सासूच्या टोमण्यांना कंटाळली सून | Maza Ghar Maza Sansar | माझं घर माझं संसार | सासू सून Drama Scene

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 170

  • @swatiaaru3875
    @swatiaaru3875 หลายเดือนก่อน +141

    सगळ्या सासवा असं च वागतात सुने सोबत आणि नंतर वेगळं राहिलं की लोकं बोलतात सुनेने मुलाला वेगळं केलं आई पासुन.

    • @prajaktapokale4722
      @prajaktapokale4722 หลายเดือนก่อน +6

      Yedpat sasava Tyanchya kala pramane vagtat ani mulyachya sansarach vattol jartatat jalkutya pp

    • @swatiaaru3875
      @swatiaaru3875 หลายเดือนก่อน

      @@prajaktapokale4722 ho na, ani divorce vagere ghetla tar tyache karan pan sasva astat.. ani sarv lok mulina dosh detat.. mulgi navin gharat jaun kashala vait vagel konashi..pan jar sasrche lok tichyashi vait vagat astil tar ti kiti divas sahan karnar.

    • @jaymalabramhane
      @jaymalabramhane 16 วันที่ผ่านมา +3

      खर आहे

    • @truptigangthade484
      @truptigangthade484 16 วันที่ผ่านมา +3

      Mulach lagn kraychi ghai aste Ani zal tr power tyana tyacha hatat pahije aste sune n nusta kam krayche Ani mhnel te ekayche asa pahije aste

    • @meghmalamorje2274
      @meghmalamorje2274 12 วันที่ผ่านมา

      @@swatiaaru3875 agdi barobar

  • @priyasanas-rg9kx
    @priyasanas-rg9kx หลายเดือนก่อน +102

    प्रत्येक आई ला वाटत जे माझ्या मुलीने सोसल ते तिच्या वाट्याला येऊ नये आणि प्रत्येक सासू ला असं वाटत कि जे मी सोसलं ते माझ्या सुनेने पण सोसल पहिजे.... हीच प्रथा चालत राहिली म्हूणन आज पर्यंत कोणतीच मुलगी या सून सुखी राहू शकली नाही

    • @SameerKadam-g4c
      @SameerKadam-g4c 29 วันที่ผ่านมา +5

      @@priyasanas-rg9kx मी पण हेच सहन करतआहे सासु म्हणते मला सुख भेटले नाही तुला कसं भेटु देईन आणि आईला वाटले मी जे सहन केल ते तुझ्या वाट ला येऊ नये

    • @FizaS-b2t
      @FizaS-b2t 20 วันที่ผ่านมา

      Very true

    • @sunandadhumak7823
      @sunandadhumak7823 17 วันที่ผ่านมา

      सासू सासू साधी भोळी असली की सुना सासूच्या डोक्यावर काळी मिरी वाटायला कमी करणार नाही

    • @truptigangthade484
      @truptigangthade484 16 วันที่ผ่านมา

      ​@@sunandadhumak7823amchya kade vegla ahe sasu sadhi ahe pn sasra duchka ahe😅 sasu la shikavto dir ani sasra

    • @cutee19
      @cutee19 11 วันที่ผ่านมา

      Sarv sasu asha nasta...maza anubhv Chan aahe..ata badlta Kai goshti..Mazi sasu aai sarkhi..mi lucky aahe...Kai na asu shkto vait anubhav... Pn Chan nature aslelya sasu sudha aahet ata...

  • @ReshmaShinde-k6m
    @ReshmaShinde-k6m 3 วันที่ผ่านมา +4

    ज्या सासूबाईंना असं वाटतं त्यांनी मुलांचं लग्न करू नाहीं 😊

  • @PoonammilinPatil
    @PoonammilinPatil หลายเดือนก่อน +250

    ह्या चित्रपटात जे जे दाखवले आहे ते सगळ बरोबर आहे कारण लग्न झाल्यावर काही सासूबाईंना वाटते की त्यांचा मुलगा त्याच्या बायकोचा बैल झालाय, सगळ तीचच एकतो. आणि त्या बिचाऱ्या मुलाला इकडे आड आणि तिकडे विहीर असे झाले असते. खुप छान प्रकारे सगळ्या कलाकारांनी सादर केले आहे ❤ अप्रतिम 👌👌👌💐💐💐😘😘

