खूपच सुंदर मेसेज अतिशय चांगला अभिनय सर्वांचा आणि केशव मामा अप्रतिम अभिनय आणि टायमिंग खूपच परिपूर्ण , तुम्हाला चित्रपट मध्ये बघायचे आहे.उत्कृष्ट दिग्दर्शन आणि कॅमेरा चांगल्या पद्धतीने हॅण्डल केला आहे. एकंदरीत आताच्या काळात वेगळया विषयाची ही शॉर्ट फिल्म खूपच दुर्मिळ आहे.लवकरच अजून खूप सारे तुमचे शॉर्ट फिल्म च नाही तर लवकरच चित्रपट यावेत.. खुप खुप शभेच्छा..Good Teamwork👌👌
एवढ्या छोट्या बाटलीत एवढा मोठा आनंद. मनाला चटका लावून गेली. खरचं आयुष्यात यश, पैसा या म्रुगजळाच्या पाठीमागे लागल्यामुळे या लहान गोष्टींचा आनंद घेण विसरून गेलो होतो. आठवण करून दिली खूप आभार आणि शुभेच्छा.
Pharach sunder kathanak aani sarvanchi kame pan chan zalit. Amri aani Amricha Mama yanchyatil prem tar rudaysparshi. A very nice short story. All the best to the entire team.
Sound, music, action..play... everything is fantastic... Prashant you did it well this time अतिशय सुंदर साधी सरळ कथा... वा...मस्त. निसर्गाच्या अगदी सानिध्यात असल्यासारखं वाटलं... All the best
Excellent job!!! दोघींची मेहनत दिसून येते!!! उत्तम 👏🏻👏🏻 शेवट पाहून डोळ्यात पाणी येते!! आणि त्यामुळेच तुमची भूमीका प्रेक्षकां पर्यंत पोहोचली...... गोष्ट देखील सुंदर आहे!! छोटीशी पण हृदयस्पर्शी आहे.... खास कौतुक श्रुतीकाचे करायला हवे..... एवढ्या लहान वयात अतिशय सुंदर पद्धतीने साकारली!!!
सर्वांचे खूप अभिनंदन.... साधी पण भावनिक कथा... सर्वांचा उत्तम अभिनय...छोट्या स्वप्नातला मोठा आनंद छान दाखवलाय.... आमरी चे काही expression अप्रतिम टिपलेत... चटका लावणारे...
Prashant tusi great Amari Bachha ekach no.👌 Poonam chanach zale kam Ata pandurangachya krupene Ajun unnati hou dya Short film mothya film paryant .......🙏🙏🙏
व्वा!!! खूप मस्त.. दहा मिनिटाच्या शॉर्ट फिल्म मध्ये सगळ्यांची मेहनत दिसून येतोय बरं का... सगळायंची भूमिका आवडली. जमली ही. कथा साधी पण जिथे मन येतं तेव्हा पूर्ण न्याय द्यावा लागतो. तो भेटला. छान असेच आणखी फिल्मस आवडतील...
प्रशांत साहेब माझे मन 1 आहे पण या छोट्या सिनेमातून 2 नात्याला तुम्ही एकाच वेळी नाजूक उजाळा दिला .... बहिणाबाई सुद्धा आठवली लाडकी भाची सुद्धा आठवली मस्त खुप छान........👍👌
Excellent work poonam your gal is incredible luv u both n the concept of film is nice good msg......☺️🤗 #Selfindependance #pride #courage #sacrifice 👏👏👏👏👏👏
वि. दा. करंदीकर यांच्या "देणार्याने देत जावे... " कवितेची आठवण झाली. खुप छान स्टोरी, पात्रांनी व्यवस्थित उतरवली. सर्व स्टाफ चे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा.
