ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

कापूस पिकामध्ये कोणते तणनाशक वापरावे / Kapus pikasathi Tannashak Mahiti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 มิ.ย. 2024
  • कापूस पिकामध्ये कोणते तणनाशक वापरावे / Kapus pikasathi Tannashak Mahiti
    शेतकरी बंधुनो कापूस पिकातील तण जास्तीत जास्त नियंत्रण करायचे असेल तर पायना प्रमानित हिटविड मॅक्स या तणनाशकाचा आपल्या कापूस पिकामध्ये वापर करा
    अधिक माहितीसाठी खलील लिंक वर क्लीक करा
    / @godrejagrovetcropprot...
    कापूस फवारणी नियोजन,
    कापूस लागवड माहिती,
    कृषिमित्र विशाल,
    कापूस तणनाशक पूर्ण माहिती,
    कापूस पिकात कोणते तणनाशक वापरावे,
    कापूस तण नियंत्रण,
    कापूस खत व्यवस्थापन,
    kapus favarani Niyojan,
    krushimitra Vishal,
    kapus herbicide,
    cotton herbicides,
    kapus tannashak mahiti,

ความคิดเห็น • 147

  • @splovestatus7918
    @splovestatus7918 6 วันที่ผ่านมา +1

    Ho me pn Don tin varsha pasun vapartoy mast result. Aahe yacha

  • @Sompuribabasansthan-pp6pt4lu4u
    @Sompuribabasansthan-pp6pt4lu4u หลายเดือนก่อน +1

    माऊली .. महिको कंपनीचा कापसाचा बोचकर्याचा सीड आहे. तन नाशक फवारणी करायला चालेल का. कृपया सांगावं

  • @shetwari
    @shetwari 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 🎉

  • @sunilambhure7886
    @sunilambhure7886 หลายเดือนก่อน +1

    Tan aani kapasi sarkich aahe mg he tannashak chalt ka

  • @ShraddhaJadhav-hv7ll
    @ShraddhaJadhav-hv7ll หลายเดือนก่อน +1

    Sir gavat khup moth zal aahe tri tanashaka ni te tn aani gavat donhi mrun jail ka

  • @RTR9665
    @RTR9665 11 วันที่ผ่านมา +1

    सर कपाशी/तन 2फूट सारखेच आहे hitwit काम करेल का.

  • @amolbhavar5849
    @amolbhavar5849 2 หลายเดือนก่อน

    ल ई भारी

  • @malgudidays9073
    @malgudidays9073 21 วันที่ผ่านมา +1

    कापूस दोन महिन्यांचा झाला आहे त्याच्या मध्ये खूप गवत वाढले आहे गवताची वाढ पाच सहा इंचा पर्यंत झाली आहे तर हिट वीड मेक्स हे तन नाशक फवारले तर फायदा होणार का.

  • @DasharathKankale-xf8bj
    @DasharathKankale-xf8bj 14 วันที่ผ่านมา +1

    Ram ram vishal bhau. Tumhi bajula favarni keleli kapashi dakhvli. Te gavat 2 pani je jivant gavat bajula dakhvle te dha bara panache aahe ..te mothe gavat marnar ka.nkki sanga .aaj mazi favarni aahe. Mazya kapashitil gavat daha pani aahe .te tan maren ka.plz sanga.lavkar i witing.

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  13 วันที่ผ่านมา

      नाही जास्त मोठे नाही मार्ट

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 14 วันที่ผ่านมา +1

    कापूस दोन महिन्याचा आहे त्यात कोणते तन नाशक मारावे व कापुस जळतो का कापसाच्या पाणावर गेल्यावर काही परिनाम होउनये

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  13 วันที่ผ่านมา

      त्यावर हेच मारा

  • @arvinddeshmukh1515
    @arvinddeshmukh1515 2 หลายเดือนก่อน +3

    Sir आता दहा दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतात खूपच तन निघाले दररोज थोड्या थोड्या पावसाने दुसऱ्या दिवशी रोटर चालत नाही. सोयाबीन तूर पेरणे आहे. जर शकेद फवारले आणि तीन दिवसांनी पेरणी केली तर चालेल काय. किंवा आपल्या मते काय फवारावे

