मराठी अस्मितेचं काय लोणचं घालायचं? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Thackeray Vs Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
  • मराठी अस्मितेचं काय लोणचं घालायचं? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Thackeray Vs Shinde
    #uddhavthackeray #marathiasmita #eknathshinde #shivsena #shivsenaubt #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 129

  • @saiprasadparkar2693
    @saiprasadparkar2693 8 วันที่ผ่านมา +22

    महत्वाच्या विषयाला हात घातला.
    ग्रेट 👍

  • @dhananjaymohod107
    @dhananjaymohod107 8 วันที่ผ่านมา +6

    आवटे सर आपण अतिशय चांगला मुद्दा हातात घेतला आहे कारण आज ग्रंथालय कर्मचारी आत्महत्या करत आहेत हा तुमचा आवाज सरकार पर्यंत पोहचला पाहिजे...

  • @user-yp7gb9sg6x
    @user-yp7gb9sg6x 8 วันที่ผ่านมา +10

    संजय आवटे सर... देशप्रेमी, महाराष्ट्रप्रेमी ❤❤❤

  • @KarbhariSubha
    @KarbhariSubha 8 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीची स्थिती मुकीच्या विनयभंगा सारखी आहे
    ना हाक ना बोंब.

  • @chandrakantalsatwar2435
    @chandrakantalsatwar2435 8 วันที่ผ่านมา +5

    अतिशय दुर्लक्षित पण खूपच महत्वाचा विषयावर चर्चा केली आहे.आपणास धन्यवाद

  • @sainathwalke5258
    @sainathwalke5258 8 วันที่ผ่านมา +6

    आवटे सर तुमचं विश्लेषण अप्रतिम असतं. मी तुमचा चाहता झालो आहे. विषयाची नेमकी निवड आणि तो विषय तितक्याच नेमकेपणाने मांडण्याची तुमची हातोटी उत्तमच आहे. तुमच्यासारखे पत्रकार आज काळाची आणि समाजाची गरज आहे. विशेष उल्लेख म्हणजे तुमचं 'आयडिया ऑफ इंडिया ' हे व्याख्यान निव्वळ अप्रतिम आहे. मी ते कित्येकांना ऐकायला सुचवले तर आहेच, मी स्वतः ते तब्बल पाच वेळा ऐकले आहे इतके बारकावे त्यात तुम्ही नमूद केले आहेत. असच तुमचं काम अखंड चालू द्या. तुमची लेखणी कोणाची गुलाम होणार नाही याची खात्री वाटते. एकच विनंती आहे सर, लेखणीची धार कमी होऊ देऊ नका.

  • @subhashdawal2417
    @subhashdawal2417 8 วันที่ผ่านมา +8

    सर, चांगली माहिती दिली. सर राजकारणाला दुय्यम स्थान येईल तेव्हाच परिस्थिती बदलेल. कारण व्यवहार आणि धोरण राजकारणाशी निगडित आहे.

  • @dilipbhikule
    @dilipbhikule 8 วันที่ผ่านมา +3

    सर, अतिशय महत्वाचा विषय मांडला. सार्वजनिक ग्रंथालय आणि कर्मचाऱ्यांचा ज्वलंत विषयाची यानिमित्ताने चर्चा झाली.

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 8 วันที่ผ่านมา +5

    मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा ❤❤❤❤❤❤

  • @sunilsuryawanshi5798
    @sunilsuryawanshi5798 5 วันที่ผ่านมา +1

    खरंच सर खूप छान विषय मांडला सुसंस्कृत पिढी जर घडवायची असेल तर या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे..आणि हे महान कार्य आपल्यासारख्या वक्त्यांच्या मार्फत होते याचा अभिमान वाटतो...

  • @mandarlakhan166
    @mandarlakhan166 8 วันที่ผ่านมา +5

    अशे गरजेचे विषय मांडले पाहिजेत.... ज्या गोष्टी मुळे मराठी भाषेच अस्तित्व टिकून आहे त्या गोष्टीना या राजकारण्यांनी दुर केलंय.

  • @asmodeus3084
    @asmodeus3084 8 วันที่ผ่านมา +5

    नव वसाहतवादामुळे मराठी अस्मिता महत्त्वाची आहे!

