इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग जनार्दन वाघेरे यांच्या बागेचे दर्शन 7666001068,7875536465

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 45

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 11 หลายเดือนก่อน +1

    अतिसुंदर निवोजन

  • @jbchavan4224
    @jbchavan4224 ปีที่แล้ว +6

    वाघेरे साहेबांचे अगदी बरोबर आहे आम्ही ती बाग बघून आलो आहे व तिथं प्रशिक्षण घेऊन आम्ही सुद्धा तशीच लागवड केली आहे लागवडीला एक वर्ष पूर्ण होत आहे आता

  • @omkarshinde4243
    @omkarshinde4243 7 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुमच्या बागा अगदी छानच आहेत तुमचे पाहून आम्ही 150 कलम लावले आहेत आणि त्याला आता तीन वर्षे पूर्ण होत आहेत

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम नियोजन....
    शेती आता बांधावर ची राहिली नाही...
    नियम पाळा, बागायतदार बना 🌳🌳

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 ปีที่แล้ว +1

    सुंदर नियोजन केले आहे.

  • @Bharatjadhav101
    @Bharatjadhav101 ปีที่แล้ว

    प्रशिक्षण घेण्यासाठी मी येणार आहे, सर। सहकार्य असावे,नमसकार सर,

  • @shaileshmhatre616
    @shaileshmhatre616 6 หลายเดือนก่อน

    मी सुद्धा आठ वर्षापुर्वी बघून आलो आहे. अगदी खर आहे.

  • @rameshshinde1388
    @rameshshinde1388 4 หลายเดือนก่อน +1

    आंब्याच्या व्हरायटी कोणती आहेकोणत्या आहेत सर

  • @sharadvasantraokulkarni5296
    @sharadvasantraokulkarni5296 ปีที่แล้ว

    सर नमस्कार
    अप्रतिम बाग

  • @jayashirshetty835
    @jayashirshetty835 ปีที่แล้ว

    Good evening Sir, I will surely vist your farm.God bless you & your farm

  • @ravindrachangan6428
    @ravindrachangan6428 ปีที่แล้ว

    खरच खूप छान आमचे प्रेरणा देणारा हा आदर्श आहे

  • @vaibhavlagad8361
    @vaibhavlagad8361 5 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 ปีที่แล้ว +1

    जय आदिवासी

  • @nisarpathan4036
    @nisarpathan4036 8 หลายเดือนก่อน +1

    Proper answer to the negative approach person

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour 5 หลายเดือนก่อน

    साहेब video शूट साठी gimble वापरा. व्हिडिओ स्थिर बनेल

  • @pravindhere2479
    @pravindhere2479 7 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटली बाग भविष्यात मला पण 8 ते 10 एकर आंबा लागवड करायची आहे

  • @nisarpathan4036
    @nisarpathan4036 8 หลายเดือนก่อน

    Nice explanation 👍

  • @madhavbag
    @madhavbag ปีที่แล้ว

    Great sir

  • @nisarpathan4036
    @nisarpathan4036 8 หลายเดือนก่อน

    Really impressive technology

  • @rameshadsul2723
    @rameshadsul2723 ปีที่แล้ว

    छाटणी चा व्हिडिओ टाका सर

  • @santoshguldagad3441
    @santoshguldagad3441 5 หลายเดือนก่อน

    आमची जमीन पोयटयाची आहे , आंब्याचे झाड मरते काय उपाय योजना करावी , कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏

  • @balasahebshelke9690
    @balasahebshelke9690 ปีที่แล้ว

    Saheb changlya kamala virangula astoch. Naka tension gheu.

  • @mohitchaudhari5237
    @mohitchaudhari5237 5 หลายเดือนก่อน

    फणस झाड चे विडिओ banva

  • @ManojChaudhari-m6t
    @ManojChaudhari-m6t 9 หลายเดือนก่อน

    Sir झाडाची छाटणी केल्या नंतर दुसऱ्या वर्षी बाग भरभरून येते का

  • @vijayhate2674
    @vijayhate2674 6 หลายเดือนก่อน

    Very good I am Prouofyou

  • @ashokvetal861
    @ashokvetal861 5 หลายเดือนก่อน

    बारा बाय 8वरलागवड
    केली तर चालेल का

  • @dadashembade8873
    @dadashembade8873 ปีที่แล้ว

    Great 👌👌

  • @shankarmane8061
    @shankarmane8061 ปีที่แล้ว

    December mahina ardha sampla ahe tari ajun mohor nahi ala ka te kalu shakel ka ????

    • @janardhanwaghere7655
      @janardhanwaghere7655  ปีที่แล้ว

      या वर्षी आमच्या भागात अवकाळी पाऊस पडला त्यामुळे बागेचा तान तुटला त्यामुळे थोडा वेळ लागेल यावर्षी जानेवारी पासून सुरू होईल

  • @akshaychavan4200
    @akshaychavan4200 ปีที่แล้ว

    सर हापूस आंब्याची लागवड अश्या प्रकारे करू शकतो का?

  • @avinashkedaree1281
    @avinashkedaree1281 ปีที่แล้ว

    आंबा+नारळ बाग चालेन का सर....15*15===7.50नारळ+आंबा चलेन का सर.... 2ऐकर बसवायचा आहे.... मार्गदर्शन सर pliz....

  • @Hemakeshbhagat9733
    @Hemakeshbhagat9733 8 หลายเดือนก่อน

    पता सांगा भेट द्यायची आहे

  • @prashantdongale2660
    @prashantdongale2660 ปีที่แล้ว

    मी 15×15 फुटावर आंबा लागवड केलेली आहे आत्ता त्यात ईस्त्राईल पद्धतीने मध्ये लागवड केली तर चालेल काय

    • @Mr.Funny8484
      @Mr.Funny8484 9 หลายเดือนก่อน

      चालेल

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 11 หลายเดือนก่อน

    साहेब रोपे मिळतील का

  • @gajanandeshmukh3595
    @gajanandeshmukh3595 ปีที่แล้ว

    साहेब नमस्कार घरची कोड लावल्यानंतर किती दिवसात आंबे येथील भगर ग्राफ्टिंग

  • @PandurangSShinde
    @PandurangSShinde 10 หลายเดือนก่อน

    पुराने लोक बोलते असतत सर

  • @sachinboraste7632
    @sachinboraste7632 ปีที่แล้ว

    लोकांचे एकु नका

  • @ArmySolider21
    @ArmySolider21 ปีที่แล้ว +1

    दादा,, केशर,मल्लिका,वनराज,आम्रपाली,तोतापरी प्रत्येक झाडाला मोहर सेटिंग दाखवा, पुढील महिन्यात,प्लिज,