हे खरे आहे की मनात श्रद्धा आणि भक्ती दत्त भेटीची ओढ काय असते हे मी स्वतः जानेवारी 2019 ला अनुभव ले आहे मी स्वतः चालु न शकणारी आज दत्त प्रभुच्या आशिर्वाद ने सुखरूप घरी आली माझे अनुभव हे खरंच अंगावर काटा आनणारे आहे
@@SubodhKadamVlogs मला आता ही जायायची इच्छा होती पण लाॅकडाऊ मुळे जाऊ शकली नाही पण मी जाणार नक्कीच आणि सोबत ऐकदा तरी परिक्रमा करायची आहे ताई महाराजांचा खुपच अनुभव आला आहे आणि आशिर्वाद रूपाने ति काठी सुद्धा आपल्या देवघरातच आहे जसे दत्त महाराज नेहमीच सोबत आहेत
@@SubodhKadamVlogs माझे पण तसंच झालें आहे ताई महाराजांची इच्छा असेल तर आपली इच्छा लवकरच पुर्ण होईल कारण...दत्त प्रभुच्यां इच्छे शिवाय काही च होत नाही हे त्रिवार सत्य आहे
प्रत्येक पूर्निमाला श्री दत्त साक्षात्कारि सिद्ध सन्त श्री पुनिताचारिजी महाराज गिरनार साधना आश्रम ला बाहेर येवून सत्संग करुन ध्यान मधे बसवतात सर्व दत्त भक्ताना विनंती आहे की एक दा दत्त महाराज ज्या महराजना प्रात्क्षय दर्शन देवून हरि ओम तत्सत्त् जय गुरुदत्त महामंत्र विश्व च्या कल्याण सात्ठि वरदान दिला आहे त्यांचे अवश्य दर्शन सह परिवाराने घ्या जय गिरनारी
ye jo apne girnar ki apki language me info diya bahut acha laga samaj me thoda thoda hi aya lakin video acha tha or ese hi ap girnar ko thoda bahut jante he is liye comman kar diya or mene to girnar k nam ka hi channal bana diya he ap ko pasand aye ga girnar ki jagao k bare me mene video banaya he dekh sakte he ap mere channal me thanks
@@MsGhanshyam19 मुंबई वरून 22945 सौराष्ट मेल ने जुनागढ व तेथून भवनाथ तलेठी म्हणजेच गिरनारच्या पायथ्याशी पोहचाल अधिक माहितिसाठी 9167490104 संपर्क करा ..
Khup chhaan good job
Hari om tatsat jai Gurudatta Pranaam
धन्यवाद दादा, 8600127646
श्री गुरु देव दत्त ❤❤
🕉️ ।।गुरुदेव दत्त।।🙏
सुबोध दादा !खूप छान माहिती 👌
हे खरे आहे की मनात श्रद्धा आणि भक्ती दत्त भेटीची ओढ काय असते हे मी स्वतः जानेवारी 2019 ला अनुभव ले आहे मी स्वतः चालु न शकणारी आज दत्त प्रभुच्या आशिर्वाद ने सुखरूप घरी आली माझे अनुभव हे खरंच अंगावर काटा आनणारे आहे
खूप मस्त, स्वतः अनुभवताना जो आनंद आहे तो सांगता येणार नाही. आणि गिरनार सारखे स्थान बघितल्यावर सर्व मिळते.
@@SubodhKadamVlogs मला आता ही जायायची इच्छा होती पण लाॅकडाऊ मुळे जाऊ शकली नाही पण मी जाणार नक्कीच आणि सोबत ऐकदा तरी परिक्रमा करायची आहे ताई महाराजांचा खुपच अनुभव आला आहे आणि आशिर्वाद रूपाने ति काठी सुद्धा आपल्या देवघरातच आहे जसे दत्त महाराज नेहमीच सोबत आहेत
@@nehapatil737 आम्ही पण जाणार होतो परिक्रमेला पण अचानक Lockdown झाले गुजरात. त्यामुळे राहून गेली.
@@SubodhKadamVlogs माझे पण तसंच झालें आहे ताई महाराजांची इच्छा असेल तर आपली इच्छा लवकरच पुर्ण होईल कारण...दत्त प्रभुच्यां इच्छे शिवाय काही च होत नाही हे त्रिवार सत्य आहे
श्री स्वामी समर्थ श्रीपाद वललभ श्री गुरुदेव दत्त हरी ओम श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
जय गिरनारी
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
धन्यवाद साहेब.
मी नामस्मरण करून जाऊन आले माझा पाय दुखत होता सर्व त्यांच्या मुळे शक्य झाले श्री गुरूदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
माझा पण तसाच अनुभव आहे माझं पण दत्त प्रभुच्या आशिर्वाद ने पुर्ण झाले जय गिरणारी
Mala pan jaych ahe
*॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त ll*
॥ श्री स्वामी समर्थ ॥
*🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏🌹*
खुप छान माहिती दाखवली तुम्ही 🙏🙏 जय गुरदेव दत्त
धन्यवाद दादा
श्री गुरुदेव दत्त
एक नंबर देवा
धन्यवाद दादा
खूप छान दर्शन घडवले.खूपखूप आभार.
