"साती आसरा या जलदेवतांविषयी माहिती आणि साधना"

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 192

  • @suvarnasingh391
    @suvarnasingh391 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार काका
    खूप छान सांगितले
    ठाण्यामध्ये दोन ठिकाणी हाती असरा मंदिर आहे.
    पण त्यांची माहिती आणि महती आज तुमच्या मुळे कळली

  • @shitaljoshi825
    @shitaljoshi825 2 ปีที่แล้ว

    साती आसरा नमो नमः🚩🚩📿📿💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @swap0693
    @swap0693 2 ปีที่แล้ว

    क्षी् स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 2 ปีที่แล้ว +2

    मला हे माहीतच नव्हते ! बरं झालं चांगली माहिती मिळाली . धन्यवाद काका!

  • @vijayalakshmibhagwat4356
    @vijayalakshmibhagwat4356 2 ปีที่แล้ว +1

    Namskar kaka, Mahatwachi Mahiti Milali. Khoop Surekh.
    Jai GangaMata.

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 2 ปีที่แล้ว +1

    🙏आदरणीय काका खुपच उपयोगी व उत्तम मार्गदर्शन आणि माहिती दिल्या बद्दल काका तुमचे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ

  • @ManojRaut-o9e
    @ManojRaut-o9e ปีที่แล้ว

    Sati aasra bayanki jay 🙏❤️🙏

  • @nishamhade1654
    @nishamhade1654 2 ปีที่แล้ว

    काका खुप छान माहिती दिलीत खुप धन्यवाद

  • @anjalibajgude7130
    @anjalibajgude7130 ปีที่แล้ว

    Namaskar karte baba 🙏🏿

  • @minakshee2685
    @minakshee2685 2 ปีที่แล้ว +1

    🙏🌹॥श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ॥🌹🙏
    🙏🌹🌹🌹👌🌹🌹🙏

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 ปีที่แล้ว +4

    आमच्या गावामध्ये ज्या ठिकाणी विहीर आहे तिथे आसरा व मसोबा असतातच सणा वार ना त्यांना पूजन करून नैवद्य दाखवितात.

  • @rekhaphadtare1365
    @rekhaphadtare1365 2 ปีที่แล้ว

    नमस्कार काका....🙏
    किती छान..... वेगळी माहिती आहे....☺️ धन्यवाद काका....😊
    स्वामी ॐ !! 🍁🍁

  • @balasahebsurywanshi4557
    @balasahebsurywanshi4557 2 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti kaka 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PS-mq4kc
    @PS-mq4kc 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundrr🙏🏼
    Swami om🙏🏼

  • @joshanadasle7988
    @joshanadasle7988 2 ปีที่แล้ว

    छान माहिती सांगितल्याबद्दल आभारी आहोत

  • @prabhakarmahale74
    @prabhakarmahale74 2 ปีที่แล้ว

    काका खूपच छान माहिती मिळाली साती आसरा

  • @latabhoyar5827
    @latabhoyar5827 2 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth

  • @PPJGAMING9
    @PPJGAMING9 2 ปีที่แล้ว

    🙏🌹🙏🌹🙏🌹 श्री स्वामी समर्थ माऊली चरणी त्रीवार नमन................. नमस्कार काका 🙏🌹

  • @arpitakanade5423
    @arpitakanade5423 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti

  • @vidyabaspallitate5311
    @vidyabaspallitate5311 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🏵️ Om Swami Samarth 🏵️🙏🏻

  • @ashusvlog1192
    @ashusvlog1192 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती

    • @jayganesh9295
      @jayganesh9295 2 ปีที่แล้ว

      ताई तुम्हाला साती आसराच वार आहे का

  • @santoshpednekar1362
    @santoshpednekar1362 2 ปีที่แล้ว

    🌹🌹🙏🙏काका धन्यवाद मी तुमचा खुप आभारी आहे 🙏🙏🌹

  • @indukadam9147
    @indukadam9147 2 ปีที่แล้ว

    🙏🙏khup chan mahiti diliit

  • @ketakighag5946
    @ketakighag5946 2 ปีที่แล้ว

    Namaskar kaka
    Shree Swami Samartha
    Khup Chaan Mahiti
    Dhanyavad

  • @pratibhanalawade2600
    @pratibhanalawade2600 2 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती दिलीत 🙏