    • @PoonammilinPatil
      @PoonammilinPatil หลายเดือนก่อน +9

      प्रत्येकाच्या घराघरातील गोष्ट 👍

    • @PradipMeshram-my5bl
      @PradipMeshram-my5bl หลายเดือนก่อน +13

      Kpti astat... Sasva.. Nustya

    • @PoonammilinPatil
      @PoonammilinPatil หลายเดือนก่อน

      @@PradipMeshram-my5bl नाही हो ताई, सगळ्याच कपटी नसतात काही सासू खुप प्रेमल पण असतात हे नियती चक्र असावे ते देवालाच माहित.
      कधी कधी सून सुद्धा कपटी असते. जर दोघींनी एकमेकिना समजून घेतले तर पुढचा अनर्थ ओढवला जाणार नाही.
      माझे काही चुकले असेल तर मी माफी मागते 🙏🙏

    • @PoojaMumbarkar
      @PoojaMumbarkar หลายเดือนก่อน +13

      Ho.same .as vatal mazich story bghtey😢

    • @meghmalamorje2274
      @meghmalamorje2274 หลายเดือนก่อน +7

      Agdi barobar aahe

  • @meghagamare6082
    @meghagamare6082 24 วันที่ผ่านมา +30

    मुग्धा चिटणीस चा हा पहिला आणि शेवटचा चित्रपट . वर्याच्या ३१ व्या वर्षी कॅन्सर ने निधन झाले. किती निष्पाप आणि सालस सून आहे आणि कजाग सासू खूप राग येतो यात रीमा लागू चा

  • @yatharthshortz1
    @yatharthshortz1 2 วันที่ผ่านมา +2

    Atta che marathi सिनेमे khup ch टुकार astat 😢 maza aavdta सिनेमा 😊,, mazya sasu bai pan ashyach 😢 tyana vatat sagal tyani ch bhoglay aani suna fakt मजा kartat 😢😢

  • @SameerKadam-g4c
    @SameerKadam-g4c หลายเดือนก่อน +73

    खरे सांगु तर हा चित्रपट मी लहान होते तेंव्हाचा आहे आज पण परिस्थिती तीच आहे मग मुलाच लग्नच करु नये तुम्ही दोघां नवरा बायकोने केले तर प्रेम आणि तेच मुलाने केल तर तो वाईट

  • @swapnas1171
    @swapnas1171 2 วันที่ผ่านมา +2

    हि सत्यघटनेवर आहे. डोंबिवीतील कुटुंब होते.

  • @ashwiniatulgurav8216
    @ashwiniatulgurav8216 21 วันที่ผ่านมา +18

    आई मुलाला खूप लहानपणापासून सांभाळते त्याच्यासाठी सर्व सर्व गोष्टी त्यात एक स्वप्न असतं की माझ्या मुलाचं लग्न मी करणार ते झालंच पाहिजे आणि जेव्हा सांभाळून दुसऱ्याच्या मुलीला सांभाळून घेणे जमत नाही त्याच्यामुळे स्वतःचा दुसऱ्याच्या मुलीचं स्वतःच्या मुलाचे एक बाई असते तीच घर बनवते आणि तीच घर मोडते सुद्धा बायका याच बायकांच्या शत्रू आहेत हा पिक्चर पूर्णपणे घरोघरी असलेली कहानी

    • @ShinuShinu-vp6mx
      @ShinuShinu-vp6mx 3 วันที่ผ่านมา

      Kai vyakran ahe he 🙄 vakya tari neet banva ki😂 kai lihilay tumch tumala tari kaltay ka

  • @Mytriplets-2022
    @Mytriplets-2022 หลายเดือนก่อน +25

    खरंच खूप छान आहे... स्वप्न आणि वास्तव यात खूप बदल असतो 😊 मुलीने काम केले तर जबाबदारी आहे संसाराची आणि सुनेने केले तर गर्व आहे पैशाचा 😥😥

  • @RajeshreeVeer
    @RajeshreeVeer หลายเดือนก่อน +45

    एकुलत्या एक मुलाची हीच कहाणी आहे.