ही शॉर्ट फिल्म तर आजपर्यंत मला तुझ्या कलाकृतीत सर्वाधिक आवडलेली अशी फिल्म..गरीब असो व श्रीमंत त्यांचे मनाचे उत्कृष्ट वेध घेतली आणि ते पडद्यावर सुद्धा अगदी व्यवस्थित उतरवलेस...वयोमाना नुसार आणि परिस्थितीनुसार प्रत्येकाची जीवाची घालमेल जपण्यात अगदी सफल झालास मित्रा...तसेच कोणास अगदी छोट्या वाटणाऱ्या गोष्टी कोणासाठी किती मूल्यवान असू शकतात आणि त्यांचा व्यक्तीनुसार बदलणारा आनंद याचे सुद्धा तू व्यवस्थित सादरीकरण केलेस...अभिनंदन तुझे आणि सर्व टीम चे....यापुढेही अश्याच सदाबहार आणि जिवंत कलाकृती तुझ्याकडून तसेच तुमच्या टीम कडून घडत राहोत अशी अपेक्षा आणि प्रार्थना...
Khup chhan aahe film. Poonam fantastic job. Your dream came true finally... And Shrutika is amazingly natural.... Chhota packet Bada Dhamaka.... Like mother like daughter..... So proud of you both.... Keep rocking......🥰🥰🥰💕💕💕💕
Aamri is soo sweet, you hv acted d best Poonam, nice direction, concept very very good,in today's time, this is what is needed, pure love of our near and dear one's which is getting over some where.Short film but very big and deep message.One more thing we have forgotten that God does fulfill our needs, and he does exist,but daily we don't even join hands in front of him,so this point is also reflected that we should believe in God and be positive and keep going and do our best. AamrI is a good message giving film.Best of luck for future projects.God bless you.
शैलेश खूप खूप अभिनंदन!!!! खूप छान गोष्ट ,तुझा अभिनयातील सहजता फोटोग्राफी सर्वकाही आवडलं.तू माझा विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ....
खूप छान फिल्म👌👌 आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा ,आई वडिलांच्या वागण्याचा मुलांवर परिणाम होतो त्यामुळे ते वातावरण positive ठेवायचं का negative ते आपल्या हातात आहे , हे ह्या फिल्म मुधून शिकायला मिळाले 👌👌👍👍
खूपच सुंदर मेसेज अतिशय चांगला अभिनय सर्वांचा आणि केशव मामा अप्रतिम अभिनय आणि टायमिंग खूपच परिपूर्ण , तुम्हाला चित्रपट मध्ये बघायचे आहे.उत्कृष्ट दिग्दर्शन आणि कॅमेरा चांगल्या पद्धतीने हॅण्डल केला आहे.
एकंदरीत आताच्या काळात वेगळया विषयाची ही शॉर्ट फिल्म खूपच दुर्मिळ आहे.लवकरच अजून खूप सारे तुमचे शॉर्ट फिल्म च नाही तर लवकरच चित्रपट यावेत.. खुप खुप शभेच्छा..Good Teamwork👌👌
नमस्कार..खूप खूप मनापासून आभारी आहोत ..तुमचे शब्द खूप ताकद देऊन गेले.
thanks for your lovely msg
Khup sundar Poonam.......ani Shrutika tar khupach cute 👌👌mast kam kelay doghinni pn😘😘 I loved it.👍
Thanks a lot..jithe tumchya sarkhi manas jodali tithe amchi pragati zali..
Wow lai bhari. Shailesh bharich ki re mitra👌👌👌
Thanks you very much for your nice words 👍😊
खूप छान फिल्म आहे ..दोघींनी छान काम केलं आहे..शेवटी आमरी la नेल paint melalel बघून .माझ्या ही डोळ्यात पाणी आलं...very nice
तुमची कमेंट खूप मोलाची आहे ताई..तुमची दाद,आणि प्रेम् आमच्या टीम ल खूप गरजेची आहे..खूप आभारी आहे
thanks for your expression
Khup chan, hyrudaysparshi, halvi gosht👌🏼👌🏼👌🏼
Punam uttam abhinay👌🏼👌🏼👌🏼
मनापासून खूप आभारी आहे आपली..तुमचे शब्द आमच्या टीम का प्रेरणा देत आहेत.
एवढ्या छोट्या बाटलीत एवढा मोठा आनंद. मनाला चटका लावून गेली. खरचं आयुष्यात यश, पैसा या म्रुगजळाच्या पाठीमागे लागल्यामुळे या लहान गोष्टींचा आनंद घेण विसरून गेलो होतो. आठवण करून दिली खूप आभार आणि शुभेच्छा.
