तेरी तो वाट लग गयी है मामु

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 89

  • @MilindPatil-t7l
    @MilindPatil-t7l 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    वा अमेयजी खूप वेगळा विषय घेतलात आणि खूप छान विचार मांडलेत, अभिनंदन.

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    द होल थिंग इज द्याट के भैय्या सबसे बडा रूपैय्या... हळुहळु सगळेच देश भारताची मदत घेणार आहेत.

  • @madhurimahadik6017
    @madhurimahadik6017 42 นาทีที่ผ่านมา +5

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण.....नेहमीप्रमाणेच 👏🏻
    तुमची Viewership वाढावी आणि जास्तीत जास्त सुजाण लोकांपर्यंत असे आंतरराष्ट्रीय विषय पोहोचावेत हि सदिच्छा !

  • @MilindPatil-t7l
    @MilindPatil-t7l 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    माननीय श्री. मोदींनी जर्मनी ला चांगलाच धडा शिकवलाय.

  • @nandkumarsalaskar8771
    @nandkumarsalaskar8771 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    उत्कृष्ट विवेचन, एवढे आंतरराष्ट्रीय विषयावर कोणीही माहिती देत नाही ती तुमच्या मुळे मिळते. धन्यवाद व दिवाळीच्या शुभेच्छा! 🎉

    • @jyotsnasamant6666
      @jyotsnasamant6666 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      एशा पृथ्वी ऐका

  • @SushmaShahasane
    @SushmaShahasane 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    जर्मनी आणि हिटलर एवढ माहिती होत.आणि पुण्यातून काही जर्मनी कंपन्यांनी माघार घेतली एवढ माहिती होत.तुमच्या मुळे या देशाविषयी अधिक माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @vilasmukadam3008
    @vilasmukadam3008 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    फार सुंदर विश्लेषण ❤❤

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    कोणाबद्दल चांगले वा दुषित मत करायला पुष्कळ अवांतर माहिती लागते . खरोखरीच वाखाणण्याजोगी व्हिडिओ. फार मोठी व्यक्ती म्हणूनची ही लिखापडी नाही तर निवडणुकींच्या वारीतील सामान्य ज्ञान पाझळणे होय. खारीचे मत.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अनय जी पण ह्याचा पण काँग्रेस ने मामुच केलाय.

  • @shirishatre4769
    @shirishatre4769 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अत्यंत संधीसाधू लोक आहेत. त्यांना तशीच वागणूक दिली पाहिजे

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सर.... अफलातून नाव दिलंत आज
    सलाम 🤣👍🏽

  • @gajanandani2332
    @gajanandani2332 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    सारखं एकवत राहावे वाटते तुमचे विश्लेषण खरच खूप सुंदर

  • @maneeshadeo6039
    @maneeshadeo6039 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    चांगलेच चांगले बोललात 😊

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    अब आया उँट पहाड के नीचे....

  • @poojakumrah9417
    @poojakumrah9417 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    धन्यवाद अनय जी या छान रिपोर्ट बदल‌‌।

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    मोदी है तो मुमकिन है असेच म्हणावेसे वाटत

  • @bhalchandrakulkarni6753
    @bhalchandrakulkarni6753 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अनयजी खूप छान.You are really great

  • @geetakapileshwar2411
    @geetakapileshwar2411 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान माहिती. अशी आंतरराष्ट्रीय स्तरावरची माहिती तुमच्यामुळेच मिळतेय. धन्यवाद.

  • @cmsane5120
    @cmsane5120 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Excellent analysis !!

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Anayajee, excellent sharing of facts

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Utkrushta visleshan. आपल्या कडे एक म्हण "अंsगाशी sang प्राणashi गाठ " याचा अर्थ चुकीच्या लोकांशी दोस्ती केली की त्यांचे असेच होते. अंदमान व नेपाळ बाबत असेच झाले आहे. भारताला जर्मनी बाबत चांगले संबंध प्रस्थापित होऊन व्यापार वाढnya करिता चांगली संधी मिळाली असून मोदी सरकार त्याचा नक्कीच फायदा घेईल. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sumedhhardikar3748
    @sumedhhardikar3748 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आपल्या कडून नेहमीच नविन माहिती मिळत असते

  • @bharatshivane9721
    @bharatshivane9721 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @MadhulikaGodbole
    @MadhulikaGodbole 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    छान माहिती दिली.