    • @AlishaBaig-l7i
      @AlishaBaig-l7i 12 วันที่ผ่านมา +2

      ek dam sahi bole mera pati b ekulta ek h uske maa papa ko or do bahene h lekin mere pati ko kbhi maine unke maa baap k against nai ki fir b mera pati mujhe galat bolta h kya karu

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 วันที่ผ่านมา

      Maza navra&,dir ashi 2 mulgey aahet tari hich kahani y,,mithyaa mulanech karaych ast sagl,asaa dhosra asto

  • @shwetachavan5657
    @shwetachavan5657 16 วันที่ผ่านมา +7

    प्रत्येक घरात सारखी कहाणी असली तरी काही घरात सुन सासूला त्रास देते हे सुद्धा दाखवतात. खरं काय आहे ते त्या घरातील माणसांना माहित असत. सांगायचं तत्पर्य एवढंच कि नाण्याच्या दोन्ही बाजू पाहाव्या काही घरात सासू चांगली तर काही घरात सून.

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 17 วันที่ผ่านมา +4

    आई ती आईच असते आईचा हृदय म्हटले ते कशासाठी हा पिक्चर एकदम खरोखरच चांगला आहे

  • @yashwantahire3896
    @yashwantahire3896 หลายเดือนก่อน +38

    किती वेळा पहिला तरी मन भरत नाही छान सिनेमा 👍❤️

  • @Pk369-d6b
    @Pk369-d6b 8 วันที่ผ่านมา +4

    प्रत्येक सासूला वाटत असते तिच्या मुलीला जगातील प्रत्येक सुख भेटावं. आणि सुनेला सुखाचा एक क्षणही लाभला की त्यांच्या पोटात दुखतं. मुलाच्या लग्नाच्या आधी. जगातला सगळ्यात चांगला पुरुष त्यांचा मुलगा असतो. आणि त्याचं लग्न झालं की. त्यांचा जावई त्यांचा मुलगा होतो. आणि जगातला सर्वात वाईट माणूस त्यांच्या नजरेत त्यांचाच मुलगा असतो. मुलाच्या लग्नानंतर घरातले सगळे. निर्णय मुलगि आणि जावई. यांच्यावर सोपवले जातात म्हणूनच खूप घर तुटत चाललेत.

    • @Raazpand
      @Raazpand 8 วันที่ผ่านมา

      Really ,khup mast विचार मांडल

  • @mayravlogs2021
    @mayravlogs2021 29 วันที่ผ่านมา +12

    हा चित्रपट पूर्ण माझा आयुष्यावरची कहाणी आहे

  • @nj_editing_wala_09
    @nj_editing_wala_09 21 วันที่ผ่านมา +21

    आमच्या सासूबाई अशाच आहेत खूप त्रास दिला अजून पण त्रास चालू आहे टोमणे देन एक मुलगा असला की वेगळेपण राहता येत नाही मुलाने आणि सुनेने कितीही केलं तरी कळत नाही आशांना दोन-तीन मुले सुना पाहिजे म्हणजे समस्त कोणती सून कशी कोणता मुलगा कसा खूप त्रास सहन करावा लागतो नको वाटतंय आयुष्य

    • @leenashegokar2614
      @leenashegokar2614 20 วันที่ผ่านมา

      Ho barobar

    • @sandhyasalve9894
      @sandhyasalve9894 19 วันที่ผ่านมา

      Right

    • @Pinklips-r3l
      @Pinklips-r3l 18 วันที่ผ่านมา

      Ka sahahn kartay tumhi tyana spashta sanga ki therde tu swata ek bai asun dusrya baila tras detes

    • @Pinklips-r3l
      @Pinklips-r3l 18 วันที่ผ่านมา

      Agdi khup tras zala tr police complent kara kiva dhamki dya bagha ti mhatari suta sarkhi saral hoil

    • @Pinklips-r3l
      @Pinklips-r3l 18 วันที่ผ่านมา

      Maze sasre suddha asach karayche mi police dhamki dili tevha pasun shant ajet

  • @KamalVhankatte
    @KamalVhankatte หลายเดือนก่อน +23

    हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे ठाण्या मधील घडलेली घटना आहे

