संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर निरूपण अभंग चाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2020
  • संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर निरूपण अभंग चाल
    आषाढी एकादशीच्या निम्मीताने सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता.कराड येथील समाधी स्थळी संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे : संगीतमय निरूपण झाले..कोरोना लॉकडाउन जमाव बंदीच्या कारणामुळे कीर्तना ऐवजी निरूपण करावे लागले..
    या कार्यक्रमाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे दादांचे चिरंजीव सारेगमप फेम पद्मनाभ गायकवाड (वसंतगडकर ) यांच्या संकल्पनेतून पंचपदीला शात्रीय संगीताची जोड मिळाली.
    सात पाच तीन या माऊलींच्या हरिपठातील अभंगावर दादांनी आध्यात्मिक निरूपण केले..
    पद्मनाभने केलेल्या ध्वनि व्यवस्थेच्या उत्तम सयोजनामुळे..या निरुपणतील audio श्रोत्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो..हेड्फोन लाऊन जरूर ऐका..
    नम्र सूचना.वसंतगडकर अधिष्ठांनावरील किंबहुना बाळकृष्ण दादांचे कोणतेही video कॉपी करून इतर कोणत्याही चॅनेल वर आपलोड करू नये..सर्व व्हीडियोंचे अधिकार राखीव आहेत..
    संगीत सयोजन,गायन साथ,व गिटार वादन पद्मनाभ वसंतगडकर
    पखवाज:ओमकार इंगवले पुणे,
    तबला: मयूर उबाळे पाटण,
    हार्मोनियम:अधिक शिंदे,कराड,
    ध्वनि व्यवस्था,अनुसंधान साऊंड,कराड.
    जरूर निरूपण पूर्ण ऐका,chanel subscribe करा.youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा.आपले विनीत सद्गुरू जनार्दन महाराज संस्थान वसंतगडता.कराड. सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

ความคิดเห็น • 168

  • @shailaboine7666
    @shailaboine7666 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अतिशय मधुर,डोळ्यातून आनंदश्रू, किती गोड आवाज आहे . तुमच्या चरणी दंडवत 🙏🙏🙏

  • @nandkumardhamane5281
    @nandkumardhamane5281 ปีที่แล้ว +1

    महाराज आपला हरिपाठ मी नियमितपणे ऐकत असतो.खूपच गोड आवाज आणि सुंदर चाली हे खास वैशिष्ट्य आहे आपलं.

  • @rameshbombe7521
    @rameshbombe7521 10 หลายเดือนก่อน +1

    महाराज तुमचे गायन सतत ऐकत रहावेसे वाटते 🙏🙏🙏

  • @charulatadeepakwarke1000
    @charulatadeepakwarke1000 4 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी
    अत्यंत सुंदर गायन , मन प्रसन्न झाले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @orignal8357
    @orignal8357 3 ปีที่แล้ว +5

    खरंच महाराज काय आवाज आहे .
    शब्दच नाहीत माझ्याकडं 🙏

  • @God-Adi07
    @God-Adi07 6 หลายเดือนก่อน +1

    Maharaj Ram Krishna Hari🙏🙏🙏
    Jai Sriram🙏🙏🙏

  • @sachinghodkepatil1300
    @sachinghodkepatil1300 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर गायन.
    दादांना प्रणाम

  • @sunilvyavhare3208
    @sunilvyavhare3208 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी महाराज खरोखरच साक्षात माऊलींची कृपा आशीर्वाद आपल्यावर आहे ..मरोनीया जावे जावे बा तुझ्याच पोटी यावे हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना..

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माउली

  • @vivekkharat7353
    @vivekkharat7353 2 ปีที่แล้ว +2

    महाराज तुम्ही इतके सुंदर गाता की विठ्ठल आपली भेट झाल्यासारखं वाटत तुमचा रोज एक तरी अभंग ऐकल्याशिवाय मला चैन पडत नाही तुम्ही असेच गात राहवेराम कृष्ण हरी

  • @nitinchaudhari4160
    @nitinchaudhari4160 4 ปีที่แล้ว +3

    संगीत सुंदर
    आवाज सुंदर छान महाराज
    मन मोहून जाते ! राम कृष्ण हरी माऊली !

