फलटणला भयमुक्त करायचंय |रघुनाथराजेंनी सगळंच सांगितले | exclusive|बाबा |Sharad Pawar|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 123

  • @jayrandive3958
    @jayrandive3958 5 วันที่ผ่านมา +47

    अत्यंत विद्वान व्यक्तिमत्व असणारे माझे राजकारणात प्रिय व्यक्ती आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) खूप छान आणि अतिशय सुंदर अशी मुलाखत आहे बाबा 👌🏻♥️💫
    *👑🙏🏻राजे ग्रुप फलटण 🙏🏻👑*

    • @shirishkumarkirkire4229
      @shirishkumarkirkire4229 4 วันที่ผ่านมา +1

      सुंदर मुलाखत we are proud of you! BEST OF LUCK!

  • @abhijitnimbalkar536
    @abhijitnimbalkar536 5 วันที่ผ่านมา +36

    वास्तव दर्शी मुलाखत !
    आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) ❤

  • @graminphl
    @graminphl 4 วันที่ผ่านมา +21

    फलटणचे भविष्य रणजितदादा 👍🏼👍🏼

  • @rahulalgude3804
    @rahulalgude3804 3 วันที่ผ่านมา +5

    अप्रतिम आणी अचूक नियोजन म्हणजे फक्त बाबा!छान स्पष्टीकरण!❤

  • @prakashjagtap7466
    @prakashjagtap7466 วันที่ผ่านมา +1

    फारच छान आणि आभ्यास पूर्ण मुलाखत बाबा.

  • @pradiprupnawar7458
    @pradiprupnawar7458 5 วันที่ผ่านมา +12

    सर्व सामान्य माणसाला आधार हा तालुक्यात फक्त राजे कुटुंबियांचा आहे

  • @Strgle
    @Strgle 5 วันที่ผ่านมา +12

    श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नवे पर्व सुरू ❤❤

  • @ajitchavan8692
    @ajitchavan8692 วันที่ผ่านมา

    फलटणच्या राज परिवारातील सर्वच मंडळी ही अत्यंत नम्रपणे लोकसेवा करतात आदरणीय रघुनाथराजे नाईक निंबाळकर आपणास मनाचा मुजरा आपण लोक खऱ्या अर्थाने राजे आहात

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 4 วันที่ผ่านมา +3

    एक अप्रतिम व्यक्तीमत्व.... अभ्यासू व विचारवंत... मानाचा मुजरा राजे

  • @dhananjaynimbalkar9454
    @dhananjaynimbalkar9454 5 วันที่ผ่านมา +6

    आदरणीय बाबा तुम्ही खूप ग्रेट आहात, मला आणी माझ्या कुटुंबातील सर्वाना तुमचा खूप आधार आहे, 🙏🙏🙏

  • @preetkhanvilkar603
    @preetkhanvilkar603 5 วันที่ผ่านมา +13

    आदरणीय बाबा वास्तव दाखवणारी आणि सत्य परिस्थिती दर्शवणारी मुलाखत आहे ❤️

  • @azharshaikh8502
    @azharshaikh8502 5 วันที่ผ่านมา +3

    जबरदस्त मुलाखत 👑Baba👑

  • @Nokarihakkachi-i5t
    @Nokarihakkachi-i5t 5 วันที่ผ่านมา +4

    खूप छान मुलाखत घेतली आहे सर 👌

  • @राजकीयकट्टा-1811
    @राजकीयकट्टा-1811 5 วันที่ผ่านมา +8

    यंदा राजे गटाचा चौकार फिक्स❤❤

  • @Shaktijamdade
    @Shaktijamdade 4 วันที่ผ่านมา +2

    राजे गट जिंदाबाद.. आदरणीय बाबा व राजे फॅमिलीचा व राजेगटाचा अभिमान वाटतो.... अभ्यासू व रोखठोक बोलणारे आदरणीय रघुनाथराजे बाबा.... आमदार आपलाच होणार यात दुमतच नाही 💐💐💐❤️

  • @pravinborate5700
    @pravinborate5700 4 วันที่ผ่านมา +3

    सत्य परिस्थिती मा.श्रीमंत रघुनाथराजे (बाबा) यांनी अतिशय कमी शब्दात मांडली...
    सामान्य जनतेसाठी असामान्य नेतृत्व म्हणजे मा.श्रीमंत रघुनाथराजे...

