खर आहे राव हे सेम माझी स्टोरी पन याच फॅमिली बग्राउंड तरी चांगल आहा आमच ते पन फाटक होत अन त्यात एका पोरीचा पायात बारावीत फेल झालो परीस्थितीमुळ घरचानी पन पुन्हा तुला डबल खर्च करणार नाहि तुझ तु कमव अन शिक म्हणले तसा मी खुप हूशार दहावीपर्यंत पहिला दुसरा नंबर होता शाळेत , पन तिला विसरू शकलो नवतो जी मी सहावीतच असताना भेटलेली तेव्हा एक वर्ष भर आमच बालीश प्रेम टिकलहि पन घरचाना कळल्यावर तिला दुसर्या शाळेत घातल अन मी तिथच दोन वर्ष आणि नंतर दोन वर्ष अजून एका दुसर्या शाळेत शिकलो दहावीपर्यंत . पन अकरावी बारावी जिथ शिकायच होत तिथच ती होती आणि रोज समोर दिसायची मग जुण्या आठवनी जागायचा चार वर्षाखालचा आणि पुन्हा तिला प्रपोज कराव वाटायच पन ती बदलली होती समजूतदार झाली होती पैसा अन माणूस ओळखू लागली होती आमचा फाटक्या परीस्थितीमुळ तिने मला नकार दिला मित्रानो जी आधी माझावरच प्रेम करायची 😑 आणि त्या टेंशन मधे मी परीस्थिती विसरून तिचाच विचारात बारावी सायन्स फेल झालो .. मग घरचे तस बोलले आणि मी शिक्षण सोडून दिल. पन चूक कळली निदान घरचाना तरी हातभार म्हणून पडेल ती काम केली शेतात , बांधकामावर कुठहि ड्रायव्हरकि केली आणि जेव्हा वय वाढल चार वर्षाचा गॅप पडला अन पुन्हा माझा मागचे पोर शिकून पुढ जाऊ लागले तेव्हा वाटल आपन हूशार असूनहि काय करतोय अन ते कुठ चालले ... विचार करून पुन्हा शिक्षणाला सुरूवात केली BCA केल पन आता पुढे शिकत बसायला वेळ नाहि ... घरच पन बघायचय अन जाॅब पन बघायचाय चालू आहे धडपड आयुष्य सावरायची ... आणि हो ती मस्त संसार करतेय दोन मुल आहेत बहूतेक तिला आज अन मी अजूनहि धडपडतोय जगण्यासाठि .😑😑 गाव सोडल पाच वर्ष झाली चुकूनहि जात नाहि कधी गेलो तर एकाच दिवसात माघारी येतो पन गावी राहत नाहि पुन्हा त्याच आठवनी नको म्हणून ... यात कुणाला म्हणून दोष द्यायचा ? माझा परीस्थितीला , कि मला कि माझा व्यसनी बापाला किंवा तिला ? मी तर स्वतःलाच दोष देऊन सावरायचा प्रयत्न करतोय आपली चूक होती अस म्हणून अजून प्रयत्न करतोय आयुष्य फुलवायच बघू पूढे नशिब साथ देत का नाहि ते 🙂
नक्कीच प्रयत्न जोरात चालु आहे चुका सुधारण्याच्या त्यामुळेच थांबलो होतो, पुढील गरुडझेप लघुचित्रपटासाठी खुप मेहनत चालु आहे लवकरचं आपल्या भेटीला घेऊन येतोय
सुरवात असेल तर शुभेछा अणि ते इंग्लिश che दोन शिक्षक एकाच वर्गात आहेत त्यातले एक पाठवा आमच्या शाळेवर. शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगण्याचा प्रयत्न चांगला होता.

सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका
@@aaproductions3592 नक्किच भाऊ केलहि कालच
Khup chha, vastav adhorekhit karnari film ahe. Ajj shikshanachi chesta nalayak shikshan samrat, vyavastha,copy center ne chalvili ahe
आई बापाच्या पैशावर जगणारा मुलगा नकोय स्वतःच अस्तित्व निर्माण कर हे खूप छान वाक्य होत..👌👌👌
Maharastra's no. 1 news pepar Of👍👍👍👍👍👍👍👍
छान...मस्तच......पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा .....आपलाच...आशुतोष आमले
Thanks
@@aaproductions3592 आपली पण वेब सिरीज चालु होतीये लवकरच "द ग्रेट मराठा शासन" .....