    • @sheetalwani9409
      @sheetalwani9409 หลายเดือนก่อน +5

      ठाणे नाही डोंबिवली आहे

  • @TanujaBhise-w6z
    @TanujaBhise-w6z หลายเดือนก่อน +23

    दृष्ट लागण्या जोगे सारे गाणे अप्रतिम आहे

  • @sunitapatil9362
    @sunitapatil9362 7 วันที่ผ่านมา +1

    प्रत्येक सासुने हा विचार केला पाहिजे की लग्न झाल्यावर आपण सुण आणी मुलाला त्यांना हव तस जगुन द्याव आणि आईच प्रेम असतच पण ते मागे सारुन त्यांच्या कडे लक्ष देण बंद करावं म्हणजे सासु ला कलंक लावणारे गप्प बसतील

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 9 วันที่ผ่านมา +2

    हा सिनेमा मा झ काय चुकलं? ह्या कादबरीवर आधारित आहे खूप छान आहे हा सिनेमा

  • @Supriyadrawing18
    @Supriyadrawing18 หลายเดือนก่อน +14

    Nanda pn nustya aaglavya aahstat. Tyanchyamule sasu bigdte. Aani garat bhandn hitat.

  • @sunitamandolkar3500
    @sunitamandolkar3500 2 วันที่ผ่านมา

    मला हे गाणं आणी पिक्चर खुप आवडतं मी लहान होते त्या वेळी मुंबई ला पाहीला होता ❤

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 หลายเดือนก่อน +28

    मुलीने माहेरी जास्त लक्ष घातले . किंवा अती महत्व दिल्यावर मुलाच्या ससाराची अशी अवस्था होते.

    • @manjirisurve7610
      @manjirisurve7610 หลายเดือนก่อน +9

      सासू आणि सासरची मंडळी सुनेशी प्रेमाने वागली तर ती कशाला माहेरी लक्ष घालेल

    • @ssonwalkar95
      @ssonwalkar95 หลายเดือนก่อน +4

      म्हणजे लग्न झाल्यावर मुलींनी ति च्या आई वडील यांच्याशी आलेले संबंध मर्यादित ठेवायचे, का?
      लग्न म्हणजे फक्त व्यक्तिचे नात अस न मानता 2 कुटुंबांचे एकत्र येण असल पाहिजे. दोन्ही घरातले संस्कार, परंपरा, शिकवण एकत्र येऊन, जीवन सुंदर करता येईलच की......
      सध्याच्या काळात स्त्रीच आयुष्य बदलत आहे, तर त्यानुसार लग्नाबद्दलचे विचार थोडे बदलायला हवेत 😊 .....नाहीतर हे असच होत राहणार, ताणल की तुटत.....

    • @five25-y4d
      @five25-y4d 18 วันที่ผ่านมา +2

      Mhanaje sasu sasaryanchi seva karayachi ani aai vadilana visarun jayacha.ya mentality mule ghar modata.

  • @MayurPatil-wj2do
    @MayurPatil-wj2do หลายเดือนก่อน +6

    बाईच बाईला जगू देत नाही

  • @nikst3713
    @nikst3713 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    सासू कधी आई होऊ नाही शकत 😢😢
    सून आजारी असली तरी घरातला कोणी बोलत नाही तिच्याशी... कारण सून आराम करत असते ना.... म्हणजे सुनेनी आजारी असताना पण आराम नाही करायचा 😔😔
    खूप अवघड असतंय नवरा म्हणतो माझ्या घरच्यांना दुखवायचं नाही.... बस सहन करायचं आणि सहन होईना म्हणून वेगळ राहील तरी सून च वाईट ठरते 😢😢😢

  • @Onelove1581
    @Onelove1581 7 วันที่ผ่านมา +1

    First seen same Mazya sasaracha ahe. Mazi nanand ani Mazi sasu. 2 min as vatal ki parat past madhye ale ky😅. Thank god ha video ahe😂

  • @MeghaNikumbh
    @MeghaNikumbh หลายเดือนก่อน +12

    Maja sasu ashich aahe same to same

    • @anamikapetkar4538
      @anamikapetkar4538 23 วันที่ผ่านมา +1

      Mazi pan

    • @Pinklips-r3l
      @Pinklips-r3l 18 วันที่ผ่านมา

      Megha tai sahan karu nka jikde tumch chuki nhi tikde awaj uthva jitka sahan karal tevda tumhala tras hoil

    • @Pinklips-r3l
      @Pinklips-r3l 18 วันที่ผ่านมา

      Complent police kade kiva mahila aayog mansik chal hoto mhanun bahha therdi kashi saral hoil

