पंकजा मुंडे पडली म्हणून मराठा समाज जातीयवादी झाला का ?मराठा ओबीसी वादावर मराठा बांधवांची प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - लोकमान्य NEWS
    #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
    #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे

ความคิดเห็น • 1.7K

  • @gbpawdeaasilmurga3835
    @gbpawdeaasilmurga3835 3 หลายเดือนก่อน +621

    मानल भाऊ शंभर तोफाची सलामी❤❤🚩🚩

    • @URMAN33
      @URMAN33 3 หลายเดือนก่อน +7

      ❤❤❤Godhadi madhe CCTV lavtoy ka aata nahi aata 😅😅😅😅

    • @mukundambhure4607
      @mukundambhure4607 3 หลายเดือนก่อน

      Godhadi madhe tuzi may pan ahe😅😅

    • @sdeshmukh5797
      @sdeshmukh5797 3 หลายเดือนก่อน

      ​@@URMAN33🍌🍌🍌

    • @ganeshpatare1278
      @ganeshpatare1278 3 หลายเดือนก่อน +2

      ❤❤❤

    • @SarthakPatil-yn5ih
      @SarthakPatil-yn5ih 3 หลายเดือนก่อน +1

      Barober

  • @annakhade4107
    @annakhade4107 3 หลายเดือนก่อน +122

    आता एकच मिशन मराठा आरक्षण मराठा संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मराठा लाख मराठा

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 3 หลายเดือนก่อน +439

    पंकजया मुंडे पडली त्यामुळे आशे चाळे करत आहेत हाके भुजबळ मुंडे

    • @Neel12338
      @Neel12338 3 หลายเดือนก่อน +3

      Need bol jarangyachya jativadi auladi pankaja tau bol

    • @DivyaSalunke-cv9vw
      @DivyaSalunke-cv9vw 3 หลายเดือนก่อน

      😂😂😅😅😢

    • @DivyaSalunke-cv9vw
      @DivyaSalunke-cv9vw 3 หลายเดือนก่อน +2

      चॉकलेट चोर😂😂

    • @Upscdream007
      @Upscdream007 3 หลายเดือนก่อน +5

      विकृत खराठा हाकला. . पुरोगामी महारष्ट्र वाचवा.. फुले आंबेडकर जिंदाबाद.. लक्ष्मण हाके आगे बढो... जय भीम.. जय भीम.. जय भीम

    • @satishkadam.96k53
      @satishkadam.96k53 3 หลายเดือนก่อน

      Tujy aaichi puchhi zavli ka amhi 😢​@@Upscdream007

  • @anantkolse9092
    @anantkolse9092 3 หลายเดือนก่อน +42

    मराठा समाजाने एकदा वंजारी समाजाच्या उमेदवाराला मत दिले नाही म्हणून दोष देत आहेत तर मराठा समाजाच्या उमेदवाराला वंजारी समाज कधीच मत देत नाही तेव्हा ते किती दोषी आहेत त्याचे जरा आत्मपरीक्षण करावे.

    • @dadagolhar7219
      @dadagolhar7219 2 หลายเดือนก่อน +1

      Bala 6aamadar vanajari samajavar nivadun yetat maratha aamadar

  • @Nanagavali7795
    @Nanagavali7795 3 หลายเดือนก่อน +474

    आरक्षण नाही मिळाले तर मात्र मराठा काय असतो फक्त राजकारणी लोकांना कळेलं

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน

      काही नाही करणार मुस्लिम suporter पार्टी ल निवडून राज्याचं सत्यानाश करणार bjp नच माराठला आरक्षण दिलं 50 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी ना नाही दिलं

  • @dashrathmusale1485
    @dashrathmusale1485 3 หลายเดือนก่อน +58

    हावळे पाटील भाऊ आणि सोबतचे मराठा बांधव आपले म्हणणे एकदम खरे आहे

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 3 หลายเดือนก่อน +482

    अभिनंदन सकल मराठा समाज बांधवांनो आपले परखड विचार मांडल्याबद्दल

    • @Upscdream007
      @Upscdream007 3 หลายเดือนก่อน +11

      विकृत खराठा हाकला. . पुरोगामी महारष्ट्र वाचवा.. फुले आंबेडकर जिंदाबाद.. लक्ष्मण हाके आगे बढो... जय भीम.. जय भीम.. जय भीम

    • @URMAN33
      @URMAN33 3 หลายเดือนก่อน +3

      ❤❤❤Godhadi madhe CCTV lavtoy ka aata nahi aata 😅😅😅😅
      Jorangyaa 😂

    • @kavitaghadage8635
      @kavitaghadage8635 3 หลายเดือนก่อน +3

      Agdi barobar

    • @sks1464
      @sks1464 3 หลายเดือนก่อน

      ​@@Upscdream007तुझे फुले आंबेडकर मराठ्यांकड कामाला होते रे शेम्डया

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 3 หลายเดือนก่อน

      हाके पंचायत समिती पडला, लोकसभेला डिपॉझिट जप्त झाल आणि वडा पाव खाऊन जोर जोरात आवाज काढून आमरण उपोषण 😅​@@Upscdream007