  • @JeetAgroDadaPatil
    @JeetAgroDadaPatil วันที่ผ่านมา

    उत्तम व्यक्तिमत्त्व 👍🏻👍🏻

  • @akshaysonwalkarpatil3064
    @akshaysonwalkarpatil3064 5 วันที่ผ่านมา +21

    राजे गट बाकीच्यांचा विषय कट श्रीमंत रामराजे श्रीमंत रघुनाथराजे श्रीमंत संजिवराजे श्रीमंत विश्वजितराजे यांच्या नेतृ्वाखालील तुतारी वाजणार म्हणजे वाजणार

  • @Strgle
    @Strgle 5 วันที่ผ่านมา +14

    फलटण तालुक्यात फक्त तुम्हीच..!!❤

  • @kslice81
    @kslice81 5 วันที่ผ่านมา +7

    एक अशे कुटुंब, राम राजे असतील, संजू बाबा असतील, पिटटू बाबा असतील, विश्वजीत राजे असतील किंव्हा सत्यजीत बाबा असतील. सर्वांनी आपले आयुष्य आपल्या फलटण साठी वाहून दिलेले आहे. अशे सुशिक्षित, सय्यामी नेतृत्व मिळणे अवघड आहे. कित्येक तालुके फक्त राजकारणा साठी नेत्यांना प्रेमाचे असतात, पण ह्या कुटुंबांनी अख्खं फलटण आपलेच कुटुंब समजून घेतले आहेत.

  • @amolraskar8670
    @amolraskar8670 5 วันที่ผ่านมา +10

    सत्यपरिस्थिती....
    फलटणच्या इथून मागील विकास हा राजे बंधु मुळेच झाला असुन यापुढेही राजे गटाचा माध्यमातूनच विकासाची गंगा वाहु शकते

  • @FayajMulla-c9k
    @FayajMulla-c9k 4 วันที่ผ่านมา +5

    Only..pitu BaBa.. राजे family....❤❤❤

  • @sandipthombare3802
    @sandipthombare3802 5 วันที่ผ่านมา +9

    खुप छान मुलाखत दिली बाबा ओन्ली राजे / वाजली तुतारी फलटण मध्ये

  • @राजकीयकट्टा-1811
    @राजकीयकट्टा-1811 5 วันที่ผ่านมา +6

    ओन्ली राजे गट ❤

  • @NandkishorNarute
    @NandkishorNarute 5 วันที่ผ่านมา +6

    फक्त राजे ग्रुप ❤❤

  • @diliprupnawar4418
    @diliprupnawar4418 5 วันที่ผ่านมา +13

    फलटण तालुक्यातील जनतेचा विश्वास फक्त राजे कुटुंब❤

  • @jayantrupanwar1882
    @jayantrupanwar1882 5 วันที่ผ่านมา +5

    सत्य परिस्थिती आहे ही
    फलटण भयमुक्त फक्त राजे कुटुंबीय च करु शकतात
    फलटण तालुका राजे कूटुंबाच्या पाठिमागे खंबीर पणे उभा आहे

  • @kirannimbalkar3473
    @kirannimbalkar3473 5 วันที่ผ่านมา +10

    तुतारी वाजणार आहे राजे गटाच्या नेतृत्वा खाली ❤ श्रीमंत रघुनाथराजे बाबा ✌️

  • @pradiprupnawar7458
    @pradiprupnawar7458 5 วันที่ผ่านมา +5

    जानता राजा आदरणीय बाबा ❤
    फलटण मध्ये तुतारी वाजणार

  • @राजकीयकट्टा-1811
    @राजकीयकट्टा-1811 5 วันที่ผ่านมา +3

    बहुजनांचे राजे, श्रीमंत रघुनाथराजे❤❤

  • @jeevanshinde9390
    @jeevanshinde9390 4 วันที่ผ่านมา +3

    मनापासून आहे ते सत्य बोलणारे श्रीमंत रघुनाथ राजे उर्फ पिटू बाबा

  • @prabhakarpatil2404
    @prabhakarpatil2404 5 วันที่ผ่านมา +4

    Salute to this type of thinking

  • @santoshjagtap642
    @santoshjagtap642 5 วันที่ผ่านมา +5

    Nice Baba

  • @yashwantchavan805
    @yashwantchavan805 4 วันที่ผ่านมา +3

    रघुनाथराजेंकडे पाहताना मला नेहमीच सच्चेपणाचा गंध येतो.
    दूरगामी, सर्वसमावेशक नजर ठेवतानाच आपल्या मुळांविषयीच्या कृतज्ञतेच्या बांधिलकीत वावरणारा...
    राजर्षी शाहू महाराज कसे असतील असं मला ज्या वेळी वाटतं, त्यावेळी रघुनाथराजे नावाचा माणूस माझ्यासमोर येतो.
    अंतर्बाह्य निर्मळ असलेल्या माणसाला मिळवायचं काहीच नसतं, फक्त सर्वांना सोबत घेत प्रेमाने चालायचं असतं.