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 4 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर व अप्रतिम गायन वादन केले त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. ईश्वरीय देणगी प्राप्त झाली आहे महाराजांना. धन्यवाद महाराज. 🙏🙏

  • @gorakhshingare3964
    @gorakhshingare3964 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम राम कृष्ण हरी

  • @maheshmore595
    @maheshmore595 3 ปีที่แล้ว +2

    जय हरी माऊली, दादा अतिशय सुंदर आवज

  • @gautampalwe1362
    @gautampalwe1362 3 ปีที่แล้ว +1

    वारकरी संप्रदाय म्हणजे दुसरा स्वर्ग

  • @user-ot7vj4lz7x
    @user-ot7vj4lz7x 3 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी 🙏💐 माऊली खुप छान 🙏 महाराज 🕉️

  • @rajok3963
    @rajok3963 11 หลายเดือนก่อน +2

    जय हरी माऊली
    अगदी विठ्ठलमय वातावरण करून टाकलं माऊली काय पुण्य असेल तुमचं असे जीवन बेटायला पन कित्येक जन्माच भाग्य लागतय.
    जय हरी माऊली.

  • @vins7604
    @vins7604 3 ปีที่แล้ว +1

    ऐकुनी धन्य झालो दादा

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम कीर्तन चाल 🙏👌🚩
    एकच नंबर गायन..🙏👌🚩

  • @pandharinathkore9030
    @pandharinathkore9030 ปีที่แล้ว +1

    महाराजांचा आवाज ऐकून खूप आनंद होतो.... आणि आजू बाजूचे वातावरण विठ्ठलमय होऊन जाते... राम कृष्ण हरी.... 🙏🙏

  • @atulgaulkar1113
    @atulgaulkar1113 3 ปีที่แล้ว +1

    Ram krishan hari mauli...

  • @somnathgosavi7356
    @somnathgosavi7356 4 ปีที่แล้ว +10

    वारकरी संप्रदायाचे वैभव म्हणजेच संतचरणज बाळकृष्ण दादा वसंतगडकर,,,, महाराज आपल्यावर पांडुरंगाची साक्षात कृपादृष्टी आहे, अप्रतिम असे गायन आणि वादन..... आपले आणि आपल्या सहकर्यांचे खूप धन्यवाद🙏

  • @dipakdixit8369
    @dipakdixit8369 3 ปีที่แล้ว +5

    आदरणीय दादा महाराज
    कृ.सा न.
    अतिशय सूदरं,प्रस्तुती
    परत विनतीं....... माउलीचे पैल तो गे काऊ सारखे अकरा अभंगावर निरूपना सह काम मनावर घेने.....
    स्वताची अलौकीक अशी वेगळी ओळख,व मोठे कार्य अधात्म क्षेत्रात आपल्या हातून व्हावे....ही प्रार्थना... कारण त्यासाठी लागणारी साधना,अधीकार,स्वर,वादक,स्वरस्वतीची कठांवर असलेली कृपा पाडूंरगा ने आपल्या ओजंळीत भरभरून दिली आहे........,🙏🙏
    दिपक दिक्षित

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  3 ปีที่แล้ว +1

      दीपक जी राम कृष्ण हरी... खूप खूप धन्यवाद.. तुमच्या माध्यमाने क्षीर निवडणारा राजहंस मिळाला.तुम्ही केलेली आज्ञा, दादा निश्चित मनावर घेतील..👏👏🌹🌹

  • @jankiramposhat3550
    @jankiramposhat3550 2 ปีที่แล้ว +1

    जय गुरूदेव
    दादा

  • @vijaykumarmali8256
    @vijaykumarmali8256 3 ปีที่แล้ว +2

    🌷🌷राम कृष्ण हरि🌷🌷
    🙏🙏खूपच छान निरूपण 🙏🙏
    🌹!!जय हरि!!🌹

  • @vivekananddyedle9477
    @vivekananddyedle9477 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गायन वादन व चाल