चँनल रुटीन साठी काही विडिओ टाकलेत.. #marathashasan
खूप छान शिक्षण कधी वाया जात नाही
प्रयत्न चांगला होता.. पण अजून थोडी मेहनत घेतली असती तर अजून छान झाले असते
नक्कीच
प्रयत्न जोरात चालु आहे चुका सुधारण्याच्या त्यामुळेच थांबलो होतो, पुढील गरुडझेप लघुचित्रपटासाठी खुप मेहनत चालु आहे
लवकरचं आपल्या भेटीला घेऊन येतोय
Lay bhari 🙏🙏🙏🙏🙏Sir Short film
खूप छान सर
best of luck mulashi kar 🤞🏻
शिक्षणाचे महत्त्व छान पटवून दिले सर्व टिमचे आभिनंदन
Well done amruta 😍🎊👌
Good going Best of luck
Prasnnajeet Kenche
It's a real condition... 👍
Nice 👌👌👌
@थ०🙄🎴९य
Ho
Barobar aahe bro 🎦nice film it's
मस्त पाठबल निलेश भाऊ कदम
Mast Short Film
Rutik dada polekar🔥
Nice short flim
Khupch chan episode hota pirangut at shelkewadi
Very very nice.... film
Kaddak omya
Supper
Best of luck
वा फारच छान विडिओ होता
मस्त
Nice akshay appa..👑💥👍
लय भारी
Nice video bro
खुप छान.
मस्त पाठबळ 🤞
Sneha you are nice actor 😍😍
Nice
Akshy kdkkk bro super hit
awesome good job i appreciate you guys
शिकविता दाखवलं असत तर उत्तम झालं असत खूप missing वाटलं
Dinesh ghanghav
P.E.S.P. Mast Bhsu...👍🏻👌
Patbal very nice
Very nice aa production
Mst... Mla khup avadl
लई भरी भावा
Knowledge is Real Power
❤❤
only rutik dada polekar👑
खरच शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिकाल तर टिकाल
Nice story khup mast
खुप छान
Nice sir khup chan
NICE SHORT FLIM FROM SURAJ GORAD
Nice....😘
mi pn same asach hoto vargat kuni kahi kel tari sir malach target karayche
Thank yo for watching
Share karayla visaru naka
Kahi cukale asel tar 🙏
😍
1 no akshay bhau
Nice re bhau
Plz subscribe channel
सुरवात असेल तर शुभेछा अणि ते इंग्लिश che दोन शिक्षक एकाच वर्गात आहेत त्यातले एक पाठवा आमच्या शाळेवर. शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगण्याचा प्रयत्न चांगला होता.
Ek number akshaybhau
Ekdam kadak
आक्या भाई नी सल्ला चांगला दिला.
Super
Ek no. 1
My reyal stori nice video
Mast patbal
So nice video
Bhaari video aahe
Nice snehal Zakane😍
👌👌👌👌
Nice...
kadak
Really story
Hi
yek no.......khup simple movie e bt msg 100cr chya picture evdhae
Thanks
Very nice story
Best of luck
छान
kdk😍😍😍
Mast
😂😂😂👍👍👌
मुळशी मधील पिरंगुत काॅलेज आहे का
21तोफायची सलामी या लघुपटाला.......
👌👌👌😀😀😀😀
खर आहे राव
माझी पण कंडीशन अशीच आहे राव.
Plz subscribe all my TH-cam Channel
Nice patbal
Chan
Aamcya college cha pn hach dress aahe😊
Hii
Kont ahe tuz college
@@balajiatakare4142 hiii
nice video
Mast👌👌👌👌
akshay bro nice
2nd part Kadhi kadnar ahe
Very nice
Brobr ahe
Student bighdavta tumhi
Good Akshay
mahol
Nice 😄😄😄😄
Kub shan abhinav kele
👌👌👌👍👍👌👌
bhai i like it
&
keep it up
Best
Nice video
Punishment scene with stick is not here
Nice Akshay BRo 😎
Share kar Raj
@@aaproductions3592 kheli re👍
School is life
Aamhi mulshikar
Good
Mast film.👌
तीन वर्षांनी कोमल चा आवाज आयकायला भेटला,आणि त्या पण काय बोलत आहे ते समजत नाही
मंदिरामधील आवाज व्यवस्थित करण्याचा खुप प्रयत्न केला पन अपयश आले
पुढील फिल्म ला काळजी घेईल 🙏🙏
Regular video takat java