  • @anilrajput9605
    @anilrajput9605 2 ปีที่แล้ว +10

    सात आसरा ह्या सात अप्सरा आहे नद्या नाही श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रात योग्य मार्गदर्शन करताना यांचा मानसन्मान कसा करावा हे सांगता

  • @rajcreation6908
    @rajcreation6908 2 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti🙏

  • @nitinwarde1625
    @nitinwarde1625 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @RajendraYadav-tu6fs
    @RajendraYadav-tu6fs 2 ปีที่แล้ว +1

    🌹🌹🌹🌹🌹Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth Sadguru Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹

  • @bhavanabiraname3348
    @bhavanabiraname3348 2 ปีที่แล้ว

    !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!

  • @pavanmanapure6643
    @pavanmanapure6643 2 ปีที่แล้ว

    Shree swami Samarth jai jai swami Samarth.

  • @khodkeamol05
    @khodkeamol05 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय शंकर

  • @archanavaidya2563
    @archanavaidya2563 2 ปีที่แล้ว +1

    Swami Om 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashvinighuge4137
    @ashvinighuge4137 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ

  • @deepakgujar9202
    @deepakgujar9202 2 ปีที่แล้ว +2

    काका आम्ही महाड जवळील वाळणकुडं या गावी नेहमी जातो दर्शन साठी तिथे सातीआसरा व वरदायिनी देवीचे नदी किनाऱ्यावर वसलेले मंदिर आहे आम्ही तिथे सातीआसरांची परडी भरतो खूप जागरूत ठिकाण आहे

  • @vijaysankpal579
    @vijaysankpal579 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार मि विजय कोल्हापूर मधून आहे, तुम्ही छान माहिती दिली
    आमच्या घरी पण सातीअसरा आहेत.
    पण सातीअसरांना सुहासिनी चा पण आणि कुवारणी चा पण मान आहे कारण पुराण कथेनुसार त्यांचे लग्न कुमारी वयामध्ये झालेलं म्हणून त्यांना दोन मान आहेत.
    कोल्हापूर मध्ये तीन वर्षातून नदीमध्ये परडी सोडली जाते म्हणजे पुरुणपोळी चा नैवेद्य व ओटी भरण्याची परंपरा आहे.
    इच्छेनुसार त्यांचे नदीमधून वाजत गाजत घरी आणले जाते व घरी सातीअसरा चे टाकचें पूजन केले जाते.
    सातीअसरा चें वारे हि कोणकोणच्या अंगात येते.
    हि पद्धत कोल्हापूर मधील आहे.
    धन्यवाद.

  • @suhasnalawde9792
    @suhasnalawde9792 2 ปีที่แล้ว

    Namaskar kaka.Chan mahiti.Thanks .

  • @amitbhutkar8946
    @amitbhutkar8946 2 ปีที่แล้ว

    Swami om..

  • @kiranbambawale3007
    @kiranbambawale3007 2 ปีที่แล้ว

    Jai swami samarth
    Namaskar Joshi kaka

  • @deepamagar1494
    @deepamagar1494 2 ปีที่แล้ว

    Om Swami

  • @pranaykadam7578
    @pranaykadam7578 2 ปีที่แล้ว

    Thank you Kaka.

