शाळा हा प्रत्येकाच्या वाट्याला आलेला एक सुवर्ण अपूर्व आणि अनमोल ठेवा....पण काहींना त्यासाठी खुप मोठी किंमत मोजावी लागते...पाठीशी भक्कम आधार असला की ते नशिबी लाभते. अशा पित्याला शतशः प्रणाम
बघता बघता जाणीव झाली की डोळ्यातून पाणी आलंय आणी त्यापुढील २ मिनिटे बाळा च्या चेहऱ्यावरील हास्य बघून समाधान वाटले. खूप छान. अप्रतिम. सुहास उर्फ आमचो दत्ता नाईक नेहमीप्रमाणे उत्कृष्ट.
थोडक्यात पण मुद्देसूद... वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटले. शिक्षण जेंव्हा थांबते अश्या वेळी योग्य व्यक्ती ची मदत मिळाली कि अवघड गोष्टी ही सुरळीत चालू होतात. शिक्षणाची आवड असणाऱ्या कोणत्याही मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये हिच इच्छा.🙏❤❤
शिक्षण म्हणजे अमृत आहे. त्या मुलाला बापाकडून शाळेत जायला परवानगी मिळाल्यावर त्या मुलाच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून आणि Back ground music ऐकून अक्षरशः डोळ्यातून पाणी आले. खूप छान संदेश. आणि गुड फिल्म रोहित माने मित्रा.👌👌
The last scene where she says 'father' was so heart warming.I almost teared up😢 Every students should watch this to become aware of that many of children are not getting what we are enjoying.
खूप छान स्टोरी आणि msg सुध्दा...शिक्षणाचे महत्व नकळत सांगून एक छान msg पोहचवला आहे..फिल्म च म्युझिक अत्यंत सुमधुर आहे त्यामुळे ही शॉर्ट फिल्म जास्त उंचीवर पोचली असे वाटते..prawns team का खूप खूप शुभेच्छा❤❤
एकच नंबर. खूप कठीण जीवन असते या मच्छिमारी लोकांचं, एकदा समुद्रात गेला तर तो घरी परत येईल याची खात्री नसते. आपण मात्र माच्छिचा दर कमी करत असतो. खूप छान आहे ही शॉर्ट फिल्म
One of the best short films I have seen in the past. All have done a great Job and the songs and BGM are the soul of the Film ❤ Kudos to Suhas Sirsat. 🎉
Khup chaan short film. Mane sir na baghun khup aanand zaala aani shikshanachya babtit tya lahan mullachi talmal khup goshti n chi janeev karun geli. Kharach manala sparsh karnara anubhav. Dhanyawad team khup Sundar sadarikaran. Aabhaar
👏 ‘प्रॉन्स’ हा चित्रपट खरोखरच हृदयाला स्पर्श करणारा आणि प्रेरणादायी आहे! महाराष्ट्राच्या किनारी गावातील कष्टकरी माणसांच्या जगण्याच्या लढतीत शिक्षणाचा दिवा पेटवणारी ही कथा एका आज्ञाधारक मुलाच्या हिमतीने सांगितली आहे. वडिलांच्या व्यथा आणि मुलाच्या आशेच्या संघर्षातून निर्माण झालेला हा बदल फक्त एका कुटुंबाचा नसून संपूर्ण समाजाच्या मनात शिक्षणाचे महत्त्व पुन्हा जागृत करतो. २०० पुरस्कारांनी गौरवल्या गेलेल्या या कलाकृतीत ‘स्वतःवर विश्वास’ हा संदेश सिनेमाच्या भाषेत साकारला आहे. 🎬🙏 #प्रॉन्स #शिक्षण_ही_खरी_शक्ती
सुंदर! या सार्थक ने मला वाटतं गाव गाता गजाली त काम केलेलं❤ खूप छान! आणि रोहित एवढी छान मालवणी बोलतो म्हणून कौतुक वाटलं.मला हास्यजत्रातील काम माहीत होतं.एकंदरीत सगळंच मस्तच 😊
Thank you itsuch ... khup short film aahet tyanna platform milat nahi fakt festival firawanyapurate astat. pan lokanprayant pochatach nahi. khup jast vel lagala social platform war. ashya baryach short film yevudya . khup pending aahet changlya changlya 2010 pasunchya
कधी नकळत डोळ्यातुन पाणी आलं ते कळलंच नाही 😢 अप्रतिम शॉर्ट फिल्म 👏👏👏. शेवट सुंदर आहे.