  • @MilindPatil-t7l
    @MilindPatil-t7l 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    मोदी है तो मुमकिन है.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    जय श्रीराम 🌹🌹🌹

  • @shantajaydev4905
    @shantajaydev4905 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    We were we are and we will remain blessed

  • @makarandghare8223
    @makarandghare8223 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very good analysis!

  • @vijaykulkarni4506
    @vijaykulkarni4506 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    त्या वेळी एक पत्रकार जर्मन भाषे विषयी क्लासची जाहीरात करायचे,11 वर्ष जर्मनीत पत्रकार म्हणून.

  • @shrikantdeshpande9096
    @shrikantdeshpande9096 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Sunder vislation tumchya mule ashi mahite milte.
    Namskar.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नमस्कार अनयजी ❤❤
    खूप छान विशेषण ❤❤

  • @mukher3185
    @mukher3185 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सखोल अभ्यासपुर्ण Video , बरेच नविन कळले Germany भारत संबंधाबद्दल .
    एक गोष्ट आठवली ,जेव्हा भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त झाली तेव्हा Germany त एक cartoon publish झाले होते भारत म्हणजे अडाणी , गरीब लोकांना घेऊन ठासुन भरलेली train & China one superfast hi tech train

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप छान,
    तुमचा लाडका,आवडता जर्मनी दोडका का आणखी कसा झाला हे एकदम पोटतिडकीने समजावून सांगितले आहे.

  • @subhashnilekar5935
    @subhashnilekar5935 20 วินาทีที่ผ่านมา

    दुसऱ्या देशांचे दुखणे भारताने आपल्या उरावर घेऊ नयेत.

  • @latamehta9241
    @latamehta9241 43 นาทีที่ผ่านมา +1

    अप्रतिम विश्लेषण.

  • @prakashsurve9477
    @prakashsurve9477 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Anayji
    येक सूचना.
    तुम्ही हिंदी व इंग्रजी मध्ये चॅनल सुरू करा. ज्या प्रकारची माहिती तुम्ही देता त्याला या माध्यमात खूप प्रेक्षक वर्ग उपलब्ध आहे.

  • @vishwajitchavan3702
    @vishwajitchavan3702 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अनयजी, कृपया, त्या सामन्याच्या, सकाळी सरकारने पुरविलेल्या संरक्षणात, घरी काही मिळत नसल्यामुळे, व्यक्तीचा (.)उचलायला येणारे यांच्याबद्दल बोला नां.

  • @अपर्णालुकतुके
    @अपर्णालुकतुके 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फार पूर्वी एका “सकाळ” मासिकात वाचले होते की एका जर्मन महिलेने पुण्यातून डाॅक्टरेट घेतली होती की मशिदीत दिली जाणारी आजान आपल्या “”सामवेद”” गायनासारखी असते

    • @अपर्णालुकतुके
      @अपर्णालुकतुके 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      माझे आजोबा आदरणीय कै.देवेन्द्र शंकर (बापूसाहेब) लुकतुके यांना १९६३ -६४ साली जर्मनी ने तिथल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीवरचा मल्लखांब शिकवण्यासाठी बोलावले होते

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Excellent vlog!

  • @aparnas5823
    @aparnas5823 9 นาทีที่ผ่านมา +1

    खूप छान विश्लेषण

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फर्य्युसन कौलेज पुणे प्रा. पी.डी. गुणे ( डौ. मधुमालती गुणे यांचे वडील) १९२० आसपास जर्मनीला जाऊन संस्क्रुतचे पी एच डी होऊन परत आले. तिथल्या तद्न्यानी इथे आल्यावर संस्क्रुतमधे बोलले. इथल्या प्रां.ची फैफै झाली.

  • @JagdishK-tp6lg
    @JagdishK-tp6lg ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्ही कायम ट्रम्प तात्या असाच उल्लेख करता 😂

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Wish this podcast is translated into German language using AI tools and the German delegation watches it fully to know the kind of hard hammering Anay is giving these jokers.

  • @sureshpuntambekar1290
    @sureshpuntambekar1290 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    I was in Textile Processing for more than 4 decades. World's best Textile Processing machines were manufactured by German Company. In last 20-25 years all these companies were bought by Chineese Companies. And total manufacturing is shifted to China. Only names are retained.

