चाळीशी नंतर चा आहार|PCOD diet|menopause diet|phayto oestrogens|food to eat in harmonal imbalance|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- #चाळीशीनंतरचाआहार,
#PCODdiet,
#menopausediet,
#phaytooestrogens,
#foodtoeatinharmonalimbalance
,#dranaghakulkarni,
#happyandhealthylifeathome,
#फायबरयुक्तआहारकोणता
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम 🙏
नमस्कार मँडम माहिती खूप छान सांगितली पाळी गेल्या नंतर हा त्रास किती काळ असतो ?वजन झपाट्याने वाढत आहे त्यामुळे गुडघे दुखतात, तरीही मी दररोज एक तास व्यायाम करते योगा,प्राणायाम प्रकार सर्व करते
Khoop chhan mahiti dhili thanks
Good morning doctor can you tell us benefit of shatavari for women in menopause especially for mental stress disburbance 🙏
Khup chan mahiti dilit. Thanks Dr.
ताई छान माहिती दिली.🙏😊
Dr ..40 वयाच्या नंतर प्रेग्नेंसी च्या बाबतीत कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात ही बाब प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत खरी असू शकेल का??
Golblader stone ke liye video banaye..kya ye pighal sakta hai ya golblader niklna jaruri hota hai..please batayen...
नवीन पाळी च्या सुरवातीला च गर्भाशया त गाठी पिसीओळी का होतात
खूपच छान माहिती
खुप छान माहिती
मैम माजी मुली ची डिलीव्हरी झाली आहे तीन वर्षे पूर्ण झाली तरी मैम तीला पहिलच बाळ आहे पन तीला सारख शरीरा ची हल चाल किंवा वजन उचल तरी तीला पीरियड सारख चालू होत सगळे रिपोर्ट करून बघीतले नार्मल आहेत मग मैम आस का होत प्लीज सांगाल का धन्यवाद मैम
Khupppp sundar Tai Mam
नमस्कार मॅडम, माझं वय रनिंग40आहे, मला हायपो thirodism आहे, मला छातीत धडधडणे,भीती, श्वास लागणे हा त्रास होत होता, मी तुमचा व्हिडीओ पाहून पालक सूप, फळे खाणे चालू केले, मला खूप अराम पडला, पण छोट्या छोट्या गोष्टींबद्दल भीती वाटते, टेंशन येते, फ्रेश नाही वाटत नेहमी,मी व्यायाम करते रोज, काही उपाय सांगा plz
Khup chan mahiti dilit mam🙏🙏
If there is estrogen dominance what is treatment plese make video
Hu all videos are best
Khup chan mahiti
Nice information madam
madam tumhi mahiti khup chan deta maze vay 51 ahe 4 arshapasun mazya chehryavar vang aalel ahe Dr. upachar kele pn te jat nahi medicine chalu astana kahi pramanat kami hot pn punha dark disu lagat temi mi kay kalaji gheu te pl sanga
Hi
ताई वात कशामुळे होतो आमवात
Nice mam
माझी मुलीला period सुरवात झाली आहे पण blinding कमी होते हे कितपत योग्य आहे
What a useful information! Thank you so much. Appreciate it. 🙏
Namste mam khup chan
Nice information.
Mam hypothyroid var video kara na
आहे
Thanks
झोप चांगली लागते
माझी मुलीला period सुरवात झाली आहे पण blinding कमी होते हे कितपत योग्य आहे
Normal आहे
thanks
@@dranaghakulkarni माझ वय ५२ आहे ९७ झाल आहे पाली गेल्या पासुन वेट वाडल आहे