फुले दुर्वा के डी एस 992 | Phule Durva KDS-992
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2022
- #फुलेदुर्वा992 #992 #Durva992 #Durwa992 #phuledurva992 #dnyaneshwarkharatpatil
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫Business/Collaboration/advertising👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
No.1 information MLA Saheb
ते Mp आहेत
राम राम साहेब..🙏
मादणी, डोनगाव.. मेहकर, बुलढाणा
aderniy...jadhav....sahebana...gajanan..deshmukh..bade..aanna...namaskar...kastgara..sathi..uttum...mahiti...&..pratekshat....thanks
साहेब आपलं गणित चुकतय..आपण एकरी अठरा किलो बियाणे पेरले म्हणता..तर दुसरीकडे सव्वा दोन एकरात तीस किलो बियाणे पेरले म्हणता.. नेमकं एकरी किती बियाणे पेरले.
Saheb
खरात सर बियाणे उपलब्ध करून द्या
Ho
Ho..
Ho.
Ho
पाटील साहेब पश्चिम महाराष्ट्राचं नाव घेतल्याबद्दल अभिनंदन तुमचं पण विदर्भ मराठवाडा हे आज काल कमी नाही एकसंघ महाराष्ट्र की जय...
Nikhil Bhagade 1👌👌👌
Tula changala setakari bheta bhau Aata hach Dhanda rahala hota Dhanya ho Mauli chalu dya ....
माननीय महोदय परभणी विद्यापीठाची 612 ही वेरायटी आम्ही नांद्रा येथे घेतलेली आहेत बेडवर प्रत्यक्ष येऊन आपण पाहणी करू शकता सध्याही
साहेब ६१२चे फोटो टाका
पूर्ण पत्ता पाठवा साहेब.
मुंडेजी आपला संपर्क क्रमांक द्या
हे मिळेल का
@@haridasdhere3157 हो
ही मोठी माणसं काही तरी नवीन करतात म्हणून मोठी होतात खासदार असून सुद्धा साहेब शेतीवर लक्ष ठेवतात व शेती मातीशी अजून साहेब जोडलेले आहे
Saheb namskar
आहो साहेब असली शेतकऱ्या cha मुलाखत घेत जा
Kharat bhau biyanyapecsha pernichi paddat imp ahe
अरे हा जर हाडामासाचा शेतकरी असेल तर याला शेतकरी वर्गाच्या समस्या समजतात काय काप करतो केद्रात राज्यात सरकार यांच जिल्ह्यात दुष्काळ किती महत केली हे विचार गद्दाराला
खरात पाटील सर..जि.बीड ता.माजलगाव मला पुढील हंगामा साठी बियाणे पाहिजे
th-cam.com/video/NOdQRzfd8Rw/w-d-xo.html
Kharath sir Fhule Aagrhni Biyane Pahije..
जय महाराष्ट्र साहेब 🚩🙏
सर हे बियाणे उपलब्ध होईल का
Sonpeth la bheteĺ ka 992
अहो
मतदार संघात वाटा थोडं थोडं साहेब,
फुले दुरवा 992
हे वान कुठे मिळेल .परभणी ,हिंगोली येथे मिळेल का ?
KHASDAR SAHEB HE HADACHE SHETKARI AAHE
बियाणे मिळ का हो पाटील 🙏🙏
राम राम
पाटील भाऊ 70 कीलो बियाणे उपलब्ध करून द्या मी विनोद राठोड गाव वरंदळी ता दिग्रस जिल्हा यवतमाळ धन्यवाद भाऊ 🙏
Pkvchi Amba best ahe
Biyane milel ka amala hivali sathi
अकोला ठाकरे
दुर्वा ही व्हरायटी काही वेगळी नाही माझ्या शेजारी लावलेली आहे आणि राहीला विषय उत्पादनाचा तर 9305 आणि 9560 हे वाणाचे मि एकरी १२ क्विंटल घेतल आहे
दुर्वा वाणाचे एवढी प्रशंसा फक्त बियांपासून बेभाव पैसा कमवण्यासाठी शडयंत्र आहे
तरी शेतकर्यांनी यास बळी पडू नये बियाणे योग्य दरात मिळाले तरच घ्यावे अथवा आपले नेहमी चे वाण वापरावे
खरंच आहे. विनाकारण षडयंत्रला बळी पडू नये.
Thoda abhyas karava mag bolalelo bar.
Biyane vikri hech dhey
Kds 726,753,992 पेरणी ही
4.5 फुट सरी व 12ते 14 किलोच करावे
992 वान
बियाने मिळेल का साहेब
K d s 992 दुवा बियाने पाहीजे
मला पण पाहीजेत सर पिपरि देशमुख ता खामगाव
Patil bhau amhala sahebancha mobile no. nahi sangitla biyane pahijena.
सर मला हे बियाण घेणे आहे तरी कोठे यावे लागेल कृपया कळवा
साहेब मला हिवाळ्यात पेरणी कर्याची मला बियाणे मिळेल का 🙏
हो हो हो हे खुप वेळा झालं 😂😂😂
mala.30.kg.biyena..milel..kay
@@champalalthakur5816 बूस्टर कंपनीचे बियाणे घ्या अधिक माहितीसाठी युट्युब वरती वाईट गोल्ड ट्रस्ट या नावाने सर्च करा तिथे श्री गजानन जाधव सर जे बूस्टर कंपनीचे व ाईट गोल्ड ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत ते अतिशय समजावून व योग्य ती माहिती देऊन आपल्याला सांगतात तिथे अनेक व्हिडिओ आहेत मागच्या सोमवारीच हरभरा पिकावर त्यांचा एक व्हिडिओ आलेला आहे
नेते आहेत ते
🤣🤣
हे वाण मिळेल का?