  • @nanasahebtekale2275
    @nanasahebtekale2275 3 หลายเดือนก่อน +25

    इथून पुढे मुंडे फॅमिली चा कार्यक्रम मराठाच ठरवणार जागो धनु भाऊ पंकजाताई प्रीतम मुंडे

    • @sunilghuge6270
      @sunilghuge6270 19 วันที่ผ่านมา

      अरे तू झोपून बोलतोय ना तू एकदा डोळे उघडून बघ परळी मध्ये पंकजा मुंडे ला किती किती मतदान भेटले परत एक बघ नंतर कमेंट टाक लोकसभेचे मतदान बघ नंतर बोल विधानसभेला धनंजय मुंडे चे नाव कोणी काही करा किती जातिवाद करा काही फरक होणार नाही मुंडे घराण्याचा आमदार राहणार आहे

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 3 หลายเดือนก่อน +308

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा 🎉

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน

      तेवढया वर्षापर्यंत झोपून होता 50 वर्ष काँग्रेस+ राष्ट्रवादी सत्तेत होती त्यांनी तर नाही दिलं आरक्षण

  • @yodha-
    @yodha- 3 หลายเดือนก่อน +19

    रोखठोक भूमिका...एक मराठा लाख मराठा...💯💯💪💪💪

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 3 หลายเดือนก่อน +182

    पंकजा मुंडे जरांगेच्या आंदोलनाच्या कडे वळून पण बघितलं नाही. आणि ओबीसीच्या आंदोलन कडे जाऊन मराठ्यांच्या बद्दल बोलता मराठी जनता कशी तुम्हाला वोटिंग करेल

    • @Neel12338
      @Neel12338 3 หลายเดือนก่อน

      Gadya adavlyavr kashala yetil jativadi ahat tumhi

    • @BharatmataKijay-jv5wu
      @BharatmataKijay-jv5wu 3 หลายเดือนก่อน

      Tumcha marthana phata tai chi gadi aadvli tava kut gelto tumi p.m .c.m maratha aamdhar chi ka nahi

    • @vijaymengane1490
      @vijaymengane1490 3 หลายเดือนก่อน +8

      खरा कळीचा नारद छगन भुजबळच आहे

    • @rahuldurpade262
      @rahuldurpade262 3 หลายเดือนก่อน

      ​@@Neel12338😂 bar kay krych te Kara .. aarkashan bhetnrch

    • @Shubhamjjj
      @Shubhamjjj 3 หลายเดือนก่อน +1

      अरे panku tai obc सभेला गेलत्या का तरी भी तुम्ही पाडल मग ज्यांनी मतदान केल त्या माग उभा रहावा लागण की

  • @शिवाशिंदे-ष3ह
    @शिवाशिंदे-ष3ह 3 หลายเดือนก่อน +12

    एक नंबर भावा आता तर पंकजा मुंडे छगन भुजबळ धनंजय मुंडे यांचं कायमचं राजकारण संपल्यात जमा आहे

  • @MadhavPawar-s2d
    @MadhavPawar-s2d 3 หลายเดือนก่อน +242

    तुमचे खुप खुप अभिनंदन मराठा बांधवांनो परखडपणे मत मांडल्या बद्दल कुणाला किती ही जातीवाद करू द्या काही फरक पडणार नाही.आपली ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवून देऊ

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน +3

      अहो साहेब तुमच बरोबर आहे bjp ला हरउन आरक्षण मिळणार नाही तुम्ही विसरल्या पहिल्या वेळी bjp नेच तुम्हाला आरक्षण दिलं 50 वर्ष शरद पवार हे राजकारणात होते कधी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही
      तुम्ही मुस्लिम suporter पार्टी ला निवडून देऊन तुम्हाला काही फायदा होणार नाही नुकसानच होणार

    • @HariHar14388
      @HariHar14388 3 หลายเดือนก่อน

      Bgu na vidhansabhela hi shikvan nhi dili maharaj ni aaplyala bhau

    • @amarsinghrajedhokale1470
      @amarsinghrajedhokale1470 3 หลายเดือนก่อน

      ढोंगी,स्वार्थी, मतलबी जातीपुरते पाहणारे आहेत obc नेते. खरे जातीयवादी तेच आहेत

    • @Forbetterfuture-n8c
      @Forbetterfuture-n8c 3 หลายเดือนก่อน +2

      ​@@lakhanpawar2235मराठ्यांनी ज्या ज्या वेळी आंदोलन केली त्या त्यावेळी मुसलमानी सहकार्य केले त्यामुळे आमचे विचार शिवरायांचे आहेत सर्व समाज समभावआहे

