राऊतांनी केले उद्धावाला खांदेकरी | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Sanjay Raut | UBT

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 361

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 4 หลายเดือนก่อน +110

    संजय राऊत याचा भोंगा आम्ही केव्हाच ऐकणे बंद केले आहे आणि उद्धव ठाकरे यांचे टोमणे भाषण सुद्धा ऐकत नाही

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 4 หลายเดือนก่อน +4

      Yes correct

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 4 หลายเดือนก่อน +3

      जनता यांचे भाषण सुध्दा ऐकत नाही कारण हे रोज रोज नवीन नवीन काही तरी बरळत असतात..

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 4 หลายเดือนก่อน +77

    कोरोना नंतर उद्भवलेला नवीन व्हायरस म्हणजे ' उद्धव ' 😂

    • @sudhasaraf-w5g
      @sudhasaraf-w5g 4 หลายเดือนก่อน

      Corona च्या आधीपासुनचा आणखी एक भयानक ह्वायरस शारदु, अखंड पसरतोच आहे

  • @milindkulkarni9654
    @milindkulkarni9654 4 หลายเดือนก่อน +49

    संजय राऊत, जाणीवपूर्वक अशी विधाने करुन उध्दव यांना हास्यास्पद ठरवत असावेत.

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 4 หลายเดือนก่อน +119

    पाचवा आहे कि "आदूबाळ' शेजारीच बसलाय बापाच्या!

    • @anandkmanjrekar4451
      @anandkmanjrekar4451 4 หลายเดือนก่อน

      मडक

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 4 หลายเดือนก่อน +14

      🐧🐧🐧 अग्नी धरायला आहे

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 4 หลายเดือนก่อน

      ठाकरी भाषा आदरणीय बाळासाहेबांच्या तोंडी शोभते वि .प्र वक्ते च्या नाही आणि त्यांनी बोलू नये

    • @pramoddongre-u9p
      @pramoddongre-u9p 4 หลายเดือนก่อน +7

      समोर मडक धरायला का?.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 4 หลายเดือนก่อน +3

      @@pramoddongre-u9p हो 🤣

  • @mangesharadhye
    @mangesharadhye 4 หลายเดือนก่อน +62

    अहो तो उद्धवा ला खांदयावर पोचवणार आहे 😂

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 4 หลายเดือนก่อน +34

    उबाठा खांदेकरी आणि संजय राजाराम राऊत हा मडकं धरी म्हणजे पूर्ण संच तयार झाला!

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 4 หลายเดือนก่อน +37

    राम नाम सत्य है|| संजय राऊत नावाच्या माणसाचे भाषण काय त्याचे तोंड बघून दिवस वाईट करायचा नसतो.

  • @DeepakRaut-d2o
    @DeepakRaut-d2o 4 หลายเดือนก่อน +114

    उबाठा सेनेचा मुख्य खांदेकरी संजय राजाराम राऊत..

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 4 หลายเดือนก่อน

      संजय मुळे उबाठहा काही यश मिळत असेल तर चुकीची कल्पना आहे,याच्यामुळे पडझडीचे सापटेही सुरू होतील

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 4 หลายเดือนก่อน +1

      आगदी 100 टक्के खरेच आहे.

    • @arvindpatale714
      @arvindpatale714 4 หลายเดือนก่อน

      हे येड तमाशातला सोंगाड्या आहे

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 4 หลายเดือนก่อน +42

    90 मारून बोलणारा छपरी,नि त्याचा मित्र उठा!!

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 4 หลายเดือนก่อน +66

    उद्धव ठाकरेंचे खरोखरच आभार. एकदा त्यानी 1993 च्या दंगलीत हिंदू धर्म वाचवला होता ( अस त्याना वाटत) आता त्याच धर्माचे खांदेकरी होणार कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 4 หลายเดือนก่อน +1

      1993 मध्ये फोटोग्राफी करत होते, राजकारणात यायच्या विचार करत असावे.

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 4 หลายเดือนก่อน

      तरी एक कमी पडत ( वंचित) आहे.