  • @shantarammurhe6054
    @shantarammurhe6054 8 วันที่ผ่านมา +11

    सर शिक्षक भरती नाही, प्राध्यापक भरती नाही ही लोक सुद्धा शाळा कॉलेजमध्ये अत्यल्प मानधनावर काम करतात, या विषयावर आपण एकदा बोला. धन्यवाद

    • @sunilsuryawanshi5798
      @sunilsuryawanshi5798 5 วันที่ผ่านมา

      सर तुमचे दुखणं मला कळते... पण सर ज्या दुखण्याबद्दल बोलतात त्याविषयी थोडी आत्मिकता असू दे... 🙏

  • @vinitvinaychavan3464
    @vinitvinaychavan3464 8 วันที่ผ่านมา +11

    माननीय राज ठाकरे ग्रंथप्रेमी आहेत. त्यांना हा विषय समजला, तर ते निश्चितच हा विषय लावून धरतील असं वाटतंय.

    • @Udaykmum
      @Udaykmum 6 วันที่ผ่านมา +1

      ते सगळे फक्त बोलून करतात. त्यांचा पक्ष व नेते वेगळेच काही करतात. सैनिक त्याला कृती बोलतात. तुमचे शाखा अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष काय करतात ते पहा.

  • @arunpatil3785
    @arunpatil3785 8 วันที่ผ่านมา +10

    सर या निमित्ताने जागृती व्हायलाच पाहिजे पुस्तकांवर जगणारी पिढी लोप पावत चालली आहे हे दुर्दैव

  • @omchoudhari8469
    @omchoudhari8469 7 วันที่ผ่านมา +1

    औटे साहेब खूप छान सांगितले आहे. धन्यवाद.

  • @borkarchaitanya
    @borkarchaitanya 8 วันที่ผ่านมา +6

    मार्मिक विश्लेषण😢

  • @sunilshinde5257
    @sunilshinde5257 6 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर,
    अगदी वास्तव मुद्दा मांडला.

  • @prasadzade2264
    @prasadzade2264 8 วันที่ผ่านมา +4

    खूप छान विषय हाती घेतला आहे, हा विषय येणाऱ्या अधिवेशनात मांडला पाहिजे आणि अनुदान मंजूर झाले पाहिजे. आपण खूप छान विषय मांडता आहात. मी पण आमचे कार्यतत्पर खासदार आणि आमदार ओमराजे आणि कैलास पाटील यांच्या कानावर हा विषय घालतो काम होईल अशी अपेक्षा , आपला व्हिडिओ संदर्भ म्हणून पाठवतो .

  • @nitsbk6718
    @nitsbk6718 6 วันที่ผ่านมา +1

    माझा अतिशय आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पुस्तकं अन लायब्ररी... 🤗 ह्या मुद्द्यावर बोललात त्याबद्दल अतिशय धन्यवाद आवटे सर... 🙏
    आणि हो एक विनंती प्रत्येक एपिसोड ला एक कविता हवी... 😍 ही विनंती
    धन्यवाद
    निता भिडे -कांबळे

  • @chandrahansgambhir3484
    @chandrahansgambhir3484 7 วันที่ผ่านมา +1

    समाजविकास व देशभक्ती वाढविण्यासाठी वाचनालये महत्वाची भूमिका बजावतात.
    सुंदर व्हिडीओ.धन्यवाद.

  • @ravindrakoli309
    @ravindrakoli309 4 วันที่ผ่านมา

    खुप चांगला आणि महत्वाचा मुद्दा मांडलात .👍🙏🚩

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 6 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर बोललात सर, 100 %.

  • @saritachalke9546
    @saritachalke9546 7 วันที่ผ่านมา +2

    खूप छान समस्या मांडलीत ग्रंथालय कर्मचार्‍यांची धन्यवाद.तुमच्या सारख्यांच्या माध्यमातूनतरी सरकारच डोकं ठीकाणावर येइल का?

  • @prd9246
    @prd9246 7 วันที่ผ่านมา +1

    हा खूप छान विषय मांडला तुम्ही. दुर्दैवाने आजकालच्या राजकारणी लोकांना या विषयाचे गांभीर्य नाही.

