Support kara सगळ्यानी लेकराला......कोणीही वाईट बोलू नका त्याला....शून्यातून स्वतः व्यक्तीत पुढे जात आहे लेकरू....त्याला जाऊन दे पुढे...त्याला वाईट बोलून demotivate नका करू....yash all the best लेका....❤
यश कष्टपण करायला शिकला , अभ्यास पण छान करतोय करणार प्रत्येक परिस्थितीला सामोरे कसे जावे हे पण शिकला i am proud बाळा खुप छान व्हिडिओ यश❤ तुला बघुन बर वाटल ❤❤❤All the best 🎉🎉
Mi तुझ्या मम्मी che video बागत hote pan कधी कमेंट nahi keli ani mi कधी कोणाला कमेंट pan Karat nahi aj पहिला कमेंट तुझ्या साठी श्री स्वामी समर्थ चा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो ही द्रक्षी chi bag amchi ahe mala mahit ast ki tu yenar ahe tar mi tula भेटायला नक्की ale aste बाला
हो एकदम बरोबर आहे माझं पण हेच मत आहे आपण सगळ्यांनी मिळून त्या मुलाला सपोर्ट करूया शेवटी त्याच्या आईची शिक्षा त्याला कशाला खूप शिक बाळा आमचा आशीर्वाद आहे तुला सपोर्ट पण आहे❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉
Saglyana hat jodun ekach vinanti ahe ki smeetache jevhde subscribe ahey tevhdyanni yash che video roj baght ja ani likes pn kra.....bhle to video ksehi taku de.......tevhdech tyala ek apli madat hoil....dhnyevad
छान व्हिडिओ यश ... वेळेवर आभ्यास ही कर ....चांगले व्हिडिओ काढून पोस्ट करत आहेस यश.... फक्त एकच सांगण आहे तूला की ईथे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक मात्र होऊ देऊ नकोस. तुझ्या आयुष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....चांगला अभ्यास कर आणि एक चांगला नागरिक म्हणून घडत रहा ....तुझं सगळं चांगलेच होवो ही देवाकडे प्रार्थना
यश बाळा व्हिडिओ छान आहे कसाही असला तरी तो आम्ही पाहु तुला पुर्ण सपोट आहे सर्वांचा किती कामं करत असो बाळा आपल्या राहीचय म्हटल्यावर काम करावं लागतं परंतु तु तुझी काळजी घेत जा तुला पाहुन डोळे पाणावले रडु आलं आणि सर्व तुला खूप प्रेम करतात छान छान कमेंट करतात आनंद वाटतो बाळा खूप खूष राह आनंदी राहा लव यू बेटा ❤❤🍰🍰🍰
यश बाळा मी तुझे रोज न विसरता व्हिडीओ पाहणार तू मला आजपासूनच दिसायला लागला थोडा मोठा व खूपच समजदार झालास तुला दोन तीन वर्ष पहिलेच नव्हते असच शहाणा समजदार राहा बाळा 👍👍👌👌😍😍😍काजल पण छान मोठी झाली
आई कशीही असुदे पण आई असते तिला शिक्षा दिली पण मुला मधे किती बदल झाला बाळा तुझी आई येई पर्यंत तू चागल शिक्षण घे आईला दोष नको देऊ लोकांना दाखून दे की मी कधिही डिप्रेशन मधे जाणार नहीं मजा आईची कितीही कोणी टीका केली तरी जे काय केलं ते मुला साठी केलं
यश बाळ छान व्हिडिओ काढतोस तू तुला मी नेहमी सपोर्ट करत राहील पण अभ्यास पण महत्त्वाचा आहे बाळा अभ्यास पण भरपूर कर दहावीचं वर्ष आहे यावर्षी त्याच्यामुळे अभ्यास पण करणे आणि व्हिडिओ पण काढ बाळा बाकी व्हिडिओ छान आहेत काळजी घे व्यवस्थित राहा बाळा

Barobar ahe
बरोबर बोललात तुम्ही
हो बरोबर आहे त्याला सपोर्ट करा वाईटकमिट कोणीही करू नका
All ways
बरोबर आहे लेकराला सपपोट करा