❤❤
शाळा हा प्रत्येकाच्या वाट्याला आलेला एक सुवर्ण अपूर्व आणि अनमोल ठेवा....पण काहींना त्यासाठी खुप मोठी किंमत मोजावी लागते...पाठीशी भक्कम आधार असला की ते नशिबी लाभते.
अशा पित्याला शतशः प्रणाम
❤️
जीव ओतून साकारलेली कलाकृती.. खूप सुंदर, अभिमानास्पद 👍👍👍
बघता बघता जाणीव झाली की डोळ्यातून पाणी आलंय आणी त्यापुढील २ मिनिटे बाळा च्या चेहऱ्यावरील हास्य बघून समाधान वाटले. खूप छान. अप्रतिम. सुहास उर्फ आमचो दत्ता नाईक नेहमीप्रमाणे उत्कृष्ट.
थोडक्यात पण मुद्देसूद... वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटले. शिक्षण जेंव्हा थांबते अश्या वेळी योग्य व्यक्ती ची मदत मिळाली कि अवघड गोष्टी ही सुरळीत चालू होतात. शिक्षणाची आवड असणाऱ्या कोणत्याही मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये हिच इच्छा.🙏❤❤
What a beautiful short film with a meaning. 👍👍 keep awakening such parents and the importance of education.
खूपच सुंदर!
समाज परिवर्तनाच्या दृष्टीने अशा अनेक शॉर्ट फिल्म येण्याची आवश्यकता आहे
ट्रनींग पाईन्ट कधी कोणाच्या आयुष्यात कोणामुळे कसा येईल काहीही सांगता येतं नाही, मस्तच शिक्षणाचे महत्त्व 🚩🙏🚩👍
खूपच छान एकच नंबर
शिक्षणाचे महत्व एका छोट्या शब्दात मांडण्याचा अप्रतिम प्रयत्न…मांडणी…खूप अभिनंदन व शुभेच्छा
शिक्षण म्हणजे अमृत आहे. त्या मुलाला बापाकडून शाळेत जायला परवानगी मिळाल्यावर त्या मुलाच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून आणि Back ground music ऐकून अक्षरशः डोळ्यातून पाणी आले. खूप छान संदेश.
आणि गुड फिल्म रोहित माने मित्रा.👌👌
Khup sundar ❤❤ saral ani ekdaam perfect khup chann❤❤❤
खतरनाक फिल्म भारीच गाणं पण मस्तच अप्रतिम...खूप छान..😊❤
Khup jast Bhari vishay ahe, katha sangnyachi paddhat khup saral sadhi ani titakich manala bhavnari ❤ ahe ani sarv kalakaranche abhinay khup sundar ❤ short film prachand avdli phar bhari keep it up guys
The last scene where she says 'father' was so heart warming.I almost teared up😢 Every students should watch this to become aware of that many of children are not getting what we are enjoying.
खूप छान स्टोरी आणि msg सुध्दा...शिक्षणाचे महत्व नकळत सांगून एक छान msg पोहचवला आहे..फिल्म च म्युझिक अत्यंत सुमधुर आहे त्यामुळे ही शॉर्ट फिल्म जास्त उंचीवर पोचली असे वाटते..prawns team का खूप खूप शुभेच्छा❤❤
एकच नंबर. खूप कठीण जीवन असते या मच्छिमारी लोकांचं, एकदा समुद्रात गेला तर तो घरी परत येईल याची खात्री नसते. आपण मात्र माच्छिचा दर कमी करत असतो. खूप छान आहे ही शॉर्ट फिल्म
सुंदर मांडणी आणि सगळ्या कलाकारांची कामे उत्कृष्ट.. अभिनंदन !!
जाण दे तू प्राण दे......सुंदर गाणं , पूर्ण गाणं कुठे मिळेल
Best short film with current situation in kokan and other places..thanks to director...
One of the best short films I have seen in the past. All have done a great Job and the songs and BGM are the soul of the Film ❤ Kudos to Suhas Sirsat. 🎉
सुंदर आशय आणि कथानक.सगळ्या टीम चे खूप कौतुक!!
कलाकार,गायिका आणि गाण्याचे शब्द सगळेच छान!!