    • @SwapnaliJadhav-e1q
      @SwapnaliJadhav-e1q 14 วันที่ผ่านมา

      Mazhi sasu pan adhich hoti mala tine adhi khup trass dila pregnancy madhe bal zhal tyamanter pan amcha doghnmadh bhndan lavat hoti vegl rahil teri tech mag ata bhndan kerun Tila nahi ubh kert mi baki mulga Ani aai tumhala ky kerych te keraazhyprynt nahi anych bus hech kel mi ata ter sagl vevastit ahe.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 9 วันที่ผ่านมา

      Vridhashram dakhva tila

  • @sahilmali1817
    @sahilmali1817 หลายเดือนก่อน +8

    Majha navara ekta aahe aani nanada saasu nanada asach tras detat navara changla aahe

  • @usernamem.144
    @usernamem.144 10 วันที่ผ่านมา +3

    Ashi aaglavi Aai ani bahin asel tar kasa bolel mulga, tyala samjun n gheta nusti tomni maraychi.

  • @Samraandshubhra
    @Samraandshubhra 25 วันที่ผ่านมา +4

    बहुतेक एकुलता एक मुलगा असेल तर अस होत असेल

  • @binthawwa2485
    @binthawwa2485 หลายเดือนก่อน +10

    Joint family very depression

    • @MP-bw6vu
      @MP-bw6vu 8 วันที่ผ่านมา

      100% true

  • @RutujaSawant-k5g
    @RutujaSawant-k5g 22 วันที่ผ่านมา +1

    Real practical story

  • @vardhaKamanna
    @vardhaKamanna 19 วันที่ผ่านมา

    हा चित्रपट रूप छान आहे

  • @nileemapatil2518
    @nileemapatil2518 หลายเดือนก่อน +23

    Mazi saasu pan ashich hoti. Dokyacha bhuga karun dhevtat ashya sasava.yanchasathi ani yancha mansansathi kitihi kashta kara tari kamich.sansar sukhacha hot nahi

  • @rajeshreejarag7985
    @rajeshreejarag7985 7 วันที่ผ่านมา

    या सिनेमामध्ये माज खूप आस गाण आहे. स्वप्नाहून सुंदर घर हे. खूप खूप छान आहे हे गाण . पहिलं सर्वांच्या घरी हेच वाद असायचे.

  • @JayashreeDhemre
    @JayashreeDhemre 19 วันที่ผ่านมา +2

    या सिनेमाची नायिका आमच्या बेडेकर हायस्कूलच्या Principal सरांची मुलगी होती

  • @ashwiniKul8553
    @ashwiniKul8553 หลายเดือนก่อน +22

    Kunachach dosh naahiye
    Sasu jya vayat aste teva tila menopause mule insecurity aleli aste ani sun aplya aai vadilanna mage sodun alyamule insecurity aleli aste..
    Mulala baykoshi adjust karun ghenyasathi tila jast vel dyava lagto ani aai la baryapaiki gruhit dhartat mula..aai kay aplich aahe
    Mag sasvanna ankhi insecure vhayla hota ki mulga ata aplyala vel det nahi
    Adhi sarkha aai aai karaycha ata vel sudha det nahi
    Mag yala karan tuch ase mhanun doghi ekmekinshi bhandat bastat
    Navryala ikde aad tikde vihir
    Sarvanni eka tharavik velenantar apli avashyakata olkhun thodi space dyavi, thoda bajula vhava mhanje kadachit asa honar nahi

    • @margikulkarni3310
      @margikulkarni3310 29 วันที่ผ่านมา +4

      Menopause mulin chya aaina pan yeto...tya vagtat ka javayansi aasa?

    • @BhaktiEdits7
      @BhaktiEdits7 21 วันที่ผ่านมา

      ​@margikulkarni3310Agdi barobar👍🏻

  • @lavasaltd
    @lavasaltd 17 วันที่ผ่านมา +3

    Aata उलटी गंगा वाहते

  • @vijaykamble6136
    @vijaykamble6136 15 วันที่ผ่านมา +3

    बऱ्याचदा केवळ अश्याच मानसिक त्रासा मुळेच आत्महत्या किंवा व्यसन याला पुरुष बळी पडतो.

