BOSS महाराष्ट्राचा वाघ आहे सुंदर त्याने बैलगाडी क्षेत्रावर सलग 10 वर्ष आदिराज्य केल आहे. आणी आपला घरानिकी राजा त्याचा तर कोणी नादच नाही करायचा चटणी भाकरीचा पैलवान आहे किंग 🥳🥳🥳💐💐💐 अभिनंदन
सप्त हिंदकेसरी सुंदर ज्या ज्या मैदानात सेमिला बाहेर जात होतो तेव्हा त्याचा सेमी झाला की live बघत नव्हतो पण आज जसा सेमी कडला तसा खूप आनंद झाला आज आपल्या वाघाने सिध्द केलं वेळ खराब असते आज तुमची उद्या आमची नाद खुळा वाघा मन जिंकलस
किंगमेकर. Boss.सुंदर.. &.. राजा.. च अभिनंदन. 🙏 राजा. ने नाद केला सेमीला. लय गाडी ओढली.. भरपूर दिवस गुलाल हुलकावणी देत होता.. आज भेटला..वय झाल तरी अंगात तीच रग आणि तीच धमक.. Boss.. राजा.. 🥰🥰🙏🙏
अखंड महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंदकेसरी सुंदर बॉस वाघ म्हातारा झाला पण शिकार करायची विसरला नाही.. वाघा आज man जिंकल. सुंदर आणि चटणी भाकरी वरचा पैलवान राजा एक नंबर चा मानकरी
असा एकमेव सुंदर बैल आहे ज्याला कुणीच नाव ठेवत नाही. उलट त्याचे खूपच फॅन आहेत. कारण बैलगाडा क्षेत्रात याच्यापेक्षा दुसरा कुणी बैल वयाने मोठा असेल असं मला वाटतं नाही. शेर बुडा हो गया लेकिन शिकार करना नहीं भुला. मांगडे तात्या आणि सर्व टीम चे अभिनंदन 🎉 सातारकर.⚔️
आज खरच डोळ्यात पाणी आलं रोज बैलगाडी शर्यत बघतो बकासुर म्हणजे श्वास आणि मथुर म्हणजे काळीज आणि सुंदर बॉस म्हणजे जीवन आस वाटत ❤❤❤ टायगर अभी जिंदा है. #Sundar Boss
पुसेगाव मधे सुंदर गटात पाळायला आला त्याचा बरोबर फोटो काढण्याची इच्छा होती आणि डोक्याला काही bandale नाहूते शर्यत मधील रीती रिवाज माहित नाहूते त्यामुळे तसेच सुंदर ला येसाणीला पकडले पण कोणीही काही बोलले नाही बाजूला असणाऱ्या माणसाने माझ्या हातातील रुमाल घेतला व माझ्या डोक्यावर ठेवला आणि मी सुंदर बरोबर फोटो काढला नंतर थोड्या वेळानंतर तोच माणूस भेटला आणि बोलला कि आज सुंदर खूप फारका ने गट पास झाला खूप छान वाटले त्यामुळे शकून अपशकून काही नसते प्रेम महत्वाचे असते तात्या सुंदर असाच पळत ठेवा
ज्या प्रकारे राजाने आज तोंड काढून सेमी ला गाडी लावली ना ते च दाखवत राजा राजा आहे,सुंदर ने पण दाखवून दिले तो काय चीज आहे ते,तात्या ना एक विनंती आहे की घरचा साज पळवा,जबरदस्त स्पीड लागतो...
तुमच्या बैलाने नंबर केला म्हणून दुसऱ्या सांगता का नाद नाही करायचा 😂 बस की दादा मंजा लावली काय. काय म्हणलात जातिवंत बैल आमचा शेठ गावठी गावठी बकासुर 💯❤️ भल्या भल्या ना पुरून उरलाय आहे
शेठ आपण कोणत्याच बैलाचा विरोधक नाही पण तुम्ही अस बोललात म्हणून सांगतो या सुंदर मुले शर्यतीचा नाद लागला...तुम्ही बोलला बकासुर भल्या भल्यांना पुरून उरला ते पण बरोबर आहे.... पण सुंदर चा आधी इतिहास पहा सुंदर लंपी सारख्या भयानक आजारातून बरा होऊन अजून येवढ त्याला स्पीड आहे ... तो मरणाच्या दारातून बाहेर आलाय आणि दुसरी गोष्ट सुंदर ला जर लंपि झाला नसता आणि भारत ला पायाला लागल नसत तर आज सुंदर भारत ची गाडी मारायची कोणाचीही धमक झाली नसती सलग तीन वर्ष आणि सलग 36 एक नंबर ते कोणाचं ही काम नाही ते पण तेवढ्याच स्पीड ने ......
