कोणाला कशाचा आनंद तर कोणाला कशाचा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 88

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 2 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    महायुतीला( हिंदूंना) मतदान केलेच पाहिजे प्रत्येकाने महाराष्ट्रात.( नितांत गरज आहे.)

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 13 นาทีที่ผ่านมา

      जय श्री राम 💐💐🙏

  • @nilakshiterwadkar5516
    @nilakshiterwadkar5516 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    अनय जी हरियाणाची जनता विचारी आहे.पण महाराष्ट्रातील जनता आंधळी ,अविचारी, आहे.

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      👌

    • @vilassahasrabuddhe6128
      @vilassahasrabuddhe6128 51 นาทีที่ผ่านมา

      महाराष्ट्रातील लोकांना शरद पवार जास्त आवडतात

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 32 นาทีที่ผ่านมา +1

      तंतोतंत खरं

    • @dkolekar2934
      @dkolekar2934 21 นาทีที่ผ่านมา

      गद्दार, गुलाम जातीयवाद

  • @nileshm1051
    @nileshm1051 3 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    राहुल गांधी सध्या अभ्यास करतायत महाराष्ट्रात वडापाव ची फॅक्टरी टाकायची की मिसळपाव ची फॅक्टरी टाकायची 😂😂😂

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ❤❤❤❤

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      माड्याची मनात मांडे खात आहे ना ना वाटोळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय 😂😂😂

    • @shrikrishnawatve2887
      @shrikrishnawatve2887 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ईतकी वर्षे भंपक पणे प्रचार करून पिळले, आता त्याने महाराष्ट्रात एक रसवंती ग्रह काढून गप्प पणे ऊस पिळत बसावे😅

    • @shrikrishnawatve2887
      @shrikrishnawatve2887 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ईतकी वर्षे भंपक पणे प्रचार करून पिळले, आता त्याने महाराष्ट्रात एक रसवंती ग्रह काढून गप्प पणे ऊस पिळत बसावे😅

    • @shrikrishnawatve2887
      @shrikrishnawatve2887 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ईतकी वर्षे भंपक पणे प्रचार करून पिळले, आता त्याने महाराष्ट्रात एक रसवंती ग्रह काढून गप्प पणे ऊस पिळत बसावे😅

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    अनयजी जय श्रीराम योगीजी खरंच सांगताहेत हिंदूनी जात पात विसरून सावध राहणे गरजेचे आहे जय हिंद 🚩

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 12 นาทีที่ผ่านมา

      जय श्री राम 🌹💐🌹🙏

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    बटोगे तो कटोगे. हाच प्चार करावा.

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    भाजपा ची इतक्या वर्षांची तपश्चर्या फळास येत आहे हाच निष्कर्ष निघतो आहे आता हा पक्ष भारतात सर्व राज्यांत ग्रासरूट पर्यंत रूजला आहे हे निश्चित...अनयजी आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे 🙏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 12 นาทีที่ผ่านมา

      जय श्री राम 💐🌹💐🙏

  • @anandgumaste6488
    @anandgumaste6488 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    पवारांची खूण म्हणजे तुतारी वाजवणारा मनोज

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अनय जी,
    लोकांना एवढी अक्कल असती,तर महाराष्ट्र लोकसभेचा निकाल असा लागला नसता😂😂😂
    विरोधी पक्षाच्या लोकांना जेवढी मतदारांच्या बौद्धिक पातळी ची समज आहे तेवढी भाजप समर्थकांना का नाही, हा प्रश्न कायम पडतो.

    • @rameshchandrarathi6030
      @rameshchandrarathi6030 51 นาทีที่ผ่านมา

      अमानवी जमात la मत म्हणजे nwaपाकिस्तान तयार करणे.

