मला तुझा खूप अभिमान वाटतो.... खरंच खूप हुशार आहेस बेटा....असाच पुढे जा.... खूप मोठा हॊ....तुझी आई लवकर च येईल... सगळं काही नीट होईल.... 🥺🥺...तू स्वतावर विश्वास ठेव.... जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏🙏
यश बाळा खूप बारीक झाला काळजी घे बर झालं तू व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तुला बघुन खूप आनंद झाला सर्व तुला सपोट करतील बेटा आनंदी राहा बाळा मम्मी येईल लवकर
खूप खूप शुभेच्छा यश तुला खूप मोठा हो अभ्यास कर आणि कोणाकडूनही पैशाची मदत घेऊ नकोस. पैसा माणसाला वाईट आणि मेहनत माणसाला यशस्वी आणते एवढं लक्षात ठेव.. बाकी खूप छान आणि खूप शुभेच्छा.
यश बाळा खूप खूप मोठा हो.. खूप अभ्यास कर तूज्या पुढच्या भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.. असेच रोज विडिओ टाक आम्ही नक्की बघत जाऊ... मी तर फार वाट पहिली विडिओ ची... आई लवकर घरी येऊ देत..
यश खूप वाईट वाटतं तुझ्याकडे बघून..don’t worry स्वामी आहेत सगळं एक दिवस नीट होईल..एवढा लवकर मोठा झाला हुशार झाला..स्वतःची जबाबदारी पार पाडतोयस👏🏻🙌🏻खरच हिंमत वाला तू बाळा..खूप मोठा हो..खूप पुढे जा..आणि लवकर तुझी माऊली तुला भेटो🙏🏻☺️
अरे यश बाळा तू परत आलास...तूला बगून खूप छान वाटल 👍 आणि हो आईबरोबर काय झाल ते झाल...त्यातुन तू सावरलास हे छानच झाल.आता छान छान अभ्यास करून मोठ व्हायच बाळा. ...छान छान व्हिडीओ बनवत जा....आम्ही आहोत तुझ्याबरोबर....स्वतःची काळजी घे....गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
तू बनव व्हिडिओ चांगले,अभ्यास पण कर.तुला खूप खूप आशीर्वाद बाळा.मेहनत कर अभ्यास कर.फक्त 1 विनंती आहे तुझ्या मम्मी ला पुन्हा व्हिडिओ बनवू देऊ नको🙏सोशल मीडिया पासून दूर ठेव.
यश तू Vlog करतोय बघून छान वाटते पण mobile ani Vlog च्या नादा मध्ये अभ्यासावर दुर्लक्ष नको होऊ देऊ. Vlog la जास्त कमी वेळ दिला तरी चालेल. परंतु अभ्यासाला जास्ती वेळ दे. Ani खूप पुढे जा 👍🙌💫
आज अंगारकी चतुर्थी दिवशी तू पुन्हा श्री गणेशा केलास खूप छान यश 👍👍गणपती बाप्पा मोरया 🙏खूप खूप आशीर्वाद बाळा
यश बाळा तुझी आई लवकर येऊ दे 🙏🙏 तुझ्या साठी देवा कडे प्रार्थना करील 🙏
यश तू खूप नशीबवान आहे तुमच्या गावात स्वामी समर्थांचे मंदिर आहे रोज मंदिरात जा स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. काळजी घे बाळा
मला तुझा खूप अभिमान वाटतो.... खरंच खूप हुशार आहेस बेटा....असाच पुढे जा.... खूप मोठा हॊ....तुझी आई लवकर च येईल... सगळं काही नीट होईल.... 🥺🥺...तू स्वतावर विश्वास ठेव.... जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏🙏
Koni hi waet comment karu naka plss..... Tyala demotivate karu naka kami wayat khoop kahi pahilay tyane 😢
Kharach
👍 True
Kharach yaar😢
Ho
Ho tai...sglyani sport kra
यश बाळा खूप बारीक झाला काळजी घे बर झालं तू व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तुला बघुन खूप आनंद झाला सर्व तुला सपोट करतील बेटा आनंदी राहा बाळा मम्मी येईल लवकर
खूप खूप शुभेच्छा यश तुला खूप मोठा हो अभ्यास कर आणि कोणाकडूनही पैशाची मदत घेऊ नकोस. पैसा माणसाला वाईट आणि मेहनत माणसाला यशस्वी आणते एवढं लक्षात ठेव.. बाकी खूप छान आणि खूप शुभेच्छा.