  • @Strgle
    @Strgle 5 วันที่ผ่านมา +13

    माढा किंगमेकर आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा)

  • @Strgle
    @Strgle 5 วันที่ผ่านมา +4

    Only Baba ❤

  • @surajwaghmare8890
    @surajwaghmare8890 4 วันที่ผ่านมา +3

    आमदार खासदार पेन्शन वर जे मत मांडल अगदी बरोबर आहे....

  • @rahulpotekar6450
    @rahulpotekar6450 5 วันที่ผ่านมา +5

    फलटण शहरामध्ये फक्त राजे फॅमिली ची हवा राहणार कोणी काही करून द्या

  • @samadhanshinde6096
    @samadhanshinde6096 4 วันที่ผ่านมา +2

    राजेसाहेब मी बीड पाटोदा येथून आहे आपले भाषण मूलाखती एक ना एक आयकत आहे

  • @indexoptiontraders
    @indexoptiontraders 4 วันที่ผ่านมา +2

    Baba .. unlimited power behind us

  • @rakeshteli5557
    @rakeshteli5557 5 วันที่ผ่านมา +2

    Baba❤

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 4 วันที่ผ่านมา

    Really really really appreciable well said 🙏

  • @rajeshnikalje2242
    @rajeshnikalje2242 4 วันที่ผ่านมา +6

    सर्वसामान्यांचा हिताचा मनापासून विचार करणारे राजघराणे
    सरळ मनाचा राजा आदरणीय "पिटुबाबा"
    फक्त राजे गट
    बाकी काय नुसते स्टंट मॅन आहेत

  • @ME-58RajkumarKolekar
    @ME-58RajkumarKolekar 4 วันที่ผ่านมา +2

    Baba great ❤❤

  • @chmandekar
    @chmandekar 4 วันที่ผ่านมา

    खूप छान खूप भारदस्त अशी मुलाखत

  • @maheshshirtode2463
    @maheshshirtode2463 5 วันที่ผ่านมา +3

    फलटण तालुक्याचे भगीरथ राजे गट ❤

  • @vitthalnikam4917
    @vitthalnikam4917 2 วันที่ผ่านมา

    Nice stedening highness interview
    .

  • @sagarlembhe4090
    @sagarlembhe4090 5 วันที่ผ่านมา +2

    👌👍

  • @PrashantBobade-bl3zk
    @PrashantBobade-bl3zk วันที่ผ่านมา

    Very nice

  • @rangraokamire3859
    @rangraokamire3859 4 วันที่ผ่านมา +1

    खूपच विद्वत्ता दिसून येते. Great baba.

  • @Bapuwagh990
    @Bapuwagh990 5 วันที่ผ่านมา +2

    ❤❤

  • @pravinborate5700
    @pravinborate5700 5 วันที่ผ่านมา +6

    Only raje group.... Shrimant raghunath raje... Loksabhe pramane vidhansabhela dekhil virodhkana layaki dhakhvun detil...

  • @pandurangshendage1885
    @pandurangshendage1885 4 วันที่ผ่านมา

    Very nice interview and excellent answers by Babaraje 🎉🎉

  • @sagarmulik7863
    @sagarmulik7863 4 วันที่ผ่านมา +4

    आज पर्यंत फलटण तालुक्याचा विकास फक्त राजघराण्यानी केला व इथून फुढे ही करणार फक्त राजे गट

  • @omkarpatil94
    @omkarpatil94 5 วันที่ผ่านมา +3

    Pituu baba ❤️👑

  • @Sachinaik1
    @Sachinaik1 4 วันที่ผ่านมา +3

    धोम बलकवडी धरण 4.0 टीएमसी धरण आणि 147 km आंद्रुड पर्यंत कालवा रामराजेंच्या काळातच पूर्ण झाला आहे .नीरा देवघर धरण 11.92 टीएमसी आणि 66 km कालवा रामराजेंच्या काळातच झाला आहे. रणजीत ने फक्त 66 km च्या पुढे 10 10 km ची दोन टेंडर काढली भूमिपूजन केले आणि सद्या ते काम बंद आहे .कंत्राटदार कामा सोडून गेलेला आहे बिल काढली न्हाईत म्हणून.तुम्हीच ठरवा कुणी दोन्ही धरण बांधली आणि कोण श्रेय घेतेय.