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    BJP got 39.97% votes in Haryana

  • @LaxmanprasadPatil
    @LaxmanprasadPatil 56 นาทีที่ผ่านมา +1

    साहेब खेर आहे जय भारत माती v

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi7355 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हल्ली वागळे की दुनिया रोज मनोरंजन करते😂

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      😂😂😂👌

  • @manhorprabhu2294
    @manhorprabhu2294 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Nahi batange nahi catinge Hindu Rashtra Dharm hai namaste

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    काही हरकत नाही पण योगिजी बिस्वास सर्मा फडणवीस शिंदे आहेत है सर्व जन हिन्दू राष्ट्र निर्माण प्रेमी आहेत धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे कट्टर समर्थक एकनाथ शिंदे आहेत तर जसे हिंदुहृदसम्राट सम्राट पुत्र उध्दव ठाकरे उस्मान झाले व धर्मवीर आनंद दिघे यांचा पुतण्या हि उस्मान chya बाजूने धर्मवीर हे महाराष्ट्रात तीन आहेत एक संभाजी महाराज हाल हाल करून मारले पणं धर्म सोडला नाही दुसरे धर्मवीर वी रा पाटील सोलापूरचे तिसरे आनंद दिघे साहेब ह्या धर्मविरांचे स्मरण करून हिंदूंनी युती स मतदान करणार आहे जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏

  • @SuryakantMorye-i5w
    @SuryakantMorye-i5w ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🙏🙏🙏जय श्री राम जय जय श्री राम
    एक राष्ट्र एक निवडणूक
    वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय
    जय-अजय-विजय-विजयते-दिग्विजयी--चिरंजिवी हो
    नमो.....पुनः जय श्री राम हर हर महादेव

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 11 นาทีที่ผ่านมา

      जय श्री राम 💐🌹🙏🙏

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अनय जी भा ज प जरा जास्त विनयशील असल्यामुळे त्यांना जास्त त्रास होतोय. त्यांनी ठ काशी असावे महाठक उद्धतशी उदतशी उद्धट. हे श्री रामदासनी सांगितल्या प्रमाणे कृतीतून दाखवावे. धन्यवाद.

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      👌नक्कीच 🙏

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुंदर विश्लेषण पप्पू सध्या जिलबी फेल गेल्याने नवीन कोणती factory टाकायची याचा विचार करत असतील आणि त्यासाठी मेंदू फ्रेश करायला थायलंड बँकॉक येथे गेले असतील.

  • @jalindarwaikar7732
    @jalindarwaikar7732 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महा यूटी चे अजित पवार चे मावल चे सुनिल शेलके पुना neevedhun येनार

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 17 นาทีที่ผ่านมา

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रा गा महाराष्ट्र, झारखंड बद्दल गप्प का? कदाचित आपल्या बडबडी मुळे जिलबची फॅक्टरी निघता निघता राहिली आता या दोन राज्याबद्दल काही बोलू नये असा सल्ला मिळाला असावा

  • @mohanindap2
    @mohanindap2 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Batoge tp katoge.

  • @Praveen_Patil_6898
    @Praveen_Patil_6898 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    आम्ही 'बटोगे तो कटोगे' या नाऱ्यानुसार भाजप ला मतदान करू आणि उद्या भाजप जर उद्धव ठाकरे आणि पवार परिवाराला पाठिंबा द्यायला लागली तर आम्ही काय करायचे सर ??

    • @MangeshBangal-rl8zv
      @MangeshBangal-rl8zv 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे बरोबर आहे सर.👍👍👍

    • @shrenikshah2015
      @shrenikshah2015 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Hindus will still be protected if BJP is there

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      होणार आहे तेच😢😮 पण एक आपण समाधान मानून घ्यायचं की मार्ग तरी भाजपचा असेल🤔🤔

    • @dineshdongre7094
      @dineshdongre7094 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      निरुत्तर करणारे प्रश्न विचारू नयेत. 😊BJP जिंकून आल्यावर आपणच मध्यमवर्गीय सर्वात जास्त दुर्लक्षित असणार आहोत. Pl. bear in mind म्हणजे खूप वाईट वाटत नाही. दगडा पेक्षा वीट मऊ ही म्हण लक्षात घेऊन मतदान /मताची भीक BJP ला घालवी.