    • @gajananwagh7914
      @gajananwagh7914 3 หลายเดือนก่อน +2

      are pn obc madhun ka magta

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 3 หลายเดือนก่อน +14

    या चैनल चे खूप खूप आभार त्याने आमच्या दादांना भावना मत परखडपणे मांडण्याची संधी दिली आणि ते मीडियासमोर जनतेसमोर आलं

  • @BabasahebFulge
    @BabasahebFulge 3 หลายเดือนก่อน +114

    पंकजा मुंडे जाऊद्या धनंजय मुंडे जाऊ द्या कोणाला जायचे त्यांना जाऊ द्या त्यांच्या अवकात विधानसभेत दाखवून देऊ राहिलेली विधानसभेतही एम फॅक्टर चालणार एकच मिशन मराठा आरक्षण

    • @hindui279
      @hindui279 3 หลายเดือนก่อน

      आरक्षण घ्या पण आरक्षणाच्या आडून राजकारण करू नका.. पंकजा मुंडे या लोकसभेच्या आधी एकही ओबीसी एल्गार सभेला गेल्या नव्हत्या.. फक्त ओबीसी आहे म्हणून जानकर आणि मुंडेंना तुम्ही पाडलं..
      सरकार आरक्षण देत नाही म्हणून पाडायचा होता ना भुमरे.. म्हणे आम्ही जातींवादी नाहीत.. 😂😂

    • @DeepakYedge-ig9ln
      @DeepakYedge-ig9ln 3 หลายเดือนก่อน

      👍👌

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 3 หลายเดือนก่อน +21

    भाऊंना १०० तोफांची सलामी ❤❤❤❤❤❤

  • @Dny809
    @Dny809 3 หลายเดือนก่อน +91

    नैसर्गिक न्याय हा स्वच्छ चारित्र्यवान सामान्य माणसच मिळवून देतात.
    जय भवानी .....
    जय जिजाऊ ...
    जय शिवराय ....
    जय शंभुराजे.....🚩🚩
    Only Manoj Dada jarange patil.... 🔥🚩

    • @ashashinde6037
      @ashashinde6037 3 หลายเดือนก่อน +1

      जय शिवराय

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 3 หลายเดือนก่อน +16

    खूप छान बोललात दादा असेच बोलते रहा सर्वजण जय मराठा समाज छत्रपतींचा आशीर्वाद

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 3 หลายเดือนก่อน +178

    मराठा चा बुलंद आवाज आदरणीय संघर्ष योध्दा मनोज दादा💖💯💯

  • @गब्बर-ज4ज
    @गब्बर-ज4ज 3 หลายเดือนก่อน +8

    १ नंबर भाऊ...! तुम्हाला बघून वाटतो, मराठा अजुनही जागा आहे.

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 3 หลายเดือนก่อน +192

    निवडून दिले तर मराठा समाज जातीवादी नाही आणि नाकारले जेनतेनी तर मराठा जाती वादी कसा

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 3 หลายเดือนก่อน

      मग ज्यांना जिंकून दिलंय त्यांच्या कडे माग आरक्षण

    • @prakashnagargoje1559
      @prakashnagargoje1559 3 หลายเดือนก่อน +1

      भावानो,नाणयाला दोन बाजू असतात...जयसिंग पाटील व रजनी पाटील याना दोनदा ,दोनदा खासदार मुंडे साहेबांनी भाजपाच्या तिकिटावर केलं ती काय फकत मराठा मत होती काय.... आरक्षण विषय फार जटील आहे .
      .अनेक राखीव जागावर विशेषतृ खुलया प्रवर्गातील व्यक्तीने नोकरया मिलवलया तयाची चौकशी केली तर सत्य परिस्थिती जनतेसमोर येईल.......................त्यामुळे कोणीही सामाजिक वातावरण बिघडू नये ही विनंती.......जरागे व भुजबळ या दोघांची ही भाषा अशोभनीय आहे........
      प्रथम ती थांबली पाहिजे..
      .
      मी स्वतः आरक्षणाचा बली आहे..... अनुभवातून मत मांडले आहे..त्यावर विरोध न करता चिंतन होईल अशी आशा करतोय.....

  • @atmaramkhoje7478
    @atmaramkhoje7478 3 หลายเดือนก่อน +9

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 3 หลายเดือนก่อน +121

    अगदी बरोबर, पंकजा पडल्यापासून हे घडायला लागलंय,

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 3 หลายเดือนก่อน +9

    संभाजी नगर जिल्हा सर्व मराठा बांधवांनी माननीय श्री जरागेपाटिल यांना पाठिंबा दिला बदल सर्व मराठा बांधवांना जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जी

  • @aruntale1126
    @aruntale1126 3 หลายเดือนก่อน +240

    या सगळ्यांना फक्त पाटील एकलेच काफी आहेत......🚩🚩🚩🚩

    • @URMAN33
      @URMAN33 3 หลายเดือนก่อน +3

      ❤❤❤Godhadi madhe CCTV lavtoy ka aata nahi aata 😅😅😅😅
      2.5 years MVA enjoyed 😂😂❤❤