खूपच छान किती तरी मुलांना परिस्थितीमुळे शिकता येत नाही ,डोळ्यात पाणी आले ❤❤❤
मी सातारचा आहे पण कधी न विसरणारी माणसे म्हणजे मालवण आणि कोल्हापूरची पत्ता विचारला तर जागे पर्यंत सोडणारी माणसे आहेत ही आणि मालवणी भाषा ❤
♥️♥️
एक क्षण ही या शॉर्ट फिल्म वरून नजर हटली नाही खुपचं अप्रतिम ❤
आई वडील अशिक्षीत असले तरी स्वतः कष्ट करुन आपल्या मुलांना उच्च शिक्षीत करण्यासाठी धडपड करत असतात...खुपच अर्थपूर्ण फिल्म
रडायला येईल अशी शॉर्ट फिल्म आहे..
एकदम भाऊक करून टाकलं...😢
खरंच भावुक विषय आहे . नक्कीच डोळ्यात पाणी आणि काही तरी अप्रतिम पाहिले असे वाटल्याशिवाय राहणार नाही ...... ❤👌👌 Great Work मंडळी 👏👏
♥️♥️
खुप सुंदर अनुभव ... बॅकग्राऊंड गाणी मनाला भावून जातात .....
Thank You ❤️
जाणं दे तू प्राण दे सामर्थ्य तू नव्याने दे..मस्त आहे short film
खूपच छान short film संपूर्ण टीम झक्कास
खूप छान शेवट मस्त❤
शिक्षणाची आवड असणाऱ्या कोणाचंही शिक्षण थांबू नये खरंच सुरेख मांडणी आहे
जबरदस्त शॉर्ट फिल्म 👌👌👌
खरचं खूप कमी वेळेत भरपूर काही सांगणारी गोष्ट short film but Big message .... 💯🙌🌍🤗✅✌️
❤ खूप मस्त आहे. प्रत्येक गोष्टी बारकाईने कव्हर केलेले आहेत
Khup sundar.. taral.. congrats to its makers!
Khup chan..1 no.❤
Khoop khoop chhan jabadast inspirational ashyach short film banava shubhechha aabhari aahe
Khup chaan short film. Mane sir na baghun khup aanand zaala aani shikshanachya babtit tya lahan mullachi talmal khup goshti n chi janeev karun geli. Kharach manala sparsh karnara anubhav. Dhanyawad team khup Sundar sadarikaran. Aabhaar
Mast........ एक नंबर ❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
Khup chan story n Khup chan acting Suhas Sirsath ❣️❣️👍🏻
ही परिस्थिती अजूनही काही जंगल भागातल्या मुलानं सोबत होत आहे,,🎉🎉🎉🎉🎉,, माझ्या परीने मी एका मुलाची जबाबदारी घेऊन शाळा शिकवणार,,
Kiti chhota jeev kathecha...pan khilawoon thevla. Manla boowa tumha lokanna....Shabash
Ek number ki bhav❤
Asach kahi tari banavt raha changl changl
खूपच छान आहे ❤❤
Simple story.....खूप छान 🎉❤
खूप मौल्यवान संदेश, superb
maja aai and mama chi shala,mama ch gav❤❤ Vijaydurg
Khupach chan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
फारच सुंदर कथा.तेवढेच दमदार सादरीकरण.
खूप भारी डोळ्यातून पाणी आल ❤️🫶
अप्रतिम खूपच छान विषय आहे. ऑल द बेस्ट❤
अप्रतिम. ह्रदयस्पर्शी.
