जो माणूस भक्ती भावानी गातो त्याच्याच डोळ्यात आपोआप पाणी, पोटा साठी गाणारा कधीच चंदन गुरुजी सारखा गाऊ शकत नाही आणि होऊ पण शकत नाही 🥺 गुरुजी प्रणाम तुमच्या चरणी 🙇✨
लोकसंगीताचा राजा श्री. चंदन कांबळे यांनी या कार्यक्रमात देवाचे व भक्ताचे नाते समजावून सांगताना अशी साद घातली की प्रत्येक भक्ताला देवाचे साक्षात दर्शन झाले. संगीतातून समाधी कशी असते, याचा प्रत्यय या कार्यक्रमात आला. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की मला श्री. चंदन कांबळे यांचा कार्यक्रम श्री क्षेत्र कडेपठार येथे अनुभवता आला व खरच मला याची देही याची डोळा हा अनुभव घेता आला.
जो माणूस भक्ती भावानी गातो त्याच्याच डोळ्यात आपोआप पाणी, पोटा साठी गाणारा कधीच चंदन गुरुजी सारखा गाऊ शकत नाही आणि होऊ पण शकत नाही 🥺 गुरुजी प्रणाम तुमच्या चरणी 🙇✨
जो अंत करना पासून. गातो. त्याला आश्रु आवरत नाही... तसाच... बादशाहा... आम्हाला.. चंदन कांबळे.. यांच्या रूपात... महाराष्ट्राला घवलाय....... मना पासून.... आभार.. गुरुजी.....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ओन्ली चंदन कांबळे.. . .❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
पहिलीच वेळ गुरुजींच्या डोळ्यात पाणी पाहिलं गुरुजी तुम्ही खरच ग्रेट आहात ❤
एकदम बेस्ट कलाकार असा आवाज आहे तुमचा हृदय भरून आलं माझं
देवाचे आणि भक्तांचे जेंव्हा एकमेकांचा हृदयाशी जोडले जातात...
म्हणेजच तुम्हची आर्त साद देवा पर्यंत पोहचली समजावं म्हणूनच डोळ्यात पाणी येत...
महागायक चंदन गुरुजी...... काय ताकद आहे आवाजात जबरदस्त🙏❤️😊
महाराष्ट्राचं सोन आमचं गुरुजी 🚩🚩
लोकसंगीताचा राजा श्री. चंदन कांबळे यांनी या कार्यक्रमात देवाचे व भक्ताचे नाते समजावून सांगताना अशी साद घातली की प्रत्येक भक्ताला देवाचे साक्षात दर्शन झाले. संगीतातून समाधी कशी असते, याचा प्रत्यय या कार्यक्रमात आला.
मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की मला श्री. चंदन कांबळे यांचा कार्यक्रम श्री क्षेत्र कडेपठार येथे अनुभवता आला व खरच मला याची देही याची डोळा हा अनुभव घेता आला.
बोल सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार !
खरो खरं डोळ्यात पाणी आणि आणघावर काटे येतात हो गुरुजी खूप खूप छान 🙏🙏
ओन्ली गुरूजी ❤❤❤❤🎉🎉🎉🎉 मस्त भारीच झाले आहे
jabardast Guruji.
गुरुजी तुम्ही जरी रडत गान म्हणत असला तरी आवाजाचा गोडवा कमी नाही❤❤❤❤❤
माझे गुरु चंदन कांबळे ❤❤ i love u ❤️❤️❤️
लय माहोल केला गुरुजी 🎉🎉❤
जशी आमच्याशी नाळ जुळलेली आहे तशी भगवंताची कृपा रूपी नाळ जुळलेली आहे गुरुजी तुमच्या सोबत आमच्या देखील डोळ्यात अश्रू आले लव्ह यू ❤❤😢😢
नशीब लागत गाणं गाताना डोळ्यात पानी येणं 😢😢😢😢
गुरुजी all time फेवरेट ❤
दादा तुमचा आवाज खूपच छान आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माझा बाप आहे तो बाप मिस यु गुरुजी
डोळ्यात पाणी आले❤
गुरुजी खरंच खुपचं सुंदर गाणं गायलं आहे ❤️🙏🙇🌹❤❤❤
डोळे भरून आले व्हिडिओ पाहून..😢😢
चंदनजी कांबळे बेस्ट singar..❤
येळकोट येळकोट जय मल्हार...💛💛
❤❤❤😢😢😊😊😊🎉 छान मास्टर
Me इयत्ता आठवीत असताना हे गाणं वाजवलं होतं..मामा मामी म्हातारी संग चिक्याला....अजूनही तोड पाठ आहे..माझा ते गाणं
खर आहे गुरुजी
जय मल्हार 🙏🙏🌼🌼
🔥🔥❤❤❤
👌👌👌👌🥰🙏
🙏🚩💐💐❤️
जय मल्हार 🙏🙏🙏
❤
जातिवंत कलाकार चंदन गुरूजी ❤
Guruji 🥺🙏🙏
आखीर बाप बाप होता हे,
🔥🔥👌
येळकोट येळकोट जय मल्हार
🎉🎉🎉
जुन्या गडावरील म्हणजे
जेजुरी ला अजुन एक गड आहे का..
कुणाला सविस्तर माहिती असेल तर कृपया पाठवावी
हो
जेजुरी मुळ स्थान कडेपठार जुना गड आणि नवीन गड असे दोन मंदिरे आहेत
आखीर बाप बाप होता हे,
येळकोट येळकोट जय मल्हार
🌸 जय मल्हार 🌸