Jay just jijau Jay Shivray Jay shambhu raje Khupach sundar killa aahe ha, aani khupach Chhan mahiti dili dada.,tmhi narvir Tanajhi malusare yanche vanshaj yanchi bhet gheun tya maleche darshan aamhala ghadvile asate tar far changle vatle aste
एसटीत चंदगड डेपो ला असताना माझ्या आवडता मुक्काम होता व पारगड ला राहणारे लोक फार प्रामाणिक आहेत तिथे एक बाबा होते ते पारगड उतरून सकाळी ड्रायव्हर कंडक्टर यांना चहा द्यायला येत होते त्या बाबाला मी माझ्या गावा होऊन प्रणाम करतो आभारी आहे
नमस्कार,भाऊ तुम्ही गडाची जस जमेल तेवढी माहिती दिलीत.त्यासाठी मनापासून तुमचे आणि तुमच्या टीमचे मनापासून आभारी आहोत. तुम्ही गडाची माहिती सांगताना हे कळत होते की तुम्हाला दम लागत होता. तरीही तुम्ही छान किल्ल्याचे दर्शन घडवून दिलेत. आई भवानी तुम्हाला यश देवो.
आपण पारगड किल्ल्याचं एवढं सुंदर दर्शन आम्हाला घडवले त्या खुप खुप धन्यवाद. किल्ल्याच्या पहिल्या पायरी पासून ते अगदी वर पर्यंतचा संपूर्ण गड आपण video shooting च्या माध्यमातून माहितीपट दाखवला. काही क्षणासाठी आम्ही शिव काळात आहोत कि काय असा भास झाला. किल्ला अतिशय सुरक्षित आणि सुस्थितीत आहे. सुरवातीला आपण सांगितले कि मालुसरे यांचे वंशज आजही किल्ल्यावर राहतात तर त्यांची थोडक्यात भेट झाली असती तर आनंद वाटला असता. खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या किल्ले पारगड चे दर्शन घडविले त्या बद्दल धन्यवाद जय जिजाऊ ,जय शिवराय ,जय शंभुराजे स्वामीनिषठ नरवीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा
धन्यवाद दादा आज तूमचामुळे आपल्या स्वराजातील एक खास किल्लाची माहिती आज मला झाली तूमचे खूप खूप धन्यवाद तूमचा पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा ,,,जय शिवराय जय शूंभूराजे
पारगड किल्ला ची चांगली माहिती माझ्या तालुक्यातील पारगड हा किल्ला तुम्ही यूट्यूब चैनल वरती दाखवल्याबद्दल मी सर तुमचा मनःपूर्वक आभारी आहे जय जिजाऊ जय शिवराय,🚩🚩🚩🚩
Khup chan mahiti sangitli. Dhanyavad. Pargadche sanvardhan changle kele ahe he pahun khup bar vatal. Ashicha mahiti dya. Dhanyavad dada. Jay jijau Jay shivray Jay shamburaje
पारगडाची चांगली (व्यवस्थित) माहिती दिल्याबद्दल आभार. तथापि काही दुरुस्ती सुचावावी वाटते. 1. सदर किल्ल्याच्या वर्णनात "संवर्धन" व "व्यवस्थित" हे दोन शब्द फार वेळा आल्यानं खटकतात. 2. कॅमेरा नीट फोकस न केल्यानं चित्रीकरण स्पष्ट दिसत नाही. 3. महाराजांची कवड्यांची माळ दाखवली असती तर अजून चांगलं झालं असतं.
तानाजी मालुसरे यांचे वंशज यांची मुलाखत घेतली असती तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याचे समाधान वाटले असते व्हिडिओ अपूर्ण वाटतो. व्हिडिओ पूर्ण करून दाखवा ही विनंती
गडावर वस्ती आहे , मंदिरात राहू शकता. पण शक्यतो सकाळी लवकर जावून सायंकाळ पर्यंत परत येण्याच्या प्रयत्न करा..पायथ्यापर्यंत रस्ता व्यवस्थित असला तर..आजूबाजूला जंगलाचा भाग आहे
बाहेरगावी राहतात पण बाकीचे लोक पण मालुसरे घराण्याशी संबंधित आहेत. शीतल ताई मालुसरे यांना भेटणार आहे आम्ही कवड्याची माळ आहे ती पण पहायची आहे नतमस्तक व्ह्यायच आहे त्याच्यासमोर
जय सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे
भाऊ, आपण खूप छान माहिती दिली आहे
तसेच छायाचित्रण खूप छान
जय शिवराय
जय तानाजी मालुसरे
खूप खूप धन्यवाद,🙏🚩
,,,,,,, Khoop,,,,, Sundar,,,,,
तानाजी मालूसरेच्या वंशजाचे बोलणे केले असते तर खुप आनंद झाला आसता. तरी पण खुपच छान समजावण्याची पध्दत आवडली 🙏🙏🙏🚩🚩
Lavkarach bhet ghevun video banvnar ahe
छान सहल घडवलीत. जय शिवाजी महाराज. आपल्याला धन्यवाद.