सर हे बियाणे कुठे मिळेल
Bhav kami Kara sahib 150 ru ki beyane Ani 46 ru kilo soyabine Kas pardavanar
यावर्षी मिळेल का बियाणे कुठे मिळेल
Sahab 992 ahe ka atta Kay rate ahe atta
He mp saheb ahet
Hi
Biyane bhetal kaa patil
अहो मेहकर तालुक्यातील पिक विम्याचे लोक
Biyane betal ka
Sahib Mala ha biyana midu shakel ka ani tumcha no dya
Damdamdar khasdar prataprav jadhav bhavi mantri
साहेब सबसीडी चे पैसे मिळत नाहीये
यांना काय गरज सोयाबीनची 100 कोटी मिळाले आहेत
माननीय खासदार साहेब राम राम
दूर्वा 992 बियाणे हे आपल्या मतदारसंघात आपण उपलब्ध काय भावाने करून देणार आहात
विशेषता लोणार तालुक्यामध्ये आपण हे बियाणे नांद्रा या गावाला देणार आहात का देणार असाल तर काय भावाने आम्हाला पंधरा किलो ते वीस किलो बियाणे द्या ही विनंती
माननीय खासदार साहेब आपली डेमो प्लॉट शेती कुठे आहे व पाहण्यासाठी कधी उपलब्ध होईल
dada mala milel ka durva wan
फुले दुर्वा वाण कोठे मिळेल
Bhausaheb 10, kg seed pahije. Fardapur
K d s 992 बी मीळेल का?
सोयाबीन फुल अवस्थेतून वादी अवस्थेत चालले आहे पण पाने खाणारी अळीने प्रत्येक झाडांच्या एकुण पानापैकी 50 टक्के पाने कुरताडलेत कोराजन किंवा अम्पलिगो आत्ता फवारणी केली तर चालेल का
KDS 726 आहे आज 56 दिवस झालेत पण काही झाडांना 20 टक्के फुले आहेत
Spray घ्या काही होत नाही, coragen करा सोबत 0 52 34 घ्या
यांना शेतकरी बनवायला पाहिजे
गाव कोणत आहे. मेहकर मध्ये.
मादणी
फुले किमया 753 5एकर मध्ये 76.40क्विंटल उत्पादन आले
बापरे
बियाणे मिळेल का
10kg biyane milel kay
992अगर 612 मिळेल का
खासदार भाऊ मला १० kg मिळेल का काय रेट असेल
सर मला मिळेल का
तुमचा नंबर सांगा
नंबर पाठवा सर
बियाने ठेवा
992 video banva sir
Beyane dya saheb
खरातसाहेब ।मला 992 चे बियाणे द्याल का
Hoy
हवं
Sir amala pan bee paheje
दुर्वा सोयाबीन चे बियाने पहिजे
Deta K 35 q kadhun.25 dya.bola
तुहमालाच कस ऊपलब्ध होत
माननीय साहेब आपल्याकडील सोयाबिनचे प्लाॅट सर्व शेतकर्यांना दाखवले पाहीजे व जरूरतमंद शेतकर्यांना चालू बाजारभावाप्रमाणे विकले पाहीजे. असे होईल का?
30 किलो बियाणे पाहिजे होते
खरात सर फुले दुरवा च बियाणे मिळेल का
सर मि फुले संगम लावल आहे पण ते लेट असल्या मुळे धुकेत सापडून सोयाबीन बारिक झाले आहे
Andolan.jhales.paije
Sir mo.no. saga
आम्हाला पुडल्या वर्षी साठी बियाणे
th-cam.com/video/NOdQRzfd8Rw/w-d-xo.html
Abe hh haa hi hoo brr nko krt jau...
मो.नं. दया साहेब
सर आपण सेंद्रिय शेती कशी करावी याचे पण video बनवा
आम्हाला भेटल का हो सर नांदेडला आहे शेती
आपला नंबर टाका
तुचमा number पाहिजे hota
Kasdarsaheb Apan market भावाने biyane vikal kay?
अजिबात असे होणार नाही.बियाणे बेभाव विकणार. शेतकर्यांनो मिळाले योग्य भावात तर घ्या अन्यथा प्रचलित बियाणे पेरा.
Adhi 726 fail zal aata he
Lokhi murkha aahet. Hyanchya budat Bambu pahije
Sir mala 50 kg pahijet please contact milel ka
आमच्या 612 ला तोड नाही
बरोबर आहे पण आपल्याकडे Maus 612 वाण मिळेल का?
Fukat malale asel
Pkv fail विद्यापीठ आहे
Common shetkaryala 1 kg milat nahi. Aamdarala 30 kg. Haramkhor
साहेब काही नका फेकू खूप मोठ्या प्रमाणात बियाण उपलब्ध आहे
भाऊ बि भेटल का 10 किलो भेटल तरी चालेल
Faltu gappa
सर तुमचा मोबाईल नंबर सागा