स्मिता सोबत होती त्यावेळी यश गुटगुटीत होता. आता खुप खराब झाला. आई ची जागा कोणी घेउ शकत नाही
He tr agdi khar ahe
शेवटी कशीही असली तरी ती आई आहे
Hoy khup barik zala aahe yash
Smita.khup kalji ghet hoti ..Yash che tyala je avdel te khyala karun det hoti aai mhanun Smita khup chngli aahe..👌
Aai ti aai aste tai aaichi jaaga koni gheu shakt naahi
यश कष्टपण करायला शिकला , अभ्यास पण छान करतोय करणार प्रत्येक परिस्थितीला सामोरे कसे जावे हे पण शिकला i am proud बाळा खुप छान व्हिडिओ यश❤ तुला बघुन बर वाटल ❤❤❤All the best 🎉🎉
यश वाईट वाटले रे किती काम करत आहे आई ची जागा कोणीही घेऊ शकत नाही ताई लवकर ये
काही वाईट वाटने सारखे नाही मेहनत करत आहे नाहीतर आई चूकिच्या मार्गावर निघाली होति
यश, असच कष्ट करून यशस्वी हो तुझ्या नावातच यश आहे , अभ्यास करून खुप मोठा हो,शिक्षण पूर्ण कर व्यवस्थित, खूप खूप आशिर्वाद बाळा ❤
बाळा तू कसाही व्हिडिओ काढ मी तुला लाईक करणार
Mi pn
Hoy ❤
Me pan
Hoy
Yes
खुप प्रेम बाळा तुला खुप अभ्यास कर हे दिवसं जातील निघुन यानिमित्ताने तुला खुप काही नवीन करायला शिकायला मिळतयं....❤❤❤
खूप छान व्हिडिओ काढतो बाळा अभ्यास पण कर बाळा खूप मोठा हो बाळा
तू जब रोता है, तो मेरे आंख से भी आंसु निकलने लगते है... इसलिए हमेशा खुश रहा कर, मैं हूं ना बेटा...!!!
🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
मुंबई लां राहणार लेकरू आज गावाकडे किती काम करत आहे शेवटी आईं ती आई च असते आई असती😢
अगदी बरोबर
😢😢
स्मिता चे व्हिडिओ बघेणाऱ्या ना सगळं माहीत आहे तरी का यश ला विचारत बसताय . लहान आहे तो नका त्याच टेंशन वाढवू
तुझे मामा मामी खूप मोठ्ठ्या मनाचे आहेत. तुला पुन्हा त्यांनी उभ केलं तुझा आईला खुप समाधान वाटते असेल....
Mi तुझ्या मम्मी che video बागत hote pan कधी कमेंट nahi keli ani mi कधी कोणाला कमेंट pan Karat nahi aj पहिला कमेंट तुझ्या साठी श्री स्वामी समर्थ चा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो ही द्रक्षी chi bag amchi ahe mala mahit ast ki tu yenar ahe tar mi tula भेटायला नक्की ale aste बाला
Mi सुद्धा
तुझयाशी सगळे प्रेमाने वागतात ना मामा मामी पोरं आजी आजोबा
Right quiestion 😏😏😏😏😏😏😏
Asude
Yash swataha kashi adjust karoo de to aatmvishwasane sarv karto he chhanch
हो एकदम बरोबर आहे माझं पण हेच मत आहे आपण सगळ्यांनी मिळून त्या मुलाला सपोर्ट करूया शेवटी त्याच्या आईची शिक्षा त्याला कशाला खूप शिक बाळा आमचा आशीर्वाद आहे तुला सपोर्ट पण आहे❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉
यश ला सगळ्यांनी लाईक करा सपोर्ट करा आई बापा विना राहतोय 😢
Saglyana hat jodun ekach vinanti ahe ki smeetache jevhde subscribe ahey tevhdyanni yash che video roj baght ja ani likes pn kra.....bhle to video ksehi taku de.......tevhdech tyala ek apli madat hoil....dhnyevad
Yes
Nice video Yash beta. 🎉🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤🎉❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खरंच यश खूप गुणी मुलगा आहे ❤️❤️❤️ तुला पाहून रडले कामं कर पणं अभ्यास भरपूर कर good
