Anjali Damania LIVE : Dhananjay Munde यांची टीका, दमानियांचं प्रत्युत्तर | Santosh Deshmukh | Beed

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • #anjalidamania #dhananjaymunde #maharashtrapolitics #walmikkarad
    Dhananjay Munde यांनी पत्रकार परिषद घेत आतापर्यंत अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. बदनामिया म्हणत त्यांनी टीका केली. तर आता या वाकयुद्धात अंजली दमानिया यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आहे. कुठला मुद्दा मांडणार?
    #RPT0166

ความคิดเห็น • 15

  • @vyankatichoure3425
    @vyankatichoure3425 5 วันที่ผ่านมา

    ताई तुम्ही सत्य बोलत आहात सर्व सामान्य जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्ही सर्व भ्रष्टाचार बाहेर काढावा ही विनंती 🙏🙏

  • @naresh12121968
    @naresh12121968 5 วันที่ผ่านมา +2

    Taihna salute...Bjp jr विरोधीपक्ष असतात तर aaj DM cha राजीनामाही jhala असता नन्तर परत DM बीजेपी मधे येउन मंत्रिमंडळात ...Finance Ministers banale असते 😅😅😅😊

  • @vyankatichoure3425
    @vyankatichoure3425 5 วันที่ผ่านมา

    मेटालडे हाईट किटकनाशक शेतकर्यांना दिले किंवा नाही हे देखील तपासावे कारण ते आमच्या भाग मध्ये कोणालाही मिळाले नाही

  • @Flimegamer1501
    @Flimegamer1501 5 วันที่ผ่านมา

    अंजली ताई जर तुमच्यासारखे सगळी भारतीय जनता जागृत असती तर आज भारत देश कित्येक देशांना मागे टाकून प्रगत झाला असता.
    पण लोकांना काहीच लेन देणं नाही, लोकांना काहीच फरक पडत नाही.

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 4 วันที่ผ่านมา

    तुमच्या सारख्या कर्तृत्ववान महिलांना संविधानाने बोलण्याच अभय दिल जयभिम ताई 💐🙏

  • @nanasahebyadav7784
    @nanasahebyadav7784 5 วันที่ผ่านมา

    नीच किती असावं पहायचं असेल तर मुंडे अन् दादा यांच्याकडं पहायचं

  • @sandy3265
    @sandy3265 5 วันที่ผ่านมา

    Mubai तक laa viinti aahe
    अंजणी ताई कडे एक मेसेज पोहचवा
    तुमची लढाईच स्वरूप व्यापक बनवा
    जसे शेतकरी देशमुख कुटुंबीय काढून मोर्चा काढा
    त्याचे स्वरूप प्रंचड ठेवा
    गळा डब्ल्याय शिवाय तोंड उघडायचे नाहि

  • @DevidasJarange
    @DevidasJarange 5 วันที่ผ่านมา

    धनंजय मुडेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केल पाहिजे मग महाराष्ट्र विकुण खाईल

  • @santoshbansode763
    @santoshbansode763 5 วันที่ผ่านมา

    😂😂

  • @pc8551
    @pc8551 5 วันที่ผ่านมา

    तू आज पर्यंत कू ना कूना वर आरोप केलेस आनी त्याच नंतर काय झालं तू आजीत दादा वर तर ७० हजार कोटी चा आरोप केला होता ते सर्व खोटं निघाले आनी तू बिनलाजी त्याच्या कडेच जातीस ह्याचा राजीनामा घ्या मनतेस 😂