Jay just jijau Jay Shivray Jay shambhu raje
Khupach sundar killa aahe ha, aani khupach Chhan mahiti dili dada.,tmhi narvir Tanajhi malusare yanche vanshaj yanchi bhet gheun tya maleche darshan aamhala ghadvile asate tar far changle vatle aste
Lavkar ch bhetnar ahe tyana
छान .
खूपच छान, किशोर दादा !!!
तुमच्यामुळे अनेक अपरिचित ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मिळते .
खूप खूप धन्यवाद.
👌👌👍👍💐💐
धन्यवाद
मस्त आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ,
एसटीत चंदगड डेपो ला असताना माझ्या आवडता मुक्काम होता व पारगड ला राहणारे लोक फार प्रामाणिक आहेत तिथे एक बाबा होते ते पारगड उतरून सकाळी ड्रायव्हर कंडक्टर यांना चहा द्यायला येत होते त्या बाबाला मी माझ्या गावा होऊन प्रणाम करतो आभारी आहे
Wa, mast athavn ahe ya gadbaddalchi
Maza gaon ahe kille pargad.
Tumhi amchya gadachi mahiti dilit tyabaddal khup Aabhar tumche.
खूप खूप धन्यवाद
सुंदर दर्शन... पण नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज यांची मुलाखत दाखवली असती तर बरे झाले असते
त्या महाड ला राहतात..कॉन्टॅक्ट झाला आहे लवकरच भेटणार आहे
धन्यवाद उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏 🚩🚩 जयतु जयतु हिंदु राष्ट्र 🚩🚩
Ho
आंबोली ते पारगड लय जबरदस्त (खतरनाक घनदाट जंगल) रस्ता आहे
जर तुम्हीं मालुसरे यांच्या वंशजांची भेट दखावली अस् ती तर तुमचा वी डी ओ अप्रतिम झाला असता जय शिवराय जय शंभो
काही तांत्रिक अडचणी असतील
पण व्हिडिओ खूप छान
नमस्कार,भाऊ तुम्ही गडाची जस जमेल तेवढी माहिती
दिलीत.त्यासाठी मनापासून तुमचे आणि तुमच्या टीमचे मनापासून आभारी आहोत. तुम्ही गडाची माहिती सांगताना हे कळत होते की तुम्हाला दम लागत होता.
तरीही तुम्ही छान किल्ल्याचे दर्शन घडवून दिलेत.
आई भवानी तुम्हाला यश देवो.
आपण पारगड किल्ल्याचं एवढं सुंदर दर्शन आम्हाला घडवले त्या खुप खुप धन्यवाद. किल्ल्याच्या पहिल्या पायरी पासून ते अगदी वर पर्यंतचा संपूर्ण गड आपण video shooting च्या माध्यमातून माहितीपट दाखवला. काही क्षणासाठी आम्ही शिव काळात आहोत कि काय असा भास झाला. किल्ला अतिशय सुरक्षित आणि सुस्थितीत आहे. सुरवातीला आपण सांगितले कि मालुसरे यांचे वंशज आजही किल्ल्यावर राहतात तर त्यांची थोडक्यात भेट झाली असती तर आनंद वाटला असता. खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
दादा तुम्ही खुप चांगली माहिती दिली...... लोकांचे फुकटचे सल्ले आणि टीका मनावर घेऊ नका दादा..... आमच्या धनी यांना मुजरा...... जय छत्रपति शिवराय
धन्यवाद 🙏
तानाजी मालुसरे याचे वंशज्याचे घर वंशज दाखवायला पाहिजे होते .माहिती चांगली दिली आभारी आहे
Nakki, taycha pan ek video lavkarach yeil, tevha bhet zali nahi.
Aho ardhe hayet tith sagle vevsaya sthi Sharat astat te pan amhi dun mhaine Shelar kutabmachya ghari vasti hoto
Kupach chan mahiti dilit
Nice Information
निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या किल्ले पारगड चे दर्शन घडविले त्या बद्दल धन्यवाद जय जिजाऊ ,जय शिवराय ,जय शंभुराजे स्वामीनिषठ नरवीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा
धन्यवाद
🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝
खूप छान माहिती मिळाली .आजूबाजूचे जंगल बगून आणि किल्ला बगून समाधान वाटले .