छान काम करतोस. खूप पुढे जाशील. चांगला माणूस होशील ❤
यश छान व्हिडीओ अभ्यास पण व्यवस्थित कर काळजी घे बाळा सर्व ठीक होईल
अभ्यास कर तुझी खूप प्रगती होवो
छान व्हिडिओ यश ... वेळेवर आभ्यास ही कर ....चांगले व्हिडिओ काढून पोस्ट करत आहेस यश.... फक्त एकच सांगण आहे तूला की ईथे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक मात्र होऊ देऊ नकोस. तुझ्या आयुष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....चांगला अभ्यास कर आणि एक चांगला नागरिक म्हणून घडत रहा ....तुझं सगळं चांगलेच होवो ही देवाकडे प्रार्थना
यश तुला बगून वाईट वाटते पण तू खुप हुशार आहे चांगला अभ्यास कर
मी पहिल्यांदा तुझा विडीओ पाहिला खूप छान काढतोस हूशार आहेच तु मामाचे ईथे राहतोस हे समजल खूप कष्टाळू आहेच
श्री स्वामी समर्थ. यश. खुप खुप. आशिर्वाद. खुप. अभ्यास कर. आणि लवकर. मोठा. हो
यश बेटा मोठा हो घाबरू नको तुझ्या बरोबर परमेश्वर आहे
वाईट कमेंट दिसली की मित्रांनो लगेच report मारा, काही लोकांना अक्कल नाही कोणाला कधी काय बोलावे आणि काय विचारावे .
यश बाळा दररोज विडीओ टाकत जा .तुला सपोट कराणारे भरपूर जण आहेत .तुला पैशांची गरज आहे .तुझी आई ७ तारखेला येणार आहे परत .काळजी करू नको
7tarkhe la kevha?
Kharch ka
Khr ka@@SandhyaKadam-gc3gp
खुप छान यश👌👌👏👏👍👍
यश बाळा व्हिडिओ छान आहे कसाही असला तरी तो आम्ही पाहु तुला पुर्ण सपोट आहे सर्वांचा किती कामं करत असो बाळा आपल्या राहीचय म्हटल्यावर काम करावं लागतं परंतु तु तुझी काळजी घेत जा तुला पाहुन डोळे पाणावले रडु आलं आणि सर्व तुला खूप प्रेम करतात छान छान कमेंट करतात आनंद वाटतो बाळा खूप खूष राह आनंदी राहा लव यू बेटा ❤❤🍰🍰🍰
खुप छान असा व्हिडिओ झालं आहे यश Study a lot of school and pray to God for your full progress 😊
खुप चांगले काम, स्टडी, करून मोठा हो, आशिर्वाद कायम आहेत, God bless you. 👍
YESH BALA BEST OF LUCK
यश बाळा मी तुझे रोज न विसरता व्हिडीओ पाहणार तू मला आजपासूनच दिसायला लागला थोडा मोठा व खूपच समजदार झालास तुला दोन तीन वर्ष पहिलेच नव्हते असच शहाणा समजदार राहा बाळा 👍👍👌👌😍😍😍काजल पण छान मोठी झाली
मस्त विडीओ काढतो दादा मला आवडता तुझें विडीओ ❤❤❤❤
So sweet bala
Plz support kra yash la 🙏 tyala education sathi tyala support chi garaj aahe 🙏
यश बेटा खूप छान आयुष्यात खुप पुढे जा 👌👌❤️👍
पिल्लू खुप छान ब्लॉग 🎉
Khup mast yash ❤❤
यश व्हिडिओ खूप छान बाळा तू अभ्यास चांगला कर ❤
Yash video takta ja amhi vat bagto👍👍👌👌
God bless
God blessyou
यशबाळ असेच खूप खुष रहा
आई कशीही असुदे पण आई असते तिला शिक्षा दिली पण मुला मधे किती बदल झाला बाळा तुझी आई येई पर्यंत तू चागल शिक्षण घे आईला दोष नको देऊ लोकांना दाखून दे की मी कधिही डिप्रेशन मधे जाणार नहीं मजा आईची कितीही कोणी टीका केली तरी जे काय केलं ते मुला साठी केलं
Yash Never give up 🎉 Sarav thik hoil haluhalu
छान बाला विडीओ काढला असेच विडीओ काढत जा छान आहे विडिओ एक नंबर सुंदर 👌👌👌👌👌🌹🌹👌🌹🌹❤❤❤❤❤
