Sir lok kahihi bolatil tumacha baddal tyana bolu dya . tumhi results dakhvlet he far kami lok kartat hya jagat . Eka marathi mansane he karun dakhwala yacha Maharashtra la abhiman aahe. Thank you and All the best 👍😊
श्री. जनार्दन सर...सप्रेम नमस्कार.आपला व्हिडिओ आत्ताच पाहिला.खूप सुंदर 👌आपण ते झाड मेंटेन केले आहे. मी डोंबिवली मुंबई येथे राहातो.मला येथे जमिनीत लावता येईल अशी तीन चार उत्तम व्हरायटीच्या कलमा पाठवू शकाल का?माझी शेती आहे जळगाव हून १८कि.मी.वर तिथे पुढील वर्षी लावू इच्छीतो मोठ्या प्रमाणावर. तरी आपले सहकार्य लाभेल अशी आशा करतो. धन्यवाद!
@@diaryfarmbsc4446 आंबे विकत व चांगला भाव देऊन विकत घेतले पन तुम्ही हरामी लोक पैशा पाणी लोकांना लुटता मला बोलून काही फायदा नाही उलट तु लोकांना सांगायचे होते की आंबा पाडी आल्या शिवाय विकु नका मार्केट खराब होते पन तुम्ही येकनबर चुतीया लोकं आहे कोनी जर सांगीतलं तर त्या चा रांग मानता पन स्व ता मधे सुधारणा करायला पाहीजेत
वाघेरे सर खूप खूप अभिनंदन. 'शेतकरी जगला पाहिजे ' हॆ आपले ब्रीदवाक्य. असेच कार्य चालू राहू द्या. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
सोनपरी आंबा प्रजाती मुख्यतः कोणत्या प्रांतातील आहे,याची रोपे कोठे मिळतील? रेट काय असेल?
Rites Wankar Bhadrawati
Sir lok kahihi bolatil tumacha baddal tyana bolu dya . tumhi results dakhvlet he far kami lok kartat hya jagat . Eka marathi mansane he karun dakhwala yacha Maharashtra la abhiman aahe. Thank you and All the best 👍😊
श्री. जनार्दन सर...सप्रेम नमस्कार.आपला व्हिडिओ आत्ताच पाहिला.खूप सुंदर 👌आपण ते झाड मेंटेन केले आहे. मी डोंबिवली मुंबई येथे राहातो.मला येथे जमिनीत लावता येईल अशी तीन चार उत्तम व्हरायटीच्या कलमा पाठवू शकाल का?माझी शेती आहे जळगाव हून १८कि.मी.वर तिथे पुढील वर्षी लावू इच्छीतो मोठ्या प्रमाणावर. तरी आपले सहकार्य लाभेल अशी आशा करतो. धन्यवाद!
आंबा पॅकींग बॅग कुठे भेटेल. प्लास्टिक पिशव्या मध्ये आंबा पॅकींग केला तर चालेल का.
Namsakar sir.
Kalam Amba rope rate kay aahet tumchya kade.
Hapus, kesar ,totapuri,sonpari.
Tasech Aamba lagavad karyasathi jamin kashi asavi
Best quality of mango. Nice work waghere sir
Nice पावसाने बॅग खराब होते का सर कळवा plz
Can we get fruits every year or alternate year
ह्या बॅग ऑनलाईन भेटतील काय सर .आणि तुमचं पुस्तक कधी येणार आहे
Sir sonpari amba ha pratyek varhi setting hoto ka 1 varshaad hoto?
Sir ,sonpari rope miltil ka!
Mazyajaval badam chya akaracha amba ahe. Tyach weight 450gm pasun te maximun 900 gm paryant bharat ahe.
Mala tyach nav mahit nahi. Sonpari asel ka to?
Ajun ek vegla prakarcha amba ahe. Tyacha akar khup fugir ahe sarv bajuni. Ani size khup motha ahe. Tyachi koy khup patal ahe. Tyache kahi ambe 1kg che ahet. Pan tya zadala fakt 150-200 ambe lagtat. To konta amba asel ?
