महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे मुळ हे भगवान आदिनाथ आहेत आणि कांबळे परिवाराला आदिनाथ महाराज यांच्या सारखे पिताश्री लाभले आहेत त्यामुळे या परिवाराचे महाराष्ट्र भर कौतुक होत आहे. खूप छान गीत सादर केले चंदन दादा कांबळे!!!!❤❤❤
माझी गुरूमाऊली ह.भ. प आदिनाथ माहाराज आळंदीकर अप्रतिम खुपच छान चंदन दादा प्रमोद दादा आणि सर्वच कांबळे परीवार आपण सर्वांनी सुमधुर आवाजात गायलात सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खुप शुभेच्छा जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤❤🎉
अतिशय मनापासून अभिनंदन, चंदन कांबळे सर, नादब्रह्म टाळी वाजली....मन शांत ठेवून जर ही अभंग वाणी ऐकली तर अक्षरशः आपण खुद: पंढरपुरात असल्यासारखं वाटतं........
खूप छान दादा
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे मुळ हे भगवान आदिनाथ आहेत आणि कांबळे परिवाराला आदिनाथ महाराज यांच्या सारखे पिताश्री लाभले आहेत त्यामुळे या परिवाराचे महाराष्ट्र भर कौतुक होत आहे. खूप छान गीत सादर केले चंदन दादा कांबळे!!!!❤❤❤
खूप सुंदर गुरुजी मानल तुम्हाला इतक सुंदर सादरीकरण सर्वांचे आवाज ऐकायला मिळाले ❤
माझी गुरूमाऊली ह.भ. प आदिनाथ माहाराज आळंदीकर अप्रतिम खुपच छान चंदन दादा प्रमोद दादा आणि सर्वच कांबळे परीवार आपण सर्वांनी सुमधुर आवाजात गायलात सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खुप शुभेच्छा जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤❤🎉
महाराज खरच निशब्द झालो 💐💐💐
नाद करा पण कांबळे घराण्याचा नाय
तूमच्या सगळ्यांचे आवाज ऐकून मन प्रसन्न झांल. राम कृष्ण हरी 🙏🙏
सर खुप सुंदर,अप्रतिम किती कौतूक केले तरी कमीच तृप्त झालो
अतिशय सुंदर केलेत चंदनजी
आतापर्यंत असं गीत नाही झालं.. खुप छान 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
🎉🎉खुप सुंदर दादा गुरुवर्य 🎉🎉
काय बोलाव शब्द सुचत नाही पण एवढच बोलण धन्य तो परिवार तिथे साक्षात सरस्वती राहते 🙏
गुरूजी खरोखरच तुमच्या कुटुंबियांवर पांडुरंगाचा आशिर्वाद आहे वा क्या बात है खुप छान....😍❤️
खुपचं सुंदर 👌👌💞🙏 राम कृष्ण हरी...🙏
अतिशय मनापासून अभिनंदन, चंदन कांबळे सर, नादब्रह्म टाळी वाजली....मन शांत ठेवून जर ही अभंग वाणी ऐकली तर अक्षरशः आपण खुद: पंढरपुरात असल्यासारखं वाटतं........
वा खूप छान आयडिया. अप्रतिम गुरुजी आपली all team👍 रामकृष्णहरी 🙏
चंदन गुरुजी खरच तुम्हा सर्व कांबळे परिवाराच हे गीत मनाला भावल
❤️🙏 राम कृष्ण हरी 🙏❤
माझा विठ्ठल चंदन कांबळे गुरुजी खुप सुंदर सादरीकरण गुरु तुमचा लाडका शिष्य लहू कांबळे🙏🏻💐
❤❤❤❤❤❤❤❤ मनापासून शुभेच्छा
एक नंबर गुरुजी❤❤❤
एक नंबर
Superb all camble family ❤🎉
खुप छान गुरू जी❤👍👍👍👍👌👌👌🌹
Wa gurujii 1 no. All family😊😊😊
खूप छान गायला गुरुजी
अप्रतिम सादरीकरण
समस्त कांबळे परिवार क्या बात है
❤❤🙏🙏❤❤
खुप छान साक्षत विठ्ठलाचे दर्शन घडले❤❤
काबंळे परिवारास मानाचा जय हारि विठ्ल
Wa kya baat hai 🥰 aikun tr bar vatlach pan tyachya peksha video pahun khup anand jhal sagla gotavla ekach video madhe 🥰🙏👌👌👌💫
एकच नंबर..... नाद
खुप सुंदर राम कृष्ण हरी
Wa kya bat hai ❤
खरच ज्ञानाचा उगम म्हणजे आळंदी ज्ञानच मुळ आळंदी खरच मन तॄप्त झाले आम्हा कलाकारांच माहेर घर म्हणजे आळंदी राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤❤❤
सर्व गुरुवर्य आणि अभि दादा ओम दादा सर्वांना राम कृष्ण हरी __🙏🏿👍🙏🏿
अतिशय सुंदर 💐💐💐👏💐👏
मस्त आवाज आहे ओमकारचा कडक
आदिनाथ महाराजांचि सुरवात आणि मधीच चंदन जी चि आलाफि काय जबरदस्त मारली गाण हाल ऊन टाकल राम कृष्ण हरी ❤🙏
खुप सुंदर ❤❤❤
Wah kya baat hai👌👌🙏🙏❣️❣️🌹🌹
व्वा.... क्या बात हैं...
