आज 30 जानेवारी आपला एकनाथ भाऊ लाईव्ह l पहा लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचा व्हिडिओ l पहा काय म्हणत आहे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • आज 30 जानेवारी आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊ लाईव्ह असं म्हटलेलं आहे की पदे ताटात परंतु माझ्या लाडक्या बहिणीने मला जे मोठं यश मिळालेलं आहे त्यांना मी कधीच विसरणार नाही गोरगरिबांना या ठिकाणी त्यांच्या स्वप्नातलं घर मिळण्यास मदत करणार आहे गृहनिर्माण विभागातील सर्वात मोठा निर्णय इतकी घरे या ठिकाणी मंजूर झालेली आहेत आता तुमच्या स्वप्नातलं घर या ठिकाणी तयार होणार पहा 2 कोटी 40 लाख माता बहिणींचा हा लाडका भाऊ लाईव्ह काय म्हणतो आहे पहा

ความคิดเห็น • 8

  • @linobitagemer8948
    @linobitagemer8948 11 วันที่ผ่านมา

    अरे दादा खरी गरज तर निराधार बाईला आहे तिचा विचार करा plz निराधार योजना मिळत आहे 1500म्हणून kay zal 2मुल आहेत महागाई वाढली plz लाडकी बहिणीचे 15900आले tar बर होईल

  • @अनितापैठणकर
    @अनितापैठणकर 11 วันที่ผ่านมา

    🎉🎉🙏🙏👌

  • @satpalkaur9036
    @satpalkaur9036 10 วันที่ผ่านมา

    सर मला एक भी पैसे नहीं मीले सर मदत करा

  • @maheshkumbhar8893
    @maheshkumbhar8893 11 วันที่ผ่านมา +1

    Thank you ..🎉🎉🎉

  • @SavitaDhayagude
    @SavitaDhayagude 11 วันที่ผ่านมา

    जानेवारीच्या हबता आला नाही सर

  • @ShrikantThakare-lf2tq
    @ShrikantThakare-lf2tq 11 วันที่ผ่านมา

    Janevari hapta ala nahi amravati Caitali Thakare

  • @Rock0365
    @Rock0365 11 วันที่ผ่านมา +1

    नाही आला 7हफ्ता अजून भी

  • @JyotiSangolkar-fl9sh
    @JyotiSangolkar-fl9sh 11 วันที่ผ่านมา

    Money not received janware month 😢