  • @laxmanthorat3076
    @laxmanthorat3076 8 วันที่ผ่านมา +1

    सर, आपण फार महत्त्वाचा व दुर्लक्षित विषय पुढे आणल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद . गेली कित्येक वर्षे हा प्रश्न तसाच भिजत पडला आहे.शासन अनुदानात केव्हातरी तुटपुंजी वाढ करते.परंतु मूळ दुखणं तसेच रहाते.आपल्या व्याख्यानांमधून, चॅनल च्या माध्यमातून या प्रश्नावर सतत आवाज उठविला तर त्याचा काहीतरी परिणाम होऊ शकेल.
    पुनश्च धन्यवाद .

  • @surajshende6784
    @surajshende6784 7 วันที่ผ่านมา +1

    आवडे साहेब तुम्ही खूप महत्त्वाच्या ज्वलंत विषयाला हात घातला त्याबद्दल धन्यवाद... अशीच अवस्था नेट सेट पीएचडी धारक प्राध्यापकांचि आहे 8 ते 15 हजारात काम करतायेत ..... ते पण वेळेवर भेटत नाही😢

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 8 วันที่ผ่านมา +2

    सत्य बोलता साहेब धन्यवाद

  • @deepakdeshpande1125
    @deepakdeshpande1125 5 วันที่ผ่านมา +1

    उत्तम विषय. लोक चळवळ उभी राहू शकेल. महाराष्ट्राचे हे आणि अशाच प्रकारचे प्रश्न आहेत. मिळणाऱ्या पगारातून संपत्ती निर्माण व्हावी ही मूळ संकल्पना पगार आणि वाढीव पगार या संदर्भात आहे. पण येथे जगणे पण शक्य नाही एवढा तुटपुंजा पगार आहे.

  • @rruchii
    @rruchii 6 วันที่ผ่านมา +1

    सर तुम्ही पुढाकार घ्या आणि एक ऑनलाईन वर्ड फाईल तयार करा. चांगल्या चालवल्या जाणाऱ्या ग्रंथालयांची यादी करण्यास आम्ही (तुमचे प्रेक्षक आणि सामान्य जनता) मदत करू. अनुदानाची गोष्ट पुढची, निदान यादी तरी तयार होईल.

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 8 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र!

  • @karanrajdan114
    @karanrajdan114 8 วันที่ผ่านมา +1

    Uttam

  • @laxmanthorat3076
    @laxmanthorat3076 8 วันที่ผ่านมา +3

    श्री कान्होबा सार्वजनिक वाचनालय
    मु+पोस्ट -चांडोली बु.
    ता.आंबेगांव, जि.पुणे
    इतर अ वर्ग ग्रंथालय

  • @arvindmirashi9573
    @arvindmirashi9573 8 วันที่ผ่านมา +1

    ग्रिट

  • @anantpatil2562
    @anantpatil2562 3 วันที่ผ่านมา

    Narrative setting आणि अजेंडा नसलेला व्हिडिओ टाकल्या बद्दल आपले अभिनंदन

  • @jasminshaikh1759
    @jasminshaikh1759 4 วันที่ผ่านมา

    मा. आवटेसर,हा प्रश्न नाकालात निघावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मा. डि.के. सरांनी तमाम ग्रंथपालांच्या वतीने जो मुद्दा सरकार आणि समाजपुढे ठेवला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे.

  • @rohinipokale4005
    @rohinipokale4005 8 วันที่ผ่านมา +2

    👌👌🙏

  • @HueTube365
    @HueTube365 8 วันที่ผ่านมา +1

    Awte sir tumhala adarpuevak namaskar. AJ khup changla mudda ghetlat. Tumche bahutek videos mala awadtat. 🎉🎉

  • @jagannathchavan2515
    @jagannathchavan2515 6 วันที่ผ่านมา

    आमच्या गावी " पारगाव तर्फे आळे तालुका- जुन्नर जिल्हा- पुणे " येथे " भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय " नावाने अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रस्ट द्वारे ग्रंथालय चालविले जात आहे. वाचकाना मोफत आहे. आपला कर्मचारी-पगार हाही विशाल महत्त्वाचा आहे