  • @suniljoshi2387
    @suniljoshi2387 11 นาทีที่ผ่านมา

    मा.श्री.देवाभाऊंना डोम्बिवली कल्याणची विशेषतः कल्याण पूर्व व डोम्बिवली पश्चिम येथील व्यवस्था पहायला वेळ मिळाला तर जनतेला आनंद होईल. महायुतीच्या महासरकारला अजून किती लोक लोकलमधून खाली पडल्यावर कर्जत कसारा ते ठाणे येथी व्यथा समजणार आहेत. कधीतरी यावरही बोला

  • @MadhavNimkar-w4x
    @MadhavNimkar-w4x 20 นาทีที่ผ่านมา

    मराठी माणसानो हरियाणाचा धडा ध्या माधव निमकर

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 33 นาทีที่ผ่านมา

    आता महाराष्ट्रातील मतदारांनी आपली संस्कृती जपणारी महायुतीच्या उमेदवाराला मत दिले पाहिजे, नाहीतर vakfboard, लव्ह जिहाद, वोट जिहाद हे सर्व मोठ्या प्रमाणात वाढेल, काळजी घ्या आणि मतदान 100% करा, जय श्रीराम ❤❤❤❤

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लाईक 254 😮😊

  • @daheerjoshi4029
    @daheerjoshi4029 8 นาทีที่ผ่านมา

    ५.२१ मिनीट, निर्भय बनोवाले म्हणतात की कॅांग्रेस आम्हाला विचारत नाहीत आणि बोलवतपण नाहीत.

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 3 นาทีที่ผ่านมา

    Utkrushta विश्लेषण. मोदी चे 10 प्रचार सभा महायुती ला बहुमताने महाराष्ट्रात महायुती चे सरकार येण्यासाठी पुरेसे आहे. कारण ते खरे बोललात म्हणून लोकानां पटते पण mahavikas आघाडी च्या एकसारखे खोटे बोलावे लागते. Maharastratil जनता हुशार व समजदार आहे. ते बरोबर मतदान करेल.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @balkrishnabhagat616
    @balkrishnabhagat616 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Thanks thanks

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 11 นาทีที่ผ่านมา

    Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe Rahul gandhicha prabhav Maharashtat jasta padat nahi te Maharashtrat jasta Interest nahi MODINchya sabhela usspurtha practised milanar ahe va Hariyanachi punaravruti honyacha sambhav she Tenva Hindu matadarani eakatra yewun jatipaticha vichar ha karata Batenge to katenge ya principal var vichar karun 20 Novemberla matadan karave hi Apexa va iccha Prakash Joshi 78

  • @shrikantdeshpande9096
    @shrikantdeshpande9096 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Namskar anayaji.

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g 33 นาทีที่ผ่านมา

    ३५%म्हणजे काठावर पास झाले .
    😂😂😂😂😂

  • @dineshdongre7094
    @dineshdongre7094 ชั่วโมงที่ผ่านมา

    Heavy voting for BJP will be done, but this is the last chance bear in mind. We want to see justice given to karmuse, Sushant singh, दिशा saliyan, palghar sadhu hatyakand,navy ऑफिसर bashing. And no alliance with UBT, sharad pawar, सुळे and likes.

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमित शहा सांगतिल ते करतात. जर सभा कमी तर जिंकण्याची खात्री जास्त. ❤❤❤🎉🎉🎉.
    दुसरे दीसते ते नरेंद्र मोदी ७५ वर्षाच्या अमृतकाळात निवृत्त होणार. 😢😢😢

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनय जी धन्यवाद.

  • @sunilgosavi3000
    @sunilgosavi3000 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Poonawala going in loss effect of Dharma takeover ?

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    chaan

  • @rajaramdidgikar3682
    @rajaramdidgikar3682 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Best

  • @shivajimane3281
    @shivajimane3281 52 นาทีที่ผ่านมา

    Anayji saou sunarki ek luharki kise kaha hai

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    batonge tokatonge pl

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    must win firest

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार

  • @mvn9086
    @mvn9086 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अनय जी
    १०० % सुप्रिया सुळे मुख्यमंत्री मराठी मत विभागली जाणार
    महेश नातू

  • @shrikantdeshpande9096
    @shrikantdeshpande9096 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Fake news fake narratives

  • @mahendrasansare1650
    @mahendrasansare1650 ชั่วโมงที่ผ่านมา

    पणं योगीजीं च्या ५० पेक्षा जास्त सभा घेणार आहेत

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोन्ग्रेस सह कांही भाजपातील नागपुर स्थित हलकट मंडळी पुढील वर्षी मोदी ७५ होण्याची वाट पहात आहेत त्याचे दुःख वाटते.