नमस्कार सर..खूप सुंदर आणि सरळ अर्थ तुम्ही मोजक्या शब्दात मांडला. असेच आपले प्रेम,सहकार्य,आधार,आशीर्वाद आमच्या पूर्ण टीम ला मिळो.
Pharach sunder kathanak aani sarvanchi kame pan chan zalit. Amri aani Amricha Mama yanchyatil prem tar rudaysparshi. A very nice short story. All the best to the entire team.
Thank you very much Ramesh Sir.. तुमची दाद खुल मौल्यवान आहे आमच्या आमरी टीम ल.
Excellent performance of all...keep it up👍🏻👍🏻
Thanks you very much for love and support
Very nice short film movie and nice message..Good performance by cute girl Aamari and her mother. Best wishes for your future career.
Thank you very much for your kind words 😊
Nice acting n Teamwork
Mama n nail paint doghehi manala bhavle.....
Thank you so much for your valuable comment.
Amazing work 🤩
Thank a lot!
Nice story and very well presented 👍
Congratulations Poonam 💐
Thank you very much Dr.Hemakshi
खुपच छान स्टोरी आहे शैलेश तुझा अभिनय छान च सहजसुंदर झाला आहे पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
मनापासून आभार.. तुमच्या कमेंट्स खूप मोलाचे आहेत.
Very nice Poonam... Excellent... You and shrutika superb...
Thanks a lot for your appriciation..
.. mast... Khup chan... 😊... Dialogue is soo nice... N meaningful story n film.... Great... ✨🌠🌠🌠😊...
Thank you Sir..
Excellent work by all.👍 Best wishes for next
Thank you so much 🥰
Khup chaan
Totally natural.... Aisa laga nahi ki ek film hai... Looked like it's happening in front of the eyes
Thanks for your valuable nice words..
ohhh, that's our pleasure. thanks for nice comment
अतिशय सुंदर कथा मनाल चटका लावून जाणारे सर्व कलाकाराचे अभिनय पुनम चा अभिनय व चेहरया वरचे भाव खुप काही सांगुन जातात
नमस्कार..खूप सुदंर दाद आमच्या टीम ल दिल्याबदद्ल आभारी आहे सर.. असा पाठिंबा आणि आशीर्वाद राहू दे.
Mala maze lahanpani che diwas athwale !!! Mama khup laad karaycha !!!! Nehemi navin kapade khau aanaycha !!!! Chotya goshti madhe he kewadha anand asaycha !!!!
Sound, music, action..play... everything is fantastic... Prashant you did it well this time
अतिशय सुंदर साधी सरळ कथा... वा...मस्त.
निसर्गाच्या अगदी सानिध्यात असल्यासारखं वाटलं... All the best
मनापासून आपले आभार.कौतुक करायला पण मन मोठं लागतं..आपले प्रेम आणि आशीर्वाद आमच्या टीम बरोबर नेहमी असू दया.
Really heart touching.. last line I like the most.. छोट्या बाटलीत मोठा आनंद
Too good start.. excellent message to be happy in small small things..Aamri acting was awesome..
Hemant sir ..Thanks you very much
Excellent job!!!
दोघींची मेहनत दिसून येते!!!
उत्तम 👏🏻👏🏻
शेवट पाहून डोळ्यात पाणी येते!!
आणि त्यामुळेच तुमची भूमीका प्रेक्षकां पर्यंत पोहोचली......
गोष्ट देखील सुंदर आहे!! छोटीशी पण हृदयस्पर्शी आहे....
खास कौतुक श्रुतीकाचे करायला हवे.....
एवढ्या लहान वयात अतिशय सुंदर पद्धतीने साकारली!!!
Thanks a lot Shivani Didi for you nice words..
सर्वांचे खूप अभिनंदन.... साधी पण भावनिक कथा... सर्वांचा उत्तम अभिनय...छोट्या स्वप्नातला मोठा आनंद छान दाखवलाय.... आमरी चे काही expression अप्रतिम टिपलेत... चटका लावणारे...
खूप खूप आभारी आहे वीणा..तुमची दाद मोलाची आहे
Very Nice Short Film in just 10 mins so nice message passed... Beautiful Acting done by all....👍👍💗💗
Simple but sweet message!