    • @ShrikantBhosale-hy1bl
      @ShrikantBhosale-hy1bl 3 หลายเดือนก่อน +5

      वडा पाव आंदोलन

    • @VishalKumbhar-sd5nl
      @VishalKumbhar-sd5nl 3 หลายเดือนก่อน +1

      Only obc

    • @rupeshkundale5183
      @rupeshkundale5183 3 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @doorsworld6866
    @doorsworld6866 3 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा ,,आरे भाषा आमची बघा विरुध्दक कुणी हि आसो पण आपला मराठा त्यांना हि माण सन्मान देऊन बोलतो 🚩

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 3 หลายเดือนก่อน +218

    एक मराठा कोटी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील

  • @nandushelke5665
    @nandushelke5665 3 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा लाख मराठा मानले भाऊ

  • @anilpoul1540
    @anilpoul1540 3 หลายเดือนก่อน +171

    मराठ्यांचा बुलंद आवाज मनोज दादा जरांगे पाटील
    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 3 หลายเดือนก่อน +3

    पिढ्यान पिढ्या सत्तेच्या खुर्चीवर बसून भीक मागण्याचे नाटक चालू आहे....😂😂😂😂

    • @mrr_beast_
      @mrr_beast_ 3 หลายเดือนก่อน

      Are किती फुकट खातो फुकट्या शूद्र

  • @ramrajekolugade
    @ramrajekolugade 3 หลายเดือนก่อน +52

    पंकजा मुंडेना अंतरवाली सराटीत यायला वेळ नव्हता आणि वडीगोदरी येथे येऊन हाकेच्या उपोषणाला पाठिंबा दिला हा किती जातीभेद हे सकल मराठा कधीच विसरू शकत नाही.

  • @kailaspatil2157.
    @kailaspatil2157. 3 หลายเดือนก่อน +4

    👑🚩 *# Only मनोज जरांगे पाटील* 🚩👑

  • @AbhimanKadam-lz3sk
    @AbhimanKadam-lz3sk 3 หลายเดือนก่อน +167

    मी तर भीजपीलाच मतदान करत होतो आता नाही केल म्हणून जातीवादी म्हणतात वनली मनोज दादा

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 3 หลายเดือนก่อน

      अहो त्यांचा DNA obc aahe आपली लोक त्यांना हिंदुत्ववादी साठी लढायला लागतात हा मराठा समाजाचा मूर्ख पना आहे

    • @URMAN33
      @URMAN33 3 หลายเดือนก่อน +2

      ❤❤❤Godhadi madhe CCTV lavtoy ka aata nahi aata 😅😅😅😅
      2.5 years MVA enjoyed 😂😂❤❤

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 3 หลายเดือนก่อน +4

      मग ज्याला मतदान केलंत त्यांच्या कडून घ्या आरक्षण😐😐बरोबर ना

  • @lahanepatil2863
    @lahanepatil2863 3 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद दादा सगळयाच 🚩🚩🚩🚩

  • @gajananbapudeshmukh1853
    @gajananbapudeshmukh1853 3 หลายเดือนก่อน +66

    खरे वास्तव निर्भीडपने मांडले त्याबद्दल धन्यवाद, अभिनंदन

  • @VachistSable
    @VachistSable 3 หลายเดือนก่อน +1

    जानकर मुंडे पडले आता नंबर भुजबळ आणि पडळकर

  • @vankateshchilpipare8077
    @vankateshchilpipare8077 3 หลายเดือนก่อน +74

    आरे इथून पुढे एकही obc नेता निवडून येणार नाही याची काळजी मराठे घेतील

    • @gajananmagar5716
      @gajananmagar5716 3 หลายเดือนก่อน +7

      नकीच🎉

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही मुस्लिम suporter पार्टी ल निवडून देत आहात त्याची हीच प्लॅनिंग आहे

    • @deepakb.277
      @deepakb.277 3 หลายเดือนก่อน +5

      अरे नका देऊ बाबा आतापर्यंत सगळे मराठेच सत्तेत होते आहेत आणि रहाणार जरांगेला म्हणाव विधानसभा जिंकून मुख्यमंत्री बन आणि आरक्षण घे कशाला तुम्ही लोक जाती जातींमध्ये तेढ निर्माण करताय? 😢

    • @raosahebbarokar7953
      @raosahebbarokar7953 3 หลายเดือนก่อน +4

      भाऊ...obc एक झाले तर 288 पैकी एकही निवडुण येणार नाही.

