क्रांती यशोगाथा खुदिराम बोस। ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । Charudatta Aphale Kirtan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 38

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  ปีที่แล้ว +3

    आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 ปีที่แล้ว

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @कविताशेटे
    @कविताशेटे 4 หลายเดือนก่อน

    🙏 शतशः नमन
    क्रांतिकारी वीरांना सलाम
    किर्तनकार महाराजांना रामकृष्ण हरि
    जय जय रघुवीर समर्थ

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 ปีที่แล้ว

    🙏🌹🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹👌👏👏👏 खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 🙏🌹 🙏

  • @vinayadeo6343
    @vinayadeo6343 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कीर्तन
    खूपच छान अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेच.
    वाणी, सांगण्याची पद्धत खूपच मस्त
    प्रत्यक्ष प्रसंग उभा राहतो.
    👌👌👌🌹🙏🌹जय श्री राम

  • @pachlagfamily
    @pachlagfamily ปีที่แล้ว +5

    आपण जे जनजागृतीच कार्य करीत आहात ते महान आहे. आपल्या कार्याला खूप शुभेच्छा

  • @namdevkawale4439
    @namdevkawale4439 ปีที่แล้ว

    खूपच छान प्रेरणादायी कथा.
    सलाम माऊली.🙏🙏

  • @Ankushnaik05
    @Ankushnaik05 ปีที่แล้ว

    क्रांतिवीरांना माझे साष्टांग दंडवत🙏

  • @pushkaedixit
    @pushkaedixit ปีที่แล้ว

    जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 5 หลายเดือนก่อน

    बुवांना साष्टांग दंडवत! श्री राम जय राम जय जय राम

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 ปีที่แล้ว

    एक महान शिवधनुष्य, सामाजिक जागृती करण्यासाठी,आपण स्वतंत्र भारताला ७५वर्षे पूर्ण होऊ घातली त्याबद्दल उचलेल आहे.
    खरोखर खूप महान कार्य आपण हाती घेतले आहे.आपल्या ह्या स्तुत्य आणि महान कार्यास भरभरून यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    आपणास मनापासून नमन.🌹👋👋🌹

  • @अनितासरदेसाई
    @अनितासरदेसाई หลายเดือนก่อน

    खरच बुवा किर्तन खुपच छान पण हि माहीती आताची पिढी ऐकते हे अतिशय सुंदर काम होतय खरच धन्यवाद बुवा शतशा नमस्कार नमस्कार नमस्कार

  • @balajikotalwar6864
    @balajikotalwar6864 ปีที่แล้ว +1

    अर्थात कीर्तन अप्रतिमच

  • @aparnamandke1723
    @aparnamandke1723 ปีที่แล้ว

    खूपच हृदय स्पर्शी किर्तन

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 ปีที่แล้ว

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 ปีที่แล้ว +1

    नमस्कार बुआ वा पूर्व रंग खुप च छान,पोवाडा, कटाव खुपच सुंदर वा दर्जे दार कीर्तन, संवादीनी तबला यांचीसुंदर अप्रतिम साथ प्रशंसनीय कार्य बुआ मना पासुन अभिनंदन सैल्यूट जय हो धन्यवाद सर

    • @madhukarambadkar1654
      @madhukarambadkar1654 ปีที่แล้ว

      आपल्या कार्याला मनापासून अभिनंदन 👌👌🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @vasantkhandekar1530
    @vasantkhandekar1530 ปีที่แล้ว

    जय जय रघुविर समर्थ नमस्कार तुम्हाला बुवा

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar9541 ปีที่แล้ว

    अत्यंत प्रेरणादायी व सुश्राव्य कीर्तन.

  • @SantoshSantosh-km7jm
    @SantoshSantosh-km7jm ปีที่แล้ว +1

    आपले कार्य खूप महान आहे

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 ปีที่แล้ว

    Ahat kranti karakanchi kirtan rupane olakh karun denyache Mahan Kary kirtan vishvache Adarniy sadasy karat ahet uava pidhila yachich garam ahe Dhanyavad Aafale buva ani tumachi sarv teem Dhanyavad Kirtan vishvache sarv Sadsyanche

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 ปีที่แล้ว +1

    उत्तम उपक्रम आपण महान कार्य करीत आहात

  • @Surajdbhoir
    @Surajdbhoir ปีที่แล้ว +1

    || भारत माता की जय || 🇮🇳🙏🏻🕉️🚩

  • @sgp9999
    @sgp9999 ปีที่แล้ว

    Very inspiring Kirtan !!!

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 ปีที่แล้ว

    उत्तम सेवा.

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 ปีที่แล้ว

    हे काम म्हणजे भीष्म प्रतिज्ञा चे काम राम कृष्ण

  • @ranjananaresh6758
    @ranjananaresh6758 ปีที่แล้ว

    Bharat mata ke jai

  • @DJगुरु
    @DJगुरु ปีที่แล้ว

    #KirtanVishwa
    @KirtanVishwa
    खूप सुंदर चरित्र आहेत जी फार कोणाला माहिती नाहीत।
    क्रांतिकारक बाल मुकुंद यावर पण कीर्तन घ्या।

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 ปีที่แล้ว

    Very nice 👌 👍 👏

  • @pranitadeshpande2808
    @pranitadeshpande2808 ปีที่แล้ว

    मस्त

  • @mayakale9599
    @mayakale9599 ปีที่แล้ว

    श्रीराम समर्थ 🙏 क्रांती कारकाच्या यशोगाथेचा स्तुत्य उपक्रम ( अज्ञात क्रांतिकारक ) किर्तन अतिशय सुंदर, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 ปีที่แล้ว

    Khup Sunder apratim 🙏

  • @muktapalimkar9191
    @muktapalimkar9191 ปีที่แล้ว

    👏👏👏💐

  • @balajikotalwar6864
    @balajikotalwar6864 ปีที่แล้ว +1

    तनु त्यागिता कीर्ती मागे उरवी आसा श्लोक आसवा क्षमस्व

  • @DJगुरु
    @DJगुरु ปีที่แล้ว

    #KirtanVishwa
    #चारुदत्त आफळे बुवा यांना एक प्रश्न आहे की
    वाहते गंगा जिथोनी देश तो कंगाल का हे गीत कोणी रचलेल आहे??खूप सुंदर शब्दात व्यथा मांडली आहे।पण ते पूर्ण गीत पुढील कीर्तनात घ्याव अशी इच्छा आहे।म्हणजे आम्हाला ते ऐकता येईल धन्यवाद।

  • @abhit7324
    @abhit7324 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार कीर्तन विश्व,,, अरविंद घोष यांचं कीर्तन असेल तर ,,,लिंक पाठवा नसेल तर मी बुवा ना विनंती करतो त्यांच्यावर प्रवचन कीर्तन तरी करा,,