Thank you very much 🥰 Monali
Prashant tusi great
Amari Bachha ekach no.👌
Poonam chanach zale kam
Ata pandurangachya krupene
Ajun unnati hou dya
Short film mothya film paryant .......🙏🙏🙏
Thank you so much Mahesh your feedback is valuable for us, stay tuned for upcoming films.
Good work by poonam and shrutu very nice
Thank you very much for your valuable comment.
What a story... Excellent...work Pixon Pictures and Prashant Chavare
Thank you so much Prashant Sir, your feedback is valuable for us, stay tuned for upcoming films.
thanks for lovely msg sir
व्वा!!!
खूप मस्त.. दहा मिनिटाच्या शॉर्ट फिल्म मध्ये सगळ्यांची मेहनत दिसून येतोय बरं का...
सगळायंची भूमिका आवडली. जमली ही.
कथा साधी पण जिथे मन येतं तेव्हा पूर्ण न्याय द्यावा लागतो. तो भेटला.
छान असेच आणखी फिल्मस आवडतील...
नमस्कार.. मनापासून दिलेली तुमची दाद खूप प्रेरणा देऊन गेली.खूप खूप आभारी आहोत तुमचे.
Mast dear Shrutika khup chan😘 ...great Poonam..liked the subject very much👌👌.....from Megha
Thanks a lot..friends like you is always sending positive energy..
Excellant performace by all ...and a great message given by this short film ...
Thank you very much sir for your valuable comment.
Shailesh mama excellent acting .....❤️😍😘😘😘😘😘😘😘😘
Thanks a lot for you beautiful comment.
Apratim.. Sarvach Maandani ani abhinay
Thank you very much..
Khup chan acting poonam n amari ❤
Thanks a lot Avit Sir
Very nice & meaningful 👍🏻👍🏻
Awesome film
Poonam mam and aamri characters are the best👏
Thank you very much for your support and valuable comment.
So simply superb film !Thank you so much dear whole teams!
प्रशांत साहेब माझे मन 1 आहे पण या छोट्या सिनेमातून 2 नात्याला तुम्ही एकाच वेळी नाजूक उजाळा दिला ....
बहिणाबाई सुद्धा आठवली
लाडकी भाची सुद्धा आठवली
मस्त खुप छान........👍👌
Thank you so much Prashant, your feedback is valuable for us, stay tuned for upcoming films.
नमस्कार सर..खूप मौल्यवान अशी तुमची दाद आहे.खूप खूप आभारी आहोत.
so nicely described
Very nice shot n sweet film, nice acting, very cute " Aamari" ... Waiting for another one...!!!
Ashwini Ma'am..Thank a lot ..
Excellent work poonam your gal is incredible luv u both n the concept of film is nice good msg......☺️🤗
#Selfindependance
#pride
#courage
#sacrifice
👏👏👏👏👏👏
Thanks a lot for your kind words.. your comment is valuable for us.
well defined
Nice Direction and camera 📸. Locations are also nice.
Thank you very much..
Very nice poonam♥️♥️ ...excellent acting 😍😍...even ur daughter did very nice acting 🤩🤩...
Thanks a lot for your support and valuable comment..
Wah!!! Poonam khup chhan ani natural acting 👌👌Shrutika cha abhinay pan mastt👌..All the best for future 👍👍
Abhari ahe..tumche blessing ani support khup mahtwacha ahe amchya team la..
Nice acting by entire cast, special mention to amri, a little big girl 😊
Thanks a lot for your valuable words
Khup Sundar movie ahe di.
Really great jo ...manala bhalnari movie ahe . Chan message pan ahe👍👍😊😊 all the best for features
तुमच्या शुभे्छापत्रे आणि प्रेम यामुळे आम्ही आज आहोत..असेच सोबत रहा.
Woowwwww...... good job..... poonam n srutu......khupch chan
खूप मनापासून आभारी आहोत..तुमच्या शुभ भावना आणि सकारात्मक मैत्री यामुळे आज आहोत..असेच प्रेम मिळो..
Really Good Prashant..... 😊
सुख वाटल्याने वाढते, आणि आहे त्या गोष्टीत सुख मानतो तोच खरा माणुस.... 💫⭐
Thank you very much sir..
Superb poonam
Meaningful msg
Thanks a lot for your support and comment.