बॉस म्हणतात बॉस सप्त हिंदकेसरी सुंदर आणि घरणीकी करांचा राजा 🥇🔥👑
Limbu फॅन ने बाप बदली केला वाटत आता पण कारण यांचा बाप पण तसा आता घरात बसणार आहे 😂😂😂😂😂😂
@Badshahman0571 तुझ्या घरी बसणार हाय नको काळजी करू 😂
BOSS महाराष्ट्राचा वाघ आहे सुंदर त्याने बैलगाडी क्षेत्रावर सलग 10 वर्ष आदिराज्य केल आहे. आणी आपला घरानिकी राजा त्याचा तर कोणी नादच नाही करायचा चटणी भाकरीचा पैलवान आहे किंग 🥳🥳🥳💐💐💐 अभिनंदन
सप्त हिंदकेसरी सुंदर ज्या ज्या मैदानात सेमिला बाहेर जात होतो तेव्हा त्याचा सेमी झाला की live बघत नव्हतो पण आज जसा सेमी कडला तसा खूप आनंद झाला आज आपल्या वाघाने सिध्द केलं वेळ खराब असते आज तुमची उद्या आमची नाद खुळा वाघा मन जिंकलस
आपला आवडता बैल मोठा लक्ष्या,मोठा सोन्या, सुंदर, बकासुर, माळशिरसचा जुना प्रधान,❤
आज रडवलस वाघा खूप भारी वाटल आज सुंदर तु खरच सुंदर आहेस या बैल गाडी क्षेत्रातला देव आहेस आमच काळीज सुंदर❤❤❤❤❤❤❤❤❤
KG भाऊ मगाशिच आपण भेटलो होतो, मैदानावर फाइनल आधी आणि तुम्ही राजाबद्दल बोला होता आणि त्यानेच १ नंबर केला, तुमचा अनुभव पण मोठा आहे❤#खुबीकर
आज सुनिल मोरे असते तर बोले असते माथारा झालं तरी अनुभव दांगदा . 🎉🎉🎉 खूप छान अभिनंदन सुंदर Boss आणि चटणी भाकरी पैलवान
उजवा खांदी सुंदर पळाला खूप छान 🎉आगामी मैदानात सुंदर ला 😊उजवीलाच पळवा 🎉
किंगमेकर. Boss.सुंदर.. &.. राजा.. च अभिनंदन. 🙏
राजा. ने नाद केला सेमीला. लय गाडी ओढली..
भरपूर दिवस गुलाल हुलकावणी देत होता.. आज भेटला..वय झाल तरी अंगात तीच रग आणि तीच धमक.. Boss.. राजा.. 🥰🥰🙏🙏
अखंड महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंदकेसरी सुंदर बॉस वाघ म्हातारा झाला पण शिकार करायची विसरला नाही.. वाघा आज man जिंकल. सुंदर आणि चटणी भाकरी वरचा पैलवान राजा एक नंबर चा मानकरी
महान भारत केसरी सुंदर आणि राज्या 1 नंबर चा मानकरी ❤❤
घासून नाय ठासून ठासून आला काळिज काळिज सुंदर सुंदर ❤❤❤
करून दाखवले वाघांन सुंदर खूप दिवसांनी गुलाल घेतला ...खुल चांगली गाडी पळाली राजा आणि सुंदर... एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤🎉
असा एकमेव सुंदर बैल आहे ज्याला कुणीच नाव ठेवत नाही.
उलट त्याचे खूपच फॅन आहेत. कारण बैलगाडा क्षेत्रात याच्यापेक्षा दुसरा कुणी बैल वयाने मोठा असेल असं मला वाटतं नाही.
शेर बुडा हो गया लेकिन शिकार करना नहीं भुला.
