निराळीचं पध्दतीन आजीनं केलेली चविष्ट गावरान चवीची मेंथीची भाजी| खाल्यानंतर चव विसरणार नाही!Dal methi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2023
- निराळीचं पध्दतीन आजीनं केलेली चविष्ट गावरान चवीची मेंथीची भाजी
मळ्यातील उपटुन,निसुन आजीन निराळीचं पध्दतीने केलेली चविष्ट मेंथीची भाजी| खाल्यानंतर चव विसरणार नाही!Dal methi
एवढी मेहनत आजी आजोबा घेतात. तुम्ही सांगेन तस बोलतात करतात. तर तुम्ही त्याच्या कष्टाचे फळ देतात का.म्हणजेच पैसे
हो!🙏🏻😊
Oí
फक्कड बेत
आजीच्या मेहनती पुढे कमेंट करायला शब्द नाही खुपचं भारी मस्त छान प्रत्येकाला आयुष्यात हे दिवस जगायला मिळावं ❤❤😊😊😊😊😊
धन्यवाद😊
वातावरण खूप छान आहे आई आजी पण छान भाजी एकदम भारी चविष्ट ❤❤
धन्यवाद😊
Chhan lai lai bhari
धन्यवाद😊
आजी मी तुम्ही दाखवलेले जवळ जवळ सगळेच पदार्थ करून घरात खाउ घातलेत... खूप छान झाले होते.. धन्यवाद❤
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
खूप छान आहे मेथी ची भाजी
धन्यवाद😊
आजी कोणत्या गावा ला असता तुम्ही मस्तच आयुष्य आहे तुमचे स्वछ निसर्गात शुद्ध आहार मग मस्त मन निर्मळ गाव कळलं आग आजी मी पण माहेरून सोलापूर जिल्ह्यातील अकलूज जवळ श्रीपुरची । आता कोणी नसते तिथे पण आजी तुम्ही आहात की तिकडे । तुम्हाला दोघांना नमस्कर ।
धन्यवाद😊
कधीतरी या मग आजीला भेटायला!
@@KashiaajichiRecipe करमाळा गांव कळले । आपल्या तिकडची देशी गवार , चुका , करडई , आंबाडी, हादगयाची फूल , पावट्याच्या शेंगा नाही मिळत ।येईन मी तुम्हाला भेटायला । मी लांब असते इंदोर ला ।मध्यप्रदेशात । आठवण खूप येते गावाची।तुमच्या नातवंड ना शेती च करायला सांगा । भाग्यवान आहेत ते । असे व्हीडिओ पाहिले की मन भरून येते । आता आईवडील नाहीत ।
Khup mst मेथीची भाजी झाली आई❤
धन्यवाद😊
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
धन्यवाद😊
खूप छान मस्त मेथीची भाजी 6:38
धन्यवाद😊
खूप छान आज्जी
धन्यवाद😊
माझी..... सुंदर,... बेस्ट 👍👍👍👌👌👌
धन्यवाद😊
Mastch ! Aaji AAJOBA GR8!
धन्यवाद😊
Bhaji khupach chhan
धन्यवाद😊
Kupch chan ajji 👌
धन्यवाद😊
❤aaji mast bhaji ❤
धन्यवाद😊
Khoob chan Aa he aajji bhaji ❤😊❤❤❤❤😊😊😊😊😊
धन्यवाद😊
Mauli shetachya bandhavqrun khudun aanleli bhaji lai bhari chav..asha vatavarnat chatni bhakar sudha amrutahun God lagti.. mauli dev aaplyala changle aarogy devo..
धन्यवाद😊
खूप छान
धन्यवाद😊
Nice delicious fenugreek methe vegetable recipe nice cooking thanks
🙏🏻😊
Chan baji ahe
धन्यवाद😊
खूपच छान भाजी केली आजीने
धन्यवाद😊
@@KashiaajichiRecipe
lb tt
आजी खूप छान. व्हिडिओ edit करताना मागे continuous music naka lavu ,, आजीच आवाज येत नाही आम्हाला
धन्यवाद😊
हो!
