आज बघा संध्याकाळच्या जेवणाला अंड्याचा बेत ।नवऱ्याला सारखं अंडी मटण लागतय पूजा भडकती 😂

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 13

  • @Missjyoti2003
    @Missjyoti2003 วันที่ผ่านมา +33

    अंडी मटणाला पैसे येतात आणि घरी भाजी पाल्याला पैसं नाहीत का ?

  • @AryanGhadage-ql9bd
    @AryanGhadage-ql9bd วันที่ผ่านมา +12

    पुनम ताई तुमच्याकडे पावटा चाकवत शेवगा वाटाणा मेथी घेवडा भेटत नाही का त्याच्या मुळे अडी मटण खाता का

  • @ayhdfifbfxhfi5874
    @ayhdfifbfxhfi5874 วันที่ผ่านมา +4

    मार्गशीर्ष महिन्यात अंडी मटण खात नाही का त बसायचं वेड्यासारखं गुरुवार करून काही

    • @AH-ho9nk
      @AH-ho9nk วันที่ผ่านมา +2

      कोणी कधि काय खायचं ज्याचं त्याला ठरवू द्या की... सगळे तत्त्वज्ञान द्यायला काय येतात... जगू द्या ज्याला हवं तस्..🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️

  • @arundhatipadave3964
    @arundhatipadave3964 วันที่ผ่านมา +2

    बाई सावकाश बोल ग नुसत मीत्रानो मीत्रानो

  • @sushmamane1445
    @sushmamane1445 วันที่ผ่านมา

    थंडी मधे अंडी खावी चागले असतात

  • @sunitakamble9441
    @sunitakamble9441 วันที่ผ่านมา +2

    पूनम तुमच्या घरातल्या कोंबड्या कुठे आहेत

  • @OmkarBhange-o6m
    @OmkarBhange-o6m วันที่ผ่านมา +1

    गावाचं नाव सांगा

  • @poojamulay7268
    @poojamulay7268 วันที่ผ่านมา

    Nashib manse ch aahet sarkh non veg aamch ky jat nahi pn roj खावत teri kas

  • @ayhdfifbfxhfi5874
    @ayhdfifbfxhfi5874 วันที่ผ่านมา +2

    आम्ही म्हणाली म्हटलं आम्ही

  • @AryanGhadage-ql9bd
    @AryanGhadage-ql9bd วันที่ผ่านมา

    तुमच्या कडेरोज भात नसतोका पुनम ताई

  • @chandumanjarkar1101
    @chandumanjarkar1101 วันที่ผ่านมา +1

    Guruvar kartena mag chikan matan andi nako karu tai

  • @suvarnapawar5678
    @suvarnapawar5678 วันที่ผ่านมา

    Bhat nahi khat ka tumi roj bhakri bhaji aste