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे .
खूप छान माहिती दिली दादा
जय शिवराय.......
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Best histroical informaton. Amazing natural nature beauty. Like too much to watch viedo.Thanks
Thank You
धन्यवाद दादा आज तूमचामुळे आपल्या स्वराजातील एक खास किल्लाची माहिती आज मला झाली तूमचे खूप खूप धन्यवाद तूमचा पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा ,,,जय शिवराय जय शूंभूराजे
खूप छान दादा जय शिवराय
खूप उत्तम पद्धतीने गडाची माहिती दिलीत. गडाचा परिसर घनदाट जंगलाचा आहे
Thanks Kishor.
Amboli.chaukul.Marg.she...hepan.sanga
सुंदर माहिती....दादा.
अप्रतिम निसर्ग सौंदर्य
जय शिवराय
Frist time I heard the name of Pargad thank you Dada
खुप खुप धन्यवाद
Adhbhut. Manacha mujraa.
Jai Shivrai
Jai Jijau
Jai Bhavani
धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबद्दल
Jay bolo Maharaj ki
अति सुऺदर.
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
येवढि सर्व माहिती पारगडची सुरेख दिली पण नरवीर मालुसरे यांच्या वशजांशी भेट घेवून त्यांच्याशी संपर्क साधाला असता तर आणखीणच चांगले झाले असते.
Lavkarach yeil to pan video
एक गोष्ट नक्की की शिवकाळात शंकर किंवा मारुती ची मंदिरे होती पण गणपती मात्र नव्हता तर तो पेशवे काळात उदयास आला .
Kai loak hoti ti 🙏
खुप सुंदर
माझ्या म्हणजे प्रशांत केरकर या युट्यूब चॅनल ला नक्कीच पहा पारगड, जिल्हा कोल्हापूर . माझ्या गावातून दिसणारं किल्ले पारगडचं निसर्ग सौंदर्य.
Pargad gawat holt karne stti room hotel asel tr look dakwa plz🙏🙏🙏🙏🙏
गडावर मंदिरात राहू शकता
अप्रतिम माहिती
पारगड किल्ला ची चांगली माहिती माझ्या तालुक्यातील पारगड हा किल्ला तुम्ही यूट्यूब चैनल वरती दाखवल्याबद्दल मी सर तुमचा मनःपूर्वक आभारी आहे जय जिजाऊ जय शिवराय,🚩🚩🚩🚩
जाउन आलोय मी इथे मित्रा खूप छान वाटतं.
Pargad fort so beauty.iam little happy .because some little developments there.govt take interest to more develop on the pargad fort.
खूप सुंदर कथन केले.
अभिनंदन!
आणि
दर्शन घडावल्याबद्दल धन्यवाद.
Khup chaan hota video
व्ही डीओ आवडला
Khup chan mahiti sangitli. Dhanyavad. Pargadche sanvardhan changle kele ahe he pahun khup bar vatal. Ashicha mahiti dya. Dhanyavad dada. Jay jijau Jay shivray Jay shamburaje
पारगडाची चांगली (व्यवस्थित) माहिती दिल्याबद्दल आभार. तथापि काही दुरुस्ती सुचावावी वाटते.
1. सदर किल्ल्याच्या वर्णनात "संवर्धन" व "व्यवस्थित" हे दोन शब्द फार वेळा आल्यानं खटकतात.
2. कॅमेरा नीट फोकस न केल्यानं चित्रीकरण स्पष्ट दिसत नाही.
3. महाराजांची कवड्यांची माळ दाखवली असती तर अजून चांगलं झालं असतं.
Kavadchi maal ti dr. Shital malsure ( mahad ) dist. Rigad yethe aahe
मला वाटतं कॅमेरा angle पेक्षा त्यांनी दिलेली गडाबद्दल माहिती महत्त्वाची आहे...
छान माहिती दिलीत सर खूप छान वाटलं हा video बघून🙏
Farach sundar
खूप छान माहिती दिली दादा
किशोर तुम्हला जिथे राजांची वंशज वेल भेटतील अश्या वंशाच्या भेटी जरूर आम्हाला फोटो आणि video रुपी द्या म्हणजे आमचे सुद्धा आत्मिक समाधान...होईल
नक्की, प्रयत्न चालू आहे त्यांना भेटण्याचा
छान माहिती दिलीत.