  • @mohinitamhane6070
    @mohinitamhane6070 2 ปีที่แล้ว +1

    Mule honyasathi sati asranchi pooja ani oti kadhi ani kashi bharaychi. Te sanga

  • @shruti9446
    @shruti9446 ปีที่แล้ว

    Thane city madhye teen hath naka, Hajuri, Raghunath Nagar sankalp chowk pasun agadi jawal ahe saari aasara devi mandir

  • @ज्योतीशेडगे-ज8ज
    @ज्योतीशेडगे-ज8ज 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @sonalidaware9937
    @sonalidaware9937 2 ปีที่แล้ว

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sonaleeashtekar1991
    @sonaleeashtekar1991 2 ปีที่แล้ว +1

    Jar swapnat sathi asara chya thikanch pani yet asel tar kay upay karave

  • @smitapatil803
    @smitapatil803 2 ปีที่แล้ว

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

  • @anjalibajgude7130
    @anjalibajgude7130 ปีที่แล้ว +1

    Jr kahi kaaran mule gawi nhi jaata yet tr kas karaw

  • @khushbubarewar2064
    @khushbubarewar2064 2 ปีที่แล้ว

    Shree swami samrth

  • @shruti9446
    @shruti9446 ปีที่แล้ว

    Sankalp chowk, Raghunath Nagar, thane city madhye saati aasra devi mandir ahe

  • @poojadalvi7538
    @poojadalvi7538 ปีที่แล้ว +1

    साती आसरा चा देवाला टाक ठेवला चालतो का

  • @madhurimali9653
    @madhurimali9653 2 ปีที่แล้ว +5

    काका 🙏🙏🙏, माझी आजी ७ आसरा आपल्याला मदत करायच्या त्या कहाण्या सांगायची.

  • @aratikenjale7387
    @aratikenjale7387 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ नमस्कार काका मुलबाळ नाही अजून सातीआसरा चा त्रास सांगितले आहे काय करावे

  • @niyatikuleofficial4159
    @niyatikuleofficial4159 2 ปีที่แล้ว

    ॐ आसराय नमः

  • @laxmansakhle2045
    @laxmansakhle2045 2 ปีที่แล้ว +1

    namskaar kaka mla vicharaych hot ki saat asra kuldaivat aslyavar kay karav

  • @riddhibhujbal871
    @riddhibhujbal871 2 ปีที่แล้ว +2

    पुज्यनिय काका श्री आपनास विनंती आहे कि महिलांनी रूद्राक्ष धारन करावा का नाही... आनी केला तर त्याचे नियम काय असेल याची माहीती द्यावि...🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी आई समर्थ🙏🙏🙏

  • @seemapatil901
    @seemapatil901 2 ปีที่แล้ว +1

    Kaka aasra cha tras asel tar tal payala bhega kiva kurup yet astye ks

  • @laxmansakhle2045
    @laxmansakhle2045 2 ปีที่แล้ว

    tyanchi seva kashi karavi 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @anilpatil4966
    @anilpatil4966 10 หลายเดือนก่อน

    9:06

  • @madanmore5138
    @madanmore5138 2 ปีที่แล้ว +1

    मी मदन मोरे, गांव कारी, सज्जनगड,सातारा
    आमच्या शेतातील (गोळेवाडी )या पानस्थळ ठीकाणी साती आसरा अर्थात माऊली आईचे ठांण उघड्यावरच आहे. खुपच शांतता प्रिय ठिकाण आहे. माझी अशी इच्छा आहे की छोटे खाणी मंदिर बांधायचे आहे तरी आपण योग्य तो सल्ला द्यावा...
    ही विनंती.....

  • @Facttheif
    @Facttheif 2 ปีที่แล้ว

    Gratil devasobt tyanche pujn krtat ka

  • @sunitakhole1359
    @sunitakhole1359 2 ปีที่แล้ว +2

    Sati asata mhanje सप्त मातृका आहेत का?

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว

    Shree Swami samartha 🙏🙏💐

  • @archanatalekar630
    @archanatalekar630 2 ปีที่แล้ว +1

    Namaskar
    Kaka swabhawala oshdha nahi ... Yas kay upay kay rag yeto kaka
    Me aj paryant taktat devala namaskar karte
    Ek adchan ahe
    Mala bhetat che ahe
    Tumche kahi video me pahile .
    Me yehu shakte ka?