    • @Jadhav-AS
      @Jadhav-AS 2 หลายเดือนก่อน

      Soyabeen pera Ani round up 50 ml + strong arm spray kara

    • @workingsite
      @workingsite หลายเดือนก่อน

      तुम्ही स्वतः करुन बघितले आहे का रिस्क आहे... यात...​@@Jadhav-AS

  • @babankhatal
    @babankhatal 12 วันที่ผ่านมา +1

    सर कापुस गुडग्या पर्यंत आहे तन नाशक मारल तर चालल का

  • @balajidaund8443
    @balajidaund8443 15 วันที่ผ่านมา +1

    राऊंड अप फवारणी केली तर चालतेका कपाशीच्या मध्ये

  • @vaibhavambadkar148
    @vaibhavambadkar148 15 วันที่ผ่านมา +1

    गांजर गवत goal, mera 71 , roundup, ने मारत नाही आहे . काय करावे कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻

  • @shubhampardeshi917
    @shubhampardeshi917 หลายเดือนก่อน +1

    भाऊ जय महाराष्ट्र माझा कापूस 20 दिवसांचा आहे आणि गवत खूपच वाढले आहे कोणती तणनाशकाची फवारणी करावी

  • @shamalkohle4375
    @shamalkohle4375 15 วันที่ผ่านมา +1

    45 दिवसाच्या कापसामध्ये हे औषध चालते का

  • @swapnilkjambhule8725
    @swapnilkjambhule8725 18 วันที่ผ่านมา +1

    कपाशीमधील कुर्डू मारण्यासाठी कोणते तणनाशक वापरावे आपण सांगितलेले सर्व वापरले कृपया काय करावे

  • @dharmrajnawale714
    @dharmrajnawale714 19 วันที่ผ่านมา +1

    दोन महिन्याच्या कपाशीमध्ये हिटविड मॅक्स चालते का

  • @bhimadhondage6953
    @bhimadhondage6953 15 วันที่ผ่านมา +1

    Kapashila 45 divas Jale asalyas hitavid max marayala jamate ka.

  • @digambarbabar5608
    @digambarbabar5608 2 หลายเดือนก่อน +1

    परतेक कमेटला वुतर देता खरच तुमि सेतकर्याचि मदतकरता सर

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 หลายเดือนก่อน

      जसा वेळ मिळेल सर तसे उत्तर देतो भाऊ मी

  • @Grv.aficionado
    @Grv.aficionado 2 หลายเดือนก่อน

  • @samirdautpuredautpure8281
    @samirdautpuredautpure8281 2 หลายเดือนก่อน +2

    Gavat pan marel ka sir

  • @divyagoatfarmingjamner7917
    @divyagoatfarmingjamner7917 2 หลายเดือนก่อน +7

    सर कापूस पीक 4 पानावर आहे गवत 2 पानावर आहे कपाशीवर फवारा उडल्यावर काही परिणाम होईल का कपाशीला

  • @ankushKorde-vf7pg
    @ankushKorde-vf7pg 13 วันที่ผ่านมา +1

    Turi madhe zamateka

  • @anandhiwarale2777
    @anandhiwarale2777 หลายเดือนก่อน

    Dozo maxx वापरले तर चालेल का..

  • @user-un9hr6rh1q
    @user-un9hr6rh1q หลายเดือนก่อน +1

    सर कापुस 30 दिवसांचा आहे तण 1फुट उंचीचे आहे प्रमाण कीती टाकावे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  หลายเดือนก่อน

