Ramdas Kadam Majha Katta Full : रामदास कदम यांचे 'माझा कट्टा'वर मोठे गौप्यस्फोट ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 1.4K

  • @satya5197
    @satya5197 2 ปีที่แล้ว +96

    एबीपी माझाचे पत्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणी आले की त्यांच्या समोर म्यांव म्यांव करतात आणि दुसरं कोणी आले की लगेच आगाऊपणा आणि उद्धटपणे बोलतात किंवा प्रश्न विचारतात, या पक्षपाती पणामुळेच यांचा टीआरपी घसरला आहे

    • @priyankanerkar1303
      @priyankanerkar1303 2 ปีที่แล้ว +4

      Brbr kon to reporter swatahla evdha shana samjtoy

    • @supercool4657
      @supercool4657 2 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर!

    • @shrikantdeshpande8924
      @shrikantdeshpande8924 2 ปีที่แล้ว

      Correct

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 2 ปีที่แล้ว +1

      It's Kaka's channel

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว +1

      अगदीं बरोबर 🧐 पत्रकार राष्ट्रवादी काँग्रेसी आहेत 👍

  • @deepaknikam5215
    @deepaknikam5215 2 ปีที่แล้ว +65

    भाई आम्हाला आणिआपल्या खेड तालुक्यातील तमाम शिवसैनिकांना आपलीच गरज आहे. तुम्ही सगळं काही मागे टाकून. आम्हाला नवजिवन द्या।

    • @पवार-ग4च
      @पवार-ग4च 2 ปีที่แล้ว +7

      आपल्या खेडचा सच्चा माणूस आहे भाई 🙏🏻🚩

    • @anantremje886
      @anantremje886 ปีที่แล้ว +1

      Hya bobxyChi swatachi emecha kAy hya dhedyachi hyachi tulna phakat ieche dudha vikanara naradham ramdas kadam phitur asha bhikarchotala khadekar kashala bolvatat asha hozaxyala

    • @anantremje886
      @anantremje886 ปีที่แล้ว

      Ramdas ha sarda rangbadalat jato hyacha shikashan kity he vichara bobadyala

    • @PrashantPatil-mq4yi
      @PrashantPatil-mq4yi ปีที่แล้ว

      ​@@पवार-ग4च use

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 2 ปีที่แล้ว +83

    सगळे राष्ट्रवादीचे पत्रकार आहेत. पत्रकारांनो, तुमचा साहेब कधीच पंतप्रधान होणार नाही

    • @rakeshrajpure4370
      @rakeshrajpure4370 2 ปีที่แล้ว

      Tula kay mahit Baramati kay Aahe

    • @ajitmali6446
      @ajitmali6446 2 ปีที่แล้ว +6

      @@rakeshrajpure4370 baramati la jati palikade kay diste te sang.

    • @ganeshpatil1323
      @ganeshpatil1323 2 ปีที่แล้ว +2

      @@rakeshrajpure4370 अरे फक्त बारामती तर पुढे घेऊन गेला तो चोर, महाराष्ट्र लुटून, दाऊद कडून पैसे घेऊन.

  • @vishwasjagdale7177
    @vishwasjagdale7177 2 ปีที่แล้ว +144

    हे विकल्या गेलेले पत्रकार आहेत...त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धती वरूनच कळतंय....

    • @sharathamin9957
      @sharathamin9957 2 ปีที่แล้ว +3

      U r right

    • @giteshdalvi4646
      @giteshdalvi4646 2 ปีที่แล้ว +5

      पत्रकार हे एक पक्षा च्या वतीने बोलत असतात .
      रामदास कदम हे सच्चे कार्यकर्ते आहेत.

    • @pad3805
      @pad3805 2 ปีที่แล้ว +2

      These patrakars are bikau paid pakitchap

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 2 ปีที่แล้ว +46

    अभिजित करंड्या खुप माजूर्ड्या पद्धतीने प्रश्न विचारतोय

    • @chetan5682
      @chetan5682 2 ปีที่แล้ว

      मिर्ची लागली सत्य बोला तर गद्दार शिंदे

    • @Ab-li5pd
      @Ab-li5pd 2 ปีที่แล้ว +9

      @@chetan5682 अरे हा karndya फवाराची तळवे चाटतो तुला केळ माहीत नाही 😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว

      गचाचा गु खाऊकार आहेत😀😀😀

    • @amoghv6230
      @amoghv6230 2 ปีที่แล้ว +5

      Karande shows he is scholar.. But in reality he is void...

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว +1

      😃पत्रकार काँग्रेसी चमचे आहेत 😂🤣

  • @AlphaCentauri24
    @AlphaCentauri24 2 ปีที่แล้ว +121

    समोर बसलेले काही "पत्रकार" अगदी MVA चे पक्ष कार्यकर्ते असल्यागत रागात आणि तिरसटपणे प्रश्न विचारत आहेत. म्हणून या लोकांना "पाकीट पत्रकार" म्हणून संबोधलं जातं. ABP Majha ला थोडी लाज वाटायला हवी. अशाने असली नसलेली विश्वास हार्त पण जाईल.

    • @sagark86
      @sagark86 2 ปีที่แล้ว +4

      जाईल? अजून बाकी काय ठेवलंय यांनी?

