GURUDEV DATTA MORALE.....00139

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
    कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
    सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद..

ความคิดเห็น • 242

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 5 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @sangeetashinde5352
    @sangeetashinde5352 2 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @ankushvhatkar6521
    @ankushvhatkar6521 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏

  • @chandrakantpandit2417
    @chandrakantpandit2417 ปีที่แล้ว

    Guru.dev.datha

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @SudamMakhare
    @SudamMakhare 4 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त जय

  • @sagarghutukade7765
    @sagarghutukade7765 ปีที่แล้ว +8

    मी या ठिकाणी गेलो होतो
    खूप जागृत देव आहेत दत्त प्रभू

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 ปีที่แล้ว +1

    श्रीगुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @yashwantjankar5938
    @yashwantjankar5938 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव Datta

  • @vishalchougule9683
    @vishalchougule9683 8 หลายเดือนก่อน +1

    Jai shree Gurudev Datt.

  • @jivankashid5703
    @jivankashid5703 7 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @mohanbharsat9924
    @mohanbharsat9924 2 ปีที่แล้ว +1

    गुरुदेव दत्त

  • @nareshingle7434
    @nareshingle7434 3 ปีที่แล้ว +2

    जय गुरू देव दत्त माऊली 🌺🌺🙏🙏🙇🙇

  • @nehaprathameshjogal
    @nehaprathameshjogal 3 ปีที่แล้ว +8

    Avdhoot chintan shree gurudev datta 🥰🥰🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @maheshwagh7082
    @maheshwagh7082 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺🌺🌺🌺🌺

  • @nitingurav1955
    @nitingurav1955 2 ปีที่แล้ว

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @ganpatraodhawan7047
    @ganpatraodhawan7047 2 ปีที่แล้ว

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    देवानांच ऋषीनामंच गुरू कांचन सन्नीभमं
    बुद्धीभुषम त्रिलोकेशं
    तं नमामी ब्रहस्पतीम
    🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

  • @Vira18218
    @Vira18218 ปีที่แล้ว +2

    Khup chan vatatey dev ahe he patatay he video baghun asech video banavat raha

  • @hprakash9091
    @hprakash9091 3 ปีที่แล้ว +11

    श्री गुरु नृसिंहसरस्वती स्वामी महाराज नम:

  • @marslanding7512
    @marslanding7512 ปีที่แล้ว

    मसोबा मसोबा हिटणी हे स्थान मी ओळखतो सर या शक्तीला कठोरात कठोर शासन करा कारण असले प्रकार सर्रास चालू असतात

  • @archanapuri5014
    @archanapuri5014 3 ปีที่แล้ว +3

    🙏 आवदुत चींतन क्ष्री गुरूदेव दत्त 🙏

  • @prakashbhoir4196
    @prakashbhoir4196 3 ปีที่แล้ว +8

    Shree Gurudev datta

  • @nitingaikwad9984
    @nitingaikwad9984 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @rajendrapathare1341
    @rajendrapathare1341 3 ปีที่แล้ว +5

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त #🌺 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ

  • @AmitFinancepvLtd
    @AmitFinancepvLtd 3 ปีที่แล้ว +2

    Jay guru datta

  • @prashantkadam7438
    @prashantkadam7438 3 ปีที่แล้ว +1

    Shree gurudev datta ....avadut chintan shree gurudev datta .......

  • @mahendrazujam283
    @mahendrazujam283 ปีที่แล้ว

    मोराळे गावाच्या ऍड्रेस पाठवा

    • @Gurudev_Datta_Morale
      @Gurudev_Datta_Morale  ปีที่แล้ว

      मोराळे पेड, तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली

  • @ajinkyadhurgude8413
    @ajinkyadhurgude8413 2 ปีที่แล้ว +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 3 ปีที่แล้ว +1

    माझी माय माझी गुरुमाऊली माझे दत्तगुरु

  • @sonamshaileshnalawade2333
    @sonamshaileshnalawade2333 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏Avdhut chintan shri gurudev datta🙏🙏🙏

  • @jalinadarkumbhar705
    @jalinadarkumbhar705 3 ปีที่แล้ว +1

    राजाधिराज सरस्वती महाराज की जयहो गुरूदेव दत्त दत्त

  • @rahulhakke8143
    @rahulhakke8143 3 ปีที่แล้ว +4

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 3 ปีที่แล้ว +2

    असेच पाठीशी रहा माऊली

  • @savitapatil2269
    @savitapatil2269 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @dattatrayvarpe7632
    @dattatrayvarpe7632 3 ปีที่แล้ว +4

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.

  • @vishalkotwal4498
    @vishalkotwal4498 3 ปีที่แล้ว

    Avdhut chintan shrre guru dev datt🙏

  • @shankarnavale7479
    @shankarnavale7479 3 ปีที่แล้ว +12

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @kailasghodke300
    @kailasghodke300 3 ปีที่แล้ว +2

    Shree swami samarth

  • @pravinnaik5890
    @pravinnaik5890 3 ปีที่แล้ว +1

    Shree gurudev datt .

