळत नाही माणसांना

  • @swapnilbhidwe8111
    @swapnilbhidwe8111 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    त्या साठी व्हिडिओ सुरु व्हययच्या आधी व्हिडीओ मधील सर्व काल्पनिक आहे. असं सांगितलं पाहिजे होतं

  • @santoshbelhekar3039
    @santoshbelhekar3039 16 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    भावा नको टेन्शन घेऊ तू लोकांनी चांगल्यासाठीच व्हिडिओ बनवला ते व्हिडिओमध्ये सर्व दिसते एक्टिंग मध्ये.खूप छान काम केले आहे. टेन्शन घेऊ नका

  • @narayanphapale3082
    @narayanphapale3082 14 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    जो पर्यंत सत्य बाहेर पडत नाही त्याच्या आधी खोटं गाव फिरून येतं

  • @vaibhavaswar3363
    @vaibhavaswar3363 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    100% त्याने चांगलं काम केलंय कारण कलाकाराची कदर करणारे लोक कमी असतात त्यांनी कला सादरीकरण केले त्या व्हिडिओ मधून त्याला काय घाबरू नको आम्ही तुझ्या बरोबर आहे

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Nice Video!!

  • @newschannel8776
    @newschannel8776 15 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    चांगल केलं त्याने

  • @शिवकन्यासमिक्षाशिवनेरीजुन्नर

    चांगले काम करतो तू सचिन... काही काळजी नको करूस तू सचिन

  • @avisupeblacklover9843
    @avisupeblacklover9843 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    श्रद्धा कपूर च्या वडिलांना पण लोक अजून पण व्हीलन समजतात पण ते खरंच आहेत का? नाही ना मग लोकांना का समजत नाही

  • @VikasBankar-qt9ti
    @VikasBankar-qt9ti 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कला करायला गेलास भावा पण चांगलेच होईल पुढे काहीतरी

  • @santoshjadhav7288
    @santoshjadhav7288 16 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    टेशन घेऊ नको बाळा लोकांच काय लोकांना चा चंडी फेडून घेतेन

  • @kailasshinde9674
    @kailasshinde9674 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Chan Kam kelay

  • @vitthaldesai522
    @vitthaldesai522 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Salam patrakaar Sahib tum kya🌹🌹🙏🙏 Karyalay

  • @ShankarRMore
    @ShankarRMore 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    घाबरू नको भावा तू समाजाचा हित चिंतक आहे तुझ्या सोबत पोलीस मित्र पण आहेत

  • @manjirikamble3128
    @manjirikamble3128 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सचिन तू काळजी नको करू हा विडिओ आम्ही सगळ्या ग्रुप ला पाठवत आहे.

  • @Hindavishivswarajya
    @Hindavishivswarajya 15 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    टेन्शन घेऊ नकॊ भाऊ होईल व्यवस्थित आम्ही अकलूजकर तुझ्या पाठीशी आहे.

  • @babushathorve5238
    @babushathorve5238 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🙏🙏🙏💐💯

  • @HarunSayyed-u9q
    @HarunSayyed-u9q 16 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    चांगली गोस्ट लोकाना कलत नाही
    सारे दादा घबर्तो कशाला तू,,

    • @SachinPalve
      @SachinPalve 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      🙏🥹

  • @rameshaher7038
    @rameshaher7038 15 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सचीन.तु.चागल.काम.केल.रडु.नको😂

  • @madhuribhambare904
    @madhuribhambare904 15 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Sorry सचिन आम्ही पण अर्धवट बातमी पाहुन गैरसमज करुन घेतला होता पण काळजी करु नकोस आम्ही तुझ्या सोबत आहे आणि तु अजिबातच घाबरु नको रडु नकोस समाजाला समजायला वेळ लागतोय त्यांनाही थोडा वेळ de

    • @SachinPalve
      @SachinPalve 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      धन्यवाद ताई 🙏🥹

  • @santoshpathare6636
    @santoshpathare6636 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ❤❤

  • @helpin4886
    @helpin4886 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    नको त्रास करून घेऊ. तू समाज प्रबोधन केले आहे .