  • @rajeshraigad
    @rajeshraigad 7 วันที่ผ่านมา

    अगदी खरे आहे..
    पनवेल ते दादर पर्यंत दादरच आइडियल बुक डिपो सोडले तर कथा, काव्य संग्रह हि भेटत नाहीत..
    पनवेल ला राहायला गेल्यापासून दादर ला फक्त पुस्तक वाचन्यासाठी येणे कुठल्याही परिस्थितित जमत नाही..
    पण वाचन मिस करतो.. 19:12

  • @satishbhosale
    @satishbhosale 7 วันที่ผ่านมา

    आम्ही तुमचे सगळे च व्हिडीओ शेवट पर्यंत बघतो

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 8 วันที่ผ่านมา +1

    👌

  • @santoshbjagtap4154
    @santoshbjagtap4154 8 วันที่ผ่านมา +1

    सर खूप छान विषय घेतला. असेच अनेक विषयांवर चर्चा ऐकायला आवडेल.

  • @vinayshirke8345
    @vinayshirke8345 8 วันที่ผ่านมา

    खूप छान विषय आहे

  • @LokamanayaTilak
    @LokamanayaTilak 7 วันที่ผ่านมา

    आमचा पण शताब्दी ग्रंथालय आहे लोकमान्य टिळक मोफत वाचनालय चौक तालुका खालापूर जिल्हा रायगड पिन 410206 गेली 50 वर्षाची मागणी आहे ती आज तुम्ही वाचा मीडियाच्या माध्यमातून फोडली आहे.

  • @AmitYadav-wl7gg
    @AmitYadav-wl7gg 6 วันที่ผ่านมา

    खेळाचे मैदान जितके गरजेचे आहे तितकेच ग्रंथालय आवश्यक आहे.

  • @madhavraonaiknimbalkar7263
    @madhavraonaiknimbalkar7263 8 วันที่ผ่านมา +2

    शिवछत्रपती वाचनालय भिगवण ता. इंदापूर जि. पुणे. यंदा २५ वी व्याख्यानमाला झाली,

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 6 วันที่ผ่านมา

    इतर जिल्ह्यातून पुण्यामध्ये शाळेची पुस्तके खरेदी साठी यावे लागतात नेते सर्व मतांसाठी सत्तेसाठी असतात

  • @tusharpawar2594
    @tusharpawar2594 7 วันที่ผ่านมา

    Sir khup chan mudda ghetlay tumhi

  • @amolithape9272
    @amolithape9272 7 วันที่ผ่านมา

    अहमदनगर जिल्हा वाचनालय,स्थापना - १८३८ पत्ता - ३७५०, चितळे रोड,नेता सुभाष चौक ,अहमदनगर ,
    महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय सर आमच्या वाचनालयाला १८६ वर्ष पूर्ण झाले आहे.

  • @dnyaneshwarjagtap9716
    @dnyaneshwarjagtap9716 8 วันที่ผ่านมา +1

    जवाहर वाचनालय कळवा ठाणे एकमेव च आहे

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv 8 วันที่ผ่านมา

    Avte sir you are great

  • @s6460
    @s6460 6 วันที่ผ่านมา

    संजय साहेब, तुम्ही ग्रन्थालय आणि त्यांचे कर्मचारी ची जी व्यथा मांडली ते आयकून अशर्याचा धक्काच बसला. पुरोगामी महाराष्ट्रात हे कसे होत आहे आणि हितले राजकारणी करत्यात तरी काय ?

  • @nileshjamdade1203
    @nileshjamdade1203 8 วันที่ผ่านมา

    ❤ खुप छान विषय निवडला सर❤

  • @blackblack1553
    @blackblack1553 2 วันที่ผ่านมา

    हो अंगणवाडी, मॉल मध्ये उभी राहणारी मुलं, वॉचमन 12 तास उभे राहतात 8 ते 12 हजार पगार मिळतो. आमच्या येथील एक नामवंत पोद्दार स्कूल नावच सांगतो यावर्षी ऍडमिशन कमी झाल्यामुळे 12 हजारावरुन 6000 काम करणार का? असे विचारले.

  • @yashwantsawant9158
    @yashwantsawant9158 8 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे सर.