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 2 ปีที่แล้ว

    🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @vikasjoshi4773
    @vikasjoshi4773 2 ปีที่แล้ว

    Namaskar kaka 🙏🙏

  • @somabhise2671
    @somabhise2671 2 ปีที่แล้ว

    पंढरपुर मध्ये आपण केंद्र सुरु करु शकता

  • @pavanmanapure6643
    @pavanmanapure6643 2 ปีที่แล้ว +1

    Kaka mala tumchi gurudiksha ghyaychi aahe. Mala milel ka. March madhe appointment milel ka. Shree swami Samarth

  • @priyankakhandekar257
    @priyankakhandekar257 2 ปีที่แล้ว

    Kaka mazye na khup pay haat dukhtya tar mala sangital ki saat baina jeu khala ani saati aasrana nivedye dya mala khup fakark padlay

  • @sameergavkar3279
    @sameergavkar3279 2 ปีที่แล้ว

    खूप खूप आभार काका 🙏

  • @somabhise2671
    @somabhise2671 2 ปีที่แล้ว

    भिवाई ढोह फलटण कांबळेश्वर या ठिकानी. सात बहिणी या ठिकानी आहेत

  • @sarikajagtap89
    @sarikajagtap89 ปีที่แล้ว +1

    आमच्या विहिरीचा गाळ काढताना साती आसरा नच्या मुर्ती सापडल्या आहेत

  • @archanaghodekar1880
    @archanaghodekar1880 2 ปีที่แล้ว

    मुंजबा या देवते विषयी मार्गदर्शन कराल का?

  • @dattaramsurve917
    @dattaramsurve917 2 ปีที่แล้ว

    नमस्कार काका,आमच्या जुण्या घरात बायांचा मांड आहे पण काही कारणास्तव आम्ही तीथे नमस्कार करायला जात नाही म्हणून आम्हाला त्रास होवू शकतो का?त्यावर उपाय सांगा

  • @komalmohol1554
    @komalmohol1554 2 ปีที่แล้ว

    Kaka tumhi kuthe rahata pune madhe

  • @geetajoshi2153
    @geetajoshi2153 2 ปีที่แล้ว

    Kaka tumchya Kendra madhye Swami chi seva karun rahanaya chi soy aahe ka

  • @tanajikalamkar9187
    @tanajikalamkar9187 2 ปีที่แล้ว

    🙏🌹🎉

  • @happyheart5123
    @happyheart5123 2 ปีที่แล้ว +1

    साती आसरा लागल्या तर मुलं होण्यासाठी त्यांची पुजा व ओटी भरावी हे खरं आहे काplease सांगा🙏

  • @swatitaware3880
    @swatitaware3880 2 ปีที่แล้ว +2

    Mala aahet aasra .mazya swapnat sarkha Pani yet .te kashamul

    • @swatitaware3880
      @swatitaware3880 2 ปีที่แล้ว +1

      Manpan mnje nemka kay karaych

    • @swatitaware3880
      @swatitaware3880 2 ปีที่แล้ว +1

      Mazya aai ne ch sangitl aahe mhnun.tyachya sawasani pn ekda ghatlya hotya

    • @swatitaware3880
      @swatitaware3880 2 ปีที่แล้ว +1

      Mla Pani swapnat yayche mhnun .tine konakade tari baghun sangitl hot

    • @swatitaware3880
      @swatitaware3880 2 ปีที่แล้ว +1

      Maherchya

    • @swatitaware3880
      @swatitaware3880 2 ปีที่แล้ว +1

      Nahi dada as kahich hot nahi fakt Pani swapnat yet rhta .nadich

  • @sharmishthapunde9670
    @sharmishthapunde9670 2 ปีที่แล้ว +1

    Namskar kaka
    Amcha deva madhe sati asarancha taak ahe. Rojchya pujet tyachi pooja hote. Parantu ajun vishesh kahi karawayache asate ka? Krupaya marg darshan karave

    • @darpantavale3362
      @darpantavale3362 2 ปีที่แล้ว

      Tai kulachar astil Tech kara kaaran Kasa asta j tumhi karal tey tumchya mulana jamelch kivha shakya hoilch asa nhi na extra ka nka karayla jau

  • @artipatil2946
    @artipatil2946 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sonaluware5047
    @sonaluware5047 2 ปีที่แล้ว +1

