घाडगे साहेब खुप छान सफर घडवून आणली आपण लेंग्रेगावची बसल्या जागी सर्व टॉपची बैल पाहायला मिळाली खुप खुप धन्यवाद तुमचे असेच नवनवीन व्हिडिओ बनउन आमची छान पैकी करमणूक करत रहा आणि आमचा न्यानात भर करत जा हीच आपणास विनंती 🤝🤝🤝🙏🙏🙏💐💐💐💐
काही लोकांचा समज आहे शेतकरी किंवा गरीब लोक शेती साठी बैल सांभाळतात .. पण लेंगर गावात जेवढ्या लोकांकडे बैल आहेत ते फक्त नादा साठी बैल संभाळतात....बाकि . 50 ट्रॅक्टर दरात उभा करतील असे दुकानदार आहेत सगळे ❤❤
धन्यवाद साहेब. नवीन मुलाखत आली. Notification आलेली बघितली त्यामुळे कधी पाहतोय अस झाल होत, पण ऑफिस च्या कामामुळे पाहता आली नव्हती. पण आत्ता पहिली.. खरच छान
घाडगे साहेब आता फक्त एकच इच्छा आहे की जयेश दादा पाटील आणि दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या आणि छोट्या सोन्याचा टॉपिक काढा.... नक्की काय झालं आहे हे लोकांना कळाले पाहिजे 🙏 विनंती आहे प्लीज हि मुलाखत घ्या 🙏🙏🙏
नमस्कार मी घनश्याम लाड गाव कुंडल येथील आहे.मी गेल्या सात आठ वर्षांपूर्वी या गावात ऊस वैरण म्हणून विकायचा व्यवसाय केला आहे. त्यावेळी सलग दोन तीन वर्ष पाऊस कमी होता परंतु चारा विकत घेवून सुधा नाद जपलेली माणसं आहेत ही. नाव घ्याच झालं तर अनिल भाऊ सावंत विलास तात्या भक्तराज ठिगळे आणि आमचे स्नेही उपसरपंच श्रीरंग आण्णा ही लोक एका वेळी 10000/12000 इतक्या रकमेचा चारा विकत घेत होती पण नाद कमी केला नाही हे वैशिष्ट्य आहे या गावच आणि या माणसांचं
मुलाखत चांगली आहे. पण ज्या माणसाने मांगडे तात्या ना हिंदकेसरी सुंदर दिला. नंतर छोटा सुंदर दिला. त्यानंतर राजुशेठ जुगदर ला. लक्ष्मणराव दिला. अस्या लेंगरे चे सुप्रसिद्ध बैलगाडी मालक अशपाक भैय्या यांची मुलाखत घेतली नाही 🥺😢 ह्याच लय वाईट वाटल😢🙏🙏
घाडगे बरेच से खिल्लार बैल बघीतले पण आसे बैल नाही बघीतले सगळेच बैलांचे फाउंडेशन लयच मजबूत आहे सोन्याला पाहून ढालगावच्या सोन्याची आठवण झाली आणि खरोखर मजबूत फाउंडेशनचे बैल बघायचे असेल तर लेंगरेत जावं
साहेब कोल्हापूरातील संदीप पाटील यांचा हिंदकेसरी हारण्या व बाळु दादा हाजारे यांची हिंदकेसरी चिमण्या हेलिकॉप्टर बैज्या व छब्या या बैलांनी शर्यत मध्ये कर्नाटक व कोल्हापूर सांगली विजापूर बेळगाव सांगली सोलापूर 100च्यावर फायनल एक नंबर केला आहे देशी किल्लार बैल एका नंबर आहेत एखाद्या भेट द्या व मुलाखत घ्या
घाड गे साहेब माझ्याकडे 1 खोंड आहे पण तो पळणार का नाही तेच कळ त नाही कारण आमच्याकडे हा नाद कोणच करत नाही त्यामुळे कोणाचा सल्ला मिळत नाही त्यामुळे मला तुमची मदत पाहिजे होती Tumala त्याचा फोटो किंवा व्हिडीओ कसा पा ट उ नकी कमेंट चा रिप्लाय द्या 🙏🙏 ✌️मी तुळजापूर चा आहे ✌️ तुमचा फॅन आहे
Must video शिकण्यासारखा सागर शेठ मस्त सांगितलं perfect नियोजनाचा बादशहा
बैलांची समाधी लय ग्रेट वाटली. हृदय भरून आलं.❤
बैलांची आठवण ज्याप्रमाणे जपलीय त्याला तोड नाही.