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 8 วันที่ผ่านมา +1

    Amazing subject sir

  • @surendrawankhade6251
    @surendrawankhade6251 6 วันที่ผ่านมา

    ग्रंथालयाचे regular अनुदान दिले नाहीं. दुसरा त्याचे 60% थकीत आहे.

  • @kishorm1
    @kishorm1 8 วันที่ผ่านมา

    छानच !

  • @dipakbhalerao1233
    @dipakbhalerao1233 5 วันที่ผ่านมา

    Carry on

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 3 วันที่ผ่านมา

    कसाई समाज आमच्या शेजारी होते ते हीच भाषा बोलत होते. दखनी भाषा आहे आत्ता कळले.

  • @anandvaity
    @anandvaity 6 วันที่ผ่านมา

    Very good topic.

  • @bhimraodeshpande2975
    @bhimraodeshpande2975 8 วันที่ผ่านมา

    Sir, Ati sundar . You have taken a good subject . My great rewards. Keep it sir!!!

  • @dhananjaymohod107
    @dhananjaymohod107 8 วันที่ผ่านมา

    गाव तेथे ग्रंथालय झाले पाहिजे..

  • @kalyani_7
    @kalyani_7 8 วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shahajirajebhosale1923
    @shahajirajebhosale1923 8 วันที่ผ่านมา

    True 🙏

  • @pundalikchaudhari8538
    @pundalikchaudhari8538 8 วันที่ผ่านมา

    Salute sir for your deeply study & choosing subject.
    Thanks

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 8 วันที่ผ่านมา

    🙏💯👍👍❤️❤️

  • @hemantatre7245
    @hemantatre7245 7 วันที่ผ่านมา

    धन्यवाद. आपल्या शहरातील एखादे ग्रंथालय आदर्श करण्याकरिता आपल्यापैकी कोणी काम करतं आहे का? लेखन कमी होऊन सामाजिक माध्यमांकडे सगळे पत्रकार का वळत आहेत? वाचन संस्कृती का लोप पावते आहे? हे प्रश्न जरूर विचारा.

  • @user-yu7lo8mt1i
    @user-yu7lo8mt1i 8 วันที่ผ่านมา

    Amazing sir👍👍👍👍👍👍

  • @dr.girishmore2286
    @dr.girishmore2286 8 วันที่ผ่านมา

    सरकारने याकडं दिलं पाहिजे आणि आम नागरिकांनीसुद्धा !
    कवी डी. के. चा टाहो आपल्या माध्यमातून सर्वांना ऐकू येईल.

  • @PravinPatil-nb6fv
    @PravinPatil-nb6fv 8 วันที่ผ่านมา +1

    ज्ञान प्रसारक वाचनालय कोलेगाव तालुका जिल्हा उस्मानाबाद.

  • @VishwnathShirale
    @VishwnathShirale 8 วันที่ผ่านมา

    👍

  • @vasantbenjarge9439
    @vasantbenjarge9439 8 วันที่ผ่านมา

    सर नमस्कार एक चांगला विषय मांडल्या बद्दल अभिनंदन आपण आशाताईं बालवाडी ताई बद्दल बोललात त्यांनी संघर्ष करून मिळवलय

  • @swatib7488
    @swatib7488 8 วันที่ผ่านมา

    Superb topic.

  • @sachinchoudhari1333
    @sachinchoudhari1333 8 วันที่ผ่านมา

    👍👍👍👍👍

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 8 วันที่ผ่านมา

    हि कविता मला नववीला होती.

  • @kailaskature8310
    @kailaskature8310 8 วันที่ผ่านมา +2

    Chann sir..
    Raj karnyana Fakt Dhongi Pana karayacha asato..

