Lusernghas Cultivation : लसूण घास/मेथी घास/ल्यूसर्ण घास लागवडीचे तंत्र |Agrowon | ॲग्रोवन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- #Agrowon #grass #cropcare
लसूण घास या चारा पिकात जीवनसत्त्व अ आणि ड, प्रथिने व खनिजे भरपूर प्रमाणात असतात. योग्य व्यवस्थापन केल्यास वर्षभर भरपूर, सकस हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. या चाऱ्याची लागवड कशी करायची? हा चारा फायदेशीर का आहे?याविषयी माहिती देत आहेत कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने.
Lusern grass is a fodder crop rich in vitamins A and D, proteins and minerals. Proper management produces abundant, healthy green fodder throughout the year. How to cultivate this fodder? Why is this fodder beneficial? The Chief Scientist of Desi Cow Research Project at Agricultural College, Pune Dr. Somnath Mane is giving information.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
खूप छान माहिती दिली आहे, धन्यवाद सर.
धन्यवाद सर खुप चआंगलई माहीती दिली
गावरान घासाचेच बी चांगले आहे यांच्या पेक्षा
Bee kothe milel
केळीचे बाजार भाव काय आहेत व ते पुढील काळात कसे राहतील हे सांगा.
Rahuri krushi vidyapita cha contact number dya. Mala 25 kilo bi ghayche aahe