मांगडे तात्या आणि सर्व टीम चे अभिनंदन 🎉
सातारकर.⚔️
आज खरच डोळ्यात पाणी आलं रोज बैलगाडी शर्यत बघतो बकासुर म्हणजे श्वास आणि मथुर म्हणजे काळीज आणि सुंदर बॉस म्हणजे जीवन आस वाटत ❤❤❤
टायगर अभी जिंदा है. #Sundar Boss
आज वाघाकरून दाखवले. मन भरून आलं . सुंदर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ निशब्द
अभिनंदन... बकासुर प्रेमी. 😍💪👌 .जातिवंत खिल्लार यालाच बोलतात. पुन्हा एकदा अभिनंदन राजा आणि सुंदर 💪
तात्या घरचा साज परत एकदा पळाला पाहिजे सुंदर वजीर 💗🧡❤️♥️
घरनिकी चा राजा ♥️💪🐂 9950... सुंदर बॉस ❤ एक नंबर चे मानकरी
तात्या घरनिकीचा राजा चे आभार माना राजा आहे
मातीचं रान म्हणल की Boss करणारचं ❤❤
खरच खुप गर्व वाटतो सुंदर चा आणि माझा आवडता बैल आहे पहिल्यापासून बॉस किंग सुंदर ❤❤❤❤❤
आज सकाळी च सांगितलं होत 1 नंबर करणार ही जोडी सुंदर आणि राज्या
सुंदर आणि राजा यांना हार्दिक शुभेच्छा
Donihi nandi na khup shista ahe ...shistapriya ani hushar ahet tymule 1 no che maankari
Raja aani sunder che Abhinandan 🎉
सुंदर बॉस आणी राजा ...❤ सुंदर राजा🔥🔥
पुसेगाव मधे सुंदर गटात पाळायला आला त्याचा बरोबर फोटो काढण्याची इच्छा होती आणि डोक्याला काही bandale नाहूते शर्यत मधील रीती रिवाज माहित नाहूते त्यामुळे तसेच सुंदर ला येसाणीला पकडले पण कोणीही काही बोलले नाही बाजूला असणाऱ्या माणसाने माझ्या हातातील रुमाल घेतला व माझ्या डोक्यावर ठेवला आणि मी सुंदर बरोबर फोटो काढला नंतर थोड्या वेळानंतर तोच माणूस भेटला आणि बोलला कि आज सुंदर खूप फारका ने गट पास झाला खूप छान वाटले त्यामुळे शकून अपशकून काही नसते प्रेम महत्वाचे असते तात्या सुंदर असाच पळत ठेवा
दिलदार मनाचा दिलदार मानुस सुभाष तात्या ❤
विंग चा सुदंर आणि तात्या चा सुंदर लवकरच ✌️❤️
आज फक्तं समालोचक मोरे सरकार पाहिजे होत, महिब्या,तात्यांचा सुंदर सेमी पास झाल्यावर खुप जबरदस्त असे बोलले असते,
कोळ्यात सुध्दा 1 no. Boss च करणार ❤❤
मांगडे तात्यांचा सुंदर आज खरंच सगळ्याचे मन जिंकले तुम्ही रोज पण एक नंबर केला तुमचा काही उपयोग नाही आहे समझने वाले को इशारा काफी है सेट ❓🙏
हार्दिक अभिनंदन अखंड महाराष्ट्राचा लाडका सप्तहिंदकेसरी सुंदरशेठ Boss 👑💯 आणि घरनिकिचा राजा 👑💯❤❤❤❤❤
घरनिकीचा राजा 9950 सुंदर बॉस ❤🎉🎉 अभिनंदन 🎉🎉
सुदंर राजा . किती नाव मस्त आहे ..❤
बड़े मियांछोटे मियां सुंदर।।राजा❤❤❤❤❤
तात्या आपणांस एक विनंती आहे सुंदर @ राजा चा खूप मोठा चाहता आहे मी माझी एकच इच्छा आहे की हि जोडी प्रत्येक मैदानात पळूद्या कायम फोडू नका.... 🙏🙇♂️
9 maidan semi la parabhav zala hota
१० va maidanat gulal zala te pan १.no Boss & Raja 🎉
पुसेगाव मधे सेमी ला सुंदर एक फाटी आत असता तर सुंदर ने सगळ्यांचा बँड वाजवाला असता bossssss
ज्या प्रकारे राजाने आज तोंड काढून सेमी ला गाडी लावली ना ते च दाखवत राजा राजा आहे,सुंदर ने पण दाखवून दिले तो काय चीज आहे ते,तात्या ना एक विनंती आहे की घरचा साज पळवा,जबरदस्त स्पीड लागतो...