हो बरोबर आहे यश
Waaaa pillu❤khupch chan 😊😊pudhe ja khup..❤gbu u and urs mom n family whole🎉😊
यश बाळा खूप खूप मोठा हो.. खूप अभ्यास कर तूज्या पुढच्या भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.. असेच रोज विडिओ टाक आम्ही नक्की बघत जाऊ... मी तर फार वाट पहिली विडिओ ची... आई लवकर घरी येऊ देत..
खुप आनंद झाला यश बाळा तुला बघुन आईवापस येईपर्यंत स्वताची काळजी घे
अभ्यासाकडे लक्ष दे आणि रोज छोटे छोटे
ब्लॉक बनवुन टाक❤️❤️❤️❤️❤️
आई कुठे कुठे आहे याची
@@nileshshingte2677जेलमध्ये आहे
@@nileshshingte2677जेल मध्ये आहे त्याच्या आईने खूप कष्ट घेतलेत त्या मुलासाथी बापाच पान आधार नाही
खूप मोठा झाला यश काळजी घे बाळा एमएलए तुझा नंबर मिळाल tr बर होईल तुला मी हेल्पवक्रू शक्ते
यश खूप वाईट वाटतं तुझ्याकडे बघून..don’t worry स्वामी आहेत सगळं एक दिवस नीट होईल..एवढा लवकर मोठा झाला हुशार झाला..स्वतःची जबाबदारी पार पाडतोयस👏🏻🙌🏻खरच हिंमत वाला तू बाळा..खूप मोठा हो..खूप पुढे जा..आणि लवकर तुझी माऊली तुला भेटो🙏🏻☺️
यश तू आता चांगला अभ्यास कर मोठा हो बाला पण मम्मी किती दिवसांनी येणार आहे पुढे कस करणार
यस मी तर ओळख च नाही मोठा झाला यश आता गावाकडची भाषा छान बोलायला लागला❤❤❤❤❤❤❤
हो न खरंच नाही ओडकल...यश बेटा खूप अभ्यास कर बेटा...मोठा हो... हेच देवाला प्रार्थना आहे
अभिनंदन यश आणि तुला खुप खुप आशीर्वाद तुझ्या शिक्षणासाठी 💐
खरंच सगळयांच्या येवढ्या छान छान कॉमेंट बघून खूप छान वाटलं.....सगळ्यांचे खूप खूप आभार....🙏🙏🙏सपोर्ट करा यश ला 🥰🥰
अरे यश बाळा तू परत आलास...तूला बगून खूप छान वाटल 👍 आणि हो आईबरोबर काय झाल ते झाल...त्यातुन तू सावरलास हे छानच झाल.आता छान छान अभ्यास करून मोठ व्हायच बाळा. ...छान छान व्हिडीओ बनवत जा....आम्ही आहोत तुझ्याबरोबर....स्वतःची काळजी घे....गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
आधी बोलताना अडखळणारा मुलगा आज गावाकड भाजी भाकरी खाऊन मस्त न घाबरता सलग,आत्मविश्वासाने बोलतोय.चुणचुणीत दिसतोय.
Yash मला तुझी आठवण यायची आज अचानक तुझा vlog दिसला
All the Best Beta शिकुन खूप मोठा हो❤
Mala hi यायची आठवण की यश काय करत असेल म्हणुन 😢 ...
कोई बात नहीं है..यश हम तुम्हारे साथ हैं... आपका आने वाला फ्यूचर अच्छा होगा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
यश बाळा , जे झाले ते झाले, ह्यातून तू सावरलासं हे महत्वाचे, अभ्यास कर आणि खूप खूप मोठा हो बाळा ...सुखी रहा ...
अभिनंदन यश खूप चांगला अभ्यास कर आणि खूप मोठा हो छान छान वलॉग टाकत जा ❤️🌹 श्री स्वामी समर्थ🌹❤️🍫
Yash chi aai ghar khup chan saaf thevaychi ani yash aai kadun ch shiklya saff safai...😊
Smita tai kuthe aahet?