    • @betweenthelines_with_Rajesh
      @betweenthelines_with_Rajesh 2 ปีที่แล้ว +2

      True

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว +3

      😃काँग्रेसी चमचे पत्रकार 😂🤣🤣

    • @anaghadhanawde0
      @anaghadhanawde0 2 ปีที่แล้ว +1

      Ase patrakar Raj sahebansanor hushari dakhvu shankar nahi....
      Raj sahebanni eka journalistla bolale hote " Maza kadcha Patrika samokya hotya mhanun mi Modi sahebana nahi bolvale",🤣

    • @manjifera
      @manjifera 2 ปีที่แล้ว

      हे सडक छाप पत्रकार असतात. पत्रकारितेला ग पण यांना समजत नसेल. नैतिकता काही शिल्लक नाही यांची.

  • @krishnavishwasrao9388
    @krishnavishwasrao9388 2 ปีที่แล้ว +82

    खर बोलतात,शेवटच्या काळात बाळासाहेबांचे काहीही चालत नव्हते,बाळासाहेना माणसांची जाण होती

    • @elonramsay2406
      @elonramsay2406 2 ปีที่แล้ว +5

      @Nitin Thakur Are Raj Thackeray, Narayn Rane ugach sodun gele ka

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 2 ปีที่แล้ว +202

    हा माणूस खरच तळमळीने बोलतोय
    कारण ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय.

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 ปีที่แล้ว +3

      Right 👍👌

    • @shoonnya
      @shoonnya 2 ปีที่แล้ว +3

      हा हा. हे सगळे सर्वात आधी निर्ढावलेले राजकारणी आहेत हे विसरु नका. सगळे एकाच माळेचे मणी असतात.

    • @balukunjir8190
      @balukunjir8190 2 ปีที่แล้ว

      CTT

    • @5d15pranavmalap3
      @5d15pranavmalap3 ปีที่แล้ว

      Ramdas kadam yogya boltat

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 2 ปีที่แล้ว +103

    मस्त रामदास भाई.... खरच... सत्य परशान होता है पराजित नहीं 🚩🚩🚩

  • @ameykarambelkar6107
    @ameykarambelkar6107 2 ปีที่แล้ว +33

    1:08:03
    1.देवेंद्र फडणवीस,
    2. अजितदादा पवार,
    3. एकनाथ शिंदे.
    4. राज ठाकरे.
    उद्धव ठाकरे कुठेच येत नाही. मुळात तो नेता म्हणण्यासारखा नाहीये.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      👌👌👌😂🤣🙏

    • @pravinpatil4661
      @pravinpatil4661 2 ปีที่แล้ว

      हि मा वडिलांची पुण्याई, कुठे राज , कुठे उध्दव

  • @कोकणचादुबईवाला
    @कोकणचादुबईवाला 2 ปีที่แล้ว +19

    खरी परिस्थिती आहे भाई नी खूप काम केली कोकणात आणि रोखठोक व्यक्तीमत्व आहे परब यांनी वाट लावली परब यांना कोकणात कोन ओळखत नव्हता

    • @anantremje886
      @anantremje886 ปีที่แล้ว +1

      HA bhajicha ulekha kartoy ha akanambarcha bhadva ramdaskadam nichamanus

    • @anantremje886
      @anantremje886 ปีที่แล้ว

      Kity manus kitee khot bolato he pratekshika ramu kadam bhikka hota gapbas

  • @sudhakulkarni2741
    @sudhakulkarni2741 2 ปีที่แล้ว +43

    2:20 this guy in red T shirt is irritating
    How come he abruptly starts shouting?
    Learn some Manners please else only you all keep shouting and DON’T INVITE GUESTS AT ALL

  • @prakashn.khopade5676
    @prakashn.khopade5676 2 ปีที่แล้ว +94

    गद्धारीची व्याख्या वेगवेगळी आहे.काहीजणांनी बाळासाहेबांच्या विचांरांशी गद्धारी केली तर काही जणांनी बाळासाहेबांच्या कुटूंबांशी.निवडणूका जेव्हाही होतील तेव्हा मतदार ठरवतील नेमके गद्धार कोण ते.

    • @maheshmandavkar3750
      @maheshmandavkar3750 2 ปีที่แล้ว +35

      बाळासाहेबानच्या कुटुंबाने हिंदूत्वाशिवाशी गद्दारी केली त्याचं काय

    • @vishalnagare3081
      @vishalnagare3081 2 ปีที่แล้ว +12

      Shivsena manje eka kutambachi naahi
      Mla mukymantri होयच आहे म्हणून तुम्ही काहीही करल तर कस जमन
      3 वर्षे मतोश्रीत बसून राहिला

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 2 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर जाने आक्खी सेना पवारच्या दावणीला बांधली तो संज्या राऊत स्वतः आमदारांच्या जीवावर निवडून येतो त्याने सेना संपवायचा विडा उचलला होता पण सर्व 40 आमदारांनी बंड केलं ते योग्यच आहे हे आमदार पुन्हा निवडून येऊ शकता बाळासाहेबांनी त्यांच्या तहहयात असताना कधी काँग्रेसशी युती केली नसती.

    • @नानाNSK
      @नानाNSK 2 ปีที่แล้ว +1

      Kutumbashi kaddari keli tyachyashi kunala kahi den ghen ny ,pn bala sahebanchya vicharan sobat ji gaddari uddhav ani tya sanjya raut ni keli tyachi khant aahe mana madhe,,,baki eknath shinde saheb jindabad🚩🚩🚩♥️♥️♥️

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว +2

      😊🙏आम्हीं शिंदे साहेब यांच्या सोबत आहोत 🚩🚩🚩

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 2 ปีที่แล้ว +51

    पत्रकार आहेत का महविकास आघाडीचे side घेत आहेत खास करुन रामदास भाई ना प्रश्न विचारणारे लाल shirt वाले

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 2 ปีที่แล้ว +66

    हे सगळे पत्रकार क्या शिवसेनेचे चमचे आहेत का, येवढ्या तावातावाने विचारत आहेत?