  • @vikramdongargave4165
    @vikramdongargave4165 3 ปีที่แล้ว +1

    छान महाराज अप्रतिम चाल

  • @manehd6704
    @manehd6704 4 ปีที่แล้ว +3

    दादा 🙏 धन्य आहे, 🙏 राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @user-gu7lp1wm8l
    @user-gu7lp1wm8l 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम दादा च हरिपाठ यावरील कीर्तन प्रवचन किवा विवेचन असच ऐकण्यास मिळो सदगुरू माऊली चरणी प्रार्थना

  • @kantabaikangude2572
    @kantabaikangude2572 2 ปีที่แล้ว +1

    दादांचे मृदंग वादन फारच आवडलं खूपच छान आहे राम कृष्ण हरी

  • @sarthakpanchal5468
    @sarthakpanchal5468 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटले आणि चाल अतिशय सुंदर होति महाराज तुम्हीअवतारि पुरुष आहात इतका गोड आवाज आहे

  • @raghunathdandile5224
    @raghunathdandile5224 4 ปีที่แล้ว +4

    दादा खूपच छान
    धन्य आम्ही जन्म आलो

  • @yogyavaibhaya.2comedyvede
    @yogyavaibhaya.2comedyvede ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी महाराज
    आपली कीर्तन सेवा आमच्या घरी व्हावी..
    खूप आवडते ते आपले विचार मांडण्याची पद्धत...

  • @sagarvaidya6335
    @sagarvaidya6335 ปีที่แล้ว

    मंत्रमुग्ध करणारा दादांचा आवाज आहे

  • @anilvaidya2842
    @anilvaidya2842 3 ปีที่แล้ว +1

    Chan dada .Jay hai !

  • @Jsp916
    @Jsp916 2 ปีที่แล้ว +1

    आत्म्यातून निघालेलं संगीत थेट आत्म्याला भिडणार....speechless..

  • @ayucareayurvedadr.hemantja7600
    @ayucareayurvedadr.hemantja7600 3 ปีที่แล้ว +4

    मी एक बुद्धिवादी म्हनजे नास्तिक व्यक्ती आहे, देव जरी मानत नसलो तरी शास्त्रीय संगीत व स्वर संदर्य जाणतो, वसंतगडकर महाराज अतिशय सुंदर,गोड गातात।महाराजांनी खूप गावे।जय हिंद।

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  3 ปีที่แล้ว +2

      डॉक्टर साहेब धन्यवाद ... प्लीज कॉल this no 8623842244

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 3 ปีที่แล้ว +8

    आज न उद्या आपलं एक तरी भजन मराठी चित्रपटात धूम करणार आहे

    • @suhaskumbharcreation5868
      @suhaskumbharcreation5868 2 ปีที่แล้ว

      Alredy त्यांनी भक्ताचा पाठीराखा सेवागिरी या मराठी चित्रपटाला music दिले आहे

  • @vikramshivprabha164
    @vikramshivprabha164 3 ปีที่แล้ว +3

    दादांना किती ही ऐकुदे, कधीच कंठाळा नाही येणार ईतका गोडवा ठासून भरलेला आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anandpatil8218
    @anandpatil8218 4 ปีที่แล้ว +1

    सुन्दर आवाज महाराज सुन्दर चाल मनाल लागला
    जय जय राम कूषन हारी मूऊली

  • @shardalanjewar9014
    @shardalanjewar9014 4 ปีที่แล้ว +2

    🙏khup chan nirupan aahe mahuli god aawaj nice hari pat🙏🌷

  • @rambhaupatmase4727
    @rambhaupatmase4727 3 ปีที่แล้ว +1

    Ramkrishana Hari mhrj

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 ปีที่แล้ว +1

    रामकृष्ण हरी विठ्ठल

  • @sachinjadhav8088
    @sachinjadhav8088 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर महाराज

  • @sagarsarode3483
    @sagarsarode3483 4 ปีที่แล้ว +5

    🙏🙏जय हरी 🙏🙏

  • @vishalsonawane633
    @vishalsonawane633 3 ปีที่แล้ว +1

    फक्त ऐकतच राहावं अस वाटतयं इतकी सुंदर चाल,गोड आवाज आणि इतकं छान वादन ...मन प्रसन्न झालं🙏🙏🚩🚩

  • @pramodranaware7496
    @pramodranaware7496 3 ปีที่แล้ว +1

    माझा देव महाराज आहेत

  • @vinayaksawant9417
    @vinayaksawant9417 4 ปีที่แล้ว +1

    रामकृष्ण हरी....... !
    जय जय राम कृष्ण हरी........ !!