  • @Raghawi555
    @Raghawi555 หลายเดือนก่อน +4

    आईचं बोलण दिसत पण माया नाही
    आईची ती माया पण बायको सोबत असली की शब्द बोलणार नाही

  • @madhurigangurde5873
    @madhurigangurde5873 20 วันที่ผ่านมา +5

    Sagalya sasava ashach asatat, itaka mulaga priya ahe tar lagnach karayache nahi na mulache, dusaranchya muliche ayshya barbad karatat, sasu mhanaje kadu karale tupat talale ani pakat ghatale tari kaduch, 99 vela aai aai kele ani 1 rahile ki lagech rag dharnar , apalya navharya var apala kahich adhikar nahi, facta garkam ani vanshache dive jalmala ghalayala lagate sun ya sasavana

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 หลายเดือนก่อน +17

    हा सिनेमा टॉकीज मध्ये पाहिला ह्यातली नयिका मुग्धा चिटणीस खूप लहान वयात कॅन्सर नें वारली.

  • @meghmalamorje2274
    @meghmalamorje2274 หลายเดือนก่อน +2

    Mulga aani navra asa asava mhanje maajleya saasu line var yayala time naahi laagnaar❤❤

  • @EOVW2023
    @EOVW2023 หลายเดือนก่อน +16

    Jashi he kunachi soon navtich,Hya aslya halkat sasva mulech porancha sansar udhavast hotat

  • @vaidehi833
    @vaidehi833 23 วันที่ผ่านมา +2

    डोंबिवलीतील खरी घडलेली कथा आहे

  • @MP-bw6vu
    @MP-bw6vu 8 วันที่ผ่านมา

    Kiti sadi saral bayko

  • @shahinkhan9706
    @shahinkhan9706 17 วันที่ผ่านมา

    Har ghar ki sachchi kahani😢

  • @GeetaPatil-uy7tx
    @GeetaPatil-uy7tx หลายเดือนก่อน +44

    Nalayak sasava halakat kuthalya

    • @prateekshapawar7781
      @prateekshapawar7781 หลายเดือนก่อน +6

      Sunela chaaltat nantar therdya zalayavar changla vagun khota khota dakhavtat

  • @technoguide.6480
    @technoguide.6480 หลายเดือนก่อน +5

    Saasoo janavar pn kititri bari astat yanchypeksua

  • @pritikumbhare8115
    @pritikumbhare8115 28 วันที่ผ่านมา +3

    As hot na..mg mulach lagnch karu nye😂😂'gheun basa padrat

  • @jayshreepatil1348
    @jayshreepatil1348 หลายเดือนก่อน +7

    Ashya saswa swatahi jagat nai Ani sunelahi jagu det nai....

  • @SulbhaPatil-o6v
    @SulbhaPatil-o6v 12 วันที่ผ่านมา

    ही प्रत्येक घराची कहाणी आहॆ. खुप कोंडमारा होतो पण काहीच करू शकत नाही.

    • @Raazpand
      @Raazpand 8 วันที่ผ่านมา

      माझे पन तेच हाल होते,, आता vegle रहिलो गावी yeun,, थोड़ी कमाई कमी आहे, पन मनाला शांति vatat आहे,, खुप सुखी आहे मी मज़्या जिवनात

  • @shabnoorkaskar7476
    @shabnoorkaskar7476 หลายเดือนก่อน +3

    Asa bawalat nawara nakochh😮😮😢😢

  • @truptirane4008
    @truptirane4008 22 วันที่ผ่านมา +2

    Problem tomnyancha asto....aai cha prem kami naahi hot bayako ani aai doghana gheun pudhe jayache aste ani nanand tar laamb asel tar changli

  • @ManjushaGhamandi
    @ManjushaGhamandi 7 วันที่ผ่านมา

    काही मिळत का अस वागून

  • @svaidya8929
    @svaidya8929 หลายเดือนก่อน +1

    माझी आई पण अशीच आहे

  • @VaishnaviSushantDabholka-xb9rk
    @VaishnaviSushantDabholka-xb9rk 10 วันที่ผ่านมา +1

    Hya chitrpata mule kdachit gharat bhadane hot hoti 😢

  • @strongmotivation9974
    @strongmotivation9974 17 วันที่ผ่านมา +1

    masya sasu ani nanden asach ktkt krun amhala dur kel..sansar gheun basli ani amcha navin sansar todla

  • @suvarnaaher8339
    @suvarnaaher8339 หลายเดือนก่อน +10

    Vait vatt. Ashi movi bghun. Bhgvnta kslaha Tujha sansar. Kslihi Maya. Konala dosh dyacha niytich khel Sara.