कांबळे is Brand 👌❤️
खुप छान सेवा सादर केली कांबळे परिवार रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🙏🙏🙏
मोजता येणार नाही इतक्या वेळा हे गाणं ऐकलं खरंच सलाम सगळ्या कुटुंबाला
अप्रतिम आहे सर्वजण एकत्र मिळून काय भजन गायलय वा वा ❤❤❤❤🎉🎉 खरच आम्ही धन्य झालो ❤❤❤
1 ch number guruji Chan family 😊❤🙏👌👌
Jay hari 🌹🙏 mauli 👍 kkaadddaaakkk no 1 ch 👌
Vaa kya baat hai माझा पूर्ण परिवार ❤
मस्त👌👌
खूप छान 👌👌👌
सलाम कांबळे कुटुंबाला जय राम कृष्ण हरी!!!
कांबळे परिवार खूप सुंदर
मस्त गुरूजी ❤❤
खूप च छान आण्णा अप्रतिम गुरूजी खूपच सुंदर लेखणी सगळ्यांनीच अतिशय अप्रतिम सादरीकरण केलं आहे...
खुप छान अप्रतिम सुंदर सेवा सादर केली आहे रामकृष्ण हरी माऊली
खुप छान👌👌👌👌👍👌
रामकृष्ण हरी 🙏🙏
खूप छान गुरुजी आम्ही करकंब कर आहे आमच्याकडून खूप शुभेच्छा या गाण्याला सुपर मस्त 👌👌👌👌🚩🚩🚩🚩🙏🙏
सह परिवार धन्यवाद 👌🙏 सुंदर
खुप छान गाणं
Khup chhan aahe ❤
अतिशय सुंदर भजन
Khup Chaan ❤❤
Va guruji kya bat he❤❤
छान
चंदन कांबळे भाऊ तुम्हाला भगवन्ताचा आशीर्वाद आहे
Khup mast❤🙏
खूप छान .....राम कृष्ण हरी 👏👌🙏✨
खरं आहे. विठ्ठल परिवारच याला म्हणतात . गुरुजी
अतिशय मार्मिक....सुरेख भावपूर्ण रचना
दर्जेदार आशय विस्तार युक्त सादरीकरण
सर्व युनिटचे...गायकांचे अभिनंदन
विशेष....चंदनजी कांबळे खूप खूप अभिनंदन
अप्रतिम राम कृष्ण हरी ❤
*🙏कलेचा दरबार असा हा विठ्ठलाचा परिवार🙏 राम कृष्ण हरी🙏*
क्या बात है गुरूजी ❤
जय हरी माऊली 🙏🌹🌹🎉 अप्रतिम
सगळ्या गायकांचा बाप... गुरुवर्य चंदन कांबळे 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच विठ्ठलाची आणि सरस्वती ची खुप कृपा आहे तुमच्यावर... जय हरी 🙏🏻
जशी शिंदेशाही
तशी कांबळेशाही
अति सुंदर रामकृष्ण हरि❤ 0:49
मस्त.अप्रतिम .ईतक आवगड गीत पण सगळ्यांनी आगदी सहज गाईल सगळ्यांचेच कौतुक कराव तेवड कमीच आहे.चंदन गुरूजी खरच तुम्हाला तोड नाही
अप्रतिम..🙏🏻🌹
काय आवाज आहे...... greeting full.....
खूप छान
🚩राम कृष्ण हरी 🚩
🙏विठू माऊली 🙏
छान गायले चंदन गुरुजी 🙏👍👍👌
चंदन जी सरस. 👍
Khup chan
🎉खूप छान गायलं सर्वांना . कांबळे परिवार. गायकीचं माहेरघर.
Khup khup chan
Kadakkkkkkkk
खुप छान वाटले ऐकुन
क्या बात है...🔥
Khup chhan 👏👏👏🙌🙌
जय जय राम कृष्ण हरी 🚩🙏
जय हरी माऊली 🚩🙏🧡
वावा क्या बात
खुपचं छान आना रचना आहे
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम ❤
असेच आणखी गीत साजन दादा,सोनू साठे,अजय क्षीरसागर,सर्व शिष्या सोबत मस्त गाण करा गुरुजी सगळ्याचा आवाज एकत्र असलेला येडामाई च गीत
एक नंबर भाऊ डोळ्यातून पाणी आले खूप सुमधुर
Ram
Krishan
Hari
🚩🚩🚩
खतरनाक जय भीम कांबळे परिवार
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
खूप छान😊😊
🙏🏻🙏🏻🙏🏻 चंदन दादा चा कार्यक्रम आहे निगडी ला