  • @vidyakendre3168
    @vidyakendre3168 2 ปีที่แล้ว +1

    Mala chal khup avadli maharaj 🙏

  • @sanjaybahegavhankar2000
    @sanjaybahegavhankar2000 3 ปีที่แล้ว +1

    महाराज साष्टांग नमस्कार आपला आवाज म्हणजे शांती सुख आणि समाधान

  • @rameshkhose4645
    @rameshkhose4645 ปีที่แล้ว +1

    रामकृष्णहरी

  • @dhananjaysanjekar5057
    @dhananjaysanjekar5057 3 ปีที่แล้ว +2

    दादाजी खुपच गोड कान तृप्त झाले

    • @dhananjaysanjekar5057
      @dhananjaysanjekar5057 3 ปีที่แล้ว

      दादाजी अभंगाची निरूपण चाल खरोखर अभंगानूसार खूपच गोड दादाजी युट्युबवर किर्तने चाली फक्त तूम्हचीच ऐकाव वाटत कारण अभंग निरूपण खुपच सुंदर

  • @gokulpatil4047
    @gokulpatil4047 4 ปีที่แล้ว +14

    महाराजांनी जास्तीत जास्त विडिओ तयार करून यू ट्यूब वर टाकावे .
    संगीत सुंदर
    आवाज सुंदर
    निरूपण सुंदर
    आनंदाचे डोई आनंद तरंग उठतात .🙏

    • @ashokdeshpande9278
      @ashokdeshpande9278 3 ปีที่แล้ว +2

      महाराजांना दैवी आवाजाची, गोड निरुपणाची , ताल स्वर लय संगिताच्या शास्त्रीयदृष्ट्या सर्व बाजूंनी देणगी आहे.
      ऐकताना अतिशय सुंदर मधुर कानांना तृप्त करून जाते.
      जय जय रामकृष्ण हरी.🚩🚩🚩🚩

  • @rajendraghadge118
    @rajendraghadge118 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर

  • @kirandalve
    @kirandalve 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान महाराज.. अप्रतिम चाल.. आपल्या गळ्यात साक्षात सरस्वती आहे

    • @kirandalve
      @kirandalve 3 ปีที่แล้ว

      राग कोणता आहे

  • @sharadbhagwat9954
    @sharadbhagwat9954 3 ปีที่แล้ว +2

    देवा आपले गायन म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद

  • @pramodjaiswaljaiswal1831
    @pramodjaiswaljaiswal1831 3 ปีที่แล้ว +1

    Swantsukhaya 🚩🚩

  • @prakashlomte48
    @prakashlomte48 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम👍👍

  • @mr.amar_2770
    @mr.amar_2770 3 ปีที่แล้ว

    Khup god aavaj ...man khup prasanna hot aiklyavr.thank you

  • @akashdalavi1459
    @akashdalavi1459 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏

  • @manoharmahurkar9125
    @manoharmahurkar9125 3 ปีที่แล้ว +1

    Va Va Khup ch Sundar
    👌🙏🙏🙏

  • @shardalanjewar9014
    @shardalanjewar9014 3 ปีที่แล้ว +1

    🙏Nirupan khup chan

  • @sureshshinde7720
    @sureshshinde7720 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली 🌺🙏

  • @rajaramsatpute2108
    @rajaramsatpute2108 2 ปีที่แล้ว +1

    Ram
    Krishna
    Hari

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 3 ปีที่แล้ว +14

    आवाजाचे जादूगार म्हंटले तर कमीच इतका मंजूळ आवाज 🔊 आहे.....
    ..
    हा वारसा असाच पुढे चलत राहो 👣🚩💐🙏
    भगवंत आपल्या चरणांचा दास करो आम्हाला व आपली चरणसेवा करण्याचे भाग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @vishunirbhavne9691
    @vishunirbhavne9691 4 ปีที่แล้ว +3