    Sati asara cha wara radat yete ka Kolhapur cha mala sati asara ahet

    • @sonaluware5047
      @sonaluware5047 2 ปีที่แล้ว +1

      Mala cha

    • @sonaluware5047
      @sonaluware5047 2 ปีที่แล้ว +1

      MLA lahan pana pasun Tara's ahe

    • @sonaluware5047
      @sonaluware5047 2 ปีที่แล้ว +1

      Deva javal te cha sangayala sati asara ahet

    • @Sahilsutar554
      @Sahilsutar554 ปีที่แล้ว +1

      वारं रडत येतं कारण...ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतं..त्यांच्यावर कोणीतरी बंधन घातले असेल किंवा वाईट शक्तींचा प्रभाव पडला असेल...किंवा जर वारं येणाऱ्या व्यक्तीवर संकट येणार असेल तर तरीसुद्धा वारं रडत येते

  • @nandinimargaj6379
    @nandinimargaj6379 2 ปีที่แล้ว +1

    काका साती आसरांच मोठं मंदिर माटुंगा स्टार सीटी
    जवळ आहे तीथेच एक मोठी वीहीर आहे
    या मंदीराला मनालादेवी मंदीर म्हणतात

  • @suvarnagawande6221
    @suvarnagawande6221 2 ปีที่แล้ว +1

    Panyataly asara angat asu shakatat ka?

    • @jayganesh9295
      @jayganesh9295 2 ปีที่แล้ว +1

      Ho Tai kona konala yetat Tai angat maja bhaini la ahe Tai tumala ahe ky Tars hoto ka

  • @pushpapawar6123
    @pushpapawar6123 2 ปีที่แล้ว +1

    Sati asara Ani shitala Devi ekach ahet ka. Santan prapti madhe yacha kahi upayog hoto ka pl sanga . thank you Kaka

    • @djsha325
      @djsha325 2 ปีที่แล้ว +1

      नाही. शीतला देवी (ही देवी-दैवत) दैवी आसरा आहे. आणि आसरा या तीन प्रकारच्या असतात दैवी, यक्ष(गोड्या) आणि दैत्य(खाऱ्या). दैवी म्हणजे त्यांचे देऊळ असते उदाहरण: शीतलादेवी. गोड्या म्हणजे यक्ष आणि खाऱ्या म्हणजे दैत्य या स्वतंत्र असतात यक्ष आसरांचे वारे अंगात येते त्याचे पाणी काही लोकांच्या अंगावर असते त्या रक्षण करतात आणि दैत्य (खाऱ्या किव्वा कडव्या) आसरा विहीर, तलाव, पाणवठ्या च्या ठिकाणी असतात ज्या त्रासदायक असतात किव्वा झपटतात. आसरा-अप्सरा-मोठ्याबाया या ७, २, ९ आणि ६४ अश्या आहेत. ७-साती आसरा सगळीकडे आहेत पण २, ९ आणि ६४ या अति दुर्मिळ आसरा आहेत.

    • @sonaligite8878
      @sonaligite8878 2 ปีที่แล้ว

      Same problem mla pn ahe g taai

  • @dpmg4917
    @dpmg4917 2 ปีที่แล้ว +7

    काका नमस्कार आमच्या जागेत विहीर आहे जुनी विहीर च्या बाजूला दोन दगड ठेउंन त्याना शेदूर लावल आहे आमचे आजोबा बोलायचे की हे सात आसरा आहेत तुम्ही बोलत की 7 नैवेद्य दाखवायच पण आमच्या कडे तर विहीर बाजूला 2 दगड आहेत त्याची पूजा आम्ही रोज करतो आणी वर्षातून 1 दा मान पान करतो गोड कृपया मार्गदर्शन करा धन्यवाद

    • @ajaybhute9473
      @ajaybhute9473 2 ปีที่แล้ว +2

      ते विहिरीत पडून कोण गेलं असेल ते असू शकतात

    • @rajeshthorat6945
      @rajeshthorat6945 2 ปีที่แล้ว

      Satiasra Puja konatya mahinyat karavi

  • @pradnyajoshi2168
    @pradnyajoshi2168 2 ปีที่แล้ว +1

    Namskar kaka.
    Sati aasara hya kuldevi astatat ka??