Dhanyawad Tai
khup radu aale aaj . datt maharjana bhetun .. thank you bhava
धन्यवाद !
श्री गुरुदेव दत्त
खूप सुंदर अनुभव
!!अवधूत चिंतन श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरुदेव दत्त!!
श्री गुरुदेव दत्त, खुप छान माहिती दिली दादा👌
धन्यवाद दादा
जय गिरनारी तेरा भरोसा हे भारी
अप्रतिम विडिओ सुबोध,,,,,,
खूप छान माहिती दिलास सागर👌👌
Dhanyawaad Amol
श्री गुरुदेव दत्त 🙏
जय गिरनारी
आदेश आदेश गुरू देव दत्त ॐ श्रीपाद राज शरनम अलखं निरंजन
बहुत ही सुन्दर और सार्थक है। सुरेश चिंचोलकर छत्तीसगढ़ बिलासपुर।
धन्यवाद सर
फारच छान माहिती
Dhanyawad
खुप छान दर्शन करून दिले मित्रा 👌🙏🙏
धन्यवाद !
अपनास खुप खुप धन्यवाद जय गुरुदेव दत्त मुकूंद ढाकणे श्रीरामपूर
धन्यवाद दादा
Thank you Subodh....Your guidance is going to be an immense help.... please keep sharing good work
Thanks
प्रत्येक पूर्निमाला श्री दत्त साक्षात्कारि सिद्ध सन्त श्री पुनिताचारिजी महाराज गिरनार साधना आश्रम ला बाहेर येवून सत्संग करुन ध्यान मधे बसवतात
सर्व दत्त भक्ताना विनंती आहे की एक दा दत्त महाराज ज्या महराजना प्रात्क्षय दर्शन देवून हरि ओम तत्सत्त् जय गुरुदत्त महामंत्र विश्व च्या कल्याण सात्ठि वरदान दिला आहे त्यांचे अवश्य दर्शन सह परिवाराने घ्या
जय गिरनारी
गिरनार वर नेमके कोठे आहे हा आश्रम?
Bhavnath taleti Girnar sadhana Ashram
Punit kutir junagadh Gujarat th-cam.com/users/GirnarSadhanaAshram
गिरणार दरशन सुंदर दाखवले
धन्यवाद दादा
|| Sri Gurudev Datta Datta Datta||
Avadhut Chintanam Srigurudev Datta
🙏🙏🙏
जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त
भक्ती व श्रेद्धेने श्री दत्त गुरूंचे चरण दर्शन घेतात
Subhod bhau khup chan video. Aani mahiti
धन्यवाद !
ॐ गुरूदेव दत्त
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai Guru Datta Jai Guru Datta Aadesh Aadesh
गिरणार परिक्रमा करण्यासाठी वेळ किती लागतो
I like it
श्री गुरुदेव दत्त
Om shri Gurudevdatta namonamha 🌹 🌹 🌹 🍎 🍎 🍎🙏🙏🙏👌👌👌
Sundar girnar darshan
धन्यवाद साहेब
माझी पण या जानेवारीतच पौर्णिमेला गिरणार दर्शन झाले आहे खूपच छान अनुभव आला
L
छान माहिती
धन्यवाद
Jai ho neminath bhagwan ki
खूप छान माहीती
धन्यवाद दादा
श्री गुरुदेव दत्त मंदिर छान आहे
श्री गुरुदेव दत्त
Jai girnari
Om shrigurudattatreya shripad shrivallabhay namah.
श्री गुरूदेव दत्त महाराज
मी मार्च मध्ये जाऊन आले खूप छान आहे जाऊन आल्यावर एक वेगळीच अनुभूती मिळते व सर्व थकवा निघून जातो
बरोबर...पण मार्च मध्ये चालू होते का?
श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वलभ ।दिगंबरा
जय गिरनार...
Very good job brother. God bless you.
Thank You
Neminath Bhagwan ki jai🙏🙏🙏
GREAT work done dada.
Thanks Dada
Subodh sir tumcha mobile number bhetel kaa @@SubodhKadamVlogs
Jay girnari 🙏
मस्तच आहे
धन्यवाद
सुबोध दादा, तू कोठून प्रवास सुरू केला आणि किती अंतर आहे ते सांगना. Like पूणे to गिरनार केलं का मुंबई to गिरनार?
chan sundae girinarthe garbaslya. darshan ghadle krutarth zalo girnar tirthyatra pratekachy jivnat aavshy ghadavi jay gurudev Datta
🙏 जय गिरनारी 🙏
wah wah #girnaribhomiyo
Thanks !
ye jo apne girnar ki apki language me info diya bahut acha laga samaj me thoda thoda hi aya lakin video acha tha or ese hi ap girnar ko thoda bahut jante he is liye comman kar diya or mene to girnar k nam ka hi channal bana diya he ap ko pasand aye ga girnar ki jagao k bare me mene video banaya he dekh sakte he ap mere channal me thanks
Sir, aapke channel ka nam please comment
girnari bhomiyo
Jai gìrnaŕi
Shri Guru dev datt
Khupcha mast jhalay video 👌👌👌😘😘
धन्यवाद सागर, तुझी फार मदत झालीये तुझी
Shri gurudev datta !!