    • @pratikmandhare1645
      @pratikmandhare1645 2 ปีที่แล้ว +2

      Tevhach ha chidun khar bolun sagla baher nighel na they are smart

    • @supercool4657
      @supercool4657 2 ปีที่แล้ว +2

      अगदी हेच मनात आलं

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      🧐राष्ट्रवादी काँग्रेसी चमचे पत्रकार आहेत 😏

  • @gurunathdiwadkar579
    @gurunathdiwadkar579 2 ปีที่แล้ว +42

    रामदास जी एक सच्चा शिवसैनिक, बाळासाहेब आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर अपार श्रद्धा!

  • @ashokchitre1300
    @ashokchitre1300 2 ปีที่แล้ว +108

    रमदासभई, तुम्ही फार मोठी चूक केली आहे की, एबीपी माझ्याच्या कट्यावर आलेत. हे लोक कसे आहेत, काय आहेत हे तुम्हाला माहीत असताना तुम्ही आलात फार वाईट वाटले. खूप चूक केलीत

    • @rajaniborle6698
      @rajaniborle6698 2 ปีที่แล้ว +15

      आपण बरोबर बोललात अशोकजी. एबीपी माझा हा विकला गेलेला चॅनेल आहे.

    • @vijayk8471
      @vijayk8471 2 ปีที่แล้ว +12

      बरोबर ! हे अँटी मोदी आहेत. UT मोदी विरुद्ध गेल्याने प्रो UT झालेत

    • @ulhasdhupkar1381
      @ulhasdhupkar1381 2 ปีที่แล้ว +3

      पूर्ण सहमत आहे मी ..या विचारांशी

    • @santoshsankpal1956
      @santoshsankpal1956 2 ปีที่แล้ว +2

      Yes

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว +1

      🧐राष्ट्रवादी काँग्रेसी चमचे पत्रकार आहेत 😏

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 2 ปีที่แล้ว +84

    प्रामाणिक आहेत अन्याय झालाय रामदास भाई यांच्यावर

  • @priyaparnerkar8668
    @priyaparnerkar8668 2 ปีที่แล้ว +12

    अगदी सटीक उत्तर. फार सुंदर मुलाखत.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      🧐 पत्रकार राष्ट्रवादी काँग्रेसी चमचे आहेत 😏

  • @anantkadam3893
    @anantkadam3893 2 ปีที่แล้ว +23

    सत्याचा विजय होतो . रामदास साहेब तुम्ही सत्य परिस्थिती सांगितल्याबद्दल धन्यवाद..

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 2 ปีที่แล้ว +56

    पत्रकारांना माझा एक प्रस्न आहे की पक्ष असाच वाढतो का? त्यासाठी लोकांनी रस्त्यावरची लढाई लढली लठ्यांकाठ्या ख्ल्या.सेनेने काय दिले या पेक्षा या लोकांनी किती दिले हे पण शोधा की.

  • @shreeniwaskale5701
    @shreeniwaskale5701 2 ปีที่แล้ว +29

    राष्ट्रवादी व कॉंग्रेस चे चमचे वा भाजपा विरोधात असलेले हे चॅनेल आहे . खांडेकर बरोबर सगळे ह्या तालमीत तयार केलेले पोपट आहेत . ज्ञानदाच थोडी सहन करण्याजोगी आहे . ( बाकीचे न बोलणारे सोडून )

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      अगदीं बरोबर 👌राष्ट्रवादी काँग्रेस चे 😛चाटू पत्रकार आहेत😂🤣🤣

  • @gurunathdiwadkar579
    @gurunathdiwadkar579 2 ปีที่แล้ว +50

    रामदास जी, आपण छान कुदवलत, या चवन्नी छाप, लुख्या पत्रकार मित्रांना!

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 ปีที่แล้ว +48

    भाई जय महाराष्ट्र 🚩 कोकण तुमच्या सोबत आहे. घराने शाही बंद करून दाखवली शिंदे साहेबांनी.

  • @mandarbhalavane
    @mandarbhalavane 2 ปีที่แล้ว +31

    Vijay salvi was so emotional that he was literally fighting with Ramdas kadam taking side of UT.
    His tone was also unacceptable.

    • @devkhire2989
      @devkhire2989 2 ปีที่แล้ว

      Vijay Salvi was really looking totally biased and it seems he doesn't understand marathi.

    • @prashantrane997
      @prashantrane997 2 ปีที่แล้ว

      I agree.. he was totally biased and arguing & literally fighting with the Guest on petty things.. In fact other reporters also looked aggressive & were putting words in Ramdas kadam's mouth....

    • @poojamore627
      @poojamore627 2 ปีที่แล้ว +1

      अडाणी पत्रकार हेच शब्द योग्य आहेत 👍👍

  • @abasahebpatil5187
    @abasahebpatil5187 2 ปีที่แล้ว +78

    I agree with you.. एवढी सहनशीलता..क्या बात..u r a great..

  • @santoshingle1746
    @santoshingle1746 2 ปีที่แล้ว +75

    साहेब तुमचे बोलणे पण 100% खरे आहे

  • @ashishsawant122
    @ashishsawant122 2 ปีที่แล้ว +134

    Kadam Saheb is speaking honestly. Thankful and Grateful of Almighty for saving Maharashtra 🙏

    • @shrinivaslahoti2783
      @shrinivaslahoti2783 2 ปีที่แล้ว +3

      great kadam saheb. वंदनीय Balasaheb जिंदाबाद

    • @deepakparadkar4361
      @deepakparadkar4361 2 ปีที่แล้ว

      Oo6plpput

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 2 ปีที่แล้ว

      सगळं स्वतः केंद्रित बोलतोय स्वार्थी भावनेतून

    • @vitthalsathe5480
      @vitthalsathe5480 2 ปีที่แล้ว +1

      Yala kai dila nai...ha padla tevha punarvasan kara mhanun mage lagla nai tar rashtrvadi madhe jato mhanat hota....gaddar to gaddar bar zal ghaan geli

    • @ashishsawant122
      @ashishsawant122 2 ปีที่แล้ว +2

      @@vitthalsathe5480 - Tumhi " Nawabi Herbal Tambaku " khaa .