पूनम आणि आमरी छान काम आणि मस्त फिल्म (आमरी चे नेलपेंट) 👌😍
धन्यवाद मनापासून..तुमचे प्रेम् आणि आशीर्वाद असेच पाठीशी ठेवा.
Camera angles.. Shots and direction is very nice..
लहान मुलांचे लहान निरागस मन ,,
आणि त्या लहान nail paint मध्ये खूप सारे दडलेले adhup सुख
हो सर हेच पोचवायचा प्रयत्न केला आहे ..तुमचे असेच सहकार्य आणि प्रेरणा आमच्या टीम ला मिळो.
Really nice and touching, camera work is really amezing
Thanks a lot Hemant Sir...
वि. दा. करंदीकर यांच्या "देणार्याने देत जावे... " कवितेची आठवण झाली. खुप छान स्टोरी, पात्रांनी व्यवस्थित उतरवली. सर्व स्टाफ चे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा.
Thank you so much Chetan, your feedback is valuable for us, stay tuned for upcoming films.
Chetan ji Dhanywad!
Poonam excellent job done
Mast Pappu... 😍
Thanks a lot
Great work Poonam ,aamri is soo inosant n cute
Thank you so much Vaishali, your feedback is valuable for us, stay tuned for upcoming films.
हृदयस्पर्शी कथा.. इतका निरागसपणा आजकाल कुठे बघायला मिळतो
Congratulations for your new journey.Excellent sweet short meaningful film👌👌 Keep it up dear👍👍
Thank you very much..
Nice story superb acting.. Blended every emotional thread with ease...Nice location...👌👌👍
Thank you very much Sir for your nice words..
Mast ...
👌👌👌
Thanks a lot
Nice one...👍👍👍👍👍
Expecting some more
Nice video really appreciate
Superb acting and superb msg delivery.....hats off to Prashant and team....please keep ur passion and great work👍
Thank you so much Aniket, your feedback is valuable for us, stay tuned for upcoming films.
Nice film poonam chan keley
Dhanywad..khup khup abhari ahe.
Excellent..another meaningfull and superb film👌👌🙏
Thank you Pravin Sir..
Really great messege and nice acting by everyone...Short story with deep thought messge...... Awesome....keep up the good work.
Thank you very much Sir
Khup Chaan...nice story..👌👍
Mastch shrutika and poonam Tai
खूप खूप मनापासून आपली आभारी आहे..
Really very nice. So meaningful current situation in most of homes, mama wording to sister & mama bachi...bond awesome.
Thanks a lot Pravin Sir
Best message. Khupach chan
Komal Madam..Thank you..
ही शॉर्ट फिल्म तर आजपर्यंत मला तुझ्या कलाकृतीत सर्वाधिक आवडलेली अशी फिल्म..गरीब असो व श्रीमंत त्यांचे मनाचे उत्कृष्ट वेध घेतली आणि ते पडद्यावर सुद्धा अगदी व्यवस्थित उतरवलेस...वयोमाना नुसार आणि परिस्थितीनुसार प्रत्येकाची जीवाची घालमेल जपण्यात अगदी सफल झालास मित्रा...तसेच कोणास अगदी छोट्या वाटणाऱ्या गोष्टी कोणासाठी किती मूल्यवान असू शकतात आणि त्यांचा व्यक्तीनुसार बदलणारा आनंद याचे सुद्धा तू व्यवस्थित सादरीकरण केलेस...अभिनंदन तुझे आणि सर्व टीम चे....यापुढेही अश्याच सदाबहार आणि जिवंत कलाकृती तुझ्याकडून तसेच तुमच्या टीम कडून घडत राहोत अशी अपेक्षा आणि प्रार्थना...
Thanks for such aaaaaaaa nice review...
Thank you very much sir for your valuable review 😊
Nice movie..... heart touching message.....
Poonam mam , beutiful acting . Congratulation to All Amari Team 💫
Thanks a lot Sir from our Amari team
Very nice message through this beautiful short film. Acting by Poonam & Shrutika is really good 👍 👌 👏 😊
Thanks a lot Manisha Ma'am..
WOW....Short but message-ful, Good Work Team Pixon Pictures as well as entire film production team...
Thank you very much for your motivation words..
