महिलांनो आजचा दिवस आपला सोन्याचा l उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ लाईव्ह l स्वप्नातलं घर आता पूर्ण होणार...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- सर्व माता-भगिनींना आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ यांचा नाव अनाथांचा नाथ एकनाथ असा उल्लेख केला जातो आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सर्वात मोठी घोषणा केलेली आहे गोरगरिबांना आता घर मिळणार आहेत सर्वांनी जे पाहिलेलं स्वप्न होतं की आपलेही सुंदर असं घर असावं तर आता ते स्वप्न सत्यात उतरणार आहे महायुती सरकारने घेतलेला हा ठोस निर्णय तमाम महाराष्ट्रातील या गोरगरीब जनतेसाठी घेतलेला हा निर्णय आहे सर्व गोरगरिबांची स्वप्न आता पूर्ण होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊ आज लाईव्ह पहा अपडेट काय आहे सविस्तर
मल घर नाही एकनाथ दादा मी भाङयाने राहते लवकर घरकुल जरुरत आहे धन्यवाद 🙏🙏
Shindebhau tumhi sarvanchach khup vichar kartat. Saibaba tumhala khup ayushya devo hich prarthana
लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब मला पक्के घर पाहिजे सोलापूर जिल्हा खुप उपकार होई ल धन्यवाद ❤❤❤
ज्यांना खरंच घराची गरज आहे त्यांनाच घरकुल द्यायला पाहिजे तुम्ही दुसऱ्या लोकांना डबल डबल घरकुल देता येणे आणि काही काही ला काहीच नाही
Dada mala gar nahi
Shindhe bhau mi pune chikhali che projekts madhe from bharla hota maze navh aahe parantu ajun mala milale nahi mala 2009 sali from bharla vicharayla gel tar laxya det nahi chichwad d prhbag madhye aahe pratek velele sagatat hi yojana bandh zali parantu part part kiti vhela nambar nighalet tari mazyatumhi vichar kara aani te ghar mala milaun dhya mi tumachi bhin aasha karat aahe ki tumhi mala te ghar milun dhyl Anuja todankar