शेळीपालन व्यवसाय कोणी करावा | shelipalan vyavsay koni karava.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025
  • नमस्कार मित्रांनो 🙏 मला रोज फोन येत आहेत सर शेळीपालन करायचं आहे.शेळ्या कुठून घेऊ आणि कोणती जात निवडू.
    तर मित्रांनो शेळीपालन व्यवसाय समजून आणि माहिती करून घेतला तर खूप सोपा व्यवसाय आहे.
    या व्यवसायात 1 वर्षानंतर नफा मिळण्यास सुरुवात होते.नवीन शेळीपालकानी सडी शेळी घ्यावी.
    सडी शेळी म्हणजे जी शेळी गाभण ही नाही आणि सोबत पिल्ले ही नाही अशी शेळी.
    ज्यांना शेळीपालन व्यवसायात थोडेफार ज्ञान आहे,त्यांनी गाभण पासून सुरू केले तरी चालते.पण माझ्या माहिती प्रमाणे पिल्ला वाली शेळी सुरुवातीला घेऊ नका.
    किमान 6 महिने अनुभव झाल्यास नंतर तुम्ही कोणतीही शेळी घेऊ शकता.
    शेळी खरेदी करते वेळेस शेळीचे लसीकरण झाले आहे का हे विचारून घ्या.नसेल झाले तर 8 दिवसांनी लसीकरण करण्यास सुरू करा.
    फिरस्ती शेळी डायरेक्ट बंदिस्त करू नका.शेळ्यांची मानसिकता ओळखायला शिका.
    आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेळीपालन सुरू करण्याच्या अगोदर 2 महिन्यांनी चारा व्यवस्थापन करून घ्या.
    चाऱ्या मद्ये किमान 8 प्रकारचा चारा लागवड करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क:- 8806219648 / 9307874449
    आमचा पत्ता :- मुक्काम :- गोविंदपूर वाडी, पोस्ट:- पेडगाव,तालुका जिल्हा परभणी.
    Instagram: #modern farming 09
    Facebook: #आधुनिक शेती
    #goatfarming #bakri #sheli #goathusbandry #viralvideo

ความคิดเห็น • 80

  • @rammore5358
    @rammore5358 18 วันที่ผ่านมา +6

    सर आपण पद्धतशीरपणे समजून सांगता त्यामुळे आमचा खूप फायदा होतो 🙏🙏🙏

  • @NarayanPawar-b4s
    @NarayanPawar-b4s 20 วันที่ผ่านมา +12

    सतीश रन विसर शेळीपालन व्यवसाय व कुक्कुटपालन व्यवसाय मध्ये तुम्ही आमचे शिवराय आहेत व आम्ही तुमचे मावळे आहोत

    • @aaryakiranshinde
      @aaryakiranshinde 4 วันที่ผ่านมา

      शिवराय शब्द वापरताना विचार करा.. कुठेही शिवरायाची बरोबरी करू नका..

  • @shamparde4429
    @shamparde4429 21 วันที่ผ่านมา +3

    खुप छान महत्त्व पुर्ण माहिती दिली सर धन्यवाद

  • @OmkarKarade-v6n
    @OmkarKarade-v6n 20 วันที่ผ่านมา +4

    Bhari mahiti dili apan thank you so much sir pn video far divsani taknet ala ahe 😢 ❤❤❤

  • @kishorcharavande536
    @kishorcharavande536 21 วันที่ผ่านมา +4

    चांगली माहिती दिली.nice

  • @NarayanPawar-b4s
    @NarayanPawar-b4s 20 วันที่ผ่านมา +5

    सर मी तुम्हाला फॉलो करीत असतो व तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघत असतो तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पोटतिडकीने व शेळीपालन व कोंबडीपालन करणाऱ्याच्या हिताचा बनवत असतात तुम्ही सांगता ते योग्य निर्णय असतात कारण मी शेळीपालन मध्ये शेळ्या घेताना चुकलो होतो कारण मी शेळ्या घेताना दोन घेतल्या होत्या व त्या चांगल्या राशीच्या नव्हत्या त्यामुळे शेळीपालन करताना शेळ्या ठोकर राशीचे घ्यायला पाहिजेत जेणेकरून कार्ड लवकर विकायला येतात व पैसेही जाता येतात हे सत्य आहे

