काका आणि बंडू दादा यांचे कार्य येवढे महान आहे की एक दिवस मोराळे पेड हे तीर्थक्षेत्र होणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. 🌼अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼🙏🙏
कलियुगातील साक्षात परम स्वरूप देवाचे अंश आहात काका तुम्ही आणि बंडू दादा.आमचे कही तरी भग्य म्हणून आम्हाला हा मार्ग सापडला.तुमची tbbet बरी नसताना तुम्ही प्रबोधन लोकांच्या कल्ाणासाठी करतात.खूप अवर्णनीय कार्य आहे तुमचे काका.कोटी कोटी dhnywad.
🙏अंवधुत चिंतन श्री गुरू देव दत्त 🙏🙇♀️🌻मी 151वा भाग पाहुनच दत्त भक्त झाले आहे. काकांचे प्रभोधन ऐकत राहावे असे वाटते. मी 2018 पासून भाग पाहत आहे. मोराळयाचे काय॔ खुप छान आहे. 🙏श्री गुरू देव दत्त 🙏🙇♀️🌻
या व्हिडिओ मध्ये 23 मिनिटानंतर साक्षात दत्त महाराजच काकांच्या मुखातून बोले आहेत.... खूप तळमळीने शब्द निघाले आहेत मुखातून. आणि खरोखरच काका तुम्ही जे बोलात ते खरच आहे आयुष्य सुखमय करायचं असेल तर हाच शेवटचा मार्ग ती म्हणजे दत्त भक्ती...🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त....🙏
श्री गुरुदेव दत्त गुरुवर्य काका व बंडू दादा यांच्या निस्वार्थी सेवेमुळे श्री दत्तगुरूंचे प्रगट रुपातील कार्य पहा व आपल्या कुटुंबात सुख-शांती-समाधान मिळवा अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त 🙏🚩
काका आणि संतोष दादा हे साधारण मनुष्य नाहीत तर देवांनी निवडलेले देवदूत आहेत, त्यांनी सांगितलेला मार्ग निवडुन त्या मार्गावर चाललं तर संसारातील दुःखाला हरवणं सहज शक्य आहे, मोराळे मध्ये तुम्हाला दत्त महाराजांची प्रचिती होतेच फक्त भक्ति झालेली असावी
काका अन बंडू दादांचे खूप खूप आभार , सदैव आम्ही श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराज अन काका अन बंडू दादांचे ऋणी आहोत 🌺🙏
Tumhala kahi anubhav ?
काका आणि बंडू दादा यांचे कार्य येवढे महान आहे की एक दिवस मोराळे पेड हे तीर्थक्षेत्र होणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
🌼अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼🙏🙏
कलियुगातील साक्षात परम स्वरूप देवाचे अंश आहात काका तुम्ही आणि बंडू दादा.आमचे कही तरी भग्य म्हणून आम्हाला हा मार्ग सापडला.तुमची tbbet बरी नसताना तुम्ही प्रबोधन लोकांच्या कल्ाणासाठी करतात.खूप अवर्णनीय कार्य आहे तुमचे काका.कोटी कोटी dhnywad.
🙏अंवधुत चिंतन श्री गुरू देव दत्त 🙏🙇♀️🌻मी 151वा भाग पाहुनच दत्त भक्त झाले आहे. काकांचे प्रभोधन ऐकत राहावे असे वाटते. मी 2018 पासून भाग पाहत आहे. मोराळयाचे काय॔ खुप छान आहे. 🙏श्री गुरू देव दत्त 🙏🙇♀️🌻
151 भाग किती मिनिट चा आहे सागा
@@sagarmadne4708तांत्रिक बिघडमुळे डिलीट केला आहे
सद्गुरुनाथा हाथ जोड़ितो अंत नको पाहू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
या व्हिडिओ मध्ये 23 मिनिटानंतर साक्षात दत्त महाराजच काकांच्या मुखातून बोले आहेत.... खूप तळमळीने शब्द निघाले आहेत मुखातून. आणि खरोखरच काका तुम्ही जे बोलात ते खरच आहे आयुष्य सुखमय करायचं असेल तर हाच शेवटचा मार्ग ती म्हणजे दत्त भक्ती...🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त....🙏
श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त
श्री गुरुदेव दत्त गुरुवर्य काका व बंडू दादा यांच्या निस्वार्थी सेवेमुळे श्री दत्तगुरूंचे प्रगट रुपातील कार्य पहा व आपल्या कुटुंबात सुख-शांती-समाधान मिळवा अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त 🙏🚩
काका आणि संतोष दादा हे साधारण मनुष्य नाहीत तर देवांनी निवडलेले देवदूत आहेत, त्यांनी सांगितलेला मार्ग निवडुन त्या मार्गावर चाललं तर संसारातील दुःखाला हरवणं सहज शक्य आहे, मोराळे मध्ये तुम्हाला दत्त महाराजांची प्रचिती होतेच फक्त भक्ति झालेली असावी
Tumhi gelte ka kahi anubhav sanga tithe rahanyachi soy aahe ka
Datt mahatmya che vachan me kele aahe. Avdhut chintan shree guru dev datt🙏🙏🙏🌹🌹🌹
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
Shri gurudevdatt .jrur Kaka mdat anna Dan aani datta devasthanasathi krnar ..
