खूपच छान. माझें खूप आवडते लेखक.त्यांनी लिहिलेली सर्व पुस्तकं माझ्या संग्रही आहेत. त्याकाळातील कथाकथच्या कॅसेट आहेतच. वाचतानाच असं वाटतं कीं, आपल्याच मनांतील कसं बोलतात.👍👍💐💐
धन्यवाद् Govindji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! th-cam.com/play/PLtVoysWT7s1WEUiirVBu3jGb7Gv3qWYqF.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
खरच एक काळ होता जेव्हा कादंबरी वाचन.खुप खूप छान वाटत होतं आजच्या काळात युट्यूब वर आमच्या पीढीला परत ऐकायला.मीळतं हेसुखद आहे....पण..वाचन.मागेपडत आहे.......
मी ही कथा पहिल्यांदा जवळ पास 85-86 मध्ये ऐकली होती, आज जवळ पास 35-40 वर्षां नंतर " पिस्तुल कुठे मिळेल" हे एका अंधुकशा वाक्या वरून शोधून काढलं, हीच वपुं ची किमया 😊😊
धन्यवाद् Vinayakji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! th-cam.com/play/PLtVoysWT7s1WEUiirVBu3jGb7Gv3qWYqF.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
❤Wow, what an incredible Audio ! Your passion and enthusiasm is contagious. Keep up the fantastic work, and I can't wait to see what you have in store for us next! 👏🎉
वपुंच्या आवाज ऐकला की काहीच ऐकू वाटत नाही इतकी विलक्षण जादू होते ❤
खूपच छान. माझें खूप आवडते लेखक.त्यांनी लिहिलेली सर्व पुस्तकं माझ्या संग्रही आहेत. त्याकाळातील कथाकथच्या कॅसेट आहेतच. वाचतानाच असं वाटतं कीं, आपल्याच मनांतील कसं बोलतात.👍👍💐💐
धन्यवाद् Govindji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WEUiirVBu3jGb7Gv3qWYqF.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
@@AlurkarMusicHouse0
खरच एक काळ होता जेव्हा कादंबरी वाचन.खुप खूप छान वाटत होतं आजच्या काळात युट्यूब वर आमच्या पीढीला परत ऐकायला.मीळतं हेसुखद आहे....पण..वाचन.मागेपडत आहे.......
Qq
खुप छान कथा
या कथे वरुन Inspire होऊन , मुलीचं नाव " मधुवंती" ठेवले आहे😊
1 & only व.पु.काळे
सुंदर.
धन्यवाद् Shriramji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
फार छान वाटल ऐकून. आमच्या जुन्या काळातील कथा ऐकून आनंद झाला. धन्यवाद
Awesome👏👏👏👏👏
Good
छान
मी ही कथा पहिल्यांदा
जवळ पास 85-86 मध्ये ऐकली होती, आज जवळ पास 35-40 वर्षां नंतर " पिस्तुल कुठे मिळेल" हे एका अंधुकशा वाक्या वरून शोधून काढलं, हीच वपुं ची किमया 😊😊
Badiya 👌💐
धन्यवाद् Smitaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
व पू काळे यांचे अप्रतिम कथा कथन
अप्रतिम कथाकथन
खूप छान कथा.🙏👍
निव्वळ अप्रतिम.
धन्यवाद् Vinayakji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WEUiirVBu3jGb7Gv3qWYqF.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
Va pu kale yanche Generation Gap he kathakathan asel tar upload kara
❤Wow, what an incredible Audio ! Your passion and enthusiasm is contagious. Keep up the fantastic work, and I can't wait to see what you have in store for us next! 👏🎉
दे हात, बाप ई. व पुं चे व्हिडिओ दिसत नाहीत ....
अजूनही काही असतील तर अपलोड करा ...
😀😀😀💫💫👏👏👏👏
He wanted to see butterfly 😂
सर्व काही चांगले आहे पण या चॅनल वरील सर्व व्हिडिओ मध्ये अत्यंत फालतू आणि खूप जाहिराती येतात...
सगळा मुड ऑफ होतो
Khup ad aahet tya mule katha aanand milat nahi
Lekhan
..l.llkoôii
🤣🤣🤣🤣🤣
😅😅😅
😂😂😂😂😂😂