  • @pradiprupnawar7458
    @pradiprupnawar7458 5 วันที่ผ่านมา +7

    यंदा चौकार फिक्स
    राजेगट

  • @thestate101
    @thestate101 4 วันที่ผ่านมา +2

    अर्थपूर्ण मुलाखत

  • @sushantkadam5508
    @sushantkadam5508 4 วันที่ผ่านมา +1

    Only Ranjit Dada Naik Nimbalkar........Vikasache Navin Parv💐💐💐💐

  • @Sachinaik1
    @Sachinaik1 4 วันที่ผ่านมา +3

    आळंदी पंढरपूर मार्ग Nh 965 ची मंजुरी 2018 सालाची आहे आणि मनमाड दौंड बारामती चिकोडी मार्ग Nh 160 ची मंजुरी 2018 सालाची आहे.त्यावेळी रणजित निंबाळकर काँग्रेस मध्ये होते. त्यामुळे माजी खासदार रणजित निंबाळकर असते काय नसते काय हे काम झालेच असते त्यांनी याचे श्रेय घेऊ नये.

  • @ramtadage4367
    @ramtadage4367 4 วันที่ผ่านมา

    आम्हाला अभिमान आहे. राजेंचा कारण पण ते त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास व मालोजीराजांचा इतिहास पुढे नेत आहेत❤

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 3 วันที่ผ่านมา +1

    सुसंस्कृत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, अभ्यास असणारे आदर्श व्यक्तीमत्व

  • @manojjagtap2897
    @manojjagtap2897 4 วันที่ผ่านมา

    आमचा पक्ष फक्तं आणि फक्तं राजे ग्रुप ❤

  • @insecuresoul5490
    @insecuresoul5490 วันที่ผ่านมา

    18:55 इथे बाबांचे आजोबा काय म्हणाले हे म्यूट का केले आहे? ते जे बोलले त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे, बाबा काय मनाने बोलत नव्हते. ऐकूच द्यायचे नसेल तर का ठेवला हा भाग वीडियोत?

  • @Carloseries
    @Carloseries 4 วันที่ผ่านมา

    महाराज 🚩✌️

  • @RanjitDESAI-d9u
    @RanjitDESAI-d9u 4 วันที่ผ่านมา +1

    अभ्यासू प्रामाणिक वैचारिक प्रगल्भ नेतृत्व रघुनाथराजे नाईक निंबाळकर

  • @hanmantsawant9951
    @hanmantsawant9951 4 วันที่ผ่านมา

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi 4 วันที่ผ่านมา +1

    बारामती पेक्षा जास्त विकास झाला फलटणचा 🎉🎉🎉

  • @kinggamingbgmi2875
    @kinggamingbgmi2875 3 วันที่ผ่านมา

    आमचा अभिमान राजे घराणं ❤❤

  • @yogiraj9825
    @yogiraj9825 4 วันที่ผ่านมา +2

    Baba mhnje ek adarsh vyaktimatva….
    Phaltan rajgharanyachi ekch shan pitu baba