खूप छान आजी👌👌👍
धन्यवाद😊
👌
धन्यवाद😊
Kuoc cchn 🙂🙂👌👌♥️♥️👌👌🙂🙂
धन्यवाद😊
Khup chan
धन्यवाद😊
Mastch bhaji
धन्यवाद😊
Khoob chaan bhaji
धन्यवाद😊
खूप छान झाली आहे भाजी 🙏🙏🙏
धन्यवाद😊
Very nice aunty 👌❤️❤️🤗🥰
धन्यवाद😊
❤❤
धन्यवाद😊
Methi bhaji khoopvela kalthyane halawli ki kadu lagte. Tila nigutine haluwar shizwavi lagte. Thi aaichi bhaji tikhat takleli prathmach pahili. Waw.
धन्यवाद😊
😋
धन्यवाद😊
Nice
धन्यवाद😊
❤😘👍😋
धन्यवाद😊
Mst
धन्यवाद😊
❤
धन्यवाद😊
👌👌👌👌👌👌👌❤️👌👌👌
धन्यवाद😊
😋😋
धन्यवाद😊
Chan zali aahe aajoba methichi bhaji ❤
धन्यवाद😊
Aaji tumala raanat kam kartana paahile aani chuli pudhe baahji bahkar banvtana tar mala mazya aaji chi aatavan yete,Mazi aaji che naav Umabai Nagorav Sirsat,Beed Jilla ❤
धन्यवाद😊
तुमचं असचं प्रेम राहु द्या!
❤❤❤पाटिल लईभारी जेवण बघा....❤❤❤ बघूनच पोट भरल बघा❤❤❤
धन्यवाद😊
Aaaji tumhi kobi chi bhaji kashi banavata te dakhave bare🙏
नक्कीच दाखवु!
Dada tat baghun jevavas vatatay..
या मग!🙏🏻😊
Lai bhari aji
धन्यवाद😊
खूप छान मेथीची भाजी केली! आजी, तुमच गाव कोणत?
धन्यवाद😊
करमाळा-सोलापुर
खूप छान आज असंच नवीन नवीन रेसिपी दाखवा
धन्यवाद😊
हो नक्कीच!
Aji khup chan recipe bnvta swachhta pn aste... 🥰 khup mehnat krtat tumhi.. Kharch u tube vrun payment hot ka???
धन्यवाद😊
हो!
@@KashiaajichiRecipe tq for reply
आजी तुमच गाव कोणतं
करमाळा-सोलापुर
तुमच कोनत गाव आहे
करमाळा-सोलापुर
👍👌👌👌❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
धन्यवाद😊
आजी भाजीजे फक्त शेडे खुडून घैतले तर परतबी पण येत
हो!😊
नशीबवान माणसं आहेत ही
धन्यवाद😊
सेम माझी आजी आहेत ह्या
धन्यवाद😊
आजी मेथीच्या भाजीत कांदा लसुण नाय टाकत का लहान भाजी रुचकर लागतीलाल ताटात भाजी। कशी लागते
🙏🏻😊
डाळ किती वेळ भिजू घालायची? आणि अजून कुठली डाळ वापरू शकतो?
१५-२० मिनिटं
हरभरा,मुग,तुरीची डाळ!
मला माज्या माहेर ची आठवन आली मला आई क आटवली
🙏🏻😊
Awwaz chi quality sudhara naahitar koni video naahi bagnaar.baaki aajine chaan bhaji aani baakri keli manaychi.
धन्यवाद😊
आजी हातावर भाकरी कराना हाताची भाकरीची चवच वेगळी असते
धन्यवाद😊
जाळ जास्त वाया जातोय काशीआ जी कमीत कमी सरपण वापरा. दंड भरा. आयकर म्हणजेच थोडा दंड!
खूप छान आहे मेथी ची भाजी
धन्यवाद😊