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 2 ปีที่แล้ว +21

    Ramdas kadam खरे शिवसैनिक आहेत

  • @rahulghosh4904
    @rahulghosh4904 2 ปีที่แล้ว +18

    रामदास कदम हे बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत!

  • @hanumantsakunde839
    @hanumantsakunde839 2 ปีที่แล้ว +114

    मराठी मिडीया लाज ठेवा. कधी तरी मी,माझा मुलगा, गट, पार्टी सोडून डाॅलर, रूपया, बेरोजगार, महागाई, शिक्षण, यावर अभ्यास करून कार्यक्रम करा. फक्त धंदा करू नका.

    • @hanumantsakunde839
      @hanumantsakunde839 2 ปีที่แล้ว +3

      त्या, क्षेत्रातील तज्ञाना बोलवा. या राजकीय लोकांबरोबर तुमची विश्र्वार्हता संपत आहे.

    • @bilifact4769
      @bilifact4769 2 ปีที่แล้ว +4

      तेवढ्या लेवलच्या लोंकाना प्रश्न विचारायला राजीव खांडेकर ची बुद्धि त्या लेवल ची पाहिजे ना

    • @ketivp328
      @ketivp328 2 ปีที่แล้ว +4

      हे सगळे पाकीट पत्रकार, यांच्या कडून काय अपेक्षा करणार?

    • @pad3805
      @pad3805 2 ปีที่แล้ว +1

      Marathi medias are lachar,bikau,paid, pakitchap,unreliable and untrustworthy, selfish&fake. Only & only Sri Bhau Torsekar ji , Sushil Kulkarni ji ,Prabhakar Suryavanshi ji, Anay Jogalekar ji, Srikant Umarikar, Aba Malkar ji ,Ashwin Ghanghor ji are reliable and trustworthy Marathi Patrakars.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      😃काँग्रेसी 😛चाटू चमचा श्रीलंका जातो का तिथे खूप रोजगार आहे 😂🤣🤣

  • @rahulpachpute6285
    @rahulpachpute6285 2 ปีที่แล้ว +34

    रामदास भाई 100 टक्के खरं बोलताय

  • @madhudatar9574
    @madhudatar9574 2 ปีที่แล้ว +147

    who was that dark patrakaar arguing so rudely with Ramdas Kadam ? When u invite someone on your platform u listen. u do not argue or make that man defensive. Rajeevji was asking questions too but so calmly and pointedly. Agreed Ramdas Kadam is a controversial character but this was not right.That journalist needs to be pulled up.

    • @amitkadam984
      @amitkadam984 2 ปีที่แล้ว +14

      He is Vijay Salvi actually he has knowledge of cricket before this he was only speaking on ABP Maza about Cricket.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว

      ढेकुण आहे तो

    • @WorldTraveller4u
      @WorldTraveller4u 2 ปีที่แล้ว +6

      Agreed

    • @ashutoshmatte5401
      @ashutoshmatte5401 2 ปีที่แล้ว +15

      Konashi kasa bolya cha he ya report la mahit nahi , this is not personal TH-cam channel this is news platform

    • @vinodrane7949
      @vinodrane7949 2 ปีที่แล้ว +3

      Salvi aahe to sports newsvala

  • @hooman6080
    @hooman6080 2 ปีที่แล้ว +88

    ABP team was quite rude with Ramdas Kadam

    • @PrashantGupte-ShareMarket-Tech
      @PrashantGupte-ShareMarket-Tech 2 ปีที่แล้ว

      असाच पाहीजे हरामखोरांना

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray 2 ปีที่แล้ว +2

      Due to their monopoly and weakness of other stupid channels, this team is becoming more and more rude and ill-mannered day by day. Sad but true Bro.

  • @ashokmahajan377
    @ashokmahajan377 2 ปีที่แล้ว +85

    अनिल परब साहेबांसाठी पैसे गोळा करत होते. पैसा झाला मोठा.कदम झाला छोटा.

  • @yuvrajpatil5027
    @yuvrajpatil5027 2 ปีที่แล้ว +105

    Salute to ramdas ji... Don't be argue with him...request to ABP maza... He is the one who knows everything in shivsena.. 😍

  • @Parag.Mahajan
    @Parag.Mahajan 2 ปีที่แล้ว +48

    There should be guidelines from ABP if it is okay to interrupt guest...Vijay Salvi behavior is unacceptable

    • @pramodbhojane8694
      @pramodbhojane8694 2 ปีที่แล้ว

      1stp

    • @manjifera
      @manjifera 2 ปีที่แล้ว +3

      क्षणिक मला वाटले एक उद्धव समर्थक पेटलाय. अतिशय लज्जास्पद वागणूक आहे abp च्या या पत्रकाराची.