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 4 หลายเดือนก่อน +71

    शरदचंद्र पवार यांनी सुपारी दिली आहे ना... 😅

  • @Khavchat
    @Khavchat 4 หลายเดือนก่อน +46

    4:20👈 😁🙏 तुम्ही त्याला परत घ्यायला तयार असलात तरी आमच्यासारख्या गरीब समर्थकांची हीच इच्छा आहे की त्याला परत दारात उभं करायचं नाही… कितीही नाक घासत आला तरी!! फडकं म्हणालाय तो आमच्या ध्वजाला!!🚩😡😡😡

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 4 หลายเดือนก่อน

      घ्यायचा पण शरद पवारांनी त्याला जसा खोली बाहेर हाकलला तसा बाहेर द्वारपालाच्या जागी उभा करायचा.

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 4 หลายเดือนก่อน +4

      Ho barobar tyala ata hirve fadake avdayla lagale ahe tya hirvyakadech tyala ata rahu dya

    • @Sanjeevkshirsagar-t2d
      @Sanjeevkshirsagar-t2d 3 หลายเดือนก่อน

      परवाच मौलाना मोदीने 10 कोटी महाराष्ट्राच्या वक्फ बोर्डाच्या नावावर दिल आहे विसरलात का ?

  • @santosh4945
    @santosh4945 4 หลายเดือนก่อน +14

    सुशिलजी पूर्ण व्हिडीओ मी पाहिला आहे, यांच हिंदूत्व नक्की काय आहे, हे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कळल आहे. हिरव्या मतांमुळे याचे उमेदवार निवडून आले आहेत.

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 4 หลายเดือนก่อน +27

    राऊत काय बोलतात आम्ही ऐकत पण नाही यांचे भाषण ,मुलाखत.

  • @vitthalapte7126
    @vitthalapte7126 4 หลายเดือนก่อน +17

    संजय राऊत नी आपले अफाट ज्ञाना चे प्रदर्शन करुन झाले व उद्धवाचे खांदेवर बसलेले वेताळ झाले आहे.

  • @avinashmahajan699
    @avinashmahajan699 4 หลายเดือนก่อน +13

    सलाम वाले कुम जनाब मौलाना उद्धव खान खुदा हाफिज

  • @sitaramumavane8682
    @sitaramumavane8682 4 หลายเดือนก่อน +15

    आतल्या गोष्टी आपल्या मुळे कळतात.. धन्यवाद.

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 4 หลายเดือนก่อน +14

    अहो कुलकर्णी तुमच्या लक्षात कसे येत नाही संजय राऊत यांची दुसरी स्टेज आहे इतक्या लवकर ठाण्यातील इस्पितळात दाखल करून घेत नाहीत 😂😂😂😂😂

  • @kanjipatel2503
    @kanjipatel2503 3 หลายเดือนก่อน +1

    😃😃😃
    👌👍
    JAY. SREE. RAM. 🙏🙏🙏
    🚩🚩🚩

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 4 หลายเดือนก่อน +62

    राऊत घरभेदी, पवार चा चेला.....

    • @maheshshedsale3088
      @maheshshedsale3088 4 หลายเดือนก่อน +1

      चेला नाही
      लोबत्या आहे

    • @rajeshgosavi2376
      @rajeshgosavi2376 4 หลายเดือนก่อน

      काकाचा चाट्या

  • @arunpatil3580
    @arunpatil3580 4 หลายเดือนก่อน +9

    भ्रष्ट्राचाराचा महामेरु ऊघ्वस्त टाकरे

  • @rajendragodse8850
    @rajendragodse8850 4 หลายเดือนก่อน +25

    उध्दव नी हिंदुत्व सोडले,मग निकाह किती केले व पोर किती काढली आला की देन म्हणून!

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 4 หลายเดือนก่อน +21

    शिल्लक सेनेला पोहचवण्यासाठी जे खांदेकरी लागतील त्यात संजय राऊत उद्धव ठाकरे अदू बाळ आणि शरद पवार हेच असतील हे नक्की आहे चांगल्या कामासाठी एकाच वेळी चार जण लागत नाहीत तर शेवटच्या प्रवासाठी पोहचवताना खांदेकरी लागतात हे ज्यांना कळत नाही ते संजय राऊत आहे आपण काय बोलत आहोत आणि त्याचा काय अर्थ होतो हे सुद्धा राऊत यांना कळत नाही

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 4 หลายเดือนก่อน

      मालकांना कळून चुकले आहेत.