Yash tula khoop khoop aashirwad ... tu khoop motha ho ...swami ahet pathishi ....god bless u beta
Vathtch nhi ha Yash ...Jo aaichya pathi mage lapaycha...lajaycha aai lovkr yeil 😢 shree Swami Samarth
Yash jepn tuzhyasobt hotay changlyasathi hotay tu swathachya payavar ubha rahtoyes ekdiwas nakki tu khup motha honares me tuzhi senior mhnun bolte tu amha saglyana proud karavshil lots of loveee ❤❤❤
Full support Yash and Smita mavshi la ♥️♥️💯💯💯💯💯
यश अभ्यास कर बरं वाटलं तेवढेच वाईट वाटलं खराब झालास ओळखूच आला नाहीस अभ्यासू मुलगा आहेस ❤️
God bless you Beta.. Please vlogging sobat abhyas pan jorat kar ani changle marks milav.. Tu khup matured ahes
तू बनव व्हिडिओ चांगले,अभ्यास पण कर.तुला खूप खूप आशीर्वाद बाळा.मेहनत कर अभ्यास कर.फक्त 1 विनंती आहे तुझ्या मम्मी ला पुन्हा व्हिडिओ बनवू देऊ नको🙏सोशल मीडिया पासून दूर ठेव.
आई नसली की. जबाबदारी कलते 😢. मग मुलं. हुशार. होतात
आई कुठे गेली यशची?
@@Ranigk1105Jail
मम्मी कधी येणार पिल्ज सांग.आम्ही वाट बघतोय❤
Om kon ahe?
Yash full support for you and your mom ❤
यश बर झाले तु परत एकदा नव्याने सुरूवात केली पण दाहवीचे वर्षे आहे अभ्यासाकडे सुद्धा लक्ष राहुदे 👍🏻👌👌
Yash khoop Bara vatla tula pahun,abhyas kar changla Bala,swatache ayushyacha Kalyan karun ghe.❤❤❤
1mula la aai pasun dur kel ya sglyani yash halt kay zaliye kasa hota to ani kasa zal....
खुप बारीक झाला आहे रे तू
यश खुप अभ्यास कर. तुला घर आणि आईला आधार दयायाचा आहे. खुप मोठा हो.God bless U यश. ❤❤❤🥰🥰🥰❤
कोनत गाव आहे
अरे जेवणाचे ब्लॉग दाखवत जेवायला काय बनवलंय तू काय खाल्लं ते दाखवत जा आवडेल आम्हाला बघायला
Nice beta .... Good bless you
यश खुप बारीक़ झाला आई नाही तर // तुला बगुन वाइट वाटले
मला रडायला आला अक्षरशः😢
Aai cha mayecha hat dokywer asla ki Sagal sukh bhetat..
@@shakuntalasaindane8133Ho na
😢
@@shrutiskichancookमला ही😢
Yash tula jevan te vevstit sagl velevar miltka bala pls sang
आईमुळे लेखाला भोगावा लागला काळानुसार बदल होतो यश ला पाहिल्यावर वाटतोय किती किती खराब झालाय 😢😢
यश खुप मोठा हो अभ्यास कर खुप खुप प्रेम रे बाळा ❤❤❤
खरंच आवघडं वाटतं यश लां बगुंन ❤❤
Khup chan bhari himmat keli tu aani ekhtha rahun hi tu sotala sambhadu rahila kharaj khup himmat aahe tujya madhe aasaj pudhe ja beta
Yash Khup Abhyas kar ,Aanandi raha , Mammi yeil to paryant Chan Study kar Mammi Aalo ki sarav thik hoil
अभिनंदन यश बाळा 🎉 खुप शिक आणि मोठा हो😊
Finally, khup bara vatla tula pahun. Hoil sgla thik Yash keep it up. God will bless you with all happiness 😊 asach continue kr vlogs♥️
Best of luck yash mummy lvkr yeil ghari kalji nako karu tula bhagun dolyat paani aale Shree swami samarth jai jai swami samarth
khup changla vattaye ki yevda negative social media varti aaj yevde positive comments yetaye
यश तुला पाहुन खूप आनंद झाला बाळा 😊
Khoob khoob chhan. Yash Bala
Yes we always motivated to grow your life beta all the best
यश खूप अभ्यास कर स्वताची काळजी घे ❤❤❤❤❤
आई विना मुलाला पाहून वाईट वाटते, पण हाच तो कठिण वेळ आहे, ज्या मधे स्वतःचा विकास करता येइल यश ला
❤ खरंच कोणी वाईट कमेंट करू नका लाईक आणि फॉलो नाही केलं तरी चालेल त्याचे व्हिडिओ नाही बघितले