    • @jayashreedate2973
      @jayashreedate2973 11 หลายเดือนก่อน

      ​@@manjiferaबफफ

  • @elonramsay2406
    @elonramsay2406 2 ปีที่แล้ว +20

    अरे विजय साळवे थोडी तरी लाज ठेव कोणाशी कस बोलायचं अक्कल आहे का

    • @Alliswell12300
      @Alliswell12300 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे साहेब

  • @shreeram1664
    @shreeram1664 2 ปีที่แล้ว +14

    कोण कोणाला स्वर्थाशिवाय काहीही देत नाही...
    स्वतःचे कर्तृत्व , नेतृत्व सर्व देण्यास भाग पाडते तेंव्हा काही मिळत असते.

  • @atharvdeshmukh7163
    @atharvdeshmukh7163 2 ปีที่แล้ว +80

    Abp must teach Vijay salvi some lessons

    • @Parag.Mahajan
      @Parag.Mahajan 2 ปีที่แล้ว +7

      Very arrogant

    • @tanajiwarale1043
      @tanajiwarale1043 2 ปีที่แล้ว +12

      किती loud बोलतोय तो? इतर कुणासमोर हिम्मत करेल का हा?

    • @prc6075
      @prc6075 2 ปีที่แล้ว +14

      असं वाटतंय विजय साळवी पर्सनली घेतोय ... 🤔🤔🤔🤔🤔

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 2 ปีที่แล้ว +5

      He is trying to replace Sanjay Raut

    • @AK-ch5qd
      @AK-ch5qd 2 ปีที่แล้ว +3

      Correct.

  • @bhausahebkawale5334
    @bhausahebkawale5334 2 ปีที่แล้ว +23

    एक नंबर विचार

  • @ChaiMaskaPav
    @ChaiMaskaPav 2 ปีที่แล้ว +9

    Vijay Salvi tumhi Raj Thackeray na hya same tone and awajat bola kaytri 😂 mag tar BEHIND THE SCENES baghayla majja yeil 🔥🔥🔥

    • @EmailacS
      @EmailacS 2 ปีที่แล้ว

      😁😁😆😆😆👍

  • @viraj.eletronics.jamkhed143
    @viraj.eletronics.jamkhed143 2 ปีที่แล้ว +11

    कसे आडवे प्रश्न विचारा भाईंनी बोलती बंद केली वा बाळासाहेबांच्या तालमीतील अस्सल सोने, खूप सहनशीलता आहे भाई खरंच 🙏❤आपण पण भाई जनसंवाद यात्रा करा अन बाळासाहेबांची शिवसेना वाढवा 🙏

  • @hiteshawasthi5354
    @hiteshawasthi5354 2 ปีที่แล้ว +7

    ABP ने त्या विजय साळवीला कोणाशी कसं बोलावं ह्याचं प्रशिक्षण द्यावं

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      😃काँग्रेसी चमचा आहे तो 😂🤣

  • @amolmankar3008
    @amolmankar3008 2 ปีที่แล้ว +43

    नव्या सरकारने या abp विरुद्ध काहितरी निर्णय घ्यावा ।

    • @somnathpandit9853
      @somnathpandit9853 2 ปีที่แล้ว +1

      अगदीच बरोबर. घ्यायलाच हवा.

    • @supercool4657
      @supercool4657 2 ปีที่แล้ว +1

      खरंच

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว +1

      😃काँग्रेसी चमचे पत्रकार आहेत 😂🤣

  • @rushikesh4789
    @rushikesh4789 2 ปีที่แล้ว +12

    मी जास्त बोलणार नाही...मी जास्त बोलणार नाही...मी जास्त बोलणार नाही....
    म्हणत म्हणत.....सगळंच सांगून टाकलं 😂😂.... आणि हे सगळं उत्तमरित्या काढून घेतल्याबद्दल abp माझा च्या पत्रकारांचे आभार...😅

    • @poorvabedekar7301
      @poorvabedekar7301 2 ปีที่แล้ว +1

      Ajun barach asnar ahe. Aplyala mahit nahi mhanun hech jast watatay aplyala.

  • @xb49vaibhavshelke7
    @xb49vaibhavshelke7 2 ปีที่แล้ว +34

    पत्रकाराला राग येणे चांगली गोष्ट नाही,,

    • @amitkadam984
      @amitkadam984 2 ปีที่แล้ว

      He is Vijay Salvi actually he has knowledge of cricket before this he was only speaking on ABP Maza about Cricket reporter.

    • @vijayk8471
      @vijayk8471 2 ปีที่แล้ว

      कारण उघड आहे

  • @manojkumbhar3763
    @manojkumbhar3763 2 ปีที่แล้ว +33

    पत्रकार हायपर झाला,😄😄

  • @aniljadhav6638
    @aniljadhav6638 2 ปีที่แล้ว +13

    सर्वोत्कृष्ट मुलाखत! आज पर्यंतची ABP माझ्यावर!

  • @Xavier_Likes_you
    @Xavier_Likes_you 2 ปีที่แล้ว +15

    रामदास भाई कदम एक प्रामाणिक शिवसैनिक

  • @krishnavishwasrao9388
    @krishnavishwasrao9388 2 ปีที่แล้ว +13

    शिवसेनेला सुरुंग लावला शरदराव यांनी व त्याचा शेवट केला देवेंद्र जी यांनी,एकनाथराव यांचा दोष नाही
    खर तर बाळासाहेब देखील राज ठाकरेंच्या ताब्यात देणार होते,पण गृहकल हामुळे उध्दवजीना करावं लागलं
    रामदास भाई अगदी खरं बोलतात

    • @vijayk8471
      @vijayk8471 2 ปีที่แล้ว

      स्वार्थ कुणाला सुटलाय? राजना पद्धतशीर साईड लाईन केलं अस त्यांनीच म्हंटले आहे.

