काजू कतली : कोणालाही करता येईल अशी सगळ्यात सोप्पी मिठाई | Kaju Katli Recipe Marathi | काजू कतली |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 51

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान tips देता तुम्ही कृती करताना ! छान रेसिपी! करून पाहेन. शुभेच्छा!

  • @rajshreelele9189
    @rajshreelele9189 ปีที่แล้ว

    तुम्ही सांगितल्याप्रमाणें काजुकतली आजच केली छान झाली धन्यवाद ताई

  • @gaurigulgule3201
    @gaurigulgule3201 2 ปีที่แล้ว +1

    Khoop sopya padhatini tumhi kaju katali receipe dakhavalya badal thanks. Looking very delicious and yummy Nice vlog.

  • @meerasathe7829
    @meerasathe7829 2 ปีที่แล้ว

    माहिती खूप व्यवस्थित मिळाली.काजू कतली जरूर करून पाहीन

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 2 ปีที่แล้ว

    Waaaa vaishali tai apratim khupach sunder recp kaju katlichi dakhavlit mala khupch aavdate mi nakkich try Karin thanks 👌👍🌹❤️

  • @surendradandekar5862
    @surendradandekar5862 2 ปีที่แล้ว +1

    वाह सुरेख दिसत आहे. 👌🏻👌🏻👌🏻

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 2 ปีที่แล้ว

    खूपच छान झाली आहे काजू कतली

  • @aparnadatar7503
    @aparnadatar7503 2 ปีที่แล้ว

    ताई तुमच्या सर्व रेसिपीज मे आवर्जून पाहते
    छान आसतात.मे करून बघेन.

  • @medhakulkarni9229
    @medhakulkarni9229 2 ปีที่แล้ว

    व्वा व्वा खूपच छान. हवी होती ही रेसिपी.

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke506 2 ปีที่แล้ว

    Khoooooopch sundar

  • @rekhakulkarni5087
    @rekhakulkarni5087 2 ปีที่แล้ว

    एकदम मस्त छान आहे रेसिपी करायला सोपी आहे पण नक्की प्रयत्न करेन धन्यवाद ताई

  • @smitajoshi4202
    @smitajoshi4202 2 ปีที่แล้ว

    Mind blowing .ani kami pramanat dakhavle tya mule navshikyana suddha bin dhast karta yeil .thankyou Tai

    • @ratnallekibbay9114
      @ratnallekibbay9114 ปีที่แล้ว

      अजिबात नाही नवशिक्यांनी या प्रमाणे केले तर परत करायचा प्रयत्न च करणार नाहीत.

  • @nainajore1197
    @nainajore1197 2 ปีที่แล้ว

    मस्त खूप छान आहे रेसिपी सोप्या पद्धतीने आहे

  • @saeegore8297
    @saeegore8297 2 ปีที่แล้ว

    छान आहे रेसिपी 🙏 धन्यवाद

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 2 ปีที่แล้ว +1

    Vaishai tai khup khup chan

  • @priyajoshi7723
    @priyajoshi7723 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली

  • @sushmapundle4720
    @sushmapundle4720 2 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @Nishiskitchenrecipe
    @Nishiskitchenrecipe 2 ปีที่แล้ว

    Delicious recipe thanks for making and sharing this wonderful recipe i would definitely try to make this recipe 😋😋😋👌👌👌👍👍👍❤️❤️❤️

  • @shivrajkulkarni4628
    @shivrajkulkarni4628 2 ปีที่แล้ว

    खूपच छान ! 👌👌

  • @rachanalande44
    @rachanalande44 2 ปีที่แล้ว

    khup chan

  • @umawalve2050
    @umawalve2050 2 ปีที่แล้ว

    Nice recipe. I will try. 🙏

  • @pinupatil441
    @pinupatil441 2 ปีที่แล้ว

    छान आहे👉👌

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर काजू कतली बनवली.
    काजू फ्रिजर मध्ये ठेवून नंतर त्याची पावडर बनवून चाळून घेण्यापेक्षा तुमची काजू भिजवून घेण्याची पद्धत छान वाटली 🙏

  • @parassabina3226
    @parassabina3226 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान. अंजीर सुकामेवा रोल रेसिपी दाखवा प्लीज .