  • @ravindranighote7128
    @ravindranighote7128 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लोक गेले आपल्या याच्यावर उडत

  • @AniketPawar-t5y
    @AniketPawar-t5y 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हे कलयुग आहे 😢

  • @r-kgamerz2624
    @r-kgamerz2624 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सच परेशान हो सकता है पराजित नहीं खरखोर समाज सुशिक्षित झालाय का 🤔

  • @balubhange6746
    @balubhange6746 16 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    नको टेन्शन घेऊ बाळ होईल लोकांना माहीत खर काय खोटं काय तू जागृत केलं लोकांना हे कळेल लवकर

    • @SachinPalve
      @SachinPalve 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      🙏🥹

  • @balasahebdabhade3989
    @balasahebdabhade3989 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    भावा अरे व्हिडिओ बघताच आम्हाला पण कळले होते की तू चांगलं सावध केले आहे ,तू tention घेवू नको ..

  • @santkrupa2275
    @santkrupa2275 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बेटा तु समाजात जागृती निर्माण करतोय चांगल काम करतोस. तु काही चुकीच केल नाही. घाबरू नकोस टेन्शन घेऊ नकोस. चढ उतार तर येतच असतात. समाज कार्य चालु राहु दे

  • @optionscalpe
    @optionscalpe 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Bhava yala negative publicity mhantyat
    He Tula changal mahit ahe
    Tu khar khar viral honar ahe

  • @avisupeblacklover9843
    @avisupeblacklover9843 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भावाला साथ द्या यार

  • @rajeshpanake8932
    @rajeshpanake8932 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अरे भावा कशाला घाबरतो तू केलंय ते चांगलंच केलंय

  • @sideshvarmhatre2613
    @sideshvarmhatre2613 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Lokach changal karayacha jamana nahi bhau lokani sadhu santana sodal nahi apan kon

  • @pujaargade6899
    @pujaargade6899 16 นาทีที่ผ่านมา +1

    Chan kam kele re tu pan kalji ghe tu selut जय श्री राम

  • @ravindranighote7128
    @ravindranighote7128 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लोक येडे बोलून निघून जातं पण त्याच्या मनावर लागत

  • @devakoradevlog
    @devakoradevlog 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मी स्वतः 2 पोर ash froud krtanai pkdhl होत. mazya shope la
    या porani khrch cangl kam kel ahe
    लोक fhkht नाव thevtat dada नको टिशन geu

  • @mahesh15224
    @mahesh15224 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Acting changali keli ahe mahnun tras zala bhava visarun jatil lok 😅

  • @PunyabhoomiMaharashtranews123
    @PunyabhoomiMaharashtranews123 16 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सर सचिन चा मोबाईल नं द्या आम्ही पण विडिओ करतो.... भोर news

    • @SachinPalve
      @SachinPalve 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@PunyabhoomiMaharashtranews123 हा व्हिडिओ Download करून टाकला तरी नाही काही अडचण तुम्हाला सर 🙏🥹

  • @vijayashinde7358
    @vijayashinde7358 43 นาทีที่ผ่านมา +2

    Acting changli keli
    Tuzi kahi chuk ahi
    Bindhast raha

  • @BeroZagarZindagi
    @BeroZagarZindagi 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    रडू नको भावा खूष हो.. तूझी तुमच्या
    सर्वांची ॲक्टिंग खूप रिअल होती.. सिनेमात एखादा रेप सीन असला तर तिथे खरच तस होतं का..?

  • @vishal_dumbre
    @vishal_dumbre 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Are bhawa nako ten gheu... khali text takat ja ithun pudhe video madhe...nako kalaji karu kon kay bolal tyachi.

  • @Sam-y2o4p
    @Sam-y2o4p 13 นาทีที่ผ่านมา

    मला no मिळेल का