मस्त....movie....female child असती तर अजून ....भारी
pahilyach 4 min madhe 🥺🥺🥺🥺 saral, sadh, sop, pan tevadhach gambhir ani damdaar!! 🥺🥺😭😭 Radvl yaar tumhi!!😔😔
👌 13:30 to 13:56 is the winning key point 👌of this film !🎉 what a transformational concept 🎉 to change the person's mindset🎉 towards literacy.🎉
Great job guys, keep it up... make more and more social awareness short films, our generation needs it
शब्दच नाहीत कौतुक करायला।। अप्रतिम
Khuuuuup sunder,निरागस बालक
अप्रतिम मांडणी !!🎉
13:45 डोळ्यातून पाणी आले आणि अंगावरती शहारे आले.❤❤
Dhanyawaad❤❤
So meaningful thanks for uploading
♥️♥️
👏 ‘प्रॉन्स’ हा चित्रपट खरोखरच हृदयाला स्पर्श करणारा आणि प्रेरणादायी आहे! महाराष्ट्राच्या किनारी गावातील कष्टकरी माणसांच्या जगण्याच्या लढतीत शिक्षणाचा दिवा पेटवणारी ही कथा एका आज्ञाधारक मुलाच्या हिमतीने सांगितली आहे. वडिलांच्या व्यथा आणि मुलाच्या आशेच्या संघर्षातून निर्माण झालेला हा बदल फक्त एका कुटुंबाचा नसून संपूर्ण समाजाच्या मनात शिक्षणाचे महत्त्व पुन्हा जागृत करतो. २०० पुरस्कारांनी गौरवल्या गेलेल्या या कलाकृतीत ‘स्वतःवर विश्वास’ हा संदेश सिनेमाच्या भाषेत साकारला आहे. 🎬🙏 #प्रॉन्स #शिक्षण_ही_खरी_शक्ती
♥️♥️♥️
शब्द कमी पडतील येवढ कार्य केल, अप्रतिम.खूप छान 👌👌सर्व टीम च अभिनंदन..
Thank You ♥️♥️
खुप छान 👏👏👏👏👏👏👏
Khoop chaan , small boy is very cute, appreciate his work
Outstanding short film with a strong message❤
खूप सुंदर कलाकृती 🎉🎉
It's those who are unfortunate that most understand the importance of education. Thankyou 🙏
धन्यवाद सर्व टीमच, खुप छान कलाकृती, उत्तम संगीत आणि अभिनय
Khup mast team ... Story, acting, direction, camera... All to good
दादा अप्रतिम आहे शॉर्ट फिल्म❤❤ आणि... जान दे तु प्राण दे...सॉन्ग खुपच भारी आहे ऐकुण मनांतुन गेलं...😍 खुप प्रेम तुमच्या सर्व टीमला..❤❤
मस्त शॉर्ट फिल्म 👏👏👏. शेवट अप्रतिम आहे👏👍
Thank You ♥️♥️
अप्रतिम वभाऊक गोष्ट.
फारच सुंदर संदेश 🎉
लय भारी 👌👌👌👌👌
A simple yet beautifully crafted story of millions of kids who are deprived of education. Kudos to the team
Sundar shirt film...aata ha prons tyachi khadi olandun tyachya dnyanachya ani shalechya athanga samudrat dur var janar❤🙌
Khup chan ❤❤❤❤
सुंदर च...शाळा हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवा कोपरा...पण ज्याला तो खुप संघर्ष करून शिक्षण घ्यावे लागते त्यालाच त्यांचे महत्त्व किंमत कळते
सुमित दादा, एकदम मस्त झालीय रे shortfilm. यामध्ये जे baground जे गाणं वापरलं आहे, त्याची लिंक असेल तर add कर ना. गाणं सुद्धा छान आहे
Awesome work .. shevat ekdum surekh zalay ❤❤
शिक्षण हे श्रेष्ठ आहे,हेच खरे
tougching... And sweet
खूप सुंदर👌🏻👌🏻
खूप छान विषय मोजक्या शब्दात मांडला...जबरदस्त प्रशंसनीय काम केले रोहित....आम्ही सातारकर...👌👌👌👌👍👍👍👍
Dhanyawaad Ravindra ❤❤
I don't know this language but loved the short film ❤
अतिशय प्रभावी शॉर्ट फिल्म आहे
लई भारी👌👌👌❤❤❤
खूपच छान 👌👌👍
Ek number…. 🙏🏻
Chhan Khup chhan .... ❤❤❤
Thank you!
शब्दच नाहीत खूप सुंदर ❤️🥺
अप्रतिम ❤❤❤
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 speechless
💐👌💐👍💐❤️🙏❤️😊
निशब्दच
Rohit Mane. A new gem. ❤ and of course Suhas Shirsat as usual best❤
♥️♥️
सुंदर! या सार्थक ने मला वाटतं गाव गाता गजाली त काम केलेलं❤
खूप छान! आणि रोहित एवढी छान मालवणी बोलतो म्हणून कौतुक वाटलं.मला हास्यजत्रातील काम माहीत होतं.एकंदरीत सगळंच मस्तच 😊
Khup chan ahe❤