    🙏Ram krushna Hari 🙏

  • @sanjaybahegavhankar2000
    @sanjaybahegavhankar2000 3 ปีที่แล้ว +4

    कुणाचे हे घर हा देह कुणाचा हा अभंग काळजात घर करून आहे

  • @sachinjadhav8088
    @sachinjadhav8088 3 ปีที่แล้ว +1

    आवाज खुप सुंदर आहे माऊली👏👏

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 ปีที่แล้ว +1

    🙏जय जय राम कृष्ण हरि माऊली🙏

  • @sanjaybahegavhankar2000
    @sanjaybahegavhankar2000 3 ปีที่แล้ว +2

    फारच छान आहे

  • @somnathshejwal4982
    @somnathshejwal4982 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @dipaklokhande7133
    @dipaklokhande7133 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर गायन, वादन अप्रतिम 👌👌
    तन तंबुरा तार मन अदभुत है ये सांस...
    दादांचा आवाज खूपच भारदस्त, गोड आहे.
    आणि गायन तंतोतंत ठराविक रागामध्ये असल्यामुळे अधिकच गोडी निर्माण होते.
    सद्गुरूंची कृपा 👏👏👏

  • @amitkhair7735
    @amitkhair7735 3 ปีที่แล้ว +1

    महाराज तुम्ही गायलेला अभंनग इतका खुप खुप सुंदर आहे.

  • @vishalsonawane633
    @vishalsonawane633 3 ปีที่แล้ว +1

    थकवा निघून जातो हे ऐकून ...😃
    हरि भजना इतकं सुख कशात नाहीये🚩🚩😍

  • @user-cl1gl2iz6s
    @user-cl1gl2iz6s 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम महाराज 🙏🙏🙏जय हरी

  • @user-ik9dq4cx3n
    @user-ik9dq4cx3n 3 ปีที่แล้ว +3

    Best sound quality best editing best singing and best instrumental music... Amazing video.... Nice progresse padmanabh dada

  • @sanjaybahegavhankar2000
    @sanjaybahegavhankar2000 3 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली

  • @rajeshmoremaths.337
    @rajeshmoremaths.337 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan chal tayar keli.rag kirwani asawa.

  • @sanjaybahegavhankar2000
    @sanjaybahegavhankar2000 3 ปีที่แล้ว +1

    सात पाच तिन हा आभंग फारच सुंदर गायिला आहे

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 3 ปีที่แล้ว +1

    आ. दादा ! आम्हा श्रोत्यांच्या आपल्याकडुन अपेक्षा नक्कीच वाढत राहातील ! यात शंका ती काय ?
    अपेक्षांचे कारण स्पष्ट आहे दादा ! आपल्याकडे *गोड, भावपूर्ण, रसभरीत, अस्खलित, आणि शास्त्रीय, साधनायुक्त आवाज आहे.
    *आपण तत्त्वज्ञान विषय सहजतेने श्रोत्यापर्यंत पोहचविण्याची मार्मिक कौशल्याची खान आहात.
    *भगवद्विचार आणि संतांच्या विचारांवर आपण पूर्णतः आरूढ आहात.
    *आपल्याकडे सर्व साधनसुविधा आहेत.
    *उत्कृष्ट निष्ठावान कार्यकर्ते व कलावंत आहेत.
    *आपलं संपूर्ण कुटुंब भक्तीमय, संगीतमय आहे.
    *सद्गुरूंच्या रूपाने बाबांची असिम कृपा आहे.
    *वसंतगडाचे आयोजन नियोजन स्वतः आपणच आहात.
    *असं असताना दादा आपण आत्ता वर्तमान स्थितीत संतांच्या मार्गाने रस्ता सोडून भरकटत जाणाऱ्या पथिकांना सरळ चालण्याची प्रेरणा आहात.
    * यासाठी दादा आपण संताची कूटअभंग, संताच्या कार्यपद्धतीची अभंग तसेच अयाचकतेची अभंग, ढोंगसोंगांवर प्रहार करणारी अभंग, अंधश्रद्धेविरूद्धची अभंग, अशी अनेक अभंग आहेत ज्यावर विशेषकरून विस्तृत विवेचन कोणी करताना दिसत नाहीत, आणि सध्याच्या परिस्थितीत भक्तीमार्गात ह्यावर स्पष्ट आणि विशेष विवेचन होणे आवश्यक आहे,
    * दादा आपण सर्वज्ञ आणि प्रखड आहात, आपण याबाबतीत नक्कीच आवश्यक ते करू शकता अशी आमची खात्री आहे. भगवान पांडुरंग सोबत आहेच !
    दादा आजच्या स्थितीवर लिहावं वाटलं आणि तुमच्याकडे मन मोकळं करावं वाटलं म्हणून लिहीलं !
    विसंगत वाटल्यास क्षमस्व !!
    ------------------मिसाळ गुरूजी आळंदी देवाची.