आपण या गावची खुप छान छान व मोठ्या मापाची देखणी बोले दाखवली.खुप समाधान वाटले. या गावच्या लोकांनी हा छंद जोपासला हे फार कौतुकास्पद आहे.
मास्टर माईंड नियोजनाचा बादशहा सागर दादा मदने ❤👑🔝♠️
आमच्या गावचा नादच लय भारी सलगरे रक्तातच गरम . खिलार चा बालेकिल्ला सलगरे..❤
8 मिनटला Legend 👉बैल पळवायला परवडत नही , आता फक्त औताला 👏👌👌👌✌️👍🏼👍🏼एकदम भारी मित्रा 🧡🚩
घाडगे साहेब खुप छान सफर घडवून आणली आपण लेंग्रेगावची बसल्या जागी सर्व टॉपची बैल पाहायला मिळाली खुप खुप धन्यवाद तुमचे असेच नवनवीन व्हिडिओ बनउन आमची छान पैकी करमणूक करत रहा आणि आमचा न्यानात भर करत जा हीच आपणास विनंती 🤝🤝🤝🙏🙏🙏💐💐💐💐
काही लोकांचा समज आहे शेतकरी किंवा गरीब लोक शेती साठी बैल सांभाळतात .. पण लेंगर गावात जेवढ्या लोकांकडे बैल आहेत ते फक्त नादा साठी बैल संभाळतात....बाकि . 50 ट्रॅक्टर दरात उभा करतील असे दुकानदार आहेत सगळे ❤❤
😮😮😮
छान मुलाखत घेतली सगळ्या दावणींची ... सागर यांनी छान माहिती दिली.... एकच व्हिडियो मधी सगळ्याची माहिती....छान
नाद खुळा मुलाखती आसतात साहेब तुमच्या 🔝❤️😍🙏🏻🤝😎
Mothya shingancha bail bharich aahe ekdam Ani
Valu pn!
खुप छान उपक्रम केला खुप बैल बघायला मिळाली सर धन्यवाद ♥️♥️🙏🙏
साहेब खूप भारी मुलाखत झाली एकाच मुलाखती मध्ये पुर्ण गावाची बैलं दाखवली 👍🏻😍
धन्यवाद साहेब. नवीन मुलाखत आली. Notification आलेली बघितली त्यामुळे कधी पाहतोय अस झाल होत, पण ऑफिस च्या कामामुळे पाहता आली नव्हती. पण आत्ता पहिली.. खरच छान
Dolyach paran fital khup samadhan vatal bail bgun lengre bavdhan asha gavana manacha mujara jite pandar son (khillar) itkya avdine ani premane sambhali jate salute saheb tumhala pn tyana ujedat anach kam krta khillarchi japnuk hovi ani pude pidya Ani pidya khillar rahvi hich ichya sarv shetkryanchya charni
एक नंबर व्हिडीओ बनविला आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
dada aatachya video bhari aahet pratek gavatil chotya motya shetkaryanchya bailachi mahiti tumchya marphat bhetate Dhanyavad Dada
किरण आपा शाळगाव यांचा सप्तहिंदकेसरी भारत ची मुलाकात घा 🙏🥰❤️
लई वाट बघत असतो मुलाखतीची तुमच्या साहेब ❤😎
तुमची व्हिडिओ पडली की बघायचं मोह आवरत नाही राव❤❤
Brobar
सागर शेठ धन्यवाद बरं का वेळ दिला बद्दल छान मुलाखत झाली.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
घाडगे साहेब सगळे दाखवले पण जीतं महाराष्ट्राचा बादशहा जन्माला आला छोटा लक्षा तेंचाकड पण जाऊन येयला पाहिजे होत
आजची मुलाखत लैच भारी...❤👌👌👌
संपूच न्हाय वाटत व्हतं.😊
दादा खरचं भारी video aahe 🙏🙏❤️👌👌
घाडगे साहेब आता फक्त एकच इच्छा आहे की जयेश दादा पाटील आणि दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या
आणि छोट्या सोन्याचा टॉपिक काढा.... नक्की काय झालं आहे हे लोकांना कळाले पाहिजे 🙏 विनंती आहे प्लीज हि मुलाखत घ्या 🙏🙏🙏
लेंगरे यात्रेला या एकदा सर❤
लेंगरे कराची शान किंग जापान 🧡👌👌👌🚩✌️❣️👏👏👏
खिल्लार काऊ चे अभिनंदन
1 no. Video takla ghadge saheb .....!