🙏🙏🙏🙏🙏
लयभारी
तानाजी मालुसरे यांचे वंशज यांची मुलाखत घेतली असती तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याचे समाधान वाटले असते व्हिडिओ अपूर्ण वाटतो. व्हिडिओ पूर्ण करून दाखवा ही विनंती
Lavkarach yeil video, praytn chalu ahet bhetnayache
Kharch?
खूप छान माहिती दिलीत दादा धन्यवाद
Khup chan mahit. Mee swatah tar killyala bhet dein pan khup janana gheun jaeen. Anek janana jaylla saangen.
कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड का? तो तर आमच्या भेकुर्ली गावातून छान दिसतो.खुपच सुंदर आहे.
मस्त
खूप छान व उत्तम माहिती मिळाली. 👌
त्या परिवार भेट घडविणे अपेक्षित होते, आणि तलवार व कवड्यांची माळ दाखविणे अपेक्षित होते.
Lakarach yeil to video..Bhet gheynache praytn chalu ahet
Best collection
पारगड ला जाण्यासाठी योग्य वेळ कोणती, रात्री भ्रमंती करू शकतो का आणि किल्यावर रहायची सोय आहे का.
गडावर वस्ती आहे , मंदिरात राहू शकता. पण शक्यतो सकाळी लवकर जावून सायंकाळ पर्यंत परत येण्याच्या प्रयत्न करा..पायथ्यापर्यंत रस्ता व्यवस्थित असला तर..आजूबाजूला जंगलाचा भाग आहे
पावसाळयात परत जाणार आहात का सिंहगडावर .....
बाजूला आहे प्लॅन करा va लागत नाही.. कुठ काही प्लॅन नसेल तर आणि खूप दिवस कुठ ट्रेक झाला नसेल तर सिंहगड जातो.. 40 वेळा केला आहे सिंहगड मी आज पर्यंत
Very niceu
Nice 🙏⚘👍
बाले किल्ला दाखवला नाही.
🌺🌺khupch chhan 🌺🌺
**All the Best **
पण तान्हाजी मालसुरे यांचे वंशज बेळगावी कर्नाटक येथे राहतात
Mahad, Near Raigad
Ho
खूप छान माहिती
गडावर्ती राहण्याची काही सोय आहे का ?
मंदिरात राहू शकता
आवाज ऐकू येत नाहीत
Amcha Gav Kille Pargad.
Ani Ami Shelar
आम्ही या गडावर महादेव मंदिर च काम केलं आहे
वा .
Mast, Dhanyvad tumache, khup sundar kam kel ahe tumhi
I from chandgad thanks you for visit
मी पाहिला आहे हा गड आंबोली ते पारगड
(महाराष्ट्र दर्शन बजाज चेतक )
नमस्कार भाऊ आशिष पोहणकर वर्धा जिल्हा
मला पण खुप आवड आहे किल्ले पाहण्याची
Tumi jara tumcha mike change kara na aavaj khup kami yeto
Tyanchya vandhajanna ka nahi dakhvalat
Lavkarach
Khupach chan Kishor Dada 🚩 जय शिवराय 🚩 🙏
Subhedar tanhaji malusare yanche vanshaj dakhawale nahit vedio mdhe..
Tithe Rahat nahit, Pan taycha Pan video lavkar ch yeil
@@सह्याद्रीच्यागडवाटा fkt wastav aahe..thik aahe
Tithe sadhya tanaji malusare yanche vanshaj nahi vatte 🤔
बाहेरगावी राहतात पण बाकीचे लोक पण मालुसरे घराण्याशी संबंधित आहेत. शीतल ताई मालुसरे यांना भेटणार आहे आम्ही कवड्याची माळ आहे ती पण पहायची आहे नतमस्तक व्ह्यायच आहे त्याच्यासमोर
@@सह्याद्रीच्यागडवाटा baher gavi mhanje nakki kuthe konta gav...
Belgav pasun khup javal ahe
raybachya vanshajanchi ghare dakhvaki
शीतल ताईंची भेट घेवून त्या गोष्टी पण दाखवू, त्या तिथं राहत नाहीत आता बाहेर गावी आहेत
राहत असलेली इमारत कुठे आहे व मालुसरे चे वंशज याची माहिती नाही ती मिळाली तर बरं झालं असत
Lavkarach
मस्त मित्रा
मस्त माहिती दिली दादा 👍
Chan
Nice information
छान
👌👌👌
Nice info sir
😍😍😍😍👌👌👌👍👍👍