आमचे लहानपणी चे दिवस आठवले end मस्त आहे डोळ्यात पाणी च आहे खरंच 👌👌👌👌😢😢😢
Khupch chan vishay ahe. apratim cast, art direction. very satisfied experience. very good...keep it up guys.....cute lil shrutika done very well.
Thanks you very much for you kind words.. Sir and Madam 😊
Very heart touching story. Mother & daughter duo rocks!!🎉
Thanks a lot Dr Harshada for your valuable comment..
Poonam mam kup chan message dila ahe story madun. Amari ne acting kup chan keli ahe. Congratulations to full team of Amari
Rajesh Sir..Thank you so much
Great Job!!.. In Love with Aamari 😍..i watched it again and again...
Thanks a lot..your love and support is very important for us.
Khup chhan aahe film. Poonam fantastic job. Your dream came true finally... And Shrutika is amazingly natural.... Chhota packet Bada Dhamaka.... Like mother like daughter..... So proud of you both.... Keep rocking......🥰🥰🥰💕💕💕💕
Minakshi..Thank you so much for your support,love and strong relationship with us..Stay tuned for next upcoming movie..
Congratulations Prashant 💐💐👍👍 keep it up!
Very nice. Simple and natural
Thank you very much!
Heart touching story. very nice.excellant performance by all.congratulations to all Amari team.
Thank you very much for your valuable comment.
Prashant and Team... Congratulations.
One more great short film with such a positive massage.
A well executed film...
Keep it up guys
Thanks a lot for your support and valuable comment.
Excellent movie.. Heart touching..Good story ...and nice acting by all Actors... Congratulations and Best luck 👍👍💐💐🥰🥰
Thank you Sunil Sir..
खूप सुंदर कलाकृती.... तुमचा इच्छित मेसेज पोहोचला आणी त्यातला मर्म पण भावला.. धन्यवाद
नमस्कार...खूप आभारी आहोत.तुमची मिळालेली दाद खूप मोलाची आहे.
Khup chan ahe short film☺️
Shreyas sir..Thanks a lot for your support.
Very nice short film ,loved it.
Aarati Madam Thanks a lot
Khupch chhan.mast
Thanks a lot...
Very simple and heart touching story...
Nice message....👍🏻👍🏻
Swapnali..Thanks a lot dear
Dear director (mhanje aamcha pashya) and team good work
Thanks you very much..
Excellent Direction 👌🏻
Thank you very much...
Khup sundar film.. meaningful message.. everyone did great job.. hats off to all of you.. keep up the good work 😃
Thanks a lot..tumcha support ani comments khup important ahe amchya team la..ashya sobat raha amchya..
Wow.. this story touched and moved me today... congratulations poonam didi...God bless..👏👌💞🙌
Thank you very much sir ji
Very short but heart touching story....Remarkable Cinematography, Direction & Acting.
Keep up the Good Work Team ! 👌👌👌
Chetan Sir Thank you very much for your kind words..
Aamri is soo sweet, you hv acted d best Poonam, nice direction, concept very very good,in today's time, this is what is needed, pure love of our near and dear one's which is getting over some where.Short film but very big and deep message.One more thing we have forgotten that God does fulfill our needs, and he does exist,but daily we don't even join hands in front of him,so this point is also reflected that we should believe in God and be positive and keep going and do our best. AamrI is a good message giving film.Best of luck for future projects.God bless you.
very rightly said Ma'am, you got massage from film exactly
Varsha Madam thank you so much for your kind words and valuable comment🥰
शैलेश खूप खूप अभिनंदन!!!!
खूप छान गोष्ट ,तुझा अभिनयातील सहजता
फोटोग्राफी सर्वकाही आवडलं.तू माझा विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो...
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ....
Thank you so much madam 🙏
खूप छान फिल्म👌👌
आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा ,आई वडिलांच्या वागण्याचा मुलांवर परिणाम होतो त्यामुळे ते वातावरण positive ठेवायचं का negative ते आपल्या हातात आहे , हे ह्या फिल्म मुधून शिकायला मिळाले 👌👌👍👍
थँक्स मनिषा जी
खूप सुंदर. सकारात्मक
अप्रतिम...खूप काही शिकण्यासारखे...
Superb performance was all of them
Thank you so much