      जास्त वाढ असेल तर गवत मारणार नाही

  • @SandipKhollam-vw1bp
    @SandipKhollam-vw1bp หลายเดือนก่อน +1

    एकरी किती पंप होतात एका पंपाला प्रमाण किती माहिती दया सर

  • @sudarshankadam7107
    @sudarshankadam7107 หลายเดือนก่อน +1

    सर कापसामध्ये ज्वारी व हराळी आहे मरेल का

  • @user-kj8ew2mq1i
    @user-kj8ew2mq1i 23 วันที่ผ่านมา +1

    कापसामध्ये ईचु हे तनकट झाले उपाय सांग

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  22 วันที่ผ่านมา

      Qurine he tnnahsak ghyava 10 gram pr ekr

  • @avinashkakade2606
    @avinashkakade2606 หลายเดือนก่อน +1

    सर माझी भारी जमीनीत 4.5 बाय 1.5 लागवड आहे. गळफांदी कट करावी का ?

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  หลายเดือนก่อน

      Naka karu

    • @avinashkakade2606
      @avinashkakade2606 หลายเดือนก่อน

      @@krushimitravishal मग शेंडा टोपिंग करू का? आमच्याकडे झाडे खूप मोठी होतात व दाटी करतात

  • @workingsite
    @workingsite หลายเดือนก่อน +1

    18 ltr पंपाला किती ml घ्यावे....

  • @sonukhodke24
    @sonukhodke24 หลายเดือนก่อน

    marketing che paise ghto ka

  • @bandumane677
    @bandumane677 หลายเดือนก่อน +1

    Kena niyatran hoto ka

  • @Warkari_sandhya
    @Warkari_sandhya 2 หลายเดือนก่อน +1

    20 लिटर पाण्यासाठी किती ml वापरायचे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 หลายเดือนก่อน

      40 मिली वापरवे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 หลายเดือนก่อน

      40 मिली वापरवे

  • @prithvirajrajput1102
    @prithvirajrajput1102 2 หลายเดือนก่อน

    अहो सर गवत दोन-तीन पानावर असताना हिटवीट मॅक्स ची फवारणी करावी हे समजलं आम्हाला पण कापूस पीक किती दिवसाचे झाल्यावर हिटवीट मॅक्स ची फवारणी करावी. कृपया रिप्लाय कळवावा

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 หลายเดือนก่อน

      15 diwasanatr facarani karu shakta

    • @prithvirajrajput1102
      @prithvirajrajput1102 2 หลายเดือนก่อน

      @@krushimitravishal दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप आभारी सर

    • @krushna_Ukharde777
      @krushna_Ukharde777 หลายเดือนก่อน

      कापूस 2ते 3 पानावर आहे 12 दिवसाचा आहे चालेल का व केण्यासाठी काय घ्यावे

  • @MilindJadhao-fr6jk
    @MilindJadhao-fr6jk 15 วันที่ผ่านมา

    Vishal bhau kapus pikamdhe mi raudup favart tan Mel pn kaus ache Shende pivle padle kute kute kapsache Shende jalale tr upay suchva bhau plz🙏

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  15 วันที่ผ่านมา

      ते तणनाशक मी कधीही वापरायल संगीलते नव्हते भाऊ तुमचे उत्पादन नाही येणार चांगले त्याचं प्रादुर्भाव 2 महिने दिसतो तुमचा कापूस पीवळ पडून राहील
      तरी तुम्ही 191919 100 ग्राम व इसबीओन 40 मिली प्रति पंप फवारणी करावी

  • @shetkariAvinashBhojne-zk1tj
    @shetkariAvinashBhojne-zk1tj 2 หลายเดือนก่อน

    कापूस लागवड करायच्या अगोदरच तन उगलेले आहे तर लागवड करून लगेच एका तासाच्या आत round up ची फवारणी केली तर चालेल का

  • @UmeshPatil-eb2ti
    @UmeshPatil-eb2ti หลายเดือนก่อน

    कपाशी नऊ दिवसाची आहे आणि तन दोन तीन पानांचे आहे तर तननाशक फवारणी करायला चालेल का?