बकासुर लॉबी टच झाली नसती तर एक नंबर झाला असता सुंदर आणि राजाला मनापासून सलाम
सुंदर चे विरोधक कोणी नाहियेत तात्या कधी कुठे कमेंट तशा दिसत नाहीत.❤
संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो..❤
सप्त हिंदकेसरी भारत सुंदर प्रेमी..!🙌🏻
Boss ❤❤❤दिल कि धडकन सुंदर सुंदर काळिज काळिज ❤❤❤
किंग आहे किंगच राहणार सप्त हिंदकेसरी सुंदर❤️✌🏻(BOSS❤️🦁👑)
अभिनंदन राजा सुंदर ❤🎉💐💐💐
Sunder kalya matichya ranat maidanat no 1 mdhe palato karan gelya varshi kole maidan pn 1 no ch manakri hota aani yahi varshi kole maidanat 1 no krel
🙏🔥 जोरदार 🔥 BOSS चा Come back ✨♥️ सप्त हिंदकेसरी सुंदर.... ♥️
Original Boss Sundar ❤
नियोजनाचा बादशहा बाबू माने 🎉
बैलगाडी शेत्रातील रनमशीन अच्युत ड्रायवर रेठरे धरण ⚜️❤️🔥
थोड्क्यात बकासुर मध पर्यंत बकासुर पुढं होता सगळ्यांच्या.. पण तास सोडला.. म्हनून.. नाहीतर निकाल वेगळा असता.. असो अभिनंदन सुंदर 🎉
आमचं काळीज आहे सुंदर भारत
अखंड भारत सुंदर प्रेमी..❤
गाडी मस्त सरळ आली
अभिनंदन सुंदर 🎉🎉🎉
काळीज सुंदर भारत 😢❤❤
दिलदार मणाचा दिलदार माणूस सुभाष तात्या मागडे आणि सुनिल नाना मागडे
I love you sundar Boss ❤
राजा ❤
टाइगरअभी जिंदा है❤❤❤❤❤ सुंदर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आज मला खूप आनंद झाला की Boss नी 1 नंबर केला ❤❤
BOSS hukum ka eaka BOSS❤
तुमच्या बैलाने नंबर केला म्हणून दुसऱ्या सांगता का नाद नाही करायचा 😂 बस की दादा मंजा लावली काय. काय म्हणलात जातिवंत बैल आमचा शेठ गावठी गावठी बकासुर 💯❤️ भल्या भल्या ना पुरून उरलाय आहे
शेठ आपण कोणत्याच बैलाचा विरोधक नाही
पण तुम्ही अस बोललात म्हणून सांगतो या सुंदर मुले शर्यतीचा नाद लागला...तुम्ही बोलला बकासुर भल्या भल्यांना पुरून उरला ते पण बरोबर आहे....
पण सुंदर चा आधी इतिहास पहा सुंदर लंपी सारख्या भयानक आजारातून बरा होऊन अजून येवढ त्याला स्पीड आहे ... तो मरणाच्या दारातून बाहेर आलाय
आणि दुसरी गोष्ट सुंदर ला जर लंपि झाला नसता आणि भारत ला पायाला लागल नसत तर आज सुंदर भारत ची गाडी मारायची कोणाचीही धमक झाली नसती सलग तीन वर्ष आणि सलग 36 एक नंबर ते कोणाचं ही काम नाही ते पण तेवढ्याच स्पीड ने ......
तुम्ही लोकं नास्की ती नस्कीच राहाल अरे एखादा जिंकला तर कौतुक करत जा
किंगमेकर सुदंर ❤
Yaeidhi kiti getali
बॉस 🙏😔❤️love you ❤️
Nad ny kraycha
Paltoy asa kdi taas ny sodl waghan
👏👏👌
Sundar bakasur jod bhgaychiyy
हे खर आहे सुंदर एवढा जास्त काळ पळणार बैल नाही होणार
Boss ❤
औंध मैदानात परत सुंदर आणि वजीर घरचा साज पळावा ही इच्च
Bakasur premi ❤
मुलाखत घ्यावी तर कैलास भाऊ नी 👍🔥🤩
Boss 🥺❤️
❤❤❤❤❤ Big BOSS.. 🥰🥰✌✌💯💯💯💯👏👏
सुंदर आणि मथूर पुन्हा पाळायला पाहिजे
काळीज सुंदर ❤
dada guda pawar nadewel yachi mulakhat ghya
Boss ❤❤❤❤❤
Boss 🎉🎉❤
तात्या सचिन मामा आता सुंदर च्या गाडीवर का बसत नाहीत कळ पाहीज
Don म्हणत्यात don ❤❤
Great 👍
ज्या लोकांना वाटेल ना सुंदर सपंत चालाय तेव्हा बैल दाखवून देतो शेर अभि जिंदा हे 🔝🦁
राज्य केल दोन वाघांनी ❤❤
Boss ❤️❤️❤️💥💋
बकासुर सुंदर पळवा
मी सुंदर सेमीत बाहेर निघाला की बगतच नाही शर्यत
जुने बैल बगण्या सारखे म्हणजे. सोन्या . सुंदर निसर्ग गार्डन. लक्ष्मणराव. बलमा. Paksya. खीलार ओरिजनल . ओल्ड इज गोल्ड.
❤❤❤❤❤❤
Love ❤️ सुदर
❤
करेक्ट कार्यक्रम असतो सगळ्यांना कत्रजचा घाट दाखवला
Only boss
Only Sundar boss
Boss is Boss
BOOS ❤❤❤❤❤
Boss बोलते है