हाय. मी कमल. खूप छान आहे व्हिडिओ❤🌹🌹🤟🏿🌹🌹💯😍
Parishitine sagl kam kray shikvl porala jaudet yatunch Emandarin jgayla shikl yash
जर बघु वाटले नाही तर बघु नका विडिओ यशचे पण वाईट कमेंट करू नका खुप शाळा शिक बाळा नावा सारखे खुप यश भेटेल तुला
God bless you yash❤
Tugya aai sobt astas tr tula changle sanskar jale naste gavi gelas tikdche sanskar chan ch hotil .....bst luck for future
Kute geliy Yash chi mammi
खुप खुप आशीर्वाद 🎉🎉
God bless u yash
आई कधी सुटणार आहे ❤
Khup chhan👌🏻👌🏻👌🏻👌🏻
यश तू खुप हुशार आहे अभ्यास करू पुढे जा तुला खुप यश मिलेल
यश खुप खुप अभ्यास कर खुप मोठा हो विडिओ खुप आहे👍👍
Yash khup barik zalas re plz kalji ghe beta nko tension gheu SGD honr thik plz Yash la sgdyanni support kra chuka sgdankdnch hotat...zal gel maf kra🙏
Video छान आहे
खूपच छान बाळा
Yash tuzay mummy var vlog banav ek please reply
God bless you 😊
यश विडिओ काढ कारण तुला पैशाची पण गरज आहे पण विडिओ पेक्षा जास्त अभ्यास कर आणि तू गावची भाषा नको बोलू विडिओ छान बनवला
❤❤👍👍
Gavi rahun activ zalas bagh . Pan tabyet barik zali . Mami chan chan khau ghalayachi na . 😂😂 Best of luck ❤❤
Yash tu lavkar ssc pass ho mumbai la shikayala Jane ahe.u wl hav gd progress. To paryant aai pan yeil ok good luck to u my boy
Yash daily video takt ja bala ❤
यश तुला बघून खूप छान वाटल मला तर तुझ्या कडे बघून रडयाला आलं यश मोठा हो अभ्यास कर बाळा
बिचारा यश.खूप दुखी आहे पोरगं.सपोर्ट करा
छान विडिओ बाळा 🥰👌
यश खूप छान व्हिडिओ बंवतोस बाळा तुला support kara यश la to पुन्हा नव्याने उभा राहतोय , अभ्यास कर बाळा खूप मोठा हो🎉
यश बाळ छान व्हिडिओ काढतोस तू तुला मी नेहमी सपोर्ट करत राहील पण अभ्यास पण महत्त्वाचा आहे बाळा अभ्यास पण भरपूर कर दहावीचं वर्ष आहे यावर्षी त्याच्यामुळे अभ्यास पण करणे आणि व्हिडिओ पण काढ बाळा बाकी व्हिडिओ छान आहेत काळजी घे व्यवस्थित राहा बाळा
एवढ मुंबई ला राहणार पोरग गावात खूप छान रमले सगळे काम शिकला 🙏 यश खरच खूप हुशार व समजूत दार झाला 🙏👌🏾👌🏾👍
God bless you dear 🎉
👌👌
Proud of you yash keep it up shree swami samarth❤
All the best Yash Bala ❤
यश बाळा असेच व्हिडिओ बनवत जा फुल सपोर्ट
खूपच छान 👌
Pls koni hi aai baddal vicharu nko,vel alyawar sangel toh,ugich roj disturb karu nka,let him carry on with his routine.❤❤❤
बरोबर
10 viche varsha aahe tyache..
All the best...yash beta
Yash bala tu khup hushar zala ❤
Nice vedeo bal, a
याला परिस्थिती ची जाणीव आहे
All the best.
Kahi nahi yash khoop khoop anandi aani kush raha bala❤
God bless you yash
Aai aaich aste kiti kam lavt ahe lekralaa...
Chan aastat tujhe video 👌👌👌👌👌
Khup chan ashcha husar ho must chan video banvat ja study pan kar best luck
खुप छान 👌👌👌👌
यश तु अशीच मेहनत कर
क्षी स्वामि समर्थ तुला खुप यशस्वी करतील
Hi Yash
Chhan yash❤🎉
खूप छान
Be strong