  • @sandipawachar5195
    @sandipawachar5195 19 วันที่ผ่านมา

    कापूस आता 50दिवसाचा आहे तर जमेल का ।। आणि कापसाला काही हानी तर होनार नाही ना🙏🏻 तुमचा रिप्ले ची वाट पाहातोय धन्यवाद भाऊ 🙏🏻

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  19 วันที่ผ่านมา

      Ho

    • @sandipawachar5195
      @sandipawachar5195 19 วันที่ผ่านมา

      @@krushimitravishal काही हानी होनार नाही ना

  • @harshalshivajiraopatil6684
    @harshalshivajiraopatil6684 2 หลายเดือนก่อน +1

    कापूस पिकावर उडल्यावर ह्याचा काही वाईट परिणाम तर नाही होणार नाही सर??

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 2 หลายเดือนก่อน +1

    कापूस लागवडी पासून किती दिवसांनी फवारणी करावी सर

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 หลายเดือนก่อน +1

      तण 2 ते 3 पानावर असताना फवारणी करावी

    • @digambarbabar5608
      @digambarbabar5608 2 หลายเดือนก่อน

      कापूस पदरात दिवसचा झालेवर मारावका व कापसाला कहि नाही होनारका सर मारलेवर डवरनि किति दिवस करुनाहि

    • @sarweshghumare8643
      @sarweshghumare8643 2 หลายเดือนก่อน +1

      तण 2-3 पानावर असताना ते ठीक आहे सर पण..
      कापूस उगवून किती दिवस पुर्ण झालेली पाहिजे..?

  • @sagarkolhe6548
    @sagarkolhe6548 หลายเดือนก่อน

    ग्रासेल आणि सुपर दोस्त मिक्स करून मारले तर चालेल का ?

  • @sureshdatkhil834
    @sureshdatkhil834 2 หลายเดือนก่อน

    कापूस लावलेला 10 दिवस झालेत व्हिटवीड मॅक्स ची फवारणी केली तर चालेल का गवत मोठाले होयालागले आहे तरी माहिती द्यावी विनंती

  • @dineshmanore3604
    @dineshmanore3604 2 หลายเดือนก่อน

    सर बाकीचे ३० मिली प्रती पंप सांगतात कापुस कमीत कमी किती दिवसाचा असावा लागतो

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 หลายเดือนก่อน

      गवत 2 ते 3 पानावर असावे तेव्हा फवारणी करा

  • @RahulSabale-je3dp
    @RahulSabale-je3dp หลายเดือนก่อน

    कपाशीवर पडले तर काही हानी होईल का लागवड नंतर किती दिवसांनी फवारावे

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त हिटवीड कसे राहील

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 หลายเดือนก่อน

      Hitweed max ची फवारणी करा

  • @durgadasdhondge5743
    @durgadasdhondge5743 หลายเดือนก่อน

    सर कापसामधले कोणते ही तन मरतात का व कापूस पिवळा पडतो का वाढ होणयास हानी होतो का

  • @dattatraysolanke7775
    @dattatraysolanke7775 2 หลายเดือนก่อน

    Pendamithalin best...👍

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही हीटविड वापरुन पहा

  • @kilashathave1531
    @kilashathave1531 2 หลายเดือนก่อน +1

    सर कपाशी 10 दिवसाची झालेली आहे फवारा मारायला चालेल का

  • @durgeshthorat4543
    @durgeshthorat4543 2 หลายเดือนก่อน

    Kapashi 25 divsachi zali aahe ...
    Mang vapl t chalel ka

  • @MangeshShinde-zt9ks
    @MangeshShinde-zt9ks 2 หลายเดือนก่อน

    कपाशि लागवडी आगोदर कोनते तनणाशक वापरावे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 หลายเดือนก่อน

      हे लागवड करून दिली झाल्यावर वापरू शकता

  • @PrashantDudhe-wp1mo
    @PrashantDudhe-wp1mo หลายเดือนก่อน

    कपाशी १० दिवसाघी‌ आहे मारायला चालेल का दोन पाणी आहे

  • @amolmarathe1102
    @amolmarathe1102 2 หลายเดือนก่อน

    कापूस पिकात बाजरी उतरली आहे भाऊ तर चालेल का

  • @divyagoatfarmingjamner7917
    @divyagoatfarmingjamner7917 2 หลายเดือนก่อน

    सर एकरी किती पंप फवारावे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 หลายเดือนก่อน