  • @BharatIngole-z5u
    @BharatIngole-z5u 19 วันที่ผ่านมา +2

    खूप चांगली माहिती दिली सर व्हिडिओ काढनं चालू ठेवा सर 🙏

  • @syedabbashussaini2508
    @syedabbashussaini2508 21 วันที่ผ่านมา +2

    खूप माहिती पूर्ण वीडियो❤❤

  • @RavidasDavar
    @RavidasDavar 16 วันที่ผ่านมา +1

    Khup Chhan mahiti dili sir

  • @kamblevlogs9542
    @kamblevlogs9542 21 วันที่ผ่านมา +3

    नवीन वर्षा चे हार्दिक शुभकामनाएँ

  • @subhanshaikh7303
    @subhanshaikh7303 21 วันที่ผ่านมา +1

    Khup Sundar mahiti sir ❤❤❤❤❤❤❤

  • @kishorjogdand5235
    @kishorjogdand5235 20 วันที่ผ่านมา +2

    Very nice 👍👍👍

  • @kamblevlogs9542
    @kamblevlogs9542 21 วันที่ผ่านมา +7

    काठेवाडी बकरी चा विडियो बनवा

  • @irfanpatel8549
    @irfanpatel8549 19 วันที่ผ่านมา +2

    Thanks

  • @nayanwagh8448
    @nayanwagh8448 21 วันที่ผ่านมา +1

    Video khup divani aala sar

  • @sharadkadam2717
    @sharadkadam2717 20 วันที่ผ่านมา +1

    सतीष.सर.सुका.चारैवर.सठनिवर.हिडिओ.बनवा

  • @mahaveerwaghmode3657
    @mahaveerwaghmode3657 7 วันที่ผ่านมา

    श्री सर मी तुमच्या व्हिडीओ च्या माध्यमातून शेळीपालन चालू केले आहे,.
    लवकरच मी आपल्या कडे ट्रेनिंग साठी येणार आहे.
    धन्यवाद सर 🙏🙏

  • @utkarshkhairnar5808
    @utkarshkhairnar5808 21 วันที่ผ่านมา +3

    ❤❤❤❤❤❤

  • @somnathgheware1132
    @somnathgheware1132 21 วันที่ผ่านมา +2

    Happy new year sir😊

  • @VIKRAM_WAGHMARE_358
    @VIKRAM_WAGHMARE_358 21 วันที่ผ่านมา

    सर व्हिडिओ एकदम छान बनवला ॲप खोलत नाही रजिस्टर केला तर चालू पण होत नाही

  • @PravinKale-ky1tx
    @PravinKale-ky1tx 21 วันที่ผ่านมา +2

    Happy new year sir

  • @RaghunathUdar
    @RaghunathUdar 15 วันที่ผ่านมา

    अर्ध बंदिस्त मेंढी पालनावर एक विडिओ बनवा सर.

  • @DipakGaikwad-ns1tu
    @DipakGaikwad-ns1tu 21 วันที่ผ่านมา +1

    Nice Sir

  • @dhananjaypatil7552
    @dhananjaypatil7552 21 วันที่ผ่านมา +1

    Good sar

  • @shardulganvir619
    @shardulganvir619 21 วันที่ผ่านมา

    Thank You
    🌻💐💮HAPPY NEW YEAR🌺🏵🌼

  • @PravinKale-ky1tx
    @PravinKale-ky1tx 18 วันที่ผ่านมา +3

    Katewadi sheli kharedi kara sir tichyavar mahiti dya

  • @mirzat7866
    @mirzat7866 14 วันที่ผ่านมา

    Dada Nanded/Parbhani jawalche desi kombadi/kukut palan farms cover kara please.

