Lakshman Hake Clean Chit: Sassoon Hospital Blood Report Exposed |Jarange Updates ।Katraj Road News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • Subscribe Us : / @rajendrabhosale
    Lakshman Hake blood report Sassoon Hospital
    Sassoon Hospital alcohol test results
    Hake alcohol controversy truth
    Jarange Patil latest statement
    Pune Katraj Road issue
    Lakshman Hake Sassoon Hospital report
    Sassoon Hospital clean chit to Hake
    Lakshman Hake news update
    Jarange Patil vs government
    Pune political news
    #LakshmanHakeControversy
    #HakeAlcoholCase
    #SassoonHospitalReport
    #JarangePatil
    #PuneKatrajRoad
    #LakshmanHakeCleanChit
    #BloodTestRevealed
    #HakeVsAllegations
    #PuneNewsUpdate
    #SassoonHospitalTruth
    सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती, निवडणूक प्रचार ऑडिओ ,जाहीरनामा, तसेच नवीन व्यवसाय
    उद्घाटन, हरिनाम सप्ताह, आरोग्य शिबिर, इंग्लिश स्कूल इत्यादीं .. रिक्षासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती तयार करण्यासाठी आम्हाला संपर्क करा! किंवा खालील लिंक वर क्लिक करून नमुना जाहिराती बघा..
    • जिल्हा परिषद निवडणूक प...

ความคิดเห็น • 92

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    4:04 🙏 it's our pleasure sir 😊✌️ आम्ही बीडकर
    मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्याचे सुपुत्र आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो.
    मनोज दादांचा बालेकिल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा ✌️
    Only Manoj Jarange Patil ❤❤

  • @navnathdhembare6536
    @navnathdhembare6536 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    साहेब कशाला भाव देता मराठा विरोधी. माणसाला

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    हाके याच्या पाठीमागे बोलविता धनी हा देवाभाऊ आहे.हे लपून राहिलेले नाही.

  • @kdjadhav943
    @kdjadhav943 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    हा हाके जेव्हा मिडिया पुढं आला तेव्हा.. 10 वेळा तर म्हणत होता की मी पोलिस डिपार्टमेंट.. पोलिस डिपार्टमेंट.. म्हणजे याला वाचवणारे पोलिस आणि.. पिल्यामुळे एक शब्द पुन्हा पुन्हा बोलत होता ..शेवटी मजबूत मुठ बांधलेली दाखवत पोलिस ठाण्यात जाताना पळत गेला..पिल्यावर कळू नये म्हणून दाखवलेला काविलवाना प्रयत्न होता..😅

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      योद्धध्याला जेव्हा हरवता येत नाही तेव्हा त्याला बदनाम केला जात👍

    • @mp9209
      @mp9209 36 นาทีที่ผ่านมา

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216Ayo yodha kon😮😮😅😅

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सर ओबीसी लोकसंख्या आणि 12% अतिरीक्त आरक्षण यावर विडीयो बनवा

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      नक्की करु

  • @dashrathgole8998
    @dashrathgole8998 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ह्या सर्व घटनाक्रम पाहता पोलिस खाते आणि सरकार किती खालच्या थरातील काम करत आहेत.ह्यांच्या वरील विश्वास उडून जात आहे.पंताजीची कृपा

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    लक्ष्मण हक्क हा 100% दारू पिलेला होता

  • @ganeshthorat9804
    @ganeshthorat9804 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हाके बोलत होता आणि बाजूचा पोलिस अधिकारी जयश्री पाटील सारखा मान डोलवत होता

  • @MahadeoraoPawar
    @MahadeoraoPawar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Jarange patil yancha bale killa beed जिल्हा

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आश्चर्य हे की आता न्यायालय व पोलीस यंत्रणा यांच्यावर ही कितपत विश्वास ठेवावा याच आहे हाकेला सरकारनेच काम लावल आहे बधु नो विचारकरा पस्तीत टक्के समाजाला राजकीय लोकं टारगट लोकांना पुढेकरून विरोध करतात या सगळ्यांच राजकारण संपवा व संभाजी राजेंच्या आघाडीला पाठींबा द्या

  • @dnyanobakadam772
    @dnyanobakadam772 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वरून आदेश आला पोलिसांना सोडून दिला हाके

  • @RamMuley-k3v
    @RamMuley-k3v ชั่วโมงที่ผ่านมา +2

    व्हिडिओ पहानारा प्रत्येक माणूस सांगेल की तो दारू पिलेला होता.