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  3 ปีที่แล้ว

      गुरुजी, चरणस्पर्श, लेकराच्या कर्तृत्वाने आईचा उर अभिमानाने भरून यावा.. तसेच तुम्ही माझे तोंडभरून कौतुक करता, आसाच तुम्हा संत मायबापांचा आशिर्वाद पाठी असृद्या.. अहंकाराचा वारा न लागता, अभिमानाच्या वाटेवर न जाता पाय जमिनीवर घट्ट ठेवण्याचा धाक देखील असूद्या.. अखेरचा श्वास, संत सेवेत आणि भगवत भजनात जावा. एवढीच तुम्हा भगवत भक्तांच्या चरणी प्रार्थना. राम कृष्ण हरी

  • @kimharin2459
    @kimharin2459 3 ปีที่แล้ว +1

    Uttam

  • @khandukandhare7147
    @khandukandhare7147 3 ปีที่แล้ว +2

    अतीशय सुंदर

  • @akashwagh7218
    @akashwagh7218 3 ปีที่แล้ว +1

    👏👏Jay. Jay Ram Krishna Hari🙏🙏

  • @truptikalekar7298
    @truptikalekar7298 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏

  • @vaishalighare3057
    @vaishalighare3057 3 ปีที่แล้ว +2

    Khupch chhan

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 3 ปีที่แล้ว +3

    रामकृष्णहरि माऊली पायलागू 👣 🚩 🙏 💐 🙏
    कसे आहात माऊली आपण

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आवाज.गोडवा काय असतो हे पाहिले. धन्यवाद महाराज.

  • @pradipbadak5142
    @pradipbadak5142 3 ปีที่แล้ว +1

    सतत ऐकत रहावे असा आवाज चाल आणि ताल.

  • @rajendrachavan4070
    @rajendrachavan4070 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान आवाज आहे माऊली जय हरी आम्ही वाघळे कर...

  • @pradipbhavar662
    @pradipbhavar662 ปีที่แล้ว +1

    महाराज आपला आवाज ऐकत राहावं वाटत

  • @gajarkirtanacha11
    @gajarkirtanacha11 2 ปีที่แล้ว +1

    लय गोड आवाज आहे दादांचा

  • @sachinjoshi7366
    @sachinjoshi7366 3 ปีที่แล้ว +1

    👌sundar awaj

  • @machindrajadhav3829
    @machindrajadhav3829 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @sangitaborkar2370
    @sangitaborkar2370 3 ปีที่แล้ว +1

    वा खूप छान चाल आहे

  • @priteebulbule8914
    @priteebulbule8914 2 ปีที่แล้ว +1

    Man prassan hote ऐकून

  • @sanjaybahegavhankar2000
    @sanjaybahegavhankar2000 3 ปีที่แล้ว +1

    जय हरी महाराज

  • @bhaskarkadam7364
    @bhaskarkadam7364 3 ปีที่แล้ว +1

    Apratim

  • @K.L.S96k
    @K.L.S96k 3 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी

  • @vaibhavchaudhary295
    @vaibhavchaudhary295 4 ปีที่แล้ว +1

    Ramkrishna Hari

  • @anilshirsath58
    @anilshirsath58 3 ปีที่แล้ว +1

    अतिसुंदर महाराज परत परत ऐकावे असे वाटते