एक नंबर मुलाखत घेतली 🙏
महत्त्वाचे म्हणजे सुलतान आज बगायला मिळाला
खुप भारी वाटले
नमस्कार मी घनश्याम लाड गाव कुंडल येथील आहे.मी गेल्या सात आठ वर्षांपूर्वी या गावात ऊस वैरण म्हणून विकायचा व्यवसाय केला आहे. त्यावेळी सलग दोन तीन वर्ष पाऊस कमी होता परंतु चारा विकत घेवून सुधा नाद जपलेली माणसं आहेत ही.
नाव घ्याच झालं तर अनिल भाऊ सावंत विलास तात्या भक्तराज ठिगळे
आणि आमचे स्नेही उपसरपंच श्रीरंग आण्णा ही लोक एका वेळी 10000/12000 इतक्या रकमेचा चारा विकत घेत होती पण नाद कमी केला नाही हे वैशिष्ट्य आहे या गावच आणि या माणसांचं
नाद लेंगरे करांचा ✌️🔥💪
पांडुरंग शिंदेंचा सुंदर हा मोठ्या सुंदर चा बाप वाटतोय किरण त्याच्यावर पण अंगावर वशिंडावर चित्रा कोसा आहे
आता लेंगरे झालं सलगर आणि सलगर च्या गाई कधी दाखवता जेथून बैलगाडी चे खरे सूत्रधार येतात
सगळ्यांचा घरी बैल असतो लेंगरेत❤❤
मुलाखत चांगली आहे. पण ज्या माणसाने मांगडे तात्या ना हिंदकेसरी सुंदर दिला. नंतर छोटा सुंदर दिला. त्यानंतर राजुशेठ जुगदर ला. लक्ष्मणराव दिला. अस्या लेंगरे चे सुप्रसिद्ध बैलगाडी मालक अशपाक भैय्या यांची मुलाखत घेतली नाही 🥺😢 ह्याच लय वाईट वाटल😢🙏🙏
माझ्या पण मनात आल.... भय n ची दावन का दाखवली नाही.....
🧐अश्फाक भैया यांनी बैल कापुन खाल्ला असेल. मग कुठुन दाखवणार 🤔
सलगरी वासरांचा पारा बघण्या सारखाच असतो ❤
अगदी बरोबर
तुम्हाला खिल्लार मध्ये काहीतरी शिकायचे आहे, बैलगाडा क्षेत्रात यायचे असेल तर एकच गुरू घाडगे साहेब.त्याच बरोबर दैवत गोवेकर
घाडगे साहेब नमस्कार तुमचा आवाज ऐकला भारी वाटलं 🙏
आताच विचार चालला होता व्हिडिओ कधी येईल आणि आला
तुमची आहेत का हो
एक नंबर घाडगे साहेब❤❤❤🎉🎉
घाडगे बरेच से खिल्लार बैल बघीतले पण आसे बैल नाही बघीतले सगळेच बैलांचे फाउंडेशन लयच मजबूत आहे सोन्याला पाहून ढालगावच्या सोन्याची आठवण झाली आणि खरोखर मजबूत फाउंडेशनचे बैल बघायचे असेल तर लेंगरेत जावं
Gharge saheb tumhala sarv bel mahit aahet pn video chan zala
Dada gavran bailancha vedio banava 1 tari.
ha vedio khup chaan banvlay
घाडके साहेब सोनाई गार्डन पक्षा गुर्प ची मुलाखत पाछवा ना बोरजावाडी मैदनात
दादा मथुर ची मुलाखत कधी येईल. ❤️
Mulakhat denaryachya collaer la Bluetooth mike lava ki aavaj ajun clear yeil
साहेब कोल्हापूरातील संदीप पाटील यांचा हिंदकेसरी हारण्या व बाळु दादा हाजारे यांची हिंदकेसरी चिमण्या हेलिकॉप्टर बैज्या व छब्या या बैलांनी शर्यत मध्ये कर्नाटक व कोल्हापूर सांगली विजापूर बेळगाव सांगली सोलापूर 100च्यावर फायनल एक नंबर केला आहे देशी किल्लार बैल एका नंबर आहेत एखाद्या भेट द्या व मुलाखत घ्या
व्हिडिओ छान आहे
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
Sir umarani gav che bail dakhava
सर तुम्ही घेताय त्या मुलाखती चांगल्या आसत्यात पण आवाजाचा जरा बघा कमी येतोय 🙏
🙏नमस्कार दादा..दादा आमच्या कडे पण 2 गावरान बैल आहेत आणि 2च पण वय आता 27+ आहे..