    • @motivatedaffairs7851
      @motivatedaffairs7851 3 หลายเดือนก่อน

      @@raosahebbarokar7953 parbhani madhe beed madhe zali kai sheett nai

  • @BalchndraSawant
    @BalchndraSawant 3 หลายเดือนก่อน +6

    सकल मराठा समाजातर्फे तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शंभर टक्के बरोबर एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @nishikantharugale5572
    @nishikantharugale5572 3 หลายเดือนก่อน +38

    मराठ्यांनी एक होऊन आपला विकास केला पाहिजे. मुलांना व्यावसायिक तसेच इतर क्षेत्रात गेलं पाहिजे. व आपल्या समाजाचं कल्याण करणारे आपले नेते निवडले पाहिजेत

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 3 หลายเดือนก่อน +5

    अगदी बरोबर बरोबर भाऊ एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @RaghunathKhande
    @RaghunathKhande 3 หลายเดือนก่อน +96

    पंकजाताई मुंडे यांनी सांगाव हाकेला की उपोषण करून आरक्षण मिळत नसतं त्यावेळेस लय ताई बोलल्या होत्या जरांगे पाटला विषयी फार बोलत होते

    • @tanajikedar4562
      @tanajikedar4562 3 หลายเดือนก่อน +4

      Are bhau hake aarkshan thodich mahgtoy

    • @quicklearn3929
      @quicklearn3929 3 หลายเดือนก่อน +1

      Are bhava Yanna as padha yanchya 5 pidhya ubha nhi rahilya pahije .... as kon boll hot

    • @Garib-lx9kn
      @Garib-lx9kn 3 หลายเดือนก่อน +1

      Are bhava Aaraskshan pahijech nai Hale sir la fakt tya madhe konala bevdyala ghusu daicha nai 😅

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 หลายเดือนก่อน

      ​@@tanajikedar4562mg kashyala natak karat aahe hagre

    • @ashokdankegreatonlypawarso8593
      @ashokdankegreatonlypawarso8593 3 หลายเดือนก่อน

      Very very very right

  • @pappupawar9126
    @pappupawar9126 3 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा कोटी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील

  • @rajendrasupekar3212
    @rajendrasupekar3212 3 หลายเดือนก่อน +107

    अगदी बरोबर आहे दादा तुमचं जय शिवराय

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 3 หลายเดือนก่อน +3

    आरे खरा जातिवाद OBC कर तो❤ ४० वर्ष मराठा मतदान केले तेव्हा चालत

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 3 หลายเดือนก่อน +23

    पंकजा पुन्हा कधीच निवडून येणार नाही
    धन्या ला बबन गीते च पाडील च

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 3 หลายเดือนก่อน +4

    आपले विश्लेषण वास्तववादी असून समाजामध्ये जागृती निर्माण करणारे आहे. आपणास खूप खूप धन्यवाद.

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 3 หลายเดือนก่อน +97

    शाबास. भावा. छान. वरनंन. केले आहे. अभिनंदन

    • @Upscdream007
      @Upscdream007 3 หลายเดือนก่อน

      विकृत खराठा हाकला. . पुरोगामी महारष्ट्र वाचवा.. फुले आंबेडकर जिंदाबाद.. लक्ष्मण हाके आगे बढो... जय भीम.. जय भीम.. जय भीम

    • @Pranjal-Tech
      @Pranjal-Tech 3 หลายเดือนก่อน

      👍

    • @pravinsonawane9852
      @pravinsonawane9852 3 หลายเดือนก่อน

      ​@@Upscdream007महाराष्ट्र तुझ्या नावावर आहे भाडखाऊ मादचोद

  • @VijayNakhate-nn7qf
    @VijayNakhate-nn7qf 3 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर,जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय श्रीराम.

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 3 หลายเดือนก่อน +54

    वारे भाऊ खरचं खुप सत्य बोलले एकच बुलंद आवाज छत्रपती संभाजी राजे नगर कर सलाम

  • @sanjayparbhane6110
    @sanjayparbhane6110 3 หลายเดือนก่อน +6

    एकदम बरोबर आहे

  • @rushikantshinde815
    @rushikantshinde815 3 หลายเดือนก่อน +93

    क्रांती सूर्य🚩 मनोज दादा जरांगे
    पाटील🚩🚩

    • @Upscdream007
      @Upscdream007 3 หลายเดือนก่อน +1

      विकृत खराठा हाकला. . पुरोगामी महारष्ट्र वाचवा.. फुले आंबेडकर जिंदाबाद.. लक्ष्मण हाके आगे बढो... जय भीम.. जय भीम.. जय भीम

    • @krushnasirsat7430
      @krushnasirsat7430 3 หลายเดือนก่อน +1

      90😂

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 3 หลายเดือนก่อน

      ​@@Upscdream007तुझ आयुष्य भर upsc च dream च राहील जातीवादी किड्या 😊

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 3 หลายเดือนก่อน +1

      विकृत गावठी मिथुन 😐😐😄

    • @amarsutar4487
      @amarsutar4487 3 หลายเดือนก่อน

      तुम्हाला घेयच ना seprate घ्याकी... दुसऱ्याच्या ताटातली भाकरी का खातंय... बाया नाचवयाला पैसे नाहीत mahun

  • @SachinBengade-wf9jv
    @SachinBengade-wf9jv 3 หลายเดือนก่อน +2

    Right bola dada aata pratek marathi ek ch jhala pahije ek maratha lakh maratha ❤❤❤❤❤

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 3 หลายเดือนก่อน +69

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो जय शिवराय जय शंभुराजे जय भीम.