  • @anjalibajgude7130
    @anjalibajgude7130 ปีที่แล้ว +1

    Mla संतती नाही बहुतेक आसरा आहेत मग मी काय करु

    • @anjalibajgude7130
      @anjalibajgude7130 ปีที่แล้ว +1

      @@jayganesh9295 संतती बाबत एकदा खाली झालं होत 1/5 महिन्याच त्याच्या नंतर राहिलाच नाही मग असं माझ्या काही नातलग म्हणत्यात आसरा असतील एकदा पाया पडून ये पण काही प्रोब्लेम असल्या मुळे गावी नाही जाऊ शकतं बाळ झाल्यावर जाऊ शकेल मी

    • @anjalibajgude7130
      @anjalibajgude7130 ปีที่แล้ว +1

      @@jayganesh9295 आसरा चा काय त्रास होत असतो सांगाल का म्हणजे मी सांगेल

  • @dikshamore7060
    @dikshamore7060 2 ปีที่แล้ว

    sat aasara deviche nave ky aahet ? please sanga..

    • @dikshamore7060
      @dikshamore7060 2 ปีที่แล้ว

      @@jayganesh9295 ho aahet, pn tyanche nave mahiti nahit.

    • @dikshamore7060
      @dikshamore7060 2 ปีที่แล้ว

      @@jayganesh9295 thanks . hi mahiti dilyabaddal.

    • @dikshamore7060
      @dikshamore7060 2 ปีที่แล้ว

      @@jayganesh9295 nahi, actually mesai devi hi sati aasara madhli ch aahe ka ?

    • @Sahilsutar554
      @Sahilsutar554 ปีที่แล้ว

      नावे नाही माहित...पण विशेषत: साती आसराना आपण मोठ्या बाया म्हणतो...ज्या जलदेवता आहेत...पाण्यामधे असणाऱ्या आसरा म्हणजे कोळीनी बाया आणि रानावनात झाडावर असणाऱ्या आसरा म्हणजे माळीनी बाया...साती आसरा यांना कोकणा मधे सात जनी बाया किंवा मोठ्या बाया म्हणतात..🙏🙏

  • @MH_14_LEGEND
    @MH_14_LEGEND 2 ปีที่แล้ว

    Kaka यांची पूजा देवघरात करतात का?

  • @ranjanamhase346
    @ranjanamhase346 2 ปีที่แล้ว +1

    Kaka gupat devi mhanje ka ??

    • @Sahilsutar554
      @Sahilsutar554 ปีที่แล้ว

      गुपित देवी म्हणजे साती आसरा गुपित असतात..म्हणजे वारे आल्यानंतर बोलत नाहीत...फक्त खेळतात, नाचतात...पण बोलत नाहीत...माझ्या माहितीप्रमाणे मी सांगितलं..कारण मला पण वारं आहे