गाव कोणते आहे तुमचे
@@khillarcow5048 दादा..गाव जवर्डी..ता. अंजनगाव जि. अमरावती..🙏🙏
@@khillarcow5048 आमच्या कडे पण चागल्ल आहे खोंड
येडे उपाले ता कडेगावं
Naste ghadge saheb ...❤❤
नियोजन च बादशाह सागर शेठ मदने
नादच खुळा ❤🎉
Mahimangad mdla rahul jadhav yacha Gaicha baill aahe sultan
दादा भारी 🙏
काही मानस आहेत आजुन समाजात चांगली ❤
खूप छान दादा
5050 बैलं दाखवा सर
त्यात नवीन खरेदी आणि त्यांची 5050 ची स्वतःची बैलं दाखवा.
Ak number ❤
मस्त 👌🏻👌🏻
छान दादा ✌️🔥
Kiran appa kalgaon mulakhat ghya ki parat
1 no 🙏🙏🙏🙏🙏
माळशिरस च्या बैलांची मुलाखत घ्या
घाडगे साहेब जयेश पाटील न दैवत गोवेकर यांची एकत्र मुलाखत घ्या छोटा सोन्या साठी
नाशिक मालेगाव एक्सप्रेस बादल बलमा विशाल शेठ अहिरे याची मुलाखत घ्या घाडगे साहेब.
घाडगे साहेब जयेशशेट पाटील 5050 ची नवीन खरेदी ची मुलाखत घ्या तशीच मोठ्या सोन्या ची घ्या सोन्या विषय कीती एकले तरी कमीच आहे 🙏🙏🙏
Kdk mulakhat 🔥🔥🔥🔥
छोटा लक्ष्या लेंगरे गावात कोणाकडे होता
घाड गे साहेब माझ्याकडे 1 खोंड आहे पण तो पळणार का नाही तेच कळ त नाही कारण आमच्याकडे हा नाद कोणच करत नाही त्यामुळे कोणाचा सल्ला मिळत नाही
त्यामुळे मला तुमची मदत पाहिजे होती
Tumala त्याचा फोटो किंवा व्हिडीओ कसा पा ट उ नकी कमेंट चा रिप्लाय द्या 🙏🙏
✌️मी तुळजापूर चा आहे ✌️ तुमचा फॅन आहे
Tuljapurat kutla aahe mi pan tuljapur patoda cha aahe
@@prashantsuryawanshi5533 कामठा गावचा आहे आपसिंगा जवळ आहे
Tumala jamat asel tar paka pude pay taka bandu
@@akshaysalunke1606 mi patoda cha ahe patoda la bajar asto bagh ravivari latur highway la tuljapur pasun 20 km
@@prashantsuryawanshi5533 . महित आहे
To rudra jo ahe na to sambhajinagar varun nelela ahe
👌
Japan mumbai la jay hanuman prasanna bhopar gangaram sheth yanchakade hota
लक्ष्य होता लेंगरेतील गुजले वस्तीवरचा
💪😊जय मल्हार सागर भाई🚩🚩
हे गाव कोनत्या तालुक्यात आहे दादा
@@amoldevkar5334खानापूर
Mast bandu❤
👍👍👍👍👌
Dada vinayak lengre yanchi mulakhat ghya
Are pan mi te nav pahilnda aikala Ani tu bolto kana कोपऱ्यात नाव आहे
Elagar mdle bom no dya
सुलतान ओळखू नाही आला तुम्हाला विशेष आहे गाडगे साहेब
Chota sonya 5050 kona cha nava ne palmar hy
1 number 🎉
First view ❤
Sulatan chi ak mulakhat ghya nakii ghadge saheb.
लेगरे गाव कुढे आले
जिल्हा सांगली तालुका खानापूर
Lengre chya sultan chi mulakat ghya ki
याला म्हणायचे काम बैल बघायचे म्हणजे बडीव पण बघितले आणि दाखवले
Number dya lengre madla
Nice
बावधन तालुका वाई बैलांची मुलाखत घ्या
रुद्रा खांदेश मधील आहे खांदेश गाजवून आलाय 😍🔥🔥
1no.
1 nabr dada
आंडेल , बंडाव म्हणजे काय आहे सांगता का घाडगे साहेब.
बाडव मंजे चाप दिला आहे असा थोडक्यात खाच्ची केला असा
अंडील म्हणजे जो गाई भरू शकतो तो.
👍🙏🏻🙏🏻🙏🏻
गार्डीच्या जिगरची मुलाखत घा आदत खोंड आहे खूप स्पीड आहे त्याला तुमच्यामुळे खोंड उजेडात येईल