  • @realisticcoments283
    @realisticcoments283 4 หลายเดือนก่อน +14

    छान, खांब म्हणण्याऐवजी खांदेकरी झाला! वा...!! कोणाची प्रेतयात्रा निघाली ते सांगा. कारण प्रेत यात्रेतच खांदेकऱ्यांची आवश्यकता असते. खंरं लपवलं जाणं शक्य नाही.

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 4 หลายเดือนก่อน +14

    90 मारून बोलतो संज्या, उध्दव ला त्यानेच झाडावर चढविले,

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 4 หลายเดือนก่อน +1

      हरभराचे झाडावर.

  • @203jo
    @203jo 4 หลายเดือนก่อน +26

    अरे तुम्हाला एव्हढ तूडवल तरी तो उध्दव कसाई प्यारा.हे सर्व स्तुती पाठक यांचे आश्रीत असावेत.कोडगी
    लोकंनिती.....

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 4 หลายเดือนก่อน +10

    Justice for पालघर साधू , सुशांत/ दिशा , मनसुख हिरेन !!!

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 4 หลายเดือนก่อน

      Justice हिंदूंनी दिला नाही त्यांना साधू संत काय असतात ते समजलच नाही सद्या हिंदूची बुध्दी भ्रष्ट झाली आहे,विधान सभा जवळ येत आहे बुध्दी ताळ्यावर ठेवा अन्यथा वाया जाल

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 4 หลายเดือนก่อน +19

    हिंदुत्वाचे खांदेकरी?😮

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 4 หลายเดือนก่อน +3

    सुशील जी एकदम भारी!

  • @sachyak
    @sachyak 3 หลายเดือนก่อน

    जबरदस्त !!

  • @NanaKambli-g7w
    @NanaKambli-g7w 4 หลายเดือนก่อน

    सुशील जी सुंदर धन्यवाद

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 4 หลายเดือนก่อน +5

    आदू बाळ मडके धरायला पुढे असणार😂😂😂

  • @bhagwanraoudavant458
    @bhagwanraoudavant458 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार कुलकर्णी साहेब

  • @gajanan123able
    @gajanan123able 4 หลายเดือนก่อน

    योग्य विश्लेषण.

  • @Vandebharat-d2p
    @Vandebharat-d2p 4 หลายเดือนก่อน

    घरकोंबड्या मुळे समाज, देश चालला आहे.. जय जय शिव शंकर...

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 4 หลายเดือนก่อน +2

    फारच छान

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 4 หลายเดือนก่อน +18

    वर्धापन दिन वर्ष पूर्ण झाल्यावर होतो असा माझा समज होता, पण उध्दव बाळासाहेब ठाकरे (शिउबाठा) शिवसेना आत्ता आत्ता उद्भवला आणि डायरेक्ट वर्धापन दिन

  • @santosh4945
    @santosh4945 4 หลายเดือนก่อน +6

    संजय राऊत ला पण खांदा देणार नाही उध्दव

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 4 หลายเดือนก่อน +8

    🚩अधिकार कि लढाई मे "निमंत्रण" दिये नही जाते, जिनका "जमीर" जिंदा है वो खुद "समर्थन" मे आ जाते है,,🚩याद रखना हिन्दुओ अगर हमारे "हक" पे आच आ जाये तो "टकरांना"जरुरी है, और अगर जिंदा हो तो जिंदा "नजर" आना जरुरी है,,🚩

  • @padmakarpotdar5995
    @padmakarpotdar5995 3 หลายเดือนก่อน

    होय प्रमुख खंदेकरी

  • @ganeshbhoi2344
    @ganeshbhoi2344 หลายเดือนก่อน

    हे विश्व प्रवक्ते कोरीच घेतात वाटतं

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 4 หลายเดือนก่อน +8

    अहो सुशील सर पुढे मडक धरून चालतो तो कोण हे नाही सांगितलं भांडूप च्या सुरमा भुपाळीन.आम्ही एक क्लीप पाहिली.दिल्लीच्या बैठकीत शकुनी सोनिया तेजस्वी डी राजा यांच्या मागे पुढे उगीचच वावरत होते काका पण तसेच काय ही दरावस्था? मन विषण्ण होत.