ఓం శ్రీ గురుదేవదత్త జై శ్రీ గురుదేవదత్త
🙏🙏
Khuuupch sundar
धन्यवाद !
SHRI GURUDEV DATTA🙏 MAHARAJ 🌹✨
👌👌👌🙏
Very nice vdo for new comers
Thanks Sir
मी नाशिकला राहतो कसे जायचे ते सांगा
@@MsGhanshyam19 मुंबई वरून 22945 सौराष्ट मेल ने जुनागढ व तेथून भवनाथ तलेठी म्हणजेच गिरनारच्या पायथ्याशी पोहचाल
अधिक माहितिसाठी 9167490104 संपर्क करा ..
Jay girnari
JAY GIRNARI
बँक-ग्राउंड म्युझिक मुळे निवेदन ऐकताना त्रास होतो. बाकी ठीक.
गुरुदेव दत
मस्त दादा गुरुदेव दत्त
धन्यवाद दादा
जय गीरणारी
जय गिरनारी
आपण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले आहे
Sangli
गुरू शिखर चढायला कीती तास लागतात
रात्री चालू केला तर 5-6 तास. प्रत्येकाच्या शारीरिक फिटनेस वर अवलंबून आहे.
@@SubodhKadamVlogs धन्यवाद
JAY GIRNARI❤️🙏
🙏🙏🏼👍🤳🙏🏼
Very nice Sirji...
Thanks Sir
श्री गुरुदेव दत्त प्रभू गुरु करावा वैरागी
भाऊ रौपवे चालू आहे का
हो चालू आहे, आम्ही आताच 8 दिवसांपूर्वी जाऊन आलो आहे. जय गिरनारी
Mirajhun tumhi kase gela
माझा "असे काय घडले जुनागड ला जाताना" हा व्हिडिओ पहा, या मध्ये दाखविले आहे ताई.
Nice video also The picture you shown at 11 min is of Bagwan shree parshvanath 🙏 not nemi nath🙏
त्यांचा फोन नंबर टाईप करून दिला तर बरं होईल म्हणजे कॉन्टॅक्ट करता येईल गिरीनगर गिरनारला जाताना
कुणाचा
Jai Girnari Jai Girnari jai Girrnari
Punha aavaj aikun bhari vatal🙏🙏 thanks mla hya video cha ek part honyachi sandhi dilya baddal
Thanks तर तूला भाऊ, तुझ्यामुळे ही माहिती इतक्या लोका पर्यंत पोहोचवू शकलो. खूप समाधान वाटते तूझा आवाज ऐकताना !
Nice he bhai
Thanks
Sugar bp wale manshe payrya chdhu shktat ka
Iccha asel tr kahihi hou shakte, tarihi tethe sarv soyi aahet...aani apan aapli kaljihi ghyavi !
नेमिनाथ भगवान की जय
SHREE GURU DEV DATTA
Girnar pasun somnath la kasa jaicha?
ST ne ja fakt 1 te 2 tas lagtat, maza sorti Somnath video paha dada
@@SubodhKadamVlogs thankyou !
दत्त परिक्रमा माहिती सांगावी.
नक्की सांगतो, या वर्षी आमची राहून गेली आहे. धन्यवाद !
❤️❤️❤️❤️❤️❤️
Thanks for Support
Chhan
धन्यवाद
मी दोन वेळा गिरनार परिक्रमा केलि 🙏
मस्तच, आमची या वर्षी ठरलेली cancel झाली.
@@SubodhKadamVlogs योग्य आला तर आपण परत एकदा जाऊ
@@TechDadasosutar नक्कीच दादा
Jay GIRNARI
जय गिरनारी
🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺
परीक्रमा कधी असते
दिवाळी च्या आसपास. मला हि exact माहिती नाही पण मी नक्की याचे उत्तर सांगतो.
700वर्षे पर्यंत सादना केली हे बराबर आहे पण 700वर्षे कोन जीवंत रहाते का?
योग सामर्थ्याने चांगदेवाने हजार वर्षे आयुष्य वाढवले होते ...
रोपवे फक्त अंबा माता पर्यंतच होणार आहे
पुढील महिन्यात opening आहे, बहुतेक!
tol jaun khali padtay ...haha haha mi pan geloy rao ka ghabravtoy...jay gurudev
Surakshatesathi aamhi suchna den aamch kartavy aahe.
Psk 👋👋👋👋👋
4 तास लागले वरती चढायला
मी गेलो आहे
एकदम छान