  • @mayuryadav9426
    @mayuryadav9426 4 วันที่ผ่านมา

    खुपच छान बाबाराजे

  • @Ranjit-pz3ex
    @Ranjit-pz3ex 5 วันที่ผ่านมา +7

    Ranjit dada

  • @anandabagadi1367
    @anandabagadi1367 3 วันที่ผ่านมา +1

    Morarji bhai Mumbai Gujarat madhe takanr hote saheb

  • @sujataShetty-p7r
    @sujataShetty-p7r 3 วันที่ผ่านมา

    Kup छान विचार kup जरुरत aahy पुडच्या पिढी la

  • @AniketRanaware-l5z
    @AniketRanaware-l5z 5 วันที่ผ่านมา +2

    Only Ranjeet dada ❤

  • @Carloseries
    @Carloseries 4 วันที่ผ่านมา

    ❤️❤️✌️✌️🚩🚩

  • @dhirajgawade8290
    @dhirajgawade8290 5 วันที่ผ่านมา +4

    Ranjeet dada❤❤

  • @bollywoodmusiccompany2887
    @bollywoodmusiccompany2887 4 วันที่ผ่านมา

    ❤🎉🎉🎉

  • @VinodKulkarni-b5u
    @VinodKulkarni-b5u 3 วันที่ผ่านมา +1

    Bramhan devshi

  • @mangeshkapse6376
    @mangeshkapse6376 4 วันที่ผ่านมา

    फक्त राजे ग्रुप

  • @खरबोलनार्या
    @खरबोलनार्या 4 วันที่ผ่านมา +1

    बाबा घाबरू नका तुम्ही फिक्स आहे बाकी सब भागडबिले

  • @kajalghadge3526
    @kajalghadge3526 5 วันที่ผ่านมา +4

    टिगंरे साहेब तुमचा व्हिडीओ सगळे बघतात म्हणून ह्याणी व्हिडीओ बनवलेला दिसतोय

  • @kuldeepghorpade8732
    @kuldeepghorpade8732 3 วันที่ผ่านมา +2

    फलटण la BJP आमदार झाला तर रणजित दादा केंद्रात मंत्री होतील फलटण cya विकासासाठी रणजित दादांना साथ दया

  • @ramakant6304
    @ramakant6304 4 วันที่ผ่านมา

    पवारसाहेबांनी किती पक्ष फोडले हे तुम्हाला माहीत आहे का ? त्यांचा पक्ष फुटला म्हणून कुणाला वाईट वाटले नाही.

  • @Sachinaik1
    @Sachinaik1 4 วันที่ผ่านมา +1

    समशेरने रणजित निंबाळकराच्या भावाने नामजोशी ची जमीन नगापलिकेतील अधिकारी हाताशी धरून ढापली होती शिवेंद्र राजेंनी विधानसभेत लक्सवेधी लावली मग अधिकारी निलंबित झाले मग ती जमीन वाचली.

  • @kajalghadge3526
    @kajalghadge3526 5 วันที่ผ่านมา +6

    रनंजित दादा

  • @anupgaikwad7040
    @anupgaikwad7040 วันที่ผ่านมา

    बौद्धांना संपूर्ण घोडा लावला , या लोकांनी 😂

  • @vikasbeldar1786
    @vikasbeldar1786 5 วันที่ผ่านมา +3

    तुतारी

  • @INDIAN-hp3jp
    @INDIAN-hp3jp 4 วันที่ผ่านมา +1

    खोटं बोला पण रेटून बोला

  • @deepaknalawade8166
    @deepaknalawade8166 4 วันที่ผ่านมา

    श्रिमंत, रघुनाथराजे म्हणजे , भाडेकरूचा प्रपंच रस्त्यावर आणायचा , आणि मालमत्ता ईतरांना देऊन, ....... करायचं.

  • @shubhamraut9749
    @shubhamraut9749 5 วันที่ผ่านมา +3

    😂😂😂😂

  • @KambleTV
    @KambleTV 5 วันที่ผ่านมา +1

    Tithe boudh (vba)Umedvar pahije ahe .

  • @SinhgadTorna
    @SinhgadTorna 5 วันที่ผ่านมา +5

    फक्त रणजित दादा कमळ bjp

  • @SinhgadTorna
    @SinhgadTorna 4 วันที่ผ่านมา +2

    फलटण भयमुक्त आहे?आता फक्त राजेंमुक्त करायचं आहे?

  • @kajalghadge3526
    @kajalghadge3526 5 วันที่ผ่านมา +2

    😅😅😅😅

  • @Mmmmaaahak8632
    @Mmmmaaahak8632 3 วันที่ผ่านมา

    यांना मोठं करा आणि कार्यकर्ते सतरंजी उचला 😂😂😂😂😂😂 लाजा वाटल्या पाहिजेत

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 วันที่ผ่านมา

      उचलू नका ना मग. काम धंदे करा. नसेल काही काम तर रोजाने काम करा. घरी येऊन घेऊन जातात का नेते तुम्हाला?

    • @Mmmmaaahak8632
      @Mmmmaaahak8632 วันที่ผ่านมา

      @@insecuresoul5490 तू नको चाटु त्यांची

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 วันที่ผ่านมา

      @@Mmmmaaahak8632 मला वेळच नाही भाऊ त्यांची हुजरेगिरी करायला. तुम्हालाच चिंता आहे सतरंजी उचल्या कार्यकर्ताची. तुम्ही पण कामं करा आणि दुसऱ्यांना पण सांगा!

  • @tusharrshhinde
    @tusharrshhinde 3 วันที่ผ่านมา

    हा टिंगरे बारामतीचा आहे 😂

  • @VinodKulkarni-b5u
    @VinodKulkarni-b5u 3 วันที่ผ่านมา +1

    Thapa

  • @Nattu1982
    @Nattu1982 5 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂

  • @AmolPatil-b6q
    @AmolPatil-b6q 2 วันที่ผ่านมา

    Mag attack kashachi bhiti ahe tumhi vadayat rahata ka