नुसता जल्लोष पहा मंडळी एकदा .नक्की पहा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 23

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 2 วันที่ผ่านมา +9

    Boss.. राजा.. च अभिनंदन. 🙏🙏
    नाद केला आज. भरपूर दिवस गुलाल न्हवता आज भेटला.. सेमी ला राजा ने नाद केला.. 🥰👌👌👌

    • @Pavandada-m
      @Pavandada-m 2 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे भावा तुझं सेमी ल राजांनी तोंडावर निकाल घेतला

  • @chetanshivatare4321
    @chetanshivatare4321 2 วันที่ผ่านมา +40

    घरनिकी करांच्या राजा 9950 मुळेच.... सुंदर ने परत एकदा Comeback केला... बऱ्याच दिवसांनंतर सुंदर एक नंबर चा मानकरी झाला ..... ❤❤ बाबू शेठ माने घरनिकी... तुमचे मनापासून आभार... ❤❤❤🙏🙏🙏

  • @bhanudasdorage8339
    @bhanudasdorage8339 2 วันที่ผ่านมา +10

    सुंदर चा आणि राजाचा नादच खुळा❤

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 2 วันที่ผ่านมา +11

    नाद करा पण सुंदर चा कुठे

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 2 วันที่ผ่านมา +5

    हे खरं प्रेम आहे सुंदर आणि तात्या वरच कराड सातारा आणि सांगली

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 2 วันที่ผ่านมา +1

    खतरनाक जलोष ❤❤❤

  • @RavindraPatil-rd7mh
    @RavindraPatil-rd7mh 2 วันที่ผ่านมา +5

    राजा सुंदर 🎉🎉

  • @akashmadane3423
    @akashmadane3423 2 วันที่ผ่านมา +1

    सुंदर राजा...👌👌💐

  • @rahulshelar4364
    @rahulshelar4364 2 วันที่ผ่านมา

    अभिनंदन सुंदर बॉस 🔥 आज बकासुरची गाडी फॉल झाली त्याबद्दल वाईट नाय वाटत कारण सुंदर boss चा एक नंबर झाला...बकासुर आणी महिब्या फॉल झाले म्हणून एक नंबर करता आला नायतर बकासुर आणी महिब्या सुट्टा निकाल घेत होते.
    अभिनंदन Boss सुंदर 🔥

    • @sachinpatil9176
      @sachinpatil9176 2 วันที่ผ่านมา

      फक्त बकासुर प्रेमी असून चालत नाही,जे आहेत ते स्वीकारावं लागते, बकासुर महीब्या मुले cocktail ची गाडी फॉल झाली,ते पण पुढेच होते,

    • @rahulshelar4364
      @rahulshelar4364 2 วันที่ผ่านมา

      @sachinpatil9176 अरे भावा कालच्या मैदानात किती गाड्याना निकाला दिला ते बघ...दोन तीन गाड्या सोडता बाकी सगळ्या गाड्या फॉल झाल्या...रात्री फायनल घेयला कोण सांगत आयोजकांना .

  • @RafikShaikh-rk7xh
    @RafikShaikh-rk7xh 2 วันที่ผ่านมา +3

    Boss

  • @user-de4sj1sv7l
    @user-de4sj1sv7l 2 วันที่ผ่านมา +2

    राजा 9950❤❤❤

  • @NileshKadam-p1g
    @NileshKadam-p1g 2 วันที่ผ่านมา

    A 1 jodi

  • @birudevdagade5788
    @birudevdagade5788 2 วันที่ผ่านมา +1

    राजा मुळे गुलाल

  • @Amoljadhav-tq5ef
    @Amoljadhav-tq5ef 2 วันที่ผ่านมา +1

    Raja 👑

  • @vishalshedge910
    @vishalshedge910 2 วันที่ผ่านมา +2

    Semila rajane gadi kadli tondavr nikal ghetla.

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 2 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन ❤️

  • @shubhampardhe2687
    @shubhampardhe2687 2 วันที่ผ่านมา

    🅱️क्क्याची गाडी फॉल झाली मनून आज नबर 1 केला😂 निहितर आज पण 1नबर फिक्श होता❤ बक्याचा गुलाल आमच्यासदी मन्हत्वाचा आहे❤️‍🔥
    ONE SIDE HERO 🅱️AKYA 🅱️HAI.6300CC....

    • @surajpatil7428
      @surajpatil7428 2 วันที่ผ่านมา +2

      Tuzi tikda aai ghal ki mg ekda kashala nijwat ahet bhadwya

  • @dipakmane3547
    @dipakmane3547 2 วันที่ผ่านมา

    डि जैन पाहिजे होता