तुम्ही खुप महान कार्य करीत आहात काका, ईश्वर तुम्हाला दीर्घायु्श्य देवो, आणी हे कार्य अखंड चालु राहो हीच प्रार्थना 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरूं नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹🙏🙏🌹
गुरूदेव दत्त माझ्या कुटुंबावर तुमची छाया असुदे आऊधुत, चिंतन गुरूदेव दत्त
श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराज नमः🌺🙏
💐💐💐💐💐om jai shreegurudevdata maharaj ki jao💐💐💐💐💐
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🌹☘️🌷🌺🥀🙏
, श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🌹🌹
काका म्हणतात ते बरोबर आहे
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त💐💐
Shri GuruDev Datatrya Shri swamee Samartha
काका ह्या कलियुगात खूप मोठे कार्य करत आहात आपण... अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏ओम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभाय नमः🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
लोकांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य काकांनी झोकून दिलंय, काका हे उपकार फिटणार नाहीत
अवधूत चींतन श्री गुरूदेव दत्त
🙏🌺🌺अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏
जय गुरु देव दत्त
अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त. 🙏🌺🙏🌺🙏🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
काका आणि बंडु दादा तुमचे कार्य अगाध आह
श्री गुरुदेव दत्त
🌹🌹🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹
Avdhut Chintan Shri Gurudev Datt 🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
Dattatreya Dattatreya 🙏🏻🙏🏻🙏🏻
ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
ओम श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏💐🌹🙏💐🌹🙏💐🌹🙏💐🌹🙏💐🌹
श्री गुरूदेव दत्त प्रभू सर्वांवर कृपा असू द्या.
🔱 ॐ श्री गुरुदेव दत्त 🔱
श्री गुरुदेव दत्त 🙏
जानेवारी मधील विडीयो आहे....नवीन विडीयो कधी टाकणार...श्री गुरूदेव दत्त
He Datta maharaj jagache uddhari natha sarvana sukhi theva.kakansarakhe ani dadansarakya bhaktana asech margdarshan karnyachi Shakti dya.
जय सद्गुरू 🙏🙏👌🚩
Shri gurudev datt
Om shree gurudev datta
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त.
🙏🙏🙏Avdhut chintan shri gurudev datta🙏🙏🙏
श्रीदत्त श्रीदत्त श्रीदत्त श्रीदत्त श्रीदत्त श्रीदत्त श्रीदत्त श्रीदत्त श्रीदत्त 🌺🌺🌺🌺🌺🌺
Avadhut Chintan Shri Gurudev Datta
🙏🙏!!!अवधुंत चिंतन, श्री गुरुदेव दत्त!!!💐🙏🙏
Shri Gurudev Datta.
🌷🙏🏻🌷 shree gurudev datta 🌷🙏🏻🌷
Shree Gurudev Datt 🙏🙏💐💐
श्री गुरू देव दत्त
Shree Gurudev Datta 💐💐
अवधूत चिंतन श्री गुरू देव
Shri Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏
Shree gurudevdatt
Jay Shree Gurudev datt 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤️🙏😘🌍
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙇🙇🙇🙇🙇🙇"Awadhoot Chintan Shree Gurudeva Datta".🙇🙇🙇🙇🙇🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दात्त् दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दात्त् दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त
Shree gurudev datt 🙏🙏
Shree guru dev dutta🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤️🙏😘🌍
Kashay vastram kardand dharinm kamdalu padhm Karen Shankam chakram gadha bhushit bhushanadhyam Shreepad rajyam sharanm prapdhey
खूप छान सांगितले५० टक्के
Shri Gurudev Datta Maharaj ki Jai
काका तुमंच कार्य खुप मोठ आहे
Jay gurudev datt maharajah ki Jay
मीळाविशेवादया
गंगापूर चा पत्ता मिळेल का कोणाकडे
श्री क्षेत्र गाणगापुर, जिल्हा - गुलाबर्गा, कर्नाटक.
अक्कलकोट पासुन 90 किलोमीटर वरती.
|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वलभ दिगंबरा🙏
श्री गुरूं नृसिंह सरस्वतीस्वामी महाराज की जय
Gurudev Datta
Avdhut Chintan Shri Gurudev datta
Avdutchintan shreegurudev datta
श्री गुरूदेव दत्त 🌹 🌹 🙏 🙏
एका विडीयो मधे काका म्हणाले होते मासांहार सोडुन द्या दत्त भक्ती मध्ये मी सोडुन दिल ...
गुरू देव दत्त
🙏🧡💐🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻
Gurudeo. Datts
Shree Swami Samarth ♥️
दिंगबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुचरित्र पारायण स्रियांनी वाचले तर चालते का .
हो
mi 5 wela moralyala yewun gelo ghari bhalchandra mahrajani sangitalyapramane abhishek chalu ahe sagale niyam palun.
pn 20 vershapasun mala potachi vyadhi aahe poat dukhtey ek opestion pn kelay pn kahich farak padala naahi tr bhalchandr kakana kadhi maza bheticha yog yeil adnya asavi hi namra vinanti.
माझ्या मुलीला.bhms.चआपो्लपरवांगि.मिळावि
Devmanus
Guru dev datt
Plz website cha nav sanga for donation.
Daba Maza ghri pn khup adcani ahet mla Marg sanga
Avdhut chintan shree gurudev datta.
Kaka majha mulga 9 varahacha ahe khup trass deto khupch jast...devasamor kadhi hathi jodat nahi abhyasat khuoch hushar ahe pn trasshi khuo deto...kahitari upay sanga kaka...devachi kuthlihi agarbatti kiva dhup yanchya vasane tyacha jiv ghabrayla hoto...kay karu kaka sanga kahitari
🙏🙏
🙏
फलटण वरून येणार आहे कसे यावे राहण्याची काय व्यवस्था होईल का