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 4 หลายเดือนก่อน +3

    आमचे साहेब चौघांच्या खांद्यांवर बसुन रायगडावर जाउन आलेत 😂😂😂😂

    • @m.jjagtap9305
      @m.jjagtap9305 4 หลายเดือนก่อน

      परत कशाला आणले

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 4 หลายเดือนก่อน +6

    वृद्धत्व प्रमाणे सोनिया गांधी शरद पवार खर्गे आणि जयराम रमेश या चार जणांचा खांदा देऊ शकतात

  • @natwarlalvanjari6520
    @natwarlalvanjari6520 4 หลายเดือนก่อน +25

    शरद पवार के लिये बोले होते तो थोडा अच्छा लगता भोंगा बाबा 😅

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 หลายเดือนก่อน

      😂

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 4 หลายเดือนก่อน

      नुसत्या बढाया मारतात,तोंडाला येईल ते बोलतात मोदी जी वर खालच्या पातळीवर टीका करतात पण येईल वेळ

    • @PrinceAditya06
      @PrinceAditya06 4 หลายเดือนก่อน

      भोंगा बाबा, 😂 खासच

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 4 หลายเดือนก่อน

      👌👌👌👌👌

  • @nareshmondhe7070
    @nareshmondhe7070 4 หลายเดือนก่อน +1

    आगट न्यायला पाचवा आदु बाळ आहेचकी!

  • @BalasahebKurhade-y2l
    @BalasahebKurhade-y2l 4 หลายเดือนก่อน +5

    ज्या ची खावी भाकरी त्याची करावी चाकरी हेच राऊत करत आहे त्यामुळे त्याच्या कडून कौतुक करुन घ्यायला ठाकरे नां आवडते बाकी काही नाही

  • @JaywantMene-k1k
    @JaywantMene-k1k 4 หลายเดือนก่อน

    Sahi Pakde hai Sir

  • @dattatrayjadhav6507
    @dattatrayjadhav6507 4 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @archanavishayevishaye137
    @archanavishayevishaye137 4 หลายเดือนก่อน +10

    अहो ज्याच्या बद्दल बोलतो त्याला तरी ते समजते का ते बघा 😅

    • @PrinceAditya06
      @PrinceAditya06 4 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 4 หลายเดือนก่อน +3

    हे राम ..हे राम😢😢

  • @vijayambapkar1955
    @vijayambapkar1955 4 หลายเดือนก่อน

    1nobarsushijee

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 3 หลายเดือนก่อน

    ५८ वा "हिरवा" वर्धापन दिन...

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 4 หลายเดือนก่อน

    साहेब खुश।। जय महाराष्ट्र।।

  • @milindmoghe5128
    @milindmoghe5128 4 หลายเดือนก่อน +2

    लोक टाळ्या वाजवतात शीट्या वाजवतात लाज वाटते किव येते लोकांची

  • @Balaprasad-x7f
    @Balaprasad-x7f 4 หลายเดือนก่อน

    Yes

  • @mangeshk17
    @mangeshk17 4 หลายเดือนก่อน +7

    संजय राऊत बरोबर बोलले.. हिंदू हिंदुत्व राष्ट्रीयत्व व बाळासाहेब ठाकरे यांचे जाज्ज्वल विचार यांना मत आणि सत्तालालसा याकरता स्मशानात पोहचविणाऱ्या खांदेकऱ्यात उध्वस्त उध्दव ठाकरे यांचा अग्रक्रमाने वाटा आहेच

  • @pratibhasawant3197
    @pratibhasawant3197 4 หลายเดือนก่อน +2

    आवरा रे आवरा या संजय राऊतला.

  • @kiranjoshi5857
    @kiranjoshi5857 4 หลายเดือนก่อน +13

    शिर्षक वाचून मला वाटलं की हिंदुधर्माला स्मशानात घेऊन जाणाऱ्या खांदेकरीपैकी एक खांदेकरी उद्धव आहे की काय 😂

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 4 หลายเดือนก่อน

    अभिनंदन संजय राऊत...... समोर मडके धरुन तुम्ही असाल तर नक्कीच अभिनंदन.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 4 หลายเดือนก่อน +5

    खर बोलले राऊत

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 4 หลายเดือนก่อน

      राऊतासारखे काही बरळणार आणि तुम्ही म्हणताय खर आहे देश यांच्या मुळे तरला आणि त्यापैकी हे एक आहो जो पक्ष कधी राज्याबाहेर चार दोन खासदार नाहीत आणि ते देशाचे रक्षण कर्ते सर्व हास्यास्पद आहे