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 4 วันที่ผ่านมา

    स्मार्टफोन मुळे वेळ आहे कुणास ?तान्ही बाळे पण स्मार्टफोन हाताळतच मोठी होतात .पुण्यात .च परस्थिती आहे ." जुने जावं द्या ....."केशव सुत "

  • @surendrawankhade6251
    @surendrawankhade6251 6 วันที่ผ่านมา

    दादा वर्षे अनुदानामध्ये वाढ होत नाही

  • @deepak123454321
    @deepak123454321 8 วันที่ผ่านมา

    सर फक्त अनुवाद Reels बनवून टाका. DK शेख ला अजून प्रसिध्दी भेटेल

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 8 วันที่ผ่านมา

    बरीच ग्रंथालये फक्त अनुदानासाठी चालू आहेत घरातीलच सगळे असतात

  • @iZeeshan
    @iZeeshan 6 วันที่ผ่านมา

    mere dil me jo topic rehta hai..aap sach me usi topic p video banate ho sir...kya baat hai...bahut khoob...

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 8 วันที่ผ่านมา +1

    मुद्दा. रास्त आहे.हे.मी.भोगले.आहे.साहेब.मला.गरज.होती.तेंव्हा.2500.रुपये.पगार.होता.आज.मला.काम. न करता.30.000.हजार.मिळतात.

  • @tapasyaneve7967
    @tapasyaneve7967 8 วันที่ผ่านมา

    अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय, अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र

  • @siddharthvagadurgi3053
    @siddharthvagadurgi3053 8 วันที่ผ่านมา

    Sir, persons those had education in rural areas and loved to read books, those persons will understand the importance of libraries. In 90's it was very hard

  • @bhalchandrapatil2332
    @bhalchandrapatil2332 4 วันที่ผ่านมา

    मराठीबद्दल बोलायचे पण स्वतःच्या मुलाला इंग्लिश मिडीयम का सेहे
    मी

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 8 วันที่ผ่านมา

    बोगस ग्रंथालय ग्रामीण भागात जास्त आहेत। फक्त अनुदान लाटतात

  • @user-ox7sj6yn5o
    @user-ox7sj6yn5o 8 วันที่ผ่านมา

    अवटे साहेब तुमचा कार्यक्रम पाहिला की नवाकाळ पेपर आठवतो

  • @jayantmahale9599
    @jayantmahale9599 8 วันที่ผ่านมา

    This same is applicable to contract labour.

  • @moolshankarvyas5001
    @moolshankarvyas5001 8 วันที่ผ่านมา

    Aaute SahebJai Maharashtra Rajasthani Jaisalmer live program bhakton

  • @omkarbhanushali2392
    @omkarbhanushali2392 8 วันที่ผ่านมา

    किताबोंका भाई क्या कहना वो बेताब होते हैं, जो उन्हे समझ नही पाते जिंदगी भर रोते हैं. 👍

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 8 วันที่ผ่านมา

    जर जनता वाचना कडे वळली तर जगाचे ज्ञान त्यांना होऊन यांच्या चड्या काढल्या जातील मग कश्याला तिकडे लक्ष द्यायचे.

  • @prasadzade2264
    @prasadzade2264 8 วันที่ผ่านมา +1

    नवोदय वाचनालय क तडवळे धाराशिव

  • @anismomin6048
    @anismomin6048 8 วันที่ผ่านมา +1

    October 23 te March 24 ya saha mahinyache thkit vetn June 24 akher ase 9 mahine zale tri milale nahi sir....progami rajyatil hi shokantika ahe...

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary 8 วันที่ผ่านมา

    Sarvjanik vachnalay, nashik.

  • @nathukambale2048
    @nathukambale2048 6 วันที่ผ่านมา

    काय bhyankar आहे हे,आणि मत्वाचेम्हंजे याकडे कोणाचंही लक्ष नाही अतिशय शरमेची गोष्ट आहे

  • @RajeshGambhire
    @RajeshGambhire 8 วันที่ผ่านมา +3

    सार्वजनिक ग्रामीण वाचनालय, इटकुर
    ता.कळंब,जी.उस्मानाबाद

    • @krs_94
      @krs_94 8 วันที่ผ่านมา

      धाराशिव म्हणायला जीभ झडते वाटतं तुझी.

  • @user-uw9hh5qq4c
    @user-uw9hh5qq4c 3 วันที่ผ่านมา

    Malkapur tal. Shahuwadi. Dist. Kolhapur khup june

  • @anismomin6048
    @anismomin6048 8 วันที่ผ่านมา +1

    Nishat Urdu library, ISLAMPUR..Dist..(Sangli)..Bahut behtreen sir. Mubarak baad...