  • @Mr.__Rupesh_T_Patil
    @Mr.__Rupesh_T_Patil 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बीडकर ✨
    पाटील बोलते⛳⛳⛳

  • @MahadeoraoPawar
    @MahadeoraoPawar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Hake ha fadnvischa mañus aahe manun tyala fadnvis vachawanarch aahe

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 24 นาทีที่ผ่านมา +1

    प्राध्यापक म्हणवुन घेनारे दारु पिले तरी पण त्यांना बेवडा कस बोलतात लोक यांच्याकडुन आदर्श घेण्यासारख आहे शिक्षक पेशा आहे

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बेवड्यांना एवढ महत्व का द्याव

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Hake bevada 😂😢😂😢😂

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धनगर समाज आपला बांधव आहेत लक्ष्मण हाके हा ही आहे त्याला ओबीसी व धनगर समाजाने त्यांच्या आंदोलनाला कधीच पाठिंबा दिला नाही आहे

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खूप परखड विश्लेषण सर 👍👍

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hake bevada 😂😢😂😢😂

  • @balupawar6697
    @balupawar6697 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाके दारू पिला होता त्याचे हाव भाव कळत होते

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकशाही पद्धतीने उपोषण करायचा अधिकार सर्वांना आहे

  • @maheshkumarkoli8681
    @maheshkumarkoli8681 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजकारण... राजकारण ....राजकारण....सामान्य माणूस सामान्यच..सामान्य माणूस सामान्यच ...विधानसभा निकाल ..योग्य उत्तर मिळेल
    शराबी चित्रपटातील विकी बाबू आणि अमिताभ बच्चन यातला फरक लक्षात आल्यावर ....

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo ชั่วโมงที่ผ่านมา

    आंदोलन लोकशाही लोकशाही पद्धतीने करावा हुकूमशाही पद्धतीने नाही

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo ชั่วโมงที่ผ่านมา

    यापुढे विधानसभेला ओबीसी आणि धनगराच्या दारात देखील उभे राहू नका

  • @BhagwatNarute
    @BhagwatNarute 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाके पिले नव्हते

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo ชั่วโมงที่ผ่านมา

    कोण कोणाचा बुरखा फाडतो ते येणाऱ्या विधानसभेला दिसेल

  • @kdjadhav943
    @kdjadhav943 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आपणास जय शिवराय..भोसले सर..🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जय शिवराय भाऊ

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde ชั่วโมงที่ผ่านมา

    कालच्या व्हिडिओमध्ये हा माणूस 100% पियाला दिसत होता सत्य ते सत्य सांगाव जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकसभे प्रमाणे विधानसभेला होणार नाही

  • @munjajikarhale2771
    @munjajikarhale2771 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाकेला सरळ ऊभ सुध्दा राहता येत नव्हत सर आणि त्याचा रीपोर्ट नार्मल येतोच कसा .

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo ชั่วโมงที่ผ่านมา

    धनगराचा एकच ढाण्या वाघ तुम्हाला भारी पडला

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकशाही पद्धतीने लढा हुकूमशाही करू नका

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठा विरोधी माणसावर कारवाई करण्याबाबत पावले उचला

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo ชั่วโมงที่ผ่านมา

    हाके साहेबांनी ओबीसीचा लढाऊ चा लढा लढवला म्हणून तुम्हाला मिरची लागली काय

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 26 วินาทีที่ผ่านมา

    हा हाकेचा कालचा व्हिडिओ पाहून येड्यात येडा माणूस जरी असला तरी तो सांगेल हाके पिल्याला आहे