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 4 หลายเดือนก่อน +1

      @@vitthaldalimbkar7710 संजय चढवतो आहे जनाब उद्धव मियाँ ना. 😄

  • @shraddhadani9645
    @shraddhadani9645 4 หลายเดือนก่อน

    खरय तुमचं

  • @ShinduKandekar
    @ShinduKandekar 4 หลายเดือนก่อน +4

    सर खरं नेहमी कडवट असते

  • @ravindrakapgate6950
    @ravindrakapgate6950 3 หลายเดือนก่อน

    Jamlelya mazya tamam hindubhanvano mhana udhav Thakre

  • @vijayashture9819
    @vijayashture9819 4 หลายเดือนก่อน

    मस्त आहे खांदेकरी काय म्हणावं या वाक्यरचनेला

  • @gajanankulkarni433
    @gajanankulkarni433 4 หลายเดือนก่อน +3

    Jay Shri Radhey 🙏🏻

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 4 หลายเดือนก่อน

    खरे तर ते काय तारे तोडतात हे तुमच्या मुळेच इच्छा नसतांना कळते. खरेतर शिवसेना पक्ष संपवण्याचा ह्यानेच तर खरा विडा उचलला आहे हे अनेक लोकांना वाटते. (पाचांमुखी परमेश्वर)

  • @prakashmali5772
    @prakashmali5772 4 หลายเดือนก่อน +5

    कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 3 หลายเดือนก่อน

    कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे..."सामना"

  • @digamberchavan5047
    @digamberchavan5047 3 หลายเดือนก่อน

    हे सगळे गुन्हेगार उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत. जे सरकार जनतेची फक्त न्याय मिळण्याची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही त्याला मते कशी मिळतील? 😔
    महाराष्ट्रातील 'अनंत ' करमुसे निराश झाले आहेत. ... 🙄😵😌

  • @AnitaJoshi-lr5ub
    @AnitaJoshi-lr5ub 4 หลายเดือนก่อน

    नाही जमु शकत बाळा साहेबां सारख

  • @Sssssssssssssss4444
    @Sssssssssssssss4444 4 หลายเดือนก่อน +1

    सर लक्ष्मण हाके सर वरती एक व्हिडिओ बनवा....

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 4 หลายเดือนก่อน +3

    कडक माल मारल्यावर काय बोलतोय ते सुध्दा समजत नाही

  • @ShivprasadBhujbal-do2ih
    @ShivprasadBhujbal-do2ih 4 หลายเดือนก่อน

    महाविकास आघाडी ला घेऊन जाणारे महत्त्वाचे खांदेकरी उद्धव ठाकरे आहेत असे संजय राजाराम राऊत यांना म्हणायचे असेल

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 4 หลายเดือนก่อน +3

    संजय नी आपली तरतूद करून ठेवली आहे. उद्या वर गेल्यावर एक खंड

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 4 หลายเดือนก่อน +6

    चॅनल वर बातम्या देणारे पत्रकारांना पैसा मिळतो म्हणून ती मंडळी फ़क्त संजय राऊत आणि शरद पवार यांची चमचे गिरी करून बातम्या का देतात

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 4 หลายเดือนก่อน +14

    राऊत भारी मोठे जोक्स करतात😂😂😂😂😂😂😂😂

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 4 หลายเดือนก่อน +1

      आता उबग आलाय, हसणं सोडाच कींव येते 😱😡😡😡

  • @martanddatar726
    @martanddatar726 4 หลายเดือนก่อน +2

    राज्यांना चौघांनी उचलायची भाषा,त्यात उध्दवाचा सहभाग काय भन्नाट आयडिया,जी उबाठाचीच तिरडी बांधण्याचा विडा उचलला आहे,आता श्रीराम जयराम बोलारची वेळ आली आहे.

  • @kekulkarn
    @kekulkarn 4 หลายเดือนก่อน

    संजय उवाच 😊

  • @adityab8270
    @adityab8270 3 หลายเดือนก่อน

    Ek no faultu Manus aahe ha sanjyaaa

  • @learningprogramming7921
    @learningprogramming7921 3 หลายเดือนก่อน +1

    सुशील कुलकर्णी म्हणजे पत्रकांरामधिल गौतमी पाटिल😂😂

    • @KarbhariKhandagale-z2q
      @KarbhariKhandagale-z2q 3 หลายเดือนก่อน

      भाऊ तोरसेकर, सुशिला कुलकर्णी, थित्ते, गिरी, ह्या पत्रकारांना मिरचीची धुनी द्यायची गरज आहे,