  • @dr.karnab.khavane7523
    @dr.karnab.khavane7523 3 หลายเดือนก่อน +1

    संपूर्ण मराठा समाज, मुस्लीम समाज, दलीत समाज, मायक्रो ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे... तुम आगे बधो... जातीवादी लोकांचा सुपडा साफ करणार बीड मधून...❤

  • @bhanudassuryavanshi4354
    @bhanudassuryavanshi4354 3 หลายเดือนก่อน +68

    भावांनो परखड विचार मांडल्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद असंच मराठा समाजाने आपले विचार मांडले पाहिजेत तुमच्या सोबत सकल मराठा समाज खंबीरपणे उभा आहे

  • @shreyaskale-mb9wo
    @shreyaskale-mb9wo 3 หลายเดือนก่อน +1

    @ एक मराठा अब्ज मराठा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉777777

  • @balukale3873
    @balukale3873 3 หลายเดือนก่อน +138

    एक मराठा लाख मराठा

    • @Upscdream007
      @Upscdream007 3 หลายเดือนก่อน +1

      विकृत खराठा हाकला. . पुरोगामी महारष्ट्र वाचवा.. फुले आंबेडकर जिंदाबाद.. लक्ष्मण हाके आगे बढो... जय भीम.. जय भीम.. जय भीम

    • @AJIT40
      @AJIT40 3 หลายเดือนก่อน +2

      ​@@Upscdream007 एक मराठा लाख मराठा

    • @URMAN33
      @URMAN33 3 หลายเดือนก่อน +2

      ❤❤❤Godhadi madhe CCTV lavtoy ka aata nahi aata 😅😅😅😅

    • @ganeshshelke6559
      @ganeshshelke6559 3 หลายเดือนก่อน

      तुमच्या गांडीत दम आहे का मराठा हकलायला 😂​@@Upscdream007

  • @NanasahebKondhare
    @NanasahebKondhare 3 หลายเดือนก่อน +1

    इतके.दिवस.पद.होते.तेव्हा.मराठे.आपले.पद..गेल्यावर.मराठी.विरोध.ही.अस्यापड.आहे.

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 3 หลายเดือนก่อน +42

    अगदी बरोबर आहे भाऊ ✌️✌️🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 मराठ्यांनो आता तरी आपल्या जाती कडून एकत्रित या हर हर महादेव गर्जना 🚩🚩

  • @पाटील-ख4ह
    @पाटील-ख4ह 3 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर भाऊ एकदम अभ्यासपूर्वक उत्तर दिले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी

  • @Dur918
    @Dur918 3 หลายเดือนก่อน +39

    हाके हा प्युअर जातीवादी विचारांचा माणूस आहे त्याच्या त्यांचे विचार फक्त जातिवादी आणि समाजात फूट पाडणारे बोलण्याची पद्धत बघा

    • @shivajiaglave6568
      @shivajiaglave6568 3 หลายเดือนก่อน

      Kon haky kon vicyrty Hela 500 matdan pdnar an uposen Kayla nigaly yedpat

    • @Garib-lx9kn
      @Garib-lx9kn 3 หลายเดือนก่อน

      Barobar Hake 350 jati sathi ladhato to jatiwadi aani 90 wala 1 jati sathi Baramtichya sangnyavar basto uthato to Samajwadi ha kasa v4r bava tuhaaa
      Jai Bhim Jai malhar

    • @Dur918
      @Dur918 3 หลายเดือนก่อน

      @@Garib-lx9kn मित्रा जरांगे पाटला मुळे जे 40 वर्षे मराठ्यांच्या नोंदी दाबून ठेवलेल्या होत्या ते 84 लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत जे 20% मराठे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी जरांगे पाटील लढत आहेत जरा भानावर येऊन कमेंट टाकीचा सत्यता पडताळून घ्यावा

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 3 หลายเดือนก่อน

      जरागे ने महाराष्ट्र अस्थिर करण्याचे कामं करतोय हा माणूस घातकि आहे महाराष्ट्र त अशांतता पसरवतो आहे हा बेवडा

  • @PintuMagar-sv5sc
    @PintuMagar-sv5sc 3 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक मराठा समाजातील युवकांनी अस निर्भीड बोलायला शीका माग राहु नका अन्यायाविरुद्ध लढलच पाहिजे बोललच पाहिजे

  • @madanmugale5622
    @madanmugale5622 3 หลายเดือนก่อน +43

    Only जरांगे पाटील

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 3 หลายเดือนก่อน +1

    धनु चतर अगोदरच अजित पवार च्या गटात गेल्यामुळे राजकारण संपलेला आहे धनुचा विषय संपलेला आहे पंकजा तो मराठ्यांच्या विरोधात गेली तुझं भविष्य संपलेला आहे राजकारणातलं

  • @VasudevLambe-fv5qj
    @VasudevLambe-fv5qj 3 หลายเดือนก่อน +35

    एक मराठा लाख मराठा. आरक्षणावर.बोला.🚩🚩🙏

  • @vitthalyadav7272
    @vitthalyadav7272 3 หลายเดือนก่อน +1

    जाणून बुजून मराठ्यांना त्रास देतात. मराठ्यांची पूर्ण ताकत दाखविण्याची वेळ आली. अण्ण्यायाला सीमा नाही. जागे व्हा.