  • @mayurtapkir3887
    @mayurtapkir3887 2 ปีที่แล้ว +57

    Right way to answer these paid journalist

  • @lalitchaudhari7941
    @lalitchaudhari7941 2 ปีที่แล้ว +29

    ABP च्या पत्रकाराला राग कशाला यायला पाहिजे.

    • @amitkadam984
      @amitkadam984 2 ปีที่แล้ว +1

      He is Vijay Salvi actually he has knowledge of cricket before this he was only speaking on ABP Maza about Cricket.

    • @WeMake007
      @WeMake007 2 ปีที่แล้ว

      @@amitkadam984 He must be from Kokan and must have some history or involvement with local politics over there I also did not understood what RK said that provoked him so much? 😀

    • @amitkadam984
      @amitkadam984 2 ปีที่แล้ว

      @@WeMake007 he is from Mumbai may be his ancestors 👍

    • @s.d.4351
      @s.d.4351 2 ปีที่แล้ว +1

      Chai biscuit patrakar

  • @betweenthelines_with_Rajesh
    @betweenthelines_with_Rajesh 2 ปีที่แล้ว +9

    Hats off Mr Kadam

  • @ketivp328
    @ketivp328 2 ปีที่แล้ว +18

    हे पत्रकार आहेत की पवार ठाकरेंचे भाट? जरा जनतेच्या बाजूनी कधी प्रश्न विचारा. सारखे सतत पवार ठाकरेंच्या बाजूने विचारू नका.

    • @abhimanyugaykar5885
      @abhimanyugaykar5885 2 ปีที่แล้ว +1

      Rajiv Khandekar kesh vadhavun bhav Khatoy, akkal vadhavayala scope nahi mhanun kesh vadhavale. Bhikarchot Prasun vicharato. Patrakarita vikali geli. Udhhav thakare ch contribution Kay, fakt Balasaheb cha Mulaga evadhach Kay te. Maharashtra ha Duryodhan Ahe.

  • @jayeshghadge5068
    @jayeshghadge5068 2 ปีที่แล้ว +19

    साळवी म्हणून जो आहे तो इतका excite झालाय आज? मी त्याचे क्रिकेट मधले धोनीवरचे विडिओ पाहिलेत. खिलाडू वृत्ती वैगरे वर बोलायचा. क्रिकेट सांगत होता तेव्हा normal वाटत होता. आता एकदम एखाद्या कार्यकर्त्या सारखा उसळून बोलतो. पत्रकाराची निदान भाषा तरी RUDE वाटायला नको. याला क्रीडा विश्वातच ठेवा ABP वाल्यांनो.

    • @darkneel1416
      @darkneel1416 2 ปีที่แล้ว

      साळवी साहेब कट्टर शिवसैनीक आहेत.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว

      महाभकासचा डांगचाट्या आहे तो😀😀😀😀

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว

      @@darkneel1416 घंट्याचा सायबं

  • @pad3805
    @pad3805 2 ปีที่แล้ว +41

    Ramdas Kadam has loyalty for shivsena is for 50 years right from Balasaheb's time. he is being neglected now & finally being insulted & total injustice done on him by shivsena.

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 2 ปีที่แล้ว

      No..he was not loyal to anyone....and he was no.1. corrupted politician.

  • @biggboss259
    @biggboss259 2 ปีที่แล้ว +9

    उद्धव सारखा पोरगा कुठल्याही बापाला मिळू नये नाही तर पक्ष, सत्ता इज्जत सर्वांची राख रांगोळी व्हायला वेळ लागणार नाही 🐓😡🚩

  • @yogeshrane1629
    @yogeshrane1629 2 ปีที่แล้ว +21

    To red shirt wala shivsena cha spokesman ahe ka reporter. Zaat neutral nai.

    • @मायगोदावरी
      @मायगोदावरी 2 ปีที่แล้ว

      are Rande tya reporter ne yogy point pakadla.. kadam la tithe kay laad karnya sathi nvta bolavl

  • @bhauthorat6936
    @bhauthorat6936 2 ปีที่แล้ว +20

    भाई नमस्कार
    अतिशय छान बोललात
    अगदी रास्त आणी सत्य

  • @suvarnamore1408
    @suvarnamore1408 2 ปีที่แล้ว +28

    भाई तुम्ही बरोबर बोलता.

  • @gurunathdiwadkar579
    @gurunathdiwadkar579 2 ปีที่แล้ว +5

    लाल शर्टातील चष्मेवाल्या मित्रा तु आपल्या अकलेचे प्रदर्शन कोणा समोर करतो आहेस? रामदास जी कदम यांच्या समवेत, आपली बुद्धी तपास एकदा.

  • @adv.bhagwanchemate3486
    @adv.bhagwanchemate3486 2 ปีที่แล้ว +19

    खुप सुंदर मुलाखत..पूर्ण पाहा नक्की..

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      😊🙏आम्ही एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत आहोत 🚩🚩🚩

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 2 ปีที่แล้ว +10

    रामदास कदम रोखठोक बोलत आहेत. लपवाछपवी काहीच नाही.

  • @umeshchandrasatpute7667
    @umeshchandrasatpute7667 2 ปีที่แล้ว +28

    मी पाहिलेला देव माणूस रामदास भाई......

  • @chandrashekharthakur5030
    @chandrashekharthakur5030 2 ปีที่แล้ว +34

    ज्ञानदा चं निखळ हसणं रामदास कदम यांनी घडवून आणलं ! आणि ताण ही कमी केला .
    ज्ञानदा ह्यापूर्वी राज ठाकरे व रश्मी बरोबरच्या वेळेस असं निखळ रश्मी च्या एक उत्तरावर हसली होती . अशाने मुलाखत जिवंत होते . टवटवीत राहते . धन्यवाद !