Amhi sarv kesar ambe anlele. Pan tyat he don veglya prakarche ambe ugavle ahet .
सर समजा बैग लावली असेल व पाउस झाला तर बैग ओली होउन फळ खराब नाही होत का?
नाही
Sir hya bag aambaa fruits kiti mothi zalyaa vr lavaychya??
ही लागवड कुठे केली आहे. कलमे मिळतील का?
क्रुपया कळवा.
तोतापुरी ला मार्केट कुठलं
लोकल की एक्सपर्ट
दर काय आहे तोतापुरी चा
सोनपुरीची रोपे मिळतील का व आपला पत्ता
Wagheresaheb Bagging Kelyamule Ambyala Jo lal colour yeto to akarshak colour Nahi yet Tyavar tumch mat kay?/
बरोबर आहे पण पिकल्यावर पुर्ण पिवळा रंग येतो
Very nice sir, i want 1 plant, which place.
Sir Sonpari Ambyachi Kalam Ky Rate aahy
You must and the question and in perticularly the phone calls, even it's ok if you send a msg.
Other wise it is only education vidio
Nice saheb
सोनपरी आंब्याची कलमे कुठे मिळतील .
Kiti varshyache zhad aahe sir he
सर ब्लॅक कॉटॉन सोईल मध्ये आपण अतिघन आंबा लागवड करू शकतो का?
Sir Mala kalam kivva khunti melel ka?/
रोपे कोठे मिळतील..?
👌👌👌
आपल्या बागेत असलेले तोतापुरी ची कलमे मिळतील काय
Iku jenisnya mangga santok kalau di Jawa
सोनपरी रोपे कुठे मिलेल?
Murmad jamin ahe malranvar amba lagwad kely tar chalel Kay beed Dist madhe ahe 6 yekar
Jamin ahe please mahity
Pathava
हो ७६६६००१०६८
खुपच छान सर 👌👍
Mast...
छान सर
Sonpari rop kutemelal pl give contract nos
contact karayala apala purn phone no dene garajeche milu shakel kay
Nice sir
Lay mast
Mala jamin pahije
Hello sir I'm from karnataka I don't understand Marathi so please make video in Hindi Also
Then learn marathi
सर सोनपरी चे 100 आणि आम्रपाली चे 200 रत्ना चे 200 रोप मिळतील का
Ratna no.1 pan saglyat late yeto
Ho ahet call me 7447476535
Sir tumahi farm visite deta ka
👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤
सर ह्या बैग कुठं भेटतील
नाशिक
Indiamart
Require 50 +50 plants of Totopuri, kesher.
Rope chi kalme bhetatil 7447476536
तुम्ही शेतकरी कच्चे आंबे विकुन लोकांना फसवत आहे मि काल तिनं प्रकार चे आंबे आनले ते खूप आंबट निघाले असं करून तुम्ही तुमचे मार्केट खराब करत आहे
मी एक ही आंबा आजुन विकला नाही तुम्ही कोणाचा आंबा घेतला काय माहित
तुम्ही कुठे आंबे विकत घेतले
तुला फुकट खायची सवय आसेल त्यामूळे आसे झाल 🤣😂
योग्य पैसे देउन विकत घे गोड लागतील
@@diaryfarmbsc4446 आंबे विकत व चांगला भाव देऊन विकत घेतले पन तुम्ही हरामी लोक पैशा पाणी लोकांना लुटता मला बोलून काही फायदा नाही उलट तु लोकांना सांगायचे होते की आंबा पाडी आल्या शिवाय विकु नका मार्केट खराब होते पन तुम्ही येकनबर चुतीया लोकं आहे कोनी जर सांगीतलं तर त्या चा रांग मानता पन स्व ता मधे सुधारणा करायला पाहीजेत
@@akshayjadhav3439 फसवणारे सर्वच ठिकाणी असतात तुम्ही विश्वासू व्यापारी किंवा शेतकर्यांकडून आंबे विकत घ्या सर्वांना दोष देवू नका