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Modi has moved away from US Arms and Pharma Lobbies refusing to bend to their demands and buy their products with their conditions. France , followed by Spain , have taken lead to replace US suppliers. But their capacities are limited. Now Germany has woken up and appears to have decided to woo Modi dispensation. However, Modi is not likely to forgive Germany so easily but also won’t shut the door. It’s a good news for India as it’s a visible indicator of success of Modiplomacy ! Unfortunately, our own media pundits and traditionally Nehruvian analysts won’t accept reality but will go on setting a fake narrative.

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    त्यांचे प्रयत्न प्रामाणिक मात्र हवेत.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @virajprabhu1153
    @virajprabhu1153 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    "When Germany sneezes, Europe catches a cold" अशी एक म्हण युरोपात प्रचलित आहे.

    • @virajprabhu1153
      @virajprabhu1153 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ही म्हण सांगण्याचा उद्देश म्हणजे जर्मन अर्थव्यवस्थेला इशारा दिला की त्याचे दुष्परिणाम पुढे युरोपला ही भोगावे लागतील याची युरोपला करून दिलेली कल्पना.

  • @jayantkulkarnimusic
    @jayantkulkarnimusic ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very useful information, as always👍

  • @Hindukush9
    @Hindukush9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सबसे पहले देश🇪🇬, फिर सनातन धर्म🕉️, जिऺदा रहे तो जात पात🧲,
    ❌ वोट जिहाद भुलना नही 🤢❌,
    ⚔️ बटोगे तो कटोगे ⚔️ 🪷🏹🕛 🚩

  • @renusapre815
    @renusapre815 3 นาทีที่ผ่านมา

    नमोनमो👌🙏

  • @shivajipowar1685
    @shivajipowar1685 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Modi Magic 🎉🎉🎉❤

  • @anitasane3903
    @anitasane3903 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राठी आणि तत्सम पिलावळीचा पण मलिदा बंद करावा लागलेला दिसतोय!

  • @ganeshbagdare4968
    @ganeshbagdare4968 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Your each and every podcast is infermativ with buityful presentation keep it up anayji deewali abhinandan

    • @mh48
      @mh48  55 นาทีที่ผ่านมา

      धन्यवाद.... दीपावलीच्या शुभेच्छा

  • @JustComments-m3g
    @JustComments-m3g 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    व्वा ! तुम्ही अगदी फोरसेपच्या चिमट्यात पकडून जर्मन प्रॉब्लेम काचेवर ठेवलात. आता तो कार्ल झैस वापरून बघा म्हणावं त्याना. एवढे उच्च तंत्रज्ञान असून त्यांना दिसत नाही!

  • @shakharamrikame2858
    @shakharamrikame2858 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय जर्मनी! जय भारत!

  • @rajeevnene287
    @rajeevnene287 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुण्यात ब्रेमेन चौक आहे.

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Liked the content. Very much insightful

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर.

  • @gajanandani2332
    @gajanandani2332 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मज्जा आहेत बुवा

  • @anilpandit5068
    @anilpandit5068 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    superb video

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Love this post 👍👏👏

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नमस्कार

  • @gajanandani2332
    @gajanandani2332 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दिवाळी झाली

  • @deepakmantri2189
    @deepakmantri2189 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏👌👍🙏

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान...!!!
    जर्मनीने आता प्रामाणिक प्रयत्न करावेत. यात दोनही देशांचे हीत साधले जाईल...!!!

  • @ketanpurohit7878
    @ketanpurohit7878 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tumche video delete honya agodar baghave lagtat annay,
    Aaj che title vachun, me haslo😂😂

    • @mh48
      @mh48  3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      डिलीट का होतील?

  • @shakharamrikame2858
    @shakharamrikame2858 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अख्ख्या जगाची सुधारणा करण्यासाठी जर्मनी भारत एकत्र येणं महत्त्वाचं आहे.

  • @ssp457982
    @ssp457982 ชั่วโมงที่ผ่านมา

    या पेक्षा एखाद महिना तरी महाराष्ट्रातील परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करावे. मुस्लिम व मराठा वोट जिहादला महायुती कसे तोंड देणार या विषयी काहीच समजत नाही.जर मविआ सत्तेवर आली तर काही खरे नाही.

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 นาทีที่ผ่านมา

    जर्मनीच्या माजी चान्सलर बाई मर्कलनी त्यांच्या देशाची वाट लावली.😮😮