    • @kakasawdkar5189
      @kakasawdkar5189 2 ปีที่แล้ว

      एवढी पदे दिली त..तरी पण विरोधात गेलेत..आडीच वष्रे काय झोपला होता का ?

    • @kakasawdkar5189
      @kakasawdkar5189 2 ปีที่แล้ว

      आज बोलताय व्हय..2 कोटी

  • @sajanm.j.rajput
    @sajanm.j.rajput 2 ปีที่แล้ว +19

    Rajiv khandekar
    याचं रोल काय.... न्यूज चॅनल वर

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      🧐काँग्रेसी चमचा 😃

  • @prashantmore3895
    @prashantmore3895 2 ปีที่แล้ว +14

    Ramdasji kadam well done 👍

  • @aniketmehta8090
    @aniketmehta8090 2 ปีที่แล้ว +24

    1:05:20 ला प्रश्न विचारणारा महाबोगस पत्रकार कोण आहे??

    • @ameykarambelkar6107
      @ameykarambelkar6107 2 ปีที่แล้ว +1

      पाकिट पत्रकार आहे हा.

  • @amarpatil8402
    @amarpatil8402 2 ปีที่แล้ว +42

    News anchors should be very caution about how they are asking questions it looks like they have something to hide and very aggressive which is not good

    • @amitkadam984
      @amitkadam984 2 ปีที่แล้ว

      He is Vijay Salvi actually he has knowledge of cricket before this he was only speaking on ABP Maza about Cricket.

    • @baladityaghule4007
      @baladityaghule4007 2 ปีที่แล้ว

      O

    • @CuriousRang
      @CuriousRang 2 ปีที่แล้ว

      Arrogance ala ki chop milto

  • @AT-qx6db
    @AT-qx6db 2 ปีที่แล้ว +109

    All reporters of ABP are sounding like maid servants of UT. They are literally fighting for UT. Trying to prove their loyalty towards UT/SP and proving they are delivering for what they are paid for. Pathetic.

  • @nikhilunde9708
    @nikhilunde9708 2 ปีที่แล้ว +2

    Abp माझा कोणाची गुलामगिरी करतो हे आम्हालाही माहिती आहे

  • @dipakc4617
    @dipakc4617 2 ปีที่แล้ว +15

    पवार सोनिया प्रेमी लाचार पिता पुत्र ठाकरेशी एकनिष्ठ राहायचे की स्व बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहायचे हे शिवसैनिक ठरवतील 🚩🚩🚩🚩

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 2 ปีที่แล้ว +10

    माननीय बाळासाहेबांनी खूप दिले असे भाई नी कबूल केले. अन्य व्यक्ती जेव्हा आम्ही दिले अस म्हणतात.तेव्हा प्रश्न निर्माण होतो.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 2 ปีที่แล้ว +10

    Super duper ramdas kadam saheb

  • @jagrutigirase1958
    @jagrutigirase1958 2 ปีที่แล้ว +54

    Very clear, thank you so much saheb🙏

  • @laughingworld2647
    @laughingworld2647 2 ปีที่แล้ว +15

    Bjp ला राष्ट्रवादी काँग्रेस चालते तेव्हा हिंदुत्व सोडत नाही bjp मग शिवसेना ने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती केल्यावर शिवसेने ने हिंदुत्व कस काय सोडल........ म्हणजे बीजेपी ने केले तर चांगल शिवसेना ने केले तर हिंदुत्व सोडल........ या वरून हेच कळतं की बीजेपी ला फक्त सत्ता पाहिजे मग सोबत कोणी असू....... विचार करा सर्व जण

  • @sachinbhoite29
    @sachinbhoite29 2 ปีที่แล้ว +7

    विजय साळवी च्या अंगात संजय राऊत आलेत का 😜

  • @suvarnamore1408
    @suvarnamore1408 2 ปีที่แล้ว +7

    बाळासाहेबांनी राज साहेबांना शिवसेनेचे अधिकार दिले असते.आज हे दिवस शिवसेनेला दिसले नसते.

  • @onlypeace1557
    @onlypeace1557 2 ปีที่แล้ว +73

    He is true shiv sainik 👍🙏

  • @John-jx4tu
    @John-jx4tu 2 ปีที่แล้ว +9

    ABP चे पत्रकार आहेत का छप्परी लोक आहेत

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      😃काँग्रेसी चमचे पत्रकार 😂🤣

  • @poojamore627
    @poojamore627 2 ปีที่แล้ว +2

    रामदासजी 🙏🙏👍👍
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
    बिन्धास्त बोला 🙏🙏👍👍

  • @dattudeore550
    @dattudeore550 2 ปีที่แล้ว +10

    शिवसेने ने अजून पण एका गोष्टीचा
    विचार करायला हवा,ज्यांच्या बरोबर मतदार संघात जनता नाही,त्यांनाच मानसन्मान देतेय,ज्यांच्या बरोबर जनता आहेत त्यांचे हार तुरे पण नेते स्विकारत नाही,हा अनुभव काल आलाय, चांडाळ चौकडीच ऐकून,अजून पण तेच होतय
    ऊध्दवजी लक्ष घाला हि विनंती,

  • @poojamore627
    @poojamore627 2 ปีที่แล้ว +1

    ABP maza ne आधी पत्रकारांनी आलेल्या माननीय मंत्री आमदार अन्य कोणत्याही पदावर असलेल्या व्यक्तींशी कसे आणि कोणत्या स्वरात बोलावे हे शिकवावे
    Tya काळ तोंड्याला एवढ्या वरच्या स्वरात बोलायची परवानगी दिलीच कशी 👍
    राजू सरांनी त्यांना मार्गदर्शन करावे
    स्वतःला फारच Great समजतो

  • @vasantpatil411
    @vasantpatil411 2 ปีที่แล้ว +7

    Very cleared interview

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      😃पत्रकार काँग्रेसी आहेत 😂🤣

  • @amitaaldar111
    @amitaaldar111 2 ปีที่แล้ว +52

    It's a great talk . Respect to Ramdas Kadam saheb

  • @pritamkanase1917
    @pritamkanase1917 2 ปีที่แล้ว +5

    जे पत्रकार कदम साहेबांना आत्ता प्रश्न विचारत आहेत त्यांनी असेच परखडपणे प्रश्न उद्धवजी यांना विचारावे....तेव्हा तोंडात बोळा कोंबून बसू नका....