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว +1

      नक्की प्रयत्न करते.

  • @houseoftaste2958
    @houseoftaste2958 2 ปีที่แล้ว

    Nice recipe nkki krun baghel

  • @madhavivaishampayan2665
    @madhavivaishampayan2665 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर ,अगदी दुकानात मिळते तशीच दिसतेय, नक्की करून बघेन मी

  • @kalyanisk8008
    @kalyanisk8008 2 ปีที่แล้ว

    You are awesome 🙏🙏🙏

  • @kaminigodbole3789
    @kaminigodbole3789 2 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti det shikwta. Fakt ek suggestion watichya mapane Sangitale ki wajnache tension rahat nahi. Krupya wati praman waprun adhi sarkhech kara.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      आधी मी वाटी प्रमाण म्हणून घेत होते. पण मग कमेन्ट्स आल्या की कपाचे माप घेऊन दाखवाल का ? कारण सगळीकडे कपाचे माप सारखे असते. काजू कतली करताना तुम्ही वाटी प्रमाण म्हणून वापरू शकता. फक्त तुम्हाला हवे तेवढे काजू भिजत घाला आणि त्याची पेस्ट करून ती किती वाट्या होते ते बघा. मग तेवढीच साखर घ्या.

  • @varshakulkarni5023
    @varshakulkarni5023 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई,माझी वडी पडत नाही आहे.मिश्रण कमी शिजवले गेले का.कृपया काय करू सांगाल का.धन्यवाद!

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  ปีที่แล้ว

      वर्धा ताई,
      मिश्रण कमी शिजवले गेले तर वडी नाही पडत. अजून थोडा वेळ मिश्रण शिजवून घ्या. कढई जास्त तापली तर गॅस बंद करून मिश्रण ढवळत रहा. म्हणजे करपणार नाही. परत शिजवून घ्यायचे नसेल तर थोडी मिल्क पावडर मिश्रणात घाला. मिश्रण घट्ट होईल.

    • @varshakulkarni5023
      @varshakulkarni5023 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई,काम झाले!

  • @gowrinadkarni8997
    @gowrinadkarni8997 2 ปีที่แล้ว

    Can we use skimmed cows milk instead of Buffalo milk
    Buffalo milk has lot of fat
    In high Cholesterol we cannot use Buffalo milk

  • @manjiribam3563
    @manjiribam3563 2 ปีที่แล้ว +1

    दूध व दाटपणा लवकर येण्यास मिल्क पावडर वापरली तर चालू शकेल काय?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      चालेल. पण मग काजूची चव कमी होईल.

    • @manjiribam3563
      @manjiribam3563 2 ปีที่แล้ว

      Ok. 👍

  • @ratnallekibbay9114
    @ratnallekibbay9114 ปีที่แล้ว

    अगदीच चुकिची रेसपी मी करून पाहिले २०० ग्रॅम काजू आणि वेळ दोन्ही वाया गेले.
    चिवट होते ही कतली.
    एकदम फ्लाॅप. 👎👎

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  ปีที่แล้ว

      खरंतर आम्ही याच पद्धतीने काजूकतली करतो. माझ्या मैत्रिणी, नातलग, आपला व्हिडिओ ज्यांनी बघितला आहे अशा काहींनी याच पद्धतीने काजूकतली केली आहे. त्यांची काजू कतली बरोबर झाली. पण तुम्ही करताना ती चुकली. याचा अर्थ पदार्थ सांगताना मी नीट सांगू शकले नसेन. तुमचा वेळ आणि सामग्री वाया गेल्याबद्दल मनापासून क्षमस्व. यापुढे व्हिडिओ बनवताना मी अजून सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करेन.

  • @saritakulkarni6830
    @saritakulkarni6830 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर

  • @anildeo8544
    @anildeo8544 2 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @manjiribam3563
    @manjiribam3563 2 ปีที่แล้ว

    खूपच मस्त. 👌🤗