  • @sagark5233
    @sagark5233 20 วันที่ผ่านมา +1

    Good morning sir

  • @rushikeshshingne6498
    @rushikeshshingne6498 19 วันที่ผ่านมา +3

    Kathevadi sheli vishayi mahiti sanga

  • @Patilgoatfarm2
    @Patilgoatfarm2 18 วันที่ผ่านมา +2

    सर प्रशिक्षण ची नविन बॅच कधी घेनार आहे

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 19 วันที่ผ่านมา +3

    सतीष भाऊ काठेवाड शेळ्या बंदिस्त होतात का

  • @tirupatihendge4593
    @tirupatihendge4593 21 วันที่ผ่านมา +1

    सर लय दिवसाच्या नंतर व्हिडिओ टाकलात

  • @HarshadKale-d2e
    @HarshadKale-d2e 21 วันที่ผ่านมา +1

    गुरूजी रामराम

  • @nayanwagh8448
    @nayanwagh8448 21 วันที่ผ่านมา +1

    Happy new year sar

  • @VinayakChavan2
    @VinayakChavan2 20 วันที่ผ่านมา +1

    🎉

  • @kalbhairavagaming6050
    @kalbhairavagaming6050 14 วันที่ผ่านมา

    Editing jast zhali...simple theva bhari vatt

  • @sangmeshwarchamantwar6850
    @sangmeshwarchamantwar6850 21 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉🎉

  • @vijayshelke5658
    @vijayshelke5658 21 วันที่ผ่านมา

    👌

  • @pavankakde6025
    @pavankakde6025 13 วันที่ผ่านมา

    Sir gabhan shalila subabhul cha pala chaltoka maza gavakadche lok boltat gabhan shalila chara naka deu

  • @rohitkamble239
    @rohitkamble239 21 วันที่ผ่านมา +1

    कुकूट पालनासाठी विडिओ पाठवा

  • @bhosalegroup445
    @bhosalegroup445 21 วันที่ผ่านมา +3

    आमच्याकडे पूर्ण 150 शेळ्यांचा शेळी फार्म आहे तुम्ही loan ची फाईल करून देऊ शकता का

  • @NarayanPawar-b4s
    @NarayanPawar-b4s 20 วันที่ผ่านมา +2

    सर यंदा वातावरण बदललं की लगेच काढाला व शेळ्यांना सर्दी होते औषध पाहिजे राहते पुन्हा होते वातावरण बदललं की सर मी मॅरी कोण पाहिजेत असतो शाळेला व करताना

  • @tusharchambhare
    @tusharchambhare 21 วันที่ผ่านมา

    Sir farm cha tour dya ak veda bharpur divas zali update dya

  • @ganeshthorat7683
    @ganeshthorat7683 19 วันที่ผ่านมา +1

    सर app विशयी विडियो बनवा

  • @riteshdhok5971
    @riteshdhok5971 21 วันที่ผ่านมา +1

    राम राम गुरू

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 19 วันที่ผ่านมา +2

    सर प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देता का ❤

  • @dipakshinde3670
    @dipakshinde3670 18 วันที่ผ่านมา +1

    Sir mala sheli palan chalu karayach ahe tumhi mnta tase mala sheli palnatal kahi ch mahiti nahi

  • @sonukunturkarkunturkar
    @sonukunturkarkunturkar 9 วันที่ผ่านมา

    सर मी काठेवाडी शेळी चा व्हिडीओ बनवा

  • @bhosalegroup445
    @bhosalegroup445 21 วันที่ผ่านมา +5

    आमच्याकडे बीटल बोकडांना कटिंग साठी मार्केट मध्ये गिराईक नाही

  • @ishwarrathod8040
    @ishwarrathod8040 20 วันที่ผ่านมา +1

    Sir trening kadhi aahe please

  • @SushilSable-m7o
    @SushilSable-m7o 18 วันที่ผ่านมา +1

    प्रशिक्षण कधी आहे?

  • @kailasbhutekar9677
    @kailasbhutekar9677 20 วันที่ผ่านมา +1

    सर आपल्या ॲप च काम कुठपर्यंत आल आहे...