  • @santoshlagad4757
    @santoshlagad4757 3 หลายเดือนก่อน +38

    बोरोबर आहे दादा तुम्ही हे राजकारणी लोक नालायक आहेत एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जरांगे दादा तुम आगे बढो हम साथ है

  • @Official_bapu_01
    @Official_bapu_01 3 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर भाऊ आता घेतलाय निर्णय तर माग राहू नका... 👑🦁💯

  • @rajebhaupandule3575
    @rajebhaupandule3575 3 หลายเดือนก่อน +29

    अगदी 💯 टक्के खरेच आहे भावा एक मराठा लाख मराठा

  • @ravindrakawde1128
    @ravindrakawde1128 3 หลายเดือนก่อน +7

    मुद्देसूद आणि स्पष्ट ❤

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 3 หลายเดือนก่อน +21

    शाबास रे भावनो जय महाराष्ट्र

  • @shivharchincholkar
    @shivharchincholkar 3 หลายเดือนก่อน +1

    मित्रा तुमच म्हणन आहे की आम्ही मुंडेना मतदान केलं.आता नाही केलं तर काय बिघडले ? सर्वांना सांगतो मित्रा,सर्वांची वेळ येते.आज ओबीसी ची आहे .उद्या बौध्द मुस्लिमांची येऊ शकते

  • @shivajinikam2335
    @shivajinikam2335 3 หลายเดือนก่อน +66

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 3 หลายเดือนก่อน

      तुम्ही चुका करून राहिल्या 50 वर्ष काँग्रेस+राष्ट्रवादी सत्ता होती त्यांनी कधी आरक्षण दिलं नाही त्यांना निवडून bjp ला हरवून मराठा चा फायदा नाही राज्याचं नुकसान करत आहत दादा

  • @rajdev4430
    @rajdev4430 3 หลายเดือนก่อน +1

    🔴 trained प्रशिक्षित व्यक्ती मराठा समाजा समोर ऊभा केला गेला आहे ,
    मराठा गोरगरीब लेकरांच कल्याण यांनां नकोय
    🔴 बेरोजगार गरीबीला त्रस्त अन्याया ला त्रस्त
    खरोखर गरीब शेेतकरी मानुस कसा असाच दिसनार

  • @tukaramnikam5635
    @tukaramnikam5635 3 หลายเดือนก่อน +13

    शंभर टक्के बरोबर आहे मराठेफक्त वापरून घेतला मतदानासाठि आता कळलं का मराठा काय आहे ते

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 3 หลายเดือนก่อน +1

    पंकजा पडली त्यामुळे नाटकं करते,
    तिला राज्यसभेवर जाण्याची घाई झाली आहे .
    म्हणे मंत्री होणार 😂

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 3 หลายเดือนก่อน +45

    हाके पंडित भारतरत्न द्या भाजप नेते 🍉 नेरेटीव्ह सेट होईल 288 हद्दपार 🍉 सह

    • @Upscdream007
      @Upscdream007 3 หลายเดือนก่อน +5

      विकृत खराठा हाकला. . पुरोगामी महारष्ट्र वाचवा.. फुले आंबेडकर जिंदाबाद.. लक्ष्मण हाके आगे बढो... जय भीम.. जय भीम.. जय भीम

    • @vikrambhasme9710
      @vikrambhasme9710 3 หลายเดือนก่อน +2

      @@Upscdream007 हे कुञ लय जळकुटे आहे रे

    • @PrabodhJagtap-p8q
      @PrabodhJagtap-p8q 3 หลายเดือนก่อน

      ​@@vikrambhasme9710लांडेकरचे भक्त आहे भाऊ ते

    • @URMAN33
      @URMAN33 3 หลายเดือนก่อน +2

      ❤❤❤Godhadi madhe CCTV lavtoy ka aata nahi aata 😅😅😅😅

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@Upscdream007त्याच्या आधी हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे😂😂

  • @laxmanwagh3906
    @laxmanwagh3906 3 หลายเดือนก่อน +1

    O.B.C. मन्त्री कसे हाके ला समर्थन देतात्, भेटतात एक होतात. जरागे सोबत कोनिही एक मराठा नेता सोबत नाही हे दुर्द्र्व्य आहे.