  • @avinashwaghmare2543
    @avinashwaghmare2543 4 หลายเดือนก่อน +2

    संजय राऊत वर कार्यक्रम केल्यामुळे लोक भाजपा ला व्होट करतील. त्यांचं मन परिवर्तन होईल ❓❓❓

  • @nareshmondhe7070
    @nareshmondhe7070 4 หลายเดือนก่อน +1

    आणी तिन खांदे कोणते ,राहुल ,ममता ,अखिलेश ,तेजस्वी .स्टलीनया पैकी कोण?

  • @Vande4392
    @Vande4392 3 หลายเดือนก่อน

    हिजबुल्ला 💚🇲🇷

  • @rameshborole1892
    @rameshborole1892 4 หลายเดือนก่อน

    Bapre

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 4 หลายเดือนก่อน +1

    किचन कॅबिनेटवाले मर्द तुतारीवर नाचताना किती किती धाडस लागत सुशील सर 🙏

  • @mukundnaik9016
    @mukundnaik9016 4 หลายเดือนก่อน +4

    नमस्कार
    शुभ संध्या 🙏

    • @DeepakRaut-d2o
      @DeepakRaut-d2o 4 หลายเดือนก่อน +2

      आणि शुभ बोल रे संज्या

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 4 หลายเดือนก่อน +1

      कालच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याततमाम हिंदू बांधव ऐकवायचे बंद झाले

    • @DeepakRaut-d2o
      @DeepakRaut-d2o 4 หลายเดือนก่อน

      @@vinodkathale3582 बरोबर आहे , कांडे रागावतील महणून बाप पळवला वाले स्वत:च बापाला विसरले..

  • @abhinarkar7591
    @abhinarkar7591 4 หลายเดือนก่อน

    जनाजा बोलायच सोडुन खांदेकरी बोलतात. संजय राऊत साहेब.

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 4 หลายเดือนก่อน +1

    साहेब लोकसभा निवडणुकीत आपण दिलेले एकही विश्लेषण बरोबर आले नाही.... त्यामुळे काय खर आहे

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 4 หลายเดือนก่อน

    उध्दव ठाकरे त्रितीयपंथी कसे विसरले? त्याना मतदानाचा अधिकार आहे.तीही मतं मिळतीलच की.नपुंसक

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 4 หลายเดือนก่อน

    लवकरच खांदेकरी झालेले दुसऱ्या च्या खांद्यावर जाऊ द्या

  • @purushottam647
    @purushottam647 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचे दुर्दैव गृहमंत्र्यांच्या मुर्खपणाने नको असलेले परत महाराष्ट्राच्या उरावर बसले.

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 4 หลายเดือนก่อน +2

    राऊतने ठाकरेना उबाठाचा खांदेकरी केले आहे.

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 4 หลายเดือนก่อน

    बरे झाले खांद्यावर उध्वस्त वाकरे याला नाही ठेवले😂😂😂😂😂😂

  • @PrinceAditya06
    @PrinceAditya06 4 หลายเดือนก่อน +2

    खुप दिवसांनी भोंगा बाबा खरं बोलला

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 4 หลายเดือนก่อน +4

    श्रीराम जयराम जय राम श्रीराम 😂

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 4 หลายเดือนก่อน

    धन्य ते वक्ते धन्य ते निर्लज्जपणे दात काढत टाळ्या वाजवणारे टाळकरी ये क्या देखना पड रहा है भगवान?

  • @vilaspatil1147
    @vilaspatil1147 3 หลายเดือนก่อน

    उद्धवजी ईमानदार.....😅😅😅😅 काय जोक आहे राऊत..

  • @vasudevmudgalkar5673
    @vasudevmudgalkar5673 4 หลายเดือนก่อน

    वाझेला विचारा प्रामाणिकपणा
    बिचार्यावर खांद्यावर जाण्याची पाळी आली राव

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 3 หลายเดือนก่อน

    अलिकडे हा मर्द मर्द फार करतो
    मग स्त्रियांची मतं लागणार नाहीत काय ..?
    गाडी पुढे सरकायला मर्दच जर लागत असेल तर बॅटरी उतरली का..? गाडी किकस्टार्ट बनली का...? हे जनतेला प्रश्न पडतायत..