  • @prakashekavade6443
    @prakashekavade6443 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏 swami gurudevdatt🙏🙏🙏🙏

  • @sachindalave3944
    @sachindalave3944 3 ปีที่แล้ว

    अवधूतचिंतन श्रीगुरूदेव दत्त

  • @dnyaneshwarkolekar8340
    @dnyaneshwarkolekar8340 3 ปีที่แล้ว +1

    साक्षात् श्री गुरुदेव दर्शन

  • @netajishinde6674
    @netajishinde6674 3 ปีที่แล้ว +1

    Jai Gurudev Datta

  • @अघोरतंत्रजडिबुटी

    जय गुरुदेव दत्त

  • @amoldevadhe4369
    @amoldevadhe4369 2 ปีที่แล้ว

    जय श्री गुरुदेव दत्त महाराज की जय🙏

  • @rpgamer1097
    @rpgamer1097 3 ปีที่แล้ว +2

    🌺🌺Shree gurudev datta 🌺🌺

  • @bhagvanbobhate91
    @bhagvanbobhate91 3 ปีที่แล้ว +4

    Shri gurudev datt 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 3 ปีที่แล้ว +3

    श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🙏🌷

  • @shrikantramgade4816
    @shrikantramgade4816 3 ปีที่แล้ว +3

    Shri Gurudev Datta 🙏💐

  • @sunilamble2365
    @sunilamble2365 3 ปีที่แล้ว +2

    Shree gurudav datta

  • @ajitwagh8373
    @ajitwagh8373 3 ปีที่แล้ว +4

    Shree gurudev datta🙏🙏

  • @gottipativenkateswarrao1655
    @gottipativenkateswarrao1655 3 ปีที่แล้ว +1

    Jay gurudeva Datta Datta Sri Datta saranam mama digambara digambara Sri paadavallaba digambara Datta Datta Sri Datta saranam mama

  • @RK-zg9zx
    @RK-zg9zx 3 ปีที่แล้ว +4

    Avadhut Chintan Shri Gurudev Datta 🙏

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 3 ปีที่แล้ว +1

    Jai Shri Gurudev Datta

  • @SachinWadkar-oz6rn
    @SachinWadkar-oz6rn 2 ปีที่แล้ว +1

    Jay Shree Datta 🙏❣️

  • @jeevanmumbaimh01
    @jeevanmumbaimh01 3 ปีที่แล้ว

    gurudev Datt

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 3 ปีที่แล้ว +6

    श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्तगुरूंचे प्रगट रूपातील कार्य पहा व आपल्या कुटुंबात सुख-शांती-समाधान मिळवा ही नम्र विनंती श्री गुरुदेव दत्त 🙏🚩

  • @shradhakawale5734
    @shradhakawale5734 3 ปีที่แล้ว

    ओम शिव गोरक्षनाथाय नमः
    नाथाचे नामस्मरण चालू केल्या पासून आमच्या संसारातल्या सगळ्या अडचणी जादू केल्या सारख्या संपूण गेल्या आणि पून्हा प्रगतीचे आणि चांगले दिवस आले सगळ्या कामात यश आले कर्ज फिटले एका महिन्यात फरक जाणवला आणि सहा महिन्यात चांगले दिवस आले

  • @anandmali1484
    @anandmali1484 3 ปีที่แล้ว +3

    Shri guradev datt

  • @mramolindiastatus194
    @mramolindiastatus194 3 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @tukaramkhandade1724
    @tukaramkhandade1724 2 ปีที่แล้ว

    Sattyach marga jai guru datta 🌷🌷🌷⚘⚘

  • @4ggamer219
    @4ggamer219 3 ปีที่แล้ว

    श्री गुरू देव दत्ता वासुदेव दत्ता

  • @mukundapatil8166
    @mukundapatil8166 3 ปีที่แล้ว

    🌹🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🌹

  • @sakshigadekar8571
    @sakshigadekar8571 3 ปีที่แล้ว +1

    Avdhut Chintan Shri Gurudev datta

  • @ravindradombe5100
    @ravindradombe5100 3 ปีที่แล้ว +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी लॉक डाउन चालु असताना शेवेकरी यांच्याशी संपर्क साधला होता माझ्या मित्राने मला youtub ला हा विडिओ पाठवला मी सर्व भाग पाहिले व त्यांनी सांगितलं तसें आचरण चालु केले मला याचा खुप फायदा झाला, मला होणारा मानसिक त्रास कमी झाला. पैसे ची चणचण कमी झाली. गेलेली कामे परत चालु झाली, मी रोज एक माल जपतो आता प्रभु मला लवकरात लवकर मला तुमच्या जवळ बोलवा आणि तुमची सेवा घडू दया

  • @santoshpinjari1851
    @santoshpinjari1851 3 ปีที่แล้ว

    Gurudev datt

  • @abhishekpatil9995
    @abhishekpatil9995 3 ปีที่แล้ว +5

    Gurudev datta🙏🙏

    • @sureshjagtap4628
      @sureshjagtap4628 3 ปีที่แล้ว +2

      काका खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @reshmasawant3110
    @reshmasawant3110 3 ปีที่แล้ว +6

    Gurudev datt 💐💐🌺🙏🙏

  • @nehaprathameshjogal
    @nehaprathameshjogal 3 ปีที่แล้ว +9

    SHREE SWAMI SAMARTH 💐🙏Thank you for sharing videos for us🙏🙏💐💐💐 We are so lucky to have them in our life.🙏🙏
    Dislikers can't express their own reason then stop doing wrong thing.
    Just see he has lost his family still he is trying for others. No normal person can do this.
    😊 Because in this Kaliyug All Sevekaris are doing good job only for us. Try to understand. No one will sit for hours on one place to burn their own calories. They are for us we should feel Thank you from bottom of our hearts and cooperate them as well. Thank you To all.