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว

      गांजा रौत्या

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      😃काँग्रेसी चमचे पत्रकार 😂🤣

  • @ShrinivasBelsaray
    @ShrinivasBelsaray 2 ปีที่แล้ว

    इतका अन्याय सहन करूनही स्व. बाळासाहेबांशी एकनिष्ठ ! सलाम तुम्हाला साहेब. याला म्हणतात खरा (अर्थात स्व. बाळासाहेबांचा, काकांचा नाही) शिवसैनिक !

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 2 ปีที่แล้ว +17

    हा रामदास म्हणतो मला 3 वर्षांपूर्वी बोलाऊन घेऊन सांगितले की मिडीया समोर बोलु नका, आणि म्हणतो पक्षाचा आदेश पाळायचा असतो,मग आताच का पक्षाचा आदेश पाळला नाही, आणि म्हणतो मला पक्षांनी पाडले, म्हणजे हे बरं आहे निवडून आल की माझ्या कामांवर आलों, आणि पडला की पक्षांनी पाडले, आणि दुसरं म्हणतो कदम परीवाराला राजकारणातुन संपवायच ,मग पोराला तिकीट कसं दिलं,

    • @amitkadam984
      @amitkadam984 2 ปีที่แล้ว +4

      हो तुमच म्हण हि खर आहे पण ५० आमदार आणि १२ खासदार हि तेच म्हणत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे शिव सेना संपवायला निघालेत त्यांना ठाकरे कुटुंबीय बदल राग नाही पण त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या बदल संजय राऊत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साठी काम करत आहेत आणि शिव सेना संपवायला निघालेत

  • @nitinparab.6377
    @nitinparab.6377 2 ปีที่แล้ว +1

    ABP माझा हे कोणाला फॉर आहे हे जनतेला माहिती आहे.

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 2 ปีที่แล้ว +20

    वंशंजाना कार्य कर त्याची नेत्याची किमत नाहि आणि कार्य करतें आयुष भर त्याची भांडी घासायची काय बाळा साहेब ठाकरे इथपर्यत ठीक पुढच्या च काय योगदान 🙏🙏

  • @aprichit5043
    @aprichit5043 2 ปีที่แล้ว +9

    मला एक कळत नाही राजू खंडेकरला एवढी स्टाईल मध्ये असतो

    • @vijayk8471
      @vijayk8471 2 ปีที่แล้ว +1

      ते ओघवते jurnalist नाहीत. वाक्यांची जुळवा जुळव करत बोलतात.

  • @swapnilsandbhor2068
    @swapnilsandbhor2068 2 ปีที่แล้ว +11

    कदम साहेब बरोबर बोलले NCP congress चा विचार हानिकारक आहे शिवसेना साठी!

  • @jaydeepaghav9033
    @jaydeepaghav9033 2 ปีที่แล้ว +2

    हा ABP Maza पत्रकार आहे की शिवसेनेचा आहे हे बघीतल पाहिजे.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว +1

      🧐काँग्रेसी चमचे पत्रकार 😂🤣

  • @sanjuchavan2159
    @sanjuchavan2159 2 ปีที่แล้ว +13

    पक्ष प्रमुख म्हणुन काहि ही निर्णय लादायचे नसतात मर्यादा संपवली कि उठाव होतो तो आसा

  • @millionairemindset1657
    @millionairemindset1657 2 ปีที่แล้ว +4

    हा शो मझा अत्यंत आवडती चा आहे....असेच चांगले एपिसोड अणात रहा 🙏🙏

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      😃काँग्रेसी पत्रकार आहेत 😂🤣🤣

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 2 ปีที่แล้ว +15

    म्हणतात ना घर फीरले की वासे पण फीरतात,येवढी लोकं शिवसेनेत नाराज होते, शेवटी पैसा झाला मोठा.

  • @patilkrishna77
    @patilkrishna77 2 ปีที่แล้ว +3

    एकनाथ भाई शिंदे साहेब सरकार ने हया पेंग्विन ने केलेल हत्याकांड shushant सिंह राजपूत आनी दिशा सालियान हत्या ch सूत्रधार हया पेंग्विन ची फाइल ओपन करा 💥

  • @KOKANGABHA
    @KOKANGABHA 2 ปีที่แล้ว +2

    लाल ड्रेसवाला कुस्का मुस्का पत्रकार त्याचा मजूर्डपणा तरी बघ....जणू काही भाईं त्यांच्या पाठीच लागलेत.

  • @shriramkadam6468
    @shriramkadam6468 2 ปีที่แล้ว

    शिवसेनेला नेस्तनाबूत करायचं षडयंत्र केलं परंतु फसले गेले .एकनाथ शिंदे साहेब व अनेक आमदारांनी या शिवसेनेला वाचवण्याचा पथक प्रयत्न केला या सर्वांचं खूप खूप अभिनंदन