    • @krushnarandhave9325
      @krushnarandhave9325 2 หลายเดือนก่อน

      मला पण आहे

  • @laxmannimbalkar9238
    @laxmannimbalkar9238 2 ปีที่แล้ว +1

    साती आसरा लागतात त्रास खूप होतो काय करावे सांगाल का

    • @jayganesh9295
      @jayganesh9295 2 ปีที่แล้ว

      काय ञास होतोय तुम्हाला ताई साती आसराच

    • @jayganesh9295
      @jayganesh9295 2 ปีที่แล้ว

      ताई मी देतो तुम्हाला माहिती

    • @sonaligite8878
      @sonaligite8878 2 ปีที่แล้ว

      Ho mla pn hotoy trasss

    • @sonaligite8878
      @sonaligite8878 2 ปีที่แล้ว

      Plz lawkar upay sanga na

    • @nilimapatil5191
      @nilimapatil5191 2 ปีที่แล้ว +1

      @@jayganesh9295 दादा आमच्याकडे पण माझं आणि भावाचं लग्न जमत नाहीये,जमलं तर मुडत,आमचा जुन्या घरात आड होती त्याचावर्ती माझा आजोबांनी टॉयलेट बांधला होता,त्यानंतर आम्ही 2008 मध्ये तो टॉयलेट तोडून त्या आड ला बुजवली पण तेव्हा तिचा काही मान पान करतात हे माहीत नव्हते ,,नन्तर आम्ही नवीन घर बांधलं जुनं घर तोडून,तेव्हापासून आमची प्रगती नहीं,लग्न झालं होतं पण तुटलं,भावाचं पण जमलं होत पण 4 दिवसातच ते पण मुडल, आणि आता तर स्थळं पण येत नाहीत,तर यासाठी काय करता येईल?

  • @bhairavijoshi9367
    @bhairavijoshi9367 2 ปีที่แล้ว

    काका नमस्कर, आमच्या घरात सातीआसरांचा टाक आहे,पाच टाकापैकी १आहे, लग्नाच्या वेळी बनवले होते देवघरात पूजा केली तरचालते ना.नमस्कार

  • @sudhirkashid9306
    @sudhirkashid9306 2 ปีที่แล้ว

    साती आसरा चा टाक घरामध्ये पूजला तर चालू शकतो का

    • @vijaysankpal579
      @vijaysankpal579 2 ปีที่แล้ว

      हो

    • @vijaysankpal579
      @vijaysankpal579 2 ปีที่แล้ว

      पण त्यांचे पूजा वेगळ्या पद्धतीने केली जाते

    • @vijaysankpal579
      @vijaysankpal579 2 ปีที่แล้ว

      तुमचे गाव कोणते

  • @krantiredekar2
    @krantiredekar2 2 ปีที่แล้ว +1

    Asarya लागल्यात म्हणतात म्हणजे kay?

    • @jayganesh9295
      @jayganesh9295 2 ปีที่แล้ว

      ताई आपण लहान पणी नकळत तिकड खेळतो किवा जातो व त्याच्या फेरी मध्ये आपण सापडतो व त्याचा प्रसाद वगैरे खला तर ते मागे येतात व लग्न झाल की त्याचा ञास होतो म्हणुन त्याला आसरा लागल्यात असे म्हणतात ताई

    • @jayganesh9295
      @jayganesh9295 2 ปีที่แล้ว

      साती आसरा त्या मयाळू असतात ताई त्याच तुम्ही केला ना तुम्हाला भररून देते ताई आणि ती तुमच्या स्वप्नात येऊन दुष्टान देते ताई

    • @krantiredekar2
      @krantiredekar2 2 ปีที่แล้ว

      Kay karayche tyanche?

    • @krantiredekar2
      @krantiredekar2 2 ปีที่แล้ว

      माझ्या swapnat पाणी पण येते नदी समुद्र ase

    • @jayganesh9295
      @jayganesh9295 2 ปีที่แล้ว

      @@krantiredekar2 मग तुम्हाला साती आसरा आहे ताई

  • @sapanapatil5962
    @sapanapatil5962 2 ปีที่แล้ว +2

    यांणची ओटी कशी भरावी

    • @jayganesh9295
      @jayganesh9295 2 ปีที่แล้ว

      Tai tumala jitlya sati aasra astil tikde jaun khan naral blauj pic sarv oti ch saman theun haldi kunku vahun oti bharvai nd aagarbti laun hat jodun paya padne

  • @shubhangibhogale230
    @shubhangibhogale230 2 ปีที่แล้ว

    Hoy pratekane j aple payjet amla paisa nahi pan sradha vachavatat

  • @ashalimbachiya2489
    @ashalimbachiya2489 2 ปีที่แล้ว

    अजून काही माहिती हवी आहे kaka aasara

  • @varshagaikwad7378
    @varshagaikwad7378 2 ปีที่แล้ว

    Sati aasara badal sarva mahiti dya na kaka

  • @ranjanamhase346
    @ranjanamhase346 2 ปีที่แล้ว +1

    Mazya babachy shetavar devi ahet pan tyana tya devi kontya ahet tyana mahit nahi