  • @prashantsuravase7587
    @prashantsuravase7587 19 วันที่ผ่านมา +1

    Sarvani ekmewkana samjun ghetale pahije

  • @truthwins4358
    @truthwins4358 20 วันที่ผ่านมา +1

    One solution for these types of mothers - Don’t let your sons get married. 😂

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 หลายเดือนก่อน +4

    Khup sunder marathi picture.mugdha bs ya chitrapatat diaali nanter 34yers mdhe aftr marrige tichi death zali.

  • @sarwadeshivani4654
    @sarwadeshivani4654 24 วันที่ผ่านมา +2

    पूर्ण पणे सुन ch बरोबर् नसते आणि सासू पन् नवऱ्याने ज्य बरोबर् असते त्यला साथ dyavi

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 17 วันที่ผ่านมา

    एकुलता एक मुलगा असला की सुना खूप चाप्टर असतात आणि त्या सासू ना गुंडाळून ठेवतात अशा सुना नसलेल्या बरे असतात

  • @mandakinikedare3704
    @mandakinikedare3704 5 วันที่ผ่านมา

    हा पिक्चर बघून मी खूप रडले होते

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 22 วันที่ผ่านมา

    काही वेळा सूनच बरोबर असते असे नाही सासूचे पण म्हणणे ऐकावे लागते समजूतदारपणा दाखवला पाहिजे

  • @Sayali500
    @Sayali500 16 วันที่ผ่านมา

    Asal baghun jast lok shahan hotata aani jach kartata

  • @BhartiJadhav-z1d
    @BhartiJadhav-z1d 19 วันที่ผ่านมา +3

    माझी सासू पण अशी कजाक बाई आहे खूप छळले आहे 😢

  • @ashwinimahadik7856
    @ashwinimahadik7856 18 วันที่ผ่านมา

    As kahi nasat ek bai jar bai la samjun gheu shakat nahi tar kay fayda means apan lagn karun navrya sobat tyachya family pan accept keli pahijee...man jinkan pan ek kala ahe

    • @truptigangthade484
      @truptigangthade484 16 วันที่ผ่านมา

      Ho pan mg apeksha vadhat jatat apla rahun jata tyancha sansarik goshti already zalelya astat ani lagn zalya pasunch ho la ho ani nahi la nahi krta ala pahije nahi tr randha vada ushti kadha itkach rahta

  • @tskp9275
    @tskp9275 8 วันที่ผ่านมา

    Saglya bayka saasu chya navane khadi phodtat pun ekagi swatachya aaila nahi samjavnaar ki vahinishi neet wag. Thitha pun tyach victim asnaar an tyanchi vahini villain.

  • @anitamali7539
    @anitamali7539 24 วันที่ผ่านมา +3

    माझा सर्वात आवडता❤❤ pictures

  • @apurvakunal22
    @apurvakunal22 9 วันที่ผ่านมา

    Ata pn paristithi badalli nai aahe. Itke varsha zale ya movie la yeun. Pn saasu aata pn tich mentality gheun chaltat

  • @SavitaRumale-v1f
    @SavitaRumale-v1f 18 วันที่ผ่านมา

    Pratekachya gharchi kahani ahe hi

  • @aartikamble9882
    @aartikamble9882 15 วันที่ผ่านมา

    Saglyat mhatvachi gosht ashi ki kontich bai ashi naste paristhiti tashi tila vahnyasathi bhag padte ya doghinchya bhandanat mulach maran hot tyala samjun ghen jast garjeche aahe jar doghincha tyachya var jiv asel tar ekmekinshi changal vagal mag sagal nit hoil sasune sunela mulgi samjal pahije aani sunene aai ok reply dya patat asel tar mi sun nahi karan mazya navryachi aai aadhich navhati aani mi sasu nahi karan aajun maza mulga 10 varshacha aahe ok