  • @BhagwanAsaramtaur
    @BhagwanAsaramtaur 3 หลายเดือนก่อน +25

    जातीय वादी बहिण भाऊ यांनी सिद्ध केल

    • @Garib-lx9kn
      @Garib-lx9kn 3 หลายเดือนก่อน +1

      Jarange ni beed madhe jaun sabha gheun loka madhe jatiwadi pasravla

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 3 หลายเดือนก่อน +1

      जरागे ने जातिवाद.पसरवला आहे

  • @JustTrueBhartiya
    @JustTrueBhartiya 3 หลายเดือนก่อน +1

    पंकजा मुंडे पडल्या मग संजय काका पाटील का पडले सूजय विखे पाटील का पडले आढळराव पाटील का पडले सुनेत्रा पवार का पडल्या या मध्ये वेगळाच गेम आहे काहीतरी कोणाचा वेगळाच गेम आहे

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 3 หลายเดือนก่อน +27

    एकदम बरोबर.

  • @sks7620
    @sks7620 3 หลายเดือนก่อน +1

    मराठा सोबत होता तो पर्यंत 1000%खात्री होती पंकजा मुंढे यांना पण आता मराठा दुखवला या पुढे तुम्ही निवडून येणार का याची खात्री नाही

  • @jijabakhole8827
    @jijabakhole8827 3 หลายเดือนก่อน +26

    आपले मत परखड मांडले .जय जिजाऊ जय शिवराय.

  • @SubhashGuthe
    @SubhashGuthe 3 หลายเดือนก่อน +1

    बीडच्या जनतेला कळले पाहिजे Beed टेन years मागे गेला

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 3 หลายเดือนก่อน +17

    मराठयांनो हे राजकारणी स्वार्थी आहेत.

  • @ramkushnhari10
    @ramkushnhari10 3 หลายเดือนก่อน +2

    आपला मराठा समाज हा कोणालाच विरोध करत नाही पण ज्यांनी विरोध केला त्याला संपल्याशिवाय सोडत नाही त्याला इतिहास आहे

  • @DipakZol-tv6wx
    @DipakZol-tv6wx 3 หลายเดือนก่อน +16

    पराभव मान्य कर म्हणावं आता बास कर जातीय वाद करून राजकारण हे टिकणार नसतं.

  • @SakharammunjajiKale-g8x
    @SakharammunjajiKale-g8x 3 หลายเดือนก่อน +1

    ग्रामीण भागात शेतीतील कामे सामुदायिक काम करतात त्या ठिकाणी जातिवाद करत नाहीत फक्त नेतेमंडळी जातिवाद करतात स्वतःच्या स्वार्थासाठी नेत्यावर विश्वास ठेवू नका प्रत्येकाने हे लक्षात घ्या हो जय हिंद

  • @vijaypatilanimation
    @vijaypatilanimation 3 หลายเดือนก่อน +36

    एक मराठा लाख मराठा...

  • @sangrampatil5772
    @sangrampatil5772 3 หลายเดือนก่อน +3

    मुद्देसूद मांडणी केली धन्यवाद

  • @sanjaykhile5797
    @sanjaykhile5797 3 หลายเดือนก่อน +16

    अभिनंदन मराठा बांधव परखड मत व्यक्त केले

  • @khuleshkatkar889
    @khuleshkatkar889 3 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे काय ठेका घेतला काय मराठ्यांनी मुंडे घरान्याला सत्तेत ठेवायचा का नाही केलं न याच्या पुढे करणार नाही पणं

  • @shivrajjadhav9160
    @shivrajjadhav9160 3 หลายเดือนก่อน +32

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @maulib5965
    @maulib5965 3 หลายเดือนก่อน +1

    बीडमध्ये तर केकान वाडी धर्मापुरी असे किती गाव आहेत की बजरंग बापाला एकही मतदान नाही का तर ते मराठा आहेत म्हणून

  • @Ram-c5b1o
    @Ram-c5b1o 3 หลายเดือนก่อน +6

    येथुन पुढे जो समाजासाठी काम करेल त्याला च मतदान करू

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 3 หลายเดือนก่อน +1

    ह्याना आता मतदान नाहीच
    ज्या पक्षात आसतीत त्या पक्षाला नाहीच

  • @jayshrinepte7787
    @jayshrinepte7787 3 หลายเดือนก่อน +15

    एक मराठा लाख मराठा खरंच आहे भावा

  • @vitthalthombare7490
    @vitthalthombare7490 3 หลายเดือนก่อน +1

    मराठा कधीच जातीवाद नाही करत 1दा का हरले म्हणून एवढा त्रास होतो बीड मध्ये खरे जातीवादी हे भाऊ बहीण आहेत

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 3 หลายเดือนก่อน +29

    माधव या संकल्पनेतून खरा जातीवाद सुरू झाला आहे हे लक्षात ठेवा

  • @vaibhavbhosale7091
    @vaibhavbhosale7091 3 หลายเดือนก่อน +2

    बरोबर बोलला भावा ..मराठा समाज एक झाला म्हणून त्यांची जळते ओ