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 38 นาทีที่ผ่านมา

    Anajipant aslemule clin report milnarch

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राजेंद्र भोसले साहेब तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही एक काम करा मराठी बद्दल विष मनात असणाऱ्या लोकांचा शोध लावा ज्यांनी वर्षानुवर्ष मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला तुम्हाला मी थोडी नाव सांगतो छगन भुजबळ साहेब आणि लोकनेते मुंडे साहेबांचे गुरु विभूते यांनी आयुष्यभर मराठ्यांना कधीही आरएसएसच्या जवळ जाऊन दिलं नाही कायम मराठ्यांचा छुपा तिरस्कार केला मराठ्यांचा वाईटच केलं राहिलं साहेब पवार साहेबांनी मराठ्यांचा कढीपत्ता गेला 94 स*** त्यांचे शिक्षण आणि आरक्षण सगळंच वाटोळ करून टाकलं

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 20 นาทีที่ผ่านมา

    किती आंदोलन केले तरी बहुतांश समाज असनारा समाज यांना भाव देत नसेल तर मग नशा केली तर काय चुकीच आहे का जय शिवराय

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u ชั่วโมงที่ผ่านมา

    He kahi navin nahi saaheb..... Haaage gurujii ha maanus anterwaali made uposhan pan daroroj deshi piun,, chorun biryani, vada paav khaaun kart hota.. Samajachi fasvnuk karat hota

  • @balkrushnakarwande9273
    @balkrushnakarwande9273 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नाही दारू पिलेला आ हे अरे konta आरोप केला मीडिया वर दाख वा ना

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u ชั่วโมงที่ผ่านมา

    Gurujii na daaru,, chorun khaane,, dusryaver aaroop karne hich haaage gurujii chi profile aahe

  • @BhagwatNarute
    @BhagwatNarute 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त मराठयानीच महाराष्ट लूटायचा का

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo ชั่วโมงที่ผ่านมา

    एका जातीचे कीर्तन सांगू नको

  • @laxmansarode7859
    @laxmansarode7859 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir kiw ete aplya jatiwadi budhimattechi ekangi video's banawta apan

  • @raghukolge897
    @raghukolge897 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho chapti pila hota.vada pav dya chaknyala

  • @chandrakantmane-v5b
    @chandrakantmane-v5b 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाकेनं दारू नाही तर मुतु प्यायला का

  • @rajendrakuwar7392
    @rajendrakuwar7392 47 นาทีที่ผ่านมา

    कीर्तन. सांगू. नका

  • @dilipmankar133
    @dilipmankar133 20 นาทีที่ผ่านมา

    हाके हा पिऊन तर्र झाला होता.

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे हा शरद पवारचा मोहरा नाही का

  • @bravocharlie9294
    @bravocharlie9294 34 นาทีที่ผ่านมา

    BJP washing machine

  • @laxmanpaithane413
    @laxmanpaithane413 54 นาทีที่ผ่านมา

    दारु पिलेला होता

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo ชั่วโมงที่ผ่านมา

    खोटेनाटे आरोप करू नका

  • @DnyandevKale-lb3tx
    @DnyandevKale-lb3tx ชั่วโมงที่ผ่านมา

    १०० %

  • @AbcXyz-ec6xo
    @AbcXyz-ec6xo ชั่วโมงที่ผ่านมา

    70% बीड जिल्हा ओबीसीचा आहे

    • @user-wqie4jn9
      @user-wqie4jn9 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो आहे ना. 70% नाही 80% बीड जिल्हा ओबीसी चा आहे. मराठा समाजाचा ओबीसींना विरोध नाहीच.

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    योद्धध्याला जेव्हा हरवता येत नाही तेव्हा त्याला बदनाम केला जात👍

  • @patil9614
    @patil9614 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी स्वतः तिथे होतो... आम्हीच हागे ला पकडून पोलिसांकडे घेऊन गेलो... खूप वास येत होता बियर चा... पोलिसांनी लिंबू सरबत दिला.. आणि टॅबलेट दिल्या माझ्या समोर... छपरी बेवडा माणूस काल जवळून पहिला..
    जय शिवराय 🚩🙏🏻

  • @Gane122
    @Gane122 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek maratha lakh maratha

  • @BhagwatNarute
    @BhagwatNarute 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खोट बोलू नको

  • @kabutrenagesh
    @kabutrenagesh 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पत्रकार साहेब तुम्ही वाद लावत आहे

    • @kdjadhav943
      @kdjadhav943 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@kabutrenagesh ये हिरो..चल निकल.. वाद लावता म्हणे..