  • @ramthitepatil6772
    @ramthitepatil6772 20 วันที่ผ่านมา +1

    सर नवीन माल घेतला काय शिरोही चा

  • @gautambhele
    @gautambhele 21 วันที่ผ่านมา

    सर तुमचं प्राकटीकल टेनिककधि आहे

  • @SanjayJadhav-cp1nc
    @SanjayJadhav-cp1nc 6 วันที่ผ่านมา

    4sadi4pati4pilleewalli

  • @KrishnaTiparkar-ym2ws
    @KrishnaTiparkar-ym2ws 21 วันที่ผ่านมา

    Sir Navin varshachi trening kadhi ahe

  • @kiranmisal9897
    @kiranmisal9897 21 วันที่ผ่านมา

    खुप दिवसांनी विडिओ आला सर

  • @ramthitepatil6772
    @ramthitepatil6772 20 วันที่ผ่านมา +1

    शिरोही मिळेल का

  • @pavankakde6025
    @pavankakde6025 13 วันที่ผ่านมา

    सुबाभूळ चा पल्यान संदास लगती का शालीचा पिल्लू ला

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 21 วันที่ผ่านมา +1

    सर 😢 तबियत एवढी का खराब झाली आहे तुमची?

  • @ValmikKnnor-dt4cg
    @ValmikKnnor-dt4cg 17 วันที่ผ่านมา

    तुमच्या बाजाराकडे थोडीफार माहिती देता का दादा

  • @RaviKurawale
    @RaviKurawale 21 วันที่ผ่านมา

    सतीश सर विडियो बनवाया ला वेळ लागतो का

  • @ankushsomkule6191
    @ankushsomkule6191 21 วันที่ผ่านมา

    प्रॅक्टिकल कधी राहणार सर

  • @growwindia-g5y
    @growwindia-g5y 16 วันที่ผ่านมา

    Where is online traning link ??

  • @abhisheklangadepatil5344
    @abhisheklangadepatil5344 21 วันที่ผ่านมา +2

    सर ते app च kay झालं

  • @pradnyashiltembhare4856
    @pradnyashiltembhare4856 20 วันที่ผ่านมา

    Beetle bhukkad Vijay hota

  • @MaheshDharmode
    @MaheshDharmode 19 วันที่ผ่านมา +2

    सर शेळी आडवखोर होते व शेळी स्वतःच दुध पिते

    • @vinodkamble6224
      @vinodkamble6224 3 วันที่ผ่านมา

      Mag ticha lrdya lav sdala

  • @BabyTvEnjoy
    @BabyTvEnjoy 21 วันที่ผ่านมา

    शेळ्या किती आहे सर तुमच्या कडे

  • @HarshadKale-d2e
    @HarshadKale-d2e 21 วันที่ผ่านมา +1

    गुरुजी ताड़पत्री पाहिजे हो शेड वर takala

  • @dnyaneshwarghanot2143
    @dnyaneshwarghanot2143 21 วันที่ผ่านมา

    सर हालत खूप खराब झालेली दिसत आहे.

  • @sushantchandam5494
    @sushantchandam5494 21 วันที่ผ่านมา

    Tumcha call lagat nahi sir

  • @kapilagrofarm
    @kapilagrofarm 20 วันที่ผ่านมา +2

    सर मी कोंबड्यांची पिल्ले काढायची मशीन बनवली आहे .
    मी मागच्या महिन्यात तीस पिल्लं काढली आहे .
    आता 5-6 जानेवारीला परत मशीन मधून पिल्ले काढणार आहे .
    मी माझ्या या चैनल वरती लाईव्ह येणार आहे .

    • @santoshpatole4850
      @santoshpatole4850 20 วันที่ผ่านมา +1

      मशीनचा फोटो टाका 🙏🙏
      फॅन आणि बल्ब कसे लावले आहेत ते दाखवा

    • @kapilagrofarm
      @kapilagrofarm 20 วันที่ผ่านมา

      @santoshpatole4850 chhanel warti Java .

    • @kapilagrofarm
      @kapilagrofarm 20 วันที่ผ่านมา

      @santoshpatole4850 apan 5 tarkhela live yenar ahe .
      Tith vichara sir .

  • @dipakshinde3670
    @dipakshinde3670 18 วันที่ผ่านมา +1

    Sir mala sheli palan chalu karayach ahe tumhi mnta tase mala sheli palnatal kahi ch mahiti nahi