  • @SurekhaJadhav-u2f
    @SurekhaJadhav-u2f 24 วันที่ผ่านมา

    नाव काय आहे चित्रपटाचं लक्षात येईना

    • @BhartiSonawane-ht1ug
      @BhartiSonawane-ht1ug 21 วันที่ผ่านมา +1

      माझं घर माझा संसार

  • @madhurishinde4874
    @madhurishinde4874 22 วันที่ผ่านมา +1

    Mulana donhi baju vevsthit sabhalata ali pahije

  • @surekhakadam5140
    @surekhakadam5140 หลายเดือนก่อน +5

    Kharach ya paristitit kay karaycha navara bayko ne.kiti yeikun ghyaycha

    • @SwapnaliJadhav-e1q
      @SwapnaliJadhav-e1q 14 วันที่ผ่านมา

      Ya parstit sarl police camplet chi dhmki dyachi baki ky nahi .

  • @Samraandshubhra
    @Samraandshubhra 25 วันที่ผ่านมา

    नशीब माझी सासू अशी नाही ते

  • @utkarshjogle-tt2ce
    @utkarshjogle-tt2ce 14 วันที่ผ่านมา

    Jevha navara bayko la support krat nhi, ani aai veda asto tevha hich gat aste

  • @saritabhat5540
    @saritabhat5540 หลายเดือนก่อน +2

    मुलीने आई ला कश्याला झक मारायला ठेवले होय एकटीला....जावई सांभाळणार होता ना तिला....same परिस्तिथी आहे आत्ता पण.....😭😭😭😭

  • @RajeshriKoli-c9l
    @RajeshriKoli-c9l หลายเดือนก่อน

    Mazya babptit sudha asessch ghadle ahe anchi pn same to same condition hich ...sasu barobar hoti anchi pn mothi nannad ahe na tyani jast support kele mhunn vegle zale nahitar mazi sasu changli hoti

    • @RajeshriKoli-c9l
      @RajeshriKoli-c9l หลายเดือนก่อน

      Tari anchi nanad ata khup sudharli ahe anchi mafi sudha magitali ki mi khup chukle mala maf kara mi ase karayla nhvte pahje zale gele te visarun apna navin survat karu

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 17 วันที่ผ่านมา

    hulcut neech reema logoo.

  • @radha_the_Artist
    @radha_the_Artist 14 วันที่ผ่านมา

    satyanash

  • @pratikshasawant8908
    @pratikshasawant8908 หลายเดือนก่อน +5

    14/12/2024

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 17 วันที่ผ่านมา

    mala ya cinemat reema lagoo yanche kam ajibaat aavdle nahi khupch hulcut aani neech kam kele aahe.

  • @YogitaKadam-r2p
    @YogitaKadam-r2p 24 วันที่ผ่านมา

    Sasau tacha aasta

  • @utkarshjogle-tt2ce
    @utkarshjogle-tt2ce 14 วันที่ผ่านมา

    Doghin chya bhndnat jeev mula cha gela. Konacha nuksan zhala.

  • @aamhikolhapuri9844
    @aamhikolhapuri9844 หลายเดือนก่อน +2

    Mazi sasu tr 13 yrs zale mla gharat yeu dili ni mi pn jaat ni dokyala taap nkoy sarkhi nand sasu tochun bolte mla

    • @SwapnaliJadhav-e1q
      @SwapnaliJadhav-e1q 14 วันที่ผ่านมา

      Same mi pan jaat nahi 13 years zhaleazhya search darat khup trass dila tyani saglyani jaav sasu dir Ani ata tyana pan mazhya darat ubh nahi kert baki function la bhetlo teri lambunch hi by nako ti katkat Ani part tech divas pudh mhnun.

    • @rohinibhalke4744
      @rohinibhalke4744 9 วันที่ผ่านมา

      😂😂 स्व

  • @shaziya97023
    @shaziya97023 2 วันที่ผ่านมา

    Jane de un dono randon ko 😂😂ku rok rahi h sun bai 😂🤣🤣

  • @RESHMAMALAGI-z2g
    @RESHMAMALAGI-z2g 6 วันที่ผ่านมา

    Attention seeking sasu

  • @Raghawi555
    @Raghawi555 หลายเดือนก่อน

    असे मुल नको

  • @radhikabairagi3461
    @radhikabairagi3461 11 วันที่ผ่านมา

    th-cam.com/video/1hGOlgLDiY8/w-d-xo.htmlsi=ifqPeKWbnYF_Y7Mw