Yesh full support for you and your mom, tu khup study kar,chagla raha,tuji kalji ghe , God bless you
Aai kuthe geli ahe
यश खूप मोठा हो
तुला खुप खुप आशीर्वाद 😇😇
यश तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा बाळा
यश घर बघुन खुप छान वाटले ❤❤
यश तू खूप गूनी आणि खूशार पोरगा आहेस परस्थितीची चानीव आहे तूला आशेच छान विडियो बनव ❤👍
श्री स्वामी समर्थ खूप मोठा होनार तू माझा आणि स्वामिचा आशिर्वाद आहे
खूप छान यश बाळं.....👌🏻👌🏻👌🏻👌🏻
God bless you bala❤
God bless you and your mom 😊
यश तू Vlog करतोय बघून छान वाटते पण mobile ani Vlog च्या नादा मध्ये अभ्यासावर दुर्लक्ष नको होऊ देऊ. Vlog la जास्त कमी वेळ दिला तरी चालेल. परंतु अभ्यासाला जास्ती वेळ दे. Ani खूप पुढे जा 👍🙌💫
अभिनंदन बेटा.चांगला अभ्यास करून मोठा हो.श्री स्वामी समर्थ
Very nice to see you again God bless you my dear ❤❤
खुप पुढे जा बेटा माझी खुप इच्छा होती तू व्हिडिओ करावे आणि तू शेवटी केले तूझी दिवस भर तू काय करतो अभ्यास कर खुप चागले व्हिडिओ कर आणि मोठे हो
खुप छान सुंदर वीडियो यश 🙏🙏असच बनवत जा वीडियो बेटा 👌👌
So proud of you Yash beta 💝
छान केलास विडिओ भारीय all the बेस्ट यश 🎉🎉❤❤❤
Pan hyachi mummy kuthey?
Good boyy♥️♥️yashhhh..... Be strong 😊😊😊😊 chan abhyass kar baala ..... Ani mummy yenar ch ahe 😊😊😊tu kaalji karu nakko
God bless you yash😊
You are a very good person you have a bright future. You are paying for your mother's mistakes. But God is great he will take care of everything.
Dada❤ mummy❤ la pn mi khup miss krte love you mummy kadhi yenar ahe te pn sang please🙏❤
Very good Yash ...god bless u..post daily.
Tumchi atvn Ali 😢hoti tr me search keli hoti prwach yesh 😮aj volging pn OMG sapna to nhi chalo all the best ❤
पालकांचा चुकी मुळे मुलांचं नुकसान होत... पण यश मधे खूप हिम्मत आहे. असाच जिद्दीनं खंभिर उभा रहा ❤❤
Good good yash pillya❤ God bless you❤ अभ्यास खुप कर यश बाळा ❤
khup chaan yash tu aasach vlog kar aani khush raha.khup support
Yash chi tabiyat khup khrab zali ahe tu kalgi nko kru yash tu asch video banav tujhi aai yeyi pryant.. god bless you 👍
❤️❤️❤️❤️❤️
Kase ka asena pn aai shivay mayene koni nahi karat .....ti tyala garam khau ghalaychi...kami vayat khup vait bhoglay yash ne .pn yatunch to changla manus banel😊god bless u Bala
God bless u Yash bala.
खुप छान God bless you dear and take care ❤
Smita kuthe aahe
God bless you beta ❤
Khup barik jhalas gavi jaun tujhyat changle badal jhale tension gheu nako khup shik changla mulga houn dakhav motha ho kahi banun dakhav kalji ghe
यश तुला बगून खूप बर वाटल❤❤❤❤❤❤
❤❤😢
Congratulations yash❤❤❤❤
Don't give up,You are going towards to better way.🎉
Khup chan बाला असच बनवत जा काही नाही होत टेन्शन नको घेऊ येल आई
खरं लोकांना देखवंत नाही चांगल झालेलं उगाचं ताटा तुट केली लेकराचीं
@@RaviKamble-oj4riare makda bindok ticha gunha tasa ahe mhanun tichya karmamule ti aat geli 😂
खूप खूप छान बाळा खूप मोठा होशील तू तुझी खूप प्रगती होईल❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
All the best bala🎉🎉🎉😊😊
Dear views, plz help to Yash, n pray for him for motivation 🙏