      150 ते 200 लिटर पाणी फवारणी कारव

  • @samadhandapke5341
    @samadhandapke5341 หลายเดือนก่อน

    केना व काँग्रेस वाळत का

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  หลายเดือนก่อน

      2 पानावर असेल तर सर्व जाते

  • @a.s.gaming8704
    @a.s.gaming8704 หลายเดือนก่อน

    100%टकके तण मरेल का

  • @balapathe
    @balapathe 2 หลายเดือนก่อน

    कापूस लागवडीनंतर किती दिवसानी मारावे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 หลายเดือนก่อน +1

      गवत 2...3 पानावर असेल तेव्हा फवारणी करावी

    • @sureshdatkhil834
      @sureshdatkhil834 2 หลายเดือนก่อน

      कापुस लावलेला 10 दिवस झालेत व्हिटवीड मॅक्स ची फवारणी केली तर चालेल का

  • @shivajisatpute7744
    @shivajisatpute7744 2 หลายเดือนก่อน

    सर याची किंमत काय भाव

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 หลายเดือนก่อน

      कृषी सेवा केंद्र मध्ये विचार सर

  • @ajaysrushtikhobragade389
    @ajaysrushtikhobragade389 หลายเดือนก่อน +1

    केना विचवा दाळभाजी मरत नाही

  • @dhirajpatil4474
    @dhirajpatil4474 2 หลายเดือนก่อน

    कपाशी दह दिवसांची आहे चालेल का❓

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 หลายเดือนก่อน

      गवत 2...3 पानावर असेल तेव्हा वापरावे

  • @KeshavraoPatil-fl5zo
    @KeshavraoPatil-fl5zo 2 หลายเดือนก่อน

    केना जाईल असे तणनाशक आहे का

  • @pramodwaratkar1507
    @pramodwaratkar1507 หลายเดือนก่อน +1

    Kahi kamach nahi

  • @yogeshgawle1663
    @yogeshgawle1663 2 หลายเดือนก่อน

    किती मिली घेयाचे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 หลายเดือนก่อน

      प्रति एकर साठी 450 मिली घ्या

  • @vaishali7409
    @vaishali7409 2 หลายเดือนก่อน +1

    औषधाचे नाव कमेंटमधे सांगा कुठे मिळेल ते सांगा.

    • @Smart_Baliraja
      @Smart_Baliraja 2 หลายเดือนก่อน +1

      हिटवीड मॅक्स - 450 मिली प्रती एकर

    • @Smart_Baliraja
      @Smart_Baliraja 2 หลายเดือนก่อน +1

      आपल्या जवळच्या सर्व कृषी केंद्रांवर उपलब्ध आहे.

    • @vaishali7409
      @vaishali7409 2 หลายเดือนก่อน

      Thank you so much🙏

    • @dadasahebdarekar4780
      @dadasahebdarekar4780 2 หลายเดือนก่อน

      कपाशी लागवडी नंतर किती दिवसांनी फवारणी करावी

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  2 หลายเดือนก่อน

      जेव्हा गवत 2....3 पानावर असेल तेव्हा फवारणी करावे

  • @baswarajswami6613
    @baswarajswami6613 หลายเดือนก่อน

    कापूस व तूर अंतरपिकासाठी तननाशक सूचवा.

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  หลายเดือนก่อน

      नाही आहे असे तणनाशक

    • @akashbarote1395
      @akashbarote1395 21 วันที่ผ่านมา

      साकुरा

  • @dnyaneshwarjadhav3049
    @dnyaneshwarjadhav3049 หลายเดือนก่อน

    किंमत किती आहे

  • @DadasahebTarakh
    @DadasahebTarakh หลายเดือนก่อน

    लव्हाला गवत मरत का

  • @Shambhuraje_Sound
    @Shambhuraje_Sound หลายเดือนก่อน

    केना गवत मरते का?