  • @DJ-ee9qm
    @DJ-ee9qm 3 ปีที่แล้ว +5

    जय जय गुरुदेव दत्त....
    माऊली फी किती आहे.

  • @xyzxyz8356
    @xyzxyz8356 3 ปีที่แล้ว +3

    जय दत्ता महाराज💐💐🌺🌺♥️♥️

  • @nirmalajadhav4205
    @nirmalajadhav4205 3 ปีที่แล้ว +1

    Avdhut çhintan shree gurudevdatt

  • @shriniwasshali682
    @shriniwasshali682 3 ปีที่แล้ว +2

    Digambra Digambra Sripad Srivallbha digambra 🙏🌷🌼🙏🌷🌷🙏🌷🌷🙏🌷🙏🌷🌼🌷🌷🌼

  • @dasratbhand7326
    @dasratbhand7326 3 ปีที่แล้ว +1

    खुप चांगले आहे

  • @yuvrajdeshmukh3607
    @yuvrajdeshmukh3607 3 ปีที่แล้ว

    Shri Gurudev Datta

  • @sunilvedre966
    @sunilvedre966 3 ปีที่แล้ว

    ।।अवधूतचिंनत श्री गुरुदेव दत्त।।

  • @neothe11
    @neothe11 3 ปีที่แล้ว +1

    गुरुदेव दत्त. महाराज सर्वावर अशीच क्रूपा करा ....

  • @sanjayhouse6068
    @sanjayhouse6068 3 ปีที่แล้ว

    जय जय रघुवीर समर्थ

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 2 ปีที่แล้ว

    Shree Gurudev Dutta 🙏

  • @vikasgore5662
    @vikasgore5662 3 ปีที่แล้ว

    गुरुदेव दत्त🙏गुरुदेव दत्त

  • @pm3834
    @pm3834 2 ปีที่แล้ว

    अवधुत चिंतन गुरूदेव दत्त👏👏

  • @sunilaleem3391
    @sunilaleem3391 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @shrinivasacharya8697
    @shrinivasacharya8697 3 ปีที่แล้ว +3

    गुरुदेव दत्त🙏💐

  • @royalediting7743
    @royalediting7743 3 ปีที่แล้ว +5

    Aaj mi. Pahilaynda bhagat hoto ani changli batmi aykalla milali Jay Guru datta

  • @user-ts3qx5jm1g
    @user-ts3qx5jm1g 3 ปีที่แล้ว

    श्रि. गुरुदेव दत्त.

  • @madhurapandit4316
    @madhurapandit4316 3 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त.... 😌😌😌

  • @anandrawshinde6897
    @anandrawshinde6897 3 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @kritika3569
    @kritika3569 2 ปีที่แล้ว

    Gurudev dautt

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 2 ปีที่แล้ว +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 💐💐🙏🙏🙏

  • @ravikharat7746
    @ravikharat7746 3 ปีที่แล้ว

    श्री गुरु देव दत्त...

  • @user-xy6kj5lh1g
    @user-xy6kj5lh1g 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🌹

  • @praveenraogona2425
    @praveenraogona2425 3 ปีที่แล้ว

    Digambara digambara Sripadhavallabha digambara

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 3 ปีที่แล้ว

    श्रीगुरूदेवदत्त !!!

  • @vishalkotwal4498
    @vishalkotwal4498 3 ปีที่แล้ว

    Guru dev datt🙏

  • @musmadepatil7483
    @musmadepatil7483 3 ปีที่แล้ว +4

    ❤❤❤lave you guru Dev datta❤❤

  • @anilhuded9994
    @anilhuded9994 3 ปีที่แล้ว

    Guru dev datta

  • @sachinupadhyay2823
    @sachinupadhyay2823 3 ปีที่แล้ว +3

    Swami chi ashi shikavan kadhi navati...Jay Shree Swami Samartha🙏🙏

  • @ajitmasal4604
    @ajitmasal4604 3 ปีที่แล้ว +76

    Mi ajun ya thikani gelo nahi pan gurudevanch namsmaranacha khup anubav alay ya kalyugat namsmarana shivay paryay nahi JaiGurudev

  • @sujitpaithankar347
    @sujitpaithankar347 2 ปีที่แล้ว +1

    Hii

  • @swatijadhav8639
    @swatijadhav8639 3 ปีที่แล้ว +2

    आठवण येते तुमची दत्तगुरु आई