ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
😊 आजी-आजोबा तुम्ही असं जेवण बनवतात जुन्या आठवणी येत्या खूप छान वाटतं
धन्यवाद😊
🙏👌🌹🍀आजी आजोबा अळु वडी आणि देठाची भाजी खूप🙏💕 खूप छान👏✊👍 बनली आहे धन्यवाद ❤🎉
आजीच्या घरात "श्री पंढरीचा विठोबा" आहे चांगदेव महाराज अखंड मास्टर वारकरी संप्रदायात आहेत 🙏🙏🚩🚩
धन्यवाद🙏🏻😊
1 number आजीआदुची recipe ❤❤❤❤
खुप छान रेसिपी 👌👌
खूप छान आहे रेसिपी कमी तेलकट
आज आळुचया देठाचि भाजी पहिल्यांदा पाहिली आजी आजोबा छान रेशिपि दाखवली
Khub mast Aaj & अळूच्या वड्या छान बनवले ❤
Nice recipe, easy and healthy,,,&leading simple life, praying for more likes &money ( success of your channel 🌷👌
🙏🏻😊
आजी खुप छान बनवली आळुवडी👌👌👌😋😋😋
Khup chhan aaji ❤🤗🤗😋😋👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤Love you aaji khup mast ❤❤❤❤
वारकरी संप्रदाय च कुटुम्ब आहे। पांडुरंग हरि विठ्ठल माऊलींची जय।
Delicious recipe nice video
Chan recipe meri Nani banati thi ❤
Khup chan amhi pn dethachi bhaji ashich karto
Years of knowledge is at work here, under gentle hands and beauty of the lady. 🇨🇦🇨🇦🩷🩷☮️☮️👏🏼👏🏼
छान बनवल्यात आजी अळूवड्या मी पण अशा प्रकारे केल्या आहेत माझी आई पण अशाच बनवते छान लागतात आम्हाला आवडतात एकदा देठांची भाजी करायची आहे
छान ❤❤
खूप छान वाटले ❤
Detachi bhaiji khup chan hotey
आजी खूप छान मस्त 😂🎉😢😢😮एकदम भारी 👌
छान आजी
छान
Mast
Chan
छान आजी मला तुमच्या पद्धतीची कुरडुची भाजी दाखवा
नक्कीच!
छान अळुवडी
🙏
👌
बोरगाव कर.तुम्ही.सोत्ता.का.व्हिडीवो.मध्ये.दीसत.नाही
नक्कीच एका व्हिडिओत येऊ!😊
एक नंबर आजी खूप छान
आजि खुप छान झाली आलुची वडी 🙏🏻🙏🏻🙏🏻
🎉🎉🎉🎉🎉😊
खुप छान आजी
तुलसी b vrindavan clour then fress looking
आजी आजोबा नमस्कार🙏🙏
खूप छानपानं खाजवणार नाही हे कसं ओळखायचं?आणि ह्यात थोडं ताक किंवा दही टाकलं तर चव छान लागेल ना।
धन्यवाद😊ही गावरान अळु आहे!म्हणुन नाही खाजणार!
आंबटपणा साठी काहीच घातल नाही 😮
नाही!
आजी ने कोणती ही रेसिपी केली की ती बघून मी कर्ते पण मला वाटत आजी च्या पदार्थाला चव छान आसनार
आजी कुठे राहतात
करमाळा-सोलापुर
आजी तुमचा परिवार का नाही दाखवत
नक्कीच दाखवु !
आजी मला अळूचा पानाची रेसिपी आवडली नाही पिट लावून उकडून गायची असतात अशी आहे प्रसिजर आणि मग कट करून तेलात फाय कायच असत ही आहे रेसिपि आजी माज काही चुकलं अशेल तर मला माफ करा आजी कमेंट चा रिप्लाय दया आजी
हो! तुम्ही जी पध्दत सांगितली ती पण करतात ! व ही आजीनं जी केली ती जुनी पध्दत आहे🙏🏻😊
हो आजी समजलं सॉरी आजी तुमी मजाय आजी सारख्या आहे आजी 👍👍👍👌👌👌
हो उत्तराखंडात सुद्धा ही पद्धत करतात
खूपच छान झाल्या वड्या🌹🙏
😊 आजी-आजोबा तुम्ही असं जेवण बनवतात जुन्या आठवणी येत्या खूप छान वाटतं
धन्यवाद😊
🙏👌🌹🍀आजी आजोबा अळु वडी आणि देठाची भाजी खूप🙏💕 खूप छान👏✊👍 बनली आहे धन्यवाद ❤🎉
धन्यवाद😊
आजीच्या घरात "श्री पंढरीचा विठोबा" आहे
चांगदेव महाराज अखंड मास्टर वारकरी संप्रदायात आहेत 🙏🙏🚩🚩
धन्यवाद🙏🏻😊
1 number आजीआदुची recipe ❤❤❤❤
धन्यवाद😊
खुप छान रेसिपी 👌👌
धन्यवाद😊
खूप छान आहे रेसिपी कमी तेलकट
धन्यवाद😊
आज आळुचया देठाचि भाजी पहिल्यांदा पाहिली आजी आजोबा छान रेशिपि दाखवली
धन्यवाद😊
Khub mast Aaj & अळूच्या वड्या छान बनवले ❤
धन्यवाद😊
Nice recipe, easy and healthy,,,&leading simple life, praying for more likes &money ( success of your channel 🌷👌
🙏🏻😊
आजी खुप छान बनवली आळुवडी👌👌👌😋😋😋
धन्यवाद😊
Khup chhan aaji ❤🤗🤗😋😋👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤Love you aaji khup mast ❤❤❤❤
धन्यवाद😊
वारकरी संप्रदाय च कुटुम्ब आहे। पांडुरंग हरि विठ्ठल माऊलींची जय।
🙏🏻😊
Delicious recipe nice video
धन्यवाद😊
Chan recipe meri Nani banati thi ❤
🙏🏻😊
Khup chan amhi pn dethachi bhaji ashich karto
धन्यवाद😊
Years of knowledge is at work here, under gentle hands and beauty of the lady. 🇨🇦🇨🇦🩷🩷☮️☮️👏🏼👏🏼
धन्यवाद😊
छान बनवल्यात आजी अळूवड्या मी पण अशा प्रकारे केल्या आहेत माझी आई पण अशाच बनवते छान लागतात आम्हाला आवडतात एकदा देठांची भाजी करायची आहे
धन्यवाद😊
छान ❤❤
धन्यवाद😊
खूप छान वाटले ❤
धन्यवाद😊
Detachi bhaiji khup chan hotey
धन्यवाद😊
आजी खूप छान मस्त 😂🎉😢😢😮एकदम भारी 👌
धन्यवाद😊
छान आजी
धन्यवाद😊
छान
धन्यवाद😊
Mast
धन्यवाद😊
Chan
धन्यवाद😊
छान आजी मला तुमच्या पद्धतीची कुरडुची भाजी दाखवा
नक्कीच!
छान अळुवडी
धन्यवाद😊
🙏
धन्यवाद😊
👌
धन्यवाद😊
बोरगाव कर.तुम्ही.सोत्ता.का.व्हिडीवो.मध्ये.दीसत.नाही
नक्कीच एका व्हिडिओत येऊ!😊
एक नंबर आजी खूप छान
धन्यवाद😊
आजि खुप छान झाली आलुची वडी 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद😊
🎉🎉🎉🎉🎉😊
धन्यवाद😊
खुप छान आजी
धन्यवाद😊
तुलसी b vrindavan clour then fress looking
🙏🏻😊
आजी आजोबा नमस्कार🙏🙏
धन्यवाद😊
खूप छान
पानं खाजवणार नाही हे कसं ओळखायचं?
आणि ह्यात थोडं ताक किंवा दही टाकलं तर चव छान लागेल ना।
धन्